कोरडवाहू शेती व्यवस्थापन ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण कोरडवाहू शेती व्यवस्थापन हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान # खेती #किताब #गाइड #agriculture #book #गजानन जाधव #व्हाइट गोल्ड ट्रस्ट #औरंगाबाद #शेती मार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेती विषयक माहिती #शेतीचे प्रकार #महत्व #शेतीचे अवजारे #शेतीचे वैशिष्टय #शेती व्यवसाय #शेती जुगाड #शेत विमा प्रकार\ #शेती प्रकार #भारतीय किसान #हवामान अंदाज #gajanan jadhao #jadhav #havaman andaj #sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Комментарии • 12

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 2 года назад +10

    कोरडवाहू शेती व्यवस्थापन या महत्वाच्या विषयावर वक्ते मान.श्री.गजानन जाधव सरांच्या तर्फे 👌फार उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे.👍श्री.गजानन जाधव सरांचे आणि व्हाइट गोल्डच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन💐 धन्यवाद.👏

  • @niuruttibhavar8758
    @niuruttibhavar8758 2 года назад +5

    सर एकदम बरोबर तसेच लोक अजून एक गोष्ट फार अभिमानाने सांगतात कि आमच्या 20एकरात एकही झाड नाही. सांगा काय करायच.म्हणून झाडे लावा हे पण सांगत चला.माझी विनंती आहे आपणास.

  • @surajkhandade4232
    @surajkhandade4232 2 года назад +2

    नमस्कार सर, माझ शिक्षण चालू आहे तस तर मि यावर्षी Final year ला आहे पण मला शेती करयाची आहे पण आमची जमिन कोरडवाहू शेती आहे सर टेकडी ला लागुन आमची शेती आहे सर सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे. आणि मला शेती विषयक कहीच माहीती नाही सर मि एकदम fresher आहे शेतीबद्दल तर त्या बद्दल तुम्ही मला जर मार्गदर्शन केले तर तुमचे फार उपकार होतील सर धन्यवाद 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेलवर मुख्य पीक कापूस , सोयाबीन , तूर , मका संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ अपलोड केले ले आहे ते पहा , आणि आपल्या काही अडचणी आल्या तर ८८८८१६७८८८ या नंबर वर फोन करून माहिती घेऊ शकता . धन्यवाद

  • @somnathmule8834
    @somnathmule8834 2 года назад +2

    Jamin sapatikaran kelyamule pik nit yet nahi, upay suchva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार भाऊ , सपाटीकरण केलेल्या जमिनीत गाळाची माती टाकावी किंवा जमीन सुपीकतेसाठी बोरू किंवा ध्येंच्या पेरणी करून फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडावे.

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 2 года назад

    🙏🙏

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 2 года назад

    नमस्कार सर 🙏

  • @रामराम-घ9भ
    @रामराम-घ9भ 2 года назад

    सोयाबीन सूर्यफूल लागवड केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , नाही