Raviraj Gandhe and Viju Chavan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
    १. माध्यम यात्रेतील भेटी-गाठी आणि गमती जमती . सादरकर्ते : श्री. रविराज गंधे . ( लेखक व ज्येष्ठ माध्यमतज्ञ )
    २. माया फाऊंडेशन या संस्थेचे ज्येष्ठांसाठी कार्य : सादरकर्त्या : श्रीमती विजू चव्हाण ( सल्लागार व समन्वयक , माया फाऊंडेशन )
    अध्यक्ष : श्री. रा. के. केळवेकर गुरुजी ( उपाध्यक्ष , ज्येष्ठ नागरिक संघ , आर टी ओ परिसर , अंधेरी )
    स्थळ : सिंधुदुर्ग भवन
    काल संध्याकाळी आयोजित केलेला कार्यक्रम फारच छान झाला. श्री. रविराज गंधे यांनी त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने आपल्या सर्वाना जुन्या आठवणी जाग्या करून दिल्या, ज्यावेळी दूरदर्शन हेच आपले करमणुकीचे माध्यम होते. त्यांनी घेतलेल्या दिग्गज कलाकार, सुलोचना , सुधीर फडके , बाबुराव अर्नाळकर , प्रदीप भिडे , भक्ती बर्वे आणि दारासिंग यांच्या मुलाखतीचे किस्से फारच सुंदर रीतीने सांगितले.
    त्यानंतर माया केअर फाऊंडेशन च्या councillor & co-ordinator श्रीमती विजू चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांच्या फाऊंडेशन ची माहिती दिली
    याव्यतिरिक्त श्रीमती विजू चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी Morning Exercise with Laughter सर्व सभासदांकडून करून घेतले.

Комментарии • 1