Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 5 - Performance 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    About Indian Idol Marathi:
    Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv

Комментарии • 462

  • @choudappabansode4469
    @choudappabansode4469 3 года назад +410

    अजय अतुल यांच्या समुद्रा एवढ्या अथांग मनाला माझा मानाचा मुजरा. मला खात्री होती तुम्ही आम्रपाली ला मोबाईल घेऊन द्याल .तुम्ही तर तिला टँबलेट दिलाच. तुमच्या मुलांना लाखो आशीर्वाद.

    • @kavitarasal1828
      @kavitarasal1828 3 года назад +3

      .right

    • @prabhuthombare5348
      @prabhuthombare5348 3 года назад +13

      हो नक्कीच , मला तर अजय सर जे म्हटले होते की खरा मोबाईल चा उपयोग तू करतेय बाकी सर्व बावळट पणा चालू आहे हे 100% खर आहे. आणि अजय अतुल सर आपण तर खुप महान आहे .धन्यवाद

    • @shashikalarananaware3465
      @shashikalarananaware3465 3 года назад +3

      Hats off sir...
      शब्दच नाही आणखी...

  • @Santosh_Vinchu
    @Santosh_Vinchu 3 года назад +53

    आम्रपालीच्या टॅलेंटला न्याय दिल्याबद्दल सोनी टीव्ही व अजय-अतुल यांचे मनस्वी धन्यवाद!!💐

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 3 года назад +2

    गोगावले भावानो देव तुमच्या आयुष्यात आणि मनात परकोटीचे ममत्व आणि उदात्त आशीर्वादाचे भाग्य व सुदैवाची श्रीमंती लाभो हीच विधात्यास आत्मिक साद.

  • @Aj_epic_gaming5197
    @Aj_epic_gaming5197 3 года назад +15

    मनमोहक आवाज आहे भावना अनावर होतात या मुलीचा आवाज सर्व भारत देशाला पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल तिची प्रगती हो हाच आशीर्वाद

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 3 года назад +47

    अजय,अतुल सर तुमचे खुप खुप आभार, तुम्ही ख-या कलाकारांना प्रोत्साहीत करीत आहात 🙏🙏💐💐

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 3 года назад +38

    असे परिक्षक आणि असे संगीतकार आणि असे माणुस होणे नाही,
    अजय अतुल जी तुम्हाला सलाम 🙏🙏🙏

  • @ganeshkedare24
    @ganeshkedare24 3 года назад +121

    असाच पाठिंबा देत जा खऱ्या टॅलेंट ला अजय दादा आणि अतुल दादा....मस्त जबाबदारी पार पाडताय दोघं पण..... 👌

    • @happythelife4719
      @happythelife4719 3 года назад +3

      आम्हाला सर नाय म्हणायचं दादा म्हणायचं,,, डोळ्यात पाणी आणलं,,,

  • @rameshnikam5910
    @rameshnikam5910 3 года назад +16

    चांगली माणसे आहेत या जगात हे दाखवून दिले. अजय व अतूल. तुम्हा दोघांनी.

  • @kishordoifode736
    @kishordoifode736 3 года назад +1

    गुणवंत लोकात हा गुण आहे याचंच मोठं कौतुक वाटत .शब्द नाही अजय अतुल या दोघांसाठी, भगवंत तुम्हां दोघांना खूप आशीर्वाद देत असतील आणि आनंदित होत असतील

  • @kalpanaanand3293
    @kalpanaanand3293 3 года назад +1

    अजय अतुल सर तुम्ही तिचे भविष्य उज्ज्वल कराल यात तिळमात्र शंका नाही...God bless you all...

  • @ramdassarkate6278
    @ramdassarkate6278 3 года назад +4

    अजय अतुल संगीतकार म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपट नगरीला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. माणूस म्हणून आपण फार great आहात.प्रत्येक गायकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. धन्यवाद!

  • @kishorgaikwad1365
    @kishorgaikwad1365 3 года назад +11

    अप्रतिम...आम्हा येवलेकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट....पुढील परफॉर्मन्स साठी खुप सार्‍या शुभेच्छा आम्रपाली....

  • @dattaidhate9034
    @dattaidhate9034 3 года назад +10

    अजय अतुल खरंच मराठी इंडस्ट्रीची शान आहे

  • @vijayjagtap1047
    @vijayjagtap1047 3 года назад +142

    अप्रतिम गायन केले आहे आम्रपाली खुप छान, तसेच आपले सर्वांचे लाडके गायक, अजय दादा, आणि अतुल दादा यांनी माणूसकीची भावना दाखवून आपल्या सर्वांचे मन जिंकले धन्यवाद....👌❤

  • @akshaydeshmukh1795
    @akshaydeshmukh1795 3 года назад +4

    आम्रपाली तु मिळालेल्या संधीच नक्की सोन करणार बाळा 🙏अजय दादा अतुल दादा तुम्हा दोघांना सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @abhideshmukh2177
    @abhideshmukh2177 3 года назад +1

    अजय दादा आणि अतुल दादा हे महान व्यक्ती आहेत...त्या कोवळ्या मनाला काय आनंद झाला असेल....शब्दात स्तुती नाही करु शकत मी...

  • @bhaudevkate3206
    @bhaudevkate3206 3 года назад +5

    माणूस कसा असावा तर अजय-अतुल सारखा ना मोठेपणा ना संपत्ती माज आज इतके मोठे तुम्ही आहात पण अजूनही पाय जमिनीवर आहेत. तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही अजूनही मोठा गरिब यात भेदभाव नाही यालाच म्हणतात मराठी माणूस

  • @a.g.patil5743
    @a.g.patil5743 3 года назад +19

    यामुळेच अजय-अतुल मनाला भावतात

  • @shankarbarve6612
    @shankarbarve6612 3 года назад +2

    अजय अतुल ही महाराष्ट्राची सांस्कृतिक जोडी आहे जगाच्यापाठीवर मराठी संगीत पोहचवणारे भूमीपूत्र सलाम त्या महान कलाकारांना

  • @sulbhabansode3924
    @sulbhabansode3924 3 года назад +8

    केवढा मोठा आदर्श आहे कलाकारांना प्रोत्साहन देऊन पुढे येण्यासाठी अविस्मरणीय असे क्षण

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 3 года назад +30

    Ya दोघांचा साधेपणा मला खूप आवडतो....you both of u really inpirstion to young generation

    • @sbindustries716
      @sbindustries716 3 года назад +1

      आजय अतुल ऊंची.हीमालय पेशा मोटी.आहे

  • @ashokkhurmure1757
    @ashokkhurmure1757 3 года назад +6

    आगदी गोड आवाज ,👍👍 अतिशय सुर मधुर गायकी ,,, आभिनंदन ,आणी अशीच सुर,सुरेल गात रहा ,अंजली गायकवाड नंतर आवडलेला एक मराठ मोळी, आवाज,, खुंप ऊंची गाठ बेटा माझा व माझ्यापरिवारा तर्फे तुला खुप खुप शुभेच्छा 👍🙏

  • @pareshpai5672
    @pareshpai5672 3 года назад +2

    आम्रपाली ही मोठ्या स्पर्धकांना जबरदस्त टक्कर देणार हे नक्की... वेगळे रसायन आहे. And the performer at 2:36 is awesome!

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 года назад +6

    अप्रतिम गायन आम्रपाली ...
    आणि अजय - अतुल सर तुमची माणुसकी दिसली .... संगीतकार , गायक म्हणुन तर तुम्ही great आहातच पन माणुसकीच्या दुनियेतही माणुस म्हणुन खुप great आहात.....👌👍👍

  • @santoshghode2622
    @santoshghode2622 3 года назад +5

    कलाकारातील दुरदृष्टी व जाण असणारे जज म्हणजेच अजय आणि अतुल सर .........!
    सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद ........!💐💐🌺🌺

  • @rajanshitole1390
    @rajanshitole1390 3 года назад +2

    जमिनीवर असणारे संगीतकार ...👍👌

  • @rasikapawar_
    @rasikapawar_ 3 года назад +36

    Really outstanding... Really great talent... God bless you Amrapali... We wish to see as a winner...
    Hats off to Ajay-Atul duo... Really great human as great artists... 🙏🙏

  • @mangeshparab3519
    @mangeshparab3519 3 года назад +11

    फारच सुंदर गीत आणि खुपच मधुर आवाज 👍
    Best of Luck Amrapali

  • @thenavchetnaacademy7138
    @thenavchetnaacademy7138 3 года назад +3

    अप्रतिम आवाज आहे आम्रपालीचा मंत्रमुग्ध करून टाकतो ऐकणाऱ्याला
    अजय-अतुल दादाने खरा न्याय दिला आपणा दोघांचेही आणि सोनी टीव्ही मराठीचे मनस्वी आभार

  • @pranjallohakare1379
    @pranjallohakare1379 3 года назад +2

    कलेची कींमत कलाकारांनी जाणावी ती अजय आणि अतुल या गौड़ जोडीनी जाणली आणि आम्रपाली हिला platform मिळाला खरचं ही मुलगी खुप नाव कमविल

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 3 года назад +3

    खूप छान आम्रपाली👌
    अजय अतुल सर तुमच्या या मोठेपणाचा खूप अभिमान वाटतो

  • @vibhootidandekar1175
    @vibhootidandekar1175 3 года назад +2

    अजय अतुल खरच तुम्ही माणुस म्हणुन खुप खुप ग्रेट आहात आणि गाणी पण अप्रतीम आहेत तुम्हा दोघांना माझे खुप खुप आशीर्वाद

  • @varshajagdale7736
    @varshajagdale7736 3 года назад +5

    Suppprrrb...yaar.... Outstanding both of you....Ajay Atul sir....💐💐💐

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 3 года назад +5

    आपण दीलेला शब्द पाळला आणि आज आम्रपालीला टॅब आणि हेड फोन दिलात त्याबद्दल आपले शतशः आभार आणि धन्यवाद

  • @abhideshmukh2177
    @abhideshmukh2177 3 года назад +2

    अप्रतिम आवाजय हया गोड मुलीचा....शब्द नाहीयं....खुप पुढे जावसं तू...

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 3 года назад +41

    आम्रपाली पगारे हे नाव मराठी गायण श्रेत्रात खुप मोठ्या अभिमानाने झळकणार आहे.thanks ajay atul brother🙏

  • @kundlikbahule4979
    @kundlikbahule4979 3 года назад +5

    खुप छान अजय -अतुल दादा .. देवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.. आणि आम्रपाली बाळा.. खुप छान गायलीस..👌👌👌👌👏👏👏

  • @amolshinde6359
    @amolshinde6359 3 года назад +5

    अजय-अतुल यांनी जे टॅलेंट ओळखुन त्यांना प्रोत्साहन दिले त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 3 года назад +1

    नक्की अजय आणि अतुल दादा तुम्ही खरंच माझे आयडॉल आहेतच तसे मराठी माणसासाठी सुद्धा

  • @nileshkappe8340
    @nileshkappe8340 3 года назад +26

    Very emotional moment when Ajay, Atul sir gave tab, I am not stopping to cry, salute to both of you

  • @prasadyewale6955
    @prasadyewale6955 3 года назад +5

    अजय अतुल दादा तुम्ही संगीतकार म्हणून great अहातच पण माणुस म्हणून तर खुपच great आहात...!
    माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले...!
    😢😢

  • @enjoymusicwithomdurga8025
    @enjoymusicwithomdurga8025 3 года назад +1

    तुमच्यातल्या माणुसकीला आमचा मानाचा मुजरा दादा (अजय & अतुल दादा )💐💐💐

  • @kishorinakod3334
    @kishorinakod3334 3 года назад +2

    येवला नाशिक ची आन बान शान👌👍🎉 keep it up बेटा👍🎉

  • @foodkattaviru
    @foodkattaviru 3 года назад +17

    अप्रतिम दीदी वा किती छान गातेस तू 👌👌👌👌👌👌🏼👌 सुंदर 1000000000000 Likes👌

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 3 года назад +46

    अप्रतिम गाणे गायले आहे आम्रपाली, आम्ही पुर्ण मंत्रमुग्ध होऊन गेलो, अशीच गात रहा व यशस्वी हो ही शुभेच्छा 👌💐💐

    • @sharadbhad6923
      @sharadbhad6923 3 года назад +1

      खूप छान आम्रपाली

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 3 года назад +1

    आम्रपाली..रंगमंचावर तुला वाटणारी भीती आता दूर झालेली आहे.आता बेधडकपणे आणी मुक्तपणे गात रहा.तुझ्या गायकीत झपाट्याने सुधारणा होत आहे ही समाधानाची बाब आहे.अजय आणि अतुल सर या अथांग मनाच्या जोड गोळीला.. एका च्यात्याकडून मनापासून मुजरा.

  • @laximantribhuvan1377
    @laximantribhuvan1377 3 года назад

    अजय अतुल यांना मानाचा मुजरा अमर पाली पगारे काय गातेस बाळा सुंदर
    येवला शहराची शान आता भारताची शान होणार

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 3 года назад +6

    आम्रपाली...अप्रतिम, लाजवाब गायलिस बाळा...तुझ्या पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @dr.madhavgavit9536
    @dr.madhavgavit9536 3 года назад +1

    अजय आणि अतुल सर Amrapali ला तुम्ही एवढे मोठे गिफ्ट दिले हेच तिची Indian Idol ची Trophy आहे... तुम्ही महान आहेत...

  • @sunilahire4403
    @sunilahire4403 3 года назад

    हिंदोळे स्वरांचे, खूप छान शब्दांना लयबद्ध झूलवले.अप्रतीम.

  • @AARYA2015
    @AARYA2015 3 года назад +9

    100 वेळा ऐकलं खूपच गोड आवाज आहे

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 3 года назад +13

    खरंच खूप छान गायली तु मन भरून आले..खुप गोडवा आहे तुझ्या आवाजात हे खुप आवडते गाणे माझे... आणि अजय आणि अतुल सरांना खुप खुप धन्यवाद 🙏 🙏

  • @ganeshkedare24
    @ganeshkedare24 3 года назад +25

    आम्रपाली खूपच छान गातेस.... 👌

  • @sunilkharkar3303
    @sunilkharkar3303 3 года назад +1

    अजय अतूल खरोखर तूम्हि ग्रेटआहात

  • @shankarjadhav3124
    @shankarjadhav3124 3 года назад +3

    अप्रतिम आम्रपाली बेटा..अशीच गात रहा,खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा. !!💐💐👍

  • @atulbhoye9106
    @atulbhoye9106 3 года назад +6

    Nice gesture by both... Love u ajay ji and atul ji...ur such a wonderful personality

  • @sureshgavali8344
    @sureshgavali8344 3 года назад

    अजय आणि आतुल सर खुपच छान काम करताय सर खूप खूप आभार सर तुमचे

  • @vikrantlavhande4204
    @vikrantlavhande4204 3 года назад +1

    अजय अतुल मुळे आपोआप डोळ्यातून पाणी आले... 😭❤

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 3 года назад

    एका कष्टकरी मजूराच्या घरात जन्मली पण जों प्लॅटफार्म दिलाय आणि करुणा काळीज असणारे अजय अतुल सारखे बहुजन टॅलेंट तिला मनापासून जवळ करते आहे हे आजच्या बाजरी जगात एक अनोखं उदाहरणं... सलाम आणि मुजरा... 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍.

  • @virajasxmagic
    @virajasxmagic 3 года назад +3

    खूप च सुंदर गाणे केले आहे आनंद मोदक यांनी.. आम्रपाली तू गाणं खूप छान गायलं आहेस अशीच छान गात रहा! God bless you 🤗❤️

  • @prashantjadhav8769
    @prashantjadhav8769 3 года назад +3

    खूप छान वाटलं, बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩

  • @ajaymadhavi3156
    @ajaymadhavi3156 3 года назад

    किती गोड छान सुंदर आणि मुलायम असे आवाज आहे अशीच गाणी गात रहा

  • @avindagaikwad8446
    @avindagaikwad8446 3 года назад

    प्रथम अजय- अतुल गायक-संगीतकार यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. गरीबातील अचूक पारख टॅलेंट ओळखून आम्रपालीस प्रोत्साहन देत असल्याबद्दल. टॅलेंट असूनही गरीबांना दुर्लक्षीत करणारे आम्ही खूप पाहिलेत. आपण दिलेली ती गिफ्ट तिच्यासाठी लाखमोलापेक्षा जास्त असणार. तुमच्या माणुसकीला सलाम. 🙏🙏

  • @rajanshitole1390
    @rajanshitole1390 3 года назад

    अजय अतुल संगीतकार म्हणुन ग्रेट आहातच ...पण माणूस म्हणुन पण तुम्ही ग्रेट आहात ...सलाम तुम्हाला ..

  • @vinayakkamath8540
    @vinayakkamath8540 3 года назад +5

    Ajay and Atul the absolute humans. I salute their care for such children

  • @savitakhule1523
    @savitakhule1523 3 года назад +3

    Khup chan voice aahe aamrpali aankhi ek Ajay Dada Atul Dada tumchya sarkhe judges saglyana Milo karan gift dile mhnun nahi tar Manus mhnun tumhi khup chan aahat and u inspiration a new janeration tumha doghana manacha mujara u r the best👌👌🙏🙏

  • @laxmiahire9260
    @laxmiahire9260 3 года назад +1

    असा कार्यक्रम नाही पाहिला मनापासून आभार अभिनंदन आनंद

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 3 года назад +2

    अजय अतुल सर तुम्ही कमाल आहात आणि आम्रपाली तु खुप गोड आहेस 😇😇😇😇

  • @rohan.dede.official
    @rohan.dede.official 3 года назад +16

    खुप गोड गातेस तु आम्रपाली,😍🥰

  • @ashish5897.
    @ashish5897. 3 года назад +28

    अप्रतिम आवाज.......all the best.

  • @er.gautambaste7092
    @er.gautambaste7092 3 года назад +11

    अप्रतिम..... अजय अतुल

  • @sambhajigholap7819
    @sambhajigholap7819 3 года назад

    अजय अतुल सर...आम्ही तुमच्या समोर नतमस्तक होतोय....भारीच सर...

  • @AllRounderAnjali910
    @AllRounderAnjali910 3 года назад

    खुप छान वाटले अम्रपाली तुज़्या अयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @prashantmohit1328
    @prashantmohit1328 3 года назад +23

    Brilliant Singing... 👌 Wow Great Aappriciation... 👌👌

  • @pavansutar1780
    @pavansutar1780 3 года назад +1

    Very nice amrapali.... And khup chan sir ❤️😘

  • @ganeshsalve7284
    @ganeshsalve7284 3 года назад +1

    अजय आणि अतुल सर, खरंच माणूसपण अजूनही तुमच्या सारख्या मनसा कडून जपलं जाते, अजूनही शाहू महाराज सयाजीराव गायकवाड , आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्त आहेत तुमच्या रूपाने ,,,,,,👍👍👍👍खऱ्या गुणांना ओळखणारे...... 👍👍👍

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav 3 года назад

      आनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 3 года назад +11

    अमुचा पहिला video तेव्हा खरचं मला वाटलं होत....ये दोगे तिला मोबाईल देणार...आणि final got it....🙏🎁💪

  • @amitdesai8407
    @amitdesai8407 3 года назад +1

    Waah 😘

  • @shivkumarsabbanwar9190
    @shivkumarsabbanwar9190 3 года назад +2

    Kharya mehntila dad denar manch aahe...love you ajay and Atul sir❤️

  • @eknathjamghare1591
    @eknathjamghare1591 3 года назад +1

    Ajay Atul ji Great
    Salam Ahe Tumhala

  • @digambaruke7667
    @digambaruke7667 3 года назад

    अद्वितीय बासरी वायलीन आवाज अजय-अतुल सर डोळ्यात पाणी आले

  • @kiranjadhav7589
    @kiranjadhav7589 3 года назад +3

    अजय-अतुल हे नुसते कलाकार नाहीत तर ते माणासातील देवाचं रुप आहेत 🙏❣️

  • @shankarravanbhutteshankarb4140
    @shankarravanbhutteshankarb4140 3 года назад +4

    अजय जी अतूल जी तुम्हाला अगदी मनापासुन मानाचा मुजरा 🙏🙏

  • @amolgaikwad4396
    @amolgaikwad4396 3 года назад

    बाळा तुझ्या अप्रतीम आवाजाने नक्कीच उद्याची एक *आशा* निर्माण झाली आहे.... तुझ्या यशाची "लता" गगनाला भीडो...

  • @जनताजागर
    @जनताजागर 2 года назад

    अजय अतुल मराठी मनाचे खरे शिलेदार.

  • @ggggggg7765
    @ggggggg7765 3 года назад +1

    अप्रतिम.... आम्रपाली..... खुप छान गायलेस.

  • @shubhamjadhav997
    @shubhamjadhav997 3 года назад

    अजय अतुल सर हे उत्तर संगितकार आहेच पण त्याचबरोबर ते एक चांगले व्यक्तिमत्त्व सुद्धा आहेत.

  • @vikasnandgavkarofficial8030
    @vikasnandgavkarofficial8030 3 года назад +2

    शब्दशा डोळ्यात अश्रू आले,येवला ची शान नक्कीच आम्रपाली तुझ्यामुळे वाढली आहे, जिंकून ये, खुप शुभेच्छा💐💐🥰

  • @shrikantnikam9485
    @shrikantnikam9485 3 года назад +6

    Mahanayak ajay and atul sir salute to u

  • @sachins4370
    @sachins4370 3 года назад +2

    मराठी संगीत क्षेत्रामधील जादूगार अजय अतुल यांच्याकडून आम्रपाली चा सत्कार.. खूप मोठा सन्मान आहे...

  • @armylover3180
    @armylover3180 3 года назад

    आम्रपाली पगारे चा आवाज कोकिळा वाणी छान आहे अजय अतुल दादा

  • @rekhasable4180
    @rekhasable4180 3 года назад

    Khup Chan ajya sir tumhal salut Ani aamrapali Tula pn shubhechha

  • @sachinmalap
    @sachinmalap 3 года назад +1

    सलाम ! अजय अतुल यांच्या जोडीला....👌👌

  • @anilstech7063
    @anilstech7063 3 года назад

    Khup Chan Amrapali Ani Ajay -Atul savanna pan salute....

  • @Digi10x_solution
    @Digi10x_solution 3 года назад +4

    1st time sony take great and right Judge👨‍⚖️ ajay @tul sir

  • @sanjaysalve3476
    @sanjaysalve3476 3 года назад +6

    So Proud of you Amarpali Beta khup khup subhecha Apratim voice and super singing 🌹🌹❤👌❤🙏

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 3 года назад

    Ajay Atul khup khup abhinandan tumache kharech konala kay dyave he tuamhala chhan kalate tumacha aawaj tumache sangeet asech chhan unch unch jaoode aani daulane tumache nav fadkat rahude khup goad aahat tumhi

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 года назад

    वाद्यवृंदाला सलाम आणि आम्रपाली बाळा खूपच सुंदर

  • @yk2678
    @yk2678 3 года назад +1

    Asha ताईं सारखा आवाज आहे बेटा.खुपच सुरेल

  • @sureshwale4880
    @sureshwale4880 3 года назад

    खूपच छान काम केले हे अजय अतुल दादांनी
    आम्रपालिला पुढची वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा