Parli Vidhan Sabha मतदारसंघात Dhananjay Munde पराभूत होणार? Public reaction

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 682

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 Месяц назад +216

    परळी विधानसभेमध्ये धनंजय मुंडे यांचा पराभव निश्चित होणार आहे सर्व मराठा समाजाने एकत्रित यावे ही सर्व मराठा समाजाला कळकळीची विनंती

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Месяц назад +11

      Parali madhe vanjri jast aage

    • @SujayBangar
      @SujayBangar Месяц назад +19

      बिगर मराठा समाजातील लोक सुद्धा एक होणार

    • @Rk11770
      @Rk11770 Месяц назад

      @@fulchandgavhane8454
      धनजंय साहेबांचा बुला चोकायला सर्व मराठ्यांनी एकत्र यावे

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un Месяц назад +22

      आम्ही पण मराठयाचे पाडु जय ओबीसीं

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Месяц назад +11

      @@GajananThorve-hh5un are bapa.vanjari beed chya baher nahi 😂😂

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 Месяц назад +215

    ओन्ली मराठा कार्ड चालणार बीड

    • @csn826
      @csn826 Месяц назад

      बुल्ला घे! 😊

    • @examlogic1309
      @examlogic1309 29 дней назад +3

      बीजेपी उमेदवार आणि काही ठराविक जसे भुजबळ,मुंडे यांच्या ठिकाणी उमेदवार देऊ नये..म्हणजे यांच्या विरोधातील तगडया उमेदवारास मिळणाऱ्या मतदानाची मतविभागणी होणार नाही व तो निवडून येईल..मग तो कोणत्याही पक्षाचा असो...फक्त ज्याला पडायचं तो नाही निवडून आला पाहिजे...🚩

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 Месяц назад +85

    परळी विधानसभेमध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या म्हणण्यानुसार उमेदवार देण्यात येणार फक्त एक मराठा लाख मराठा बीड

    • @rahulg7807
      @rahulg7807 Месяц назад +3

      स्वःहा मन्या जरी ऊभाराहीला तरी शेट्ट वाकड होत नाही...

    • @pj7tc3wz7j
      @pj7tc3wz7j Месяц назад +7

      ​@@rahulg7807आरे धन्या पडणार म्हणजे पडणार..

    • @uddhavmarkad5347
      @uddhavmarkad5347 Месяц назад

      विधानसभा निवडणुकीत मन्या नी ऊभा राहवे मन्या ची बायको सुद्धा मतदान करनार नाही

    • @rahulg7807
      @rahulg7807 Месяц назад

      @@pj7tc3wz7j मन्या तिथ जावून मुक्काम करूण जरी प्रचार केला तरी डीएम चे कूसळ वाकडे करू शकत नाही.कळल का मन्याच्या नाजायज औलादी

    • @naganathbhosale7610
      @naganathbhosale7610 Месяц назад

      ​@@uddhavmarkad5347😂😂 पण धन्याची बायको करनार मतदान

  • @MohanThithe
    @MohanThithe Месяц назад +191

    धनंजय मुंडे फिक्स पडनार

  • @shivajiappakale1409
    @shivajiappakale1409 Месяц назад +35

    या बहादरान बरोबर सांगितले शासनाने सर्व अनुदान बंद करावे खरोखर लोक आळशी झाले आहेत

  • @a.s.4774
    @a.s.4774 Месяц назад +204

    ओन्ली मनोज दादा एक मराठा कोटी मराठा❤

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +94

    2019-21 चा विमा पूर्ण धनंजय मुंडे खाल्ला

  • @NitinSolanke-xl4jw
    @NitinSolanke-xl4jw Месяц назад +15

    धनंजय मुंडे मराठ्यांमुळे नाही पडणार पण तिच्यात कामकाजामुळे आणि त्याच्या दादागिरीमुळे 100% पडणार

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Месяц назад +55

    मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

    • @Hardliners123
      @Hardliners123 Месяц назад +1

      तो लवकर नरकवाशी होऊन जाओ ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 😂😂😂

  • @SubhashPatil-d8b
    @SubhashPatil-d8b Месяц назад +78

    धनु ला पाडा म्हणजे पाडा

  • @tanajimore9614
    @tanajimore9614 Месяц назад +35

    आत्ता कस???
    🚩💪💪पाटील म्हणत्याला तस्स!!!💪💪🚩

    • @avinashgarje9912
      @avinashgarje9912 28 дней назад

      केळ घ्या !

    • @shankarpawar6620
      @shankarpawar6620 27 дней назад

      तुम्ही घ्या आता ​@@avinashgarje9912

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 23 дня назад +1

      ​@@avinashgarje9912कळन थांब😂😂😂

    • @YouTubeVisible07468
      @YouTubeVisible07468 17 дней назад

      धनुभौ सुधा पाटलाला वेळ मागतात......अवघड झालाय राव आमच्या धनुभौच सुद्धा

    • @YouTubeVisible07468
      @YouTubeVisible07468 17 дней назад

      खरा वंजारी घडीला मतदान कधीच करत नसतो...

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 Месяц назад +69

    आता कस पाटील म्हणतील तस

  • @dattatrayjagdale8520
    @dattatrayjagdale8520 10 дней назад +1

    शेतकरी हुशार झाला...शेतकरी ची reply ऐकून खूप अभिमान वाटला...
    जय शेतकरी

  • @vishudeshmukh2343
    @vishudeshmukh2343 Месяц назад +8

    घाटनांदूरच्या संतप्त जनतेचा मनातील भावना बाहेर काढून आपण सार्वमत एकत्रित आणून जो एक प्रकारे परळी मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत काय होणार एक प्रकारे हा एक्झिट पोल तयार केल्याबद्दल साहेब आपले मनस्वी आभार 🙏

  • @ashantshep97
    @ashantshep97 Месяц назад +12

    दम लागतोय धनुभाऊला पाडायला आत्ता

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 Месяц назад +87

    मनोज जरांगे पाटील

    • @SujayBangar
      @SujayBangar Месяц назад +3

      गावढी मिथुन ला परळी मध्ये उभे करा

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 23 дня назад

      ​@@SujayBangarथांब थोड😂😂😂

  • @sanjayrade
    @sanjayrade 29 дней назад +10

    एक मराठा लाख मराठा
    या वेळेस कळेल सर्व राजकीय पक्षांना एक मराठा काय असतो ते १००% धनजय मुडे पडणार

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Месяц назад +21

    पाटील म्हांतीत तेच होणार ❤❤

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 Месяц назад +63

    सर्व मराठे व शेतकरी नाराज. घरचा रस्ता दाखवणार

  • @phulchandgitte8311
    @phulchandgitte8311 Месяц назад +29

    परळीत फक्त बबन भाऊ गित्ते....

  • @pandurangshinde4000
    @pandurangshinde4000 Месяц назад +33

    जरागे फक्त

  • @MohanThithe
    @MohanThithe Месяц назад +41

    जरांगे पाटील म्हणतील तेच होणार

  • @TNM1988
    @TNM1988 Месяц назад +72

    जो बबन भाऊ शी नडला, तो 100% पडला,
    Only बबन भाऊ गित्ते 🔥🔥🔥🔥

    • @ravisirsath789
      @ravisirsath789 Месяц назад +2

      विषय जातीचा हे.

    • @rameshmunde4172
      @rameshmunde4172 Месяц назад +8

      फक्त बबन भाऊ गिते फिक्स आमदार परळी वैजनाथ 🔥

    • @Rhskisbsbskjsveheh
      @Rhskisbsbskjsveheh Месяц назад +7

      @@ravisirsath789 भाऊ पण वंजारी आहेत.. जे वंजारी नाहीत भेसळ आहेत ते पडले

    • @shivajikhade7230
      @shivajikhade7230 Месяц назад

      Kon re bhesal nit bolaych​@@Rhskisbsbskjsveheh

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 Месяц назад +24

    सर्वसामान्य जनतेचा आवाज फक्त बबन भाऊ गिते फिक्स आमदार परळी वैजनाथ 🔥

    • @lakhanmunde5915
      @lakhanmunde5915 Месяц назад

      आधी टिकीट मिळतं का ते बागा 😂😂😂

    • @rameshmunde4172
      @rameshmunde4172 Месяц назад +3

      @@lakhanmunde5915
      भीती वाटली म्हणून तर खोटे केसेस मध्ये आडकीले आहे पूर्ण परळी मतदार संघाला माहिती आहे ना.
      भगवान के घर में देर है अंधेर नही.
      विजय हा सत्याचा होत असतो.
      सर्वसामान्य जनतेचा आवाज फक्त बबन भाऊच

    • @lakhanmunde5915
      @lakhanmunde5915 Месяц назад

      @@rameshmunde4172 केस जर खोटी असेल तर पळून का गेला 😁😁

    • @rahulg7807
      @rahulg7807 Месяц назад +1

      कोण गित्ते हो हे आजच नाव आयकतोय

  • @digambartaur7954
    @digambartaur7954 Месяц назад +22

    कृषिमंत्री यांना आधी पीकविमा अनुदान द्यायला सांगा काही केलं नाही पालकमंत्र्यांनी

  • @rahulthorat1823
    @rahulthorat1823 Месяц назад +25

    पाटील म्हणतेलं तसं 👍🏻

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 Месяц назад +17

    अनुदान नाही विमा नाही कर्जमाफी नाही शेतीमालास योग्य भाव मिळत नाहीत म्हणून यावेळी महायुतीचा पराभव होणार शंभर टक्के

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s Месяц назад +14

    दळभर्दि कृषी मंत्री पडणार हे नक्की

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 Месяц назад +27

    फुकट खायची सवय लागली लोकांना

  • @DigambarAaglave
    @DigambarAaglave Месяц назад +124

    पाटील बोलत्यात तसं

    • @vikasmunde4287
      @vikasmunde4287 Месяц назад +3

      पाटील ल आदेश आला आहे पवार च ओबीसी शिवाय परळी मधे उपयोग नाही तुम्हाला पण ओबीसी लाच मतदान करावं लागणार हे पक्क आहे

    • @youtubedevdhiphal3208
      @youtubedevdhiphal3208 Месяц назад

      माननीय जरांगे पाटील काही व्यक्तीच ऐकून सांगतात मग 😂

    • @amarjadhav9137
      @amarjadhav9137 Месяц назад

      ​@@youtubedevdhiphal3208lay boltoy lay samjty ka

    • @youtubedevdhiphal3208
      @youtubedevdhiphal3208 Месяц назад

      @@amarjadhav9137 nahi bro mla samjt

    • @SamadhanThorve-p4p
      @SamadhanThorve-p4p 20 дней назад

      Bogas

  • @harryd984
    @harryd984 Месяц назад +52

    परळी मध्ये बोगस मतदान झाले होते....

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS Месяц назад +6

    नियमित कर्ज परत फेड करणार्या शेतकर्याना कर्ज माफी नाही केली तर मतदान महाविकास आघाड़ी ला मतदान करा सर्व शेतकरी

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 Месяц назад +31

    बबन भाऊ ❤

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Месяц назад +12

    धनु पडणार 100%

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh Месяц назад +35

    फिक्स आमदार बबन भाऊ गित्ते ❤

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu Месяц назад +42

    धनु फक्त नटी नाचवत फिरतो आहे.आणि ताई चिकी खात आता आराम करते आहे.

    • @prashantgitte5850
      @prashantgitte5850 Месяц назад

      आणि गावठी मिथुन देशी पितो😂

  • @rajendarlalge392
    @rajendarlalge392 Месяц назад +18

    धनंजय मुंडे पराभव झाला

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Месяц назад +14

    भावा,कामं कागदावर झाली म्हणजे कामं बोगस झाली आणि गुत्तेदाराचं उखळ पांढरं केलं असं सोपं करून सामान्य लोकांना कळेल असं सांग ना!

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 Месяц назад +59

    धनंजय मुंढे कमीत कमी 52000 मतांनी पडणार

    • @govindkhade8413
      @govindkhade8413 Месяц назад +2

      शेठठ घी

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 23 дня назад

      ​@@govindkhade8413थोड थांब कळण 😂😂😂

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Месяц назад +8

    हहा धन्य मुझे शरद पवार यांना झाला नाही तो मतदारांना काय होणार

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 Месяц назад +33

    फक्त भोगस मतदान करू नका पत्रकाराने लोकसभेला भोगस मतदान झाले त्यावर विडोओ बनवा

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf Месяц назад +21

    कशालार.पालक.मंत्री.झालारं.शेतकऱ्या.ना.ऐकरू.देता.देता.येत.नाही.तर.रा़जीनामा.देऊन.टाक.लवकर.

  • @bhitadeganesh9398
    @bhitadeganesh9398 Месяц назад +25

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 16 дней назад +1

    परळी मध्ये परीवर्तन होणार म्हणजे होणारच

  • @namdevbhosle1140
    @namdevbhosle1140 Месяц назад +4

    यावेळेस धनंजय पडणार 100% पडणार

  • @gangamalve6934
    @gangamalve6934 Месяц назад +19

    ओन्ली बबन भाऊ गीते परळी विधानसभा आमदार

  • @vijaybhilare1110
    @vijaybhilare1110 Месяц назад +10

    पराभूत होणार

  • @angaddphalke4402
    @angaddphalke4402 Месяц назад +7

    फक्त जारांगे पाटील

  • @sureshauti2564
    @sureshauti2564 Месяц назад +7

    बरोबर आहे

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 Месяц назад +8

    एक मराठा कोटी मराठा.

  • @BalajiGudmewad-u6b
    @BalajiGudmewad-u6b 29 дней назад +1

    धनंजय मुंडे तुम आगे बढो हम तुमारे सात हे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Месяц назад +3

    धनुभाऊ निवडून आले असते पण लोकसभेच्या निवडणुकीत धनुभाऊ आणि त्याच्या कुठल्याही आमदारांनी ताईसाहेबांना सपोर्ट केला नाही त्यामुळे आम्ही धनुभाऊला पाडणार

  • @babasahebwarungule2575
    @babasahebwarungule2575 Месяц назад +7

    जरांगे पाटील सांगतील तोच आमदार

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 29 дней назад +7

    फक्त भोगस मतदान,होऊ देऊ नका,,,

  • @rajubhalerao1385
    @rajubhalerao1385 Месяц назад +9

    खरं आहे जनतेच जनतेला घोडा लावाय शेर द पवार पाहिजे

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 27 дней назад +1

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @sudamyadav1034
    @sudamyadav1034 Месяц назад +7

    Dhanyala padare bhavano

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 26 дней назад +2

    हे शेतकरी विरोधी सरकार होत कोणत्याच
    मालालायोग्य😢 भाव दिला गेला नाही मोठ मोठे कार्यक्रम शेतकऱ्याच्या पैशांवर घेतात सर्व सामान्य माणसासाठी काहीही नाही हया मतदार संघामधे.🥲

  • @vijaymapari970
    @vijaymapari970 Месяц назад +5

    धन्याला मतदान मत देऊ नका

  • @SanjayGaikwad-n6y
    @SanjayGaikwad-n6y Месяц назад +4

    लोकांच्या हाताला काम द्या मजुरी चांगली द्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव द्या

  • @GopalSatpute-xs7fp
    @GopalSatpute-xs7fp Месяц назад +7

    तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही किती लढवा युक्ती मराठ्याचा किल्ला देखील असते

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 Месяц назад +6

    धनंजय मुंडे पडणार

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 Месяц назад +41

    मराठे मुस्लिम धनजयला घरी बसवणार

    • @govindkhade8413
      @govindkhade8413 Месяц назад

      लानडयाना बाप बनवा तुम्ही

  • @Rohan1234-m2w
    @Rohan1234-m2w Месяц назад +9

    Dhananjay munde la fight daychi asel tar samor baban bhau shivya option nhi dusra umedvar la kahi he jamu denar nhit hai

  • @mauliGerkar
    @mauliGerkar Месяц назад +10

    पाटील 😮😮😮😮😮😊😊

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Месяц назад +5

    बाबा आपलं मत अगदी बरोबर कामाला दाम मिळावं

  • @dattatrayjagdale8520
    @dattatrayjagdale8520 10 дней назад +1

    हमी भाव केंद्र..फक्त आश्वासन...
    सोयाबीन, कापूस...कृषिमंत्री ???

  • @Satya28767
    @Satya28767 28 дней назад +1

    महायुतीला भगिणींचा फायदा शंभर टक्के होणारच 🚩🚩

  • @REHANSHAIKH-zz7yv
    @REHANSHAIKH-zz7yv 22 дня назад +1

    फक्तं dhananjay munde साहेब ❤

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs Месяц назад +5

    हे काही जण obc वंजारी आहेत त्यांना धनूभाऊ पाहिजे तो फक्त तारका बदलतो विमा नाही काही नाही

  • @dnyaneshwarjadhav3178
    @dnyaneshwarjadhav3178 Месяц назад +3

    ओन्ली मनोज दादा मराठा कोटी मराठा❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chandrakantmane7003
    @chandrakantmane7003 Месяц назад +2

    50 वर्षे झाले ह्यांना सत्य शिवाय जमत नाही यांना एकदा सर्व समाजाने बाजूला करणे व नवीन उमेदवार फ्रेश शहरा निवडून देणे

  • @AshokMisal-ix2fb
    @AshokMisal-ix2fb Месяц назад +4

    ह्या इंटरव्यू मध्ये एकही ओबीसी बांधव दिसत नाही चालू द्या षडयंत्र😂😂😂

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Месяц назад +14

    आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳

  • @rameshshivale3812
    @rameshshivale3812 27 дней назад +2

    दादा एकदम बरोबर बोलले

  • @SanjayGaikwad-n6y
    @SanjayGaikwad-n6y Месяц назад +4

    एकदम बरोबर फुकटच्या योजना सर्व बंद करा

    • @SanjayGaikwad-n6y
      @SanjayGaikwad-n6y Месяц назад

      घर पुढे सरकारला लोकांनी घरी पाठवून द्यावे ही सगळ्यांना विनंती आहे

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Месяц назад +8

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @MadhavDhomase
    @MadhavDhomase 18 дней назад +1

    मराठयांनो बुधवर लक्ष दयां धनयां बोगस मतदान करायला बसला

  • @Satya28767
    @Satya28767 28 дней назад +2

    ओबीसी समाज आणि इतर समाजांनी महायुतीला एक गट्टा मतदान करावं🚩🚩

  • @sachinjadhav1215
    @sachinjadhav1215 Месяц назад +19

    धनंजय मुंडे फिक्स पराभूत

  • @shubhamnagargoje332
    @shubhamnagargoje332 Месяц назад +3

    Ghatnandur सोडून जरा आजू बाजूच्या गावात फिरा आणि मुलाखत घ्या मंग कळेल कोण आहे बाप💪

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Месяц назад +2

    संपूर्ण महाराष्ट्र तून माननीय श्री शिंदे सरकार यांनी लाडकी बहिण हि योजना बंद करा आणि शेती मालाला योग्य भाव देवा आणि महागाई कमी करा तर तुम्हाला मतदान देवू धन्यवाद

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Месяц назад +7

    100%बरोबर

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +3

    जरांज फॅक्टर हे प्रस्थापित राजकारण्यांना मदत करणारे आहे ते प्रस्तापित हे कोणत्या जातीचे लोक जास्त आहेत मग त्यांना मदत करणे म्हणजे गोरगरीब मराठा पोर कसे पुढे येणार .

  • @ankushthite4223
    @ankushthite4223 Месяц назад +1

    फक्त कृषी मंत्री आपले घर भरतोय बाकी काहीच विकास केला नाही आणि करणार पण नाही
    त्यामुळे यांचा टांगा पलटी करणे ही काळाची गरज आहे 🙏

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 Месяц назад +6

    मी तीन वर्षे झाली आहेत फक्त दोनच हप्ते 25,25भेटले व्याजाने कर्ज काढून वीहीर 5o,,फुटं वीस फूट बांधकाम साडे पाच लाख लागले पैसे लवकर भेटत नाही त

  • @ashoknagargoje7073
    @ashoknagargoje7073 Месяц назад +4

    तो शरद पवार जरी येऊन जरी उभा टाकला तरी धनंजय मुंडे पडू शकत नाही आम्ही आहोत सगळेजण परळी मतदारसंघातले निवडून द्यायला खंबीर Ashok Nagargoje नागदरा

    • @ajaybhise2996
      @ajaybhise2996 Месяц назад +4

      Dada mala ek ch prashna khup divsani padtoy tumhi sangu shakal tr please sanga jr munde gharana evdha ch changla ahe tr evdha varsh amdar khasdar asun Beed ha Marathwada madhala saglat magaslela zila ka? Je pawarana baramati mdhe jamla te munde na Beed mdhe ka nhi jamla?

    • @Milind1971
      @Milind1971 29 дней назад

      Hello mi pan Vanjari samaja cha ahe.... Kai kele tyane samaja sathi... Chamcha

    • @Milind1971
      @Milind1971 29 дней назад

      Gopinath munde yaani pan Vanjari samaja sathi kahi kele nahi.....

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 27 дней назад +1

    नेत्यांनो बघा ज़नता स्पस्ट बोलतेय कुणाला पाडायच आणि कुणाला निवडुन द्यायच आता खरी नेत्यांची कसरत आहे

  • @SanviKedar
    @SanviKedar 27 дней назад +1

    केळ घ्या फक्त धनु भाऊ

  • @samadhanmunde13
    @samadhanmunde13 Месяц назад +1

    अबकी बार राजेभाऊ फड आमदार 🔥✌️
    महविकास आघाडी

  • @pandharinathbudhwant
    @pandharinathbudhwant 29 дней назад +1

    आज आपण जातीपाती विभागलो आहोत प्रत्येकाला माझ्या जातीचा नेता व्हावा . हिच भावनां आहे. दोन-तीन एकर वाला नेता उभा करा बरं. पाहू कोण त्यांच्या पाठी माग राहतं

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 27 дней назад +1

    कृषी मंत्र्याच्याच विरोधात कृषी मंत्र्याची पत्नी ऊभी रहाणार आहे तेव्हा कसा कृषी मंत्री निवडुण येणार

  • @keshavshinde8278
    @keshavshinde8278 Месяц назад +4

    पाटील 🚩💪

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +5

    लोकसभेला पाहिलं मतदान कसं झाले आणि कशाप्रकारचे लीड घेण्यात आले.. 😌

  • @AdvMadhavJadhav
    @AdvMadhavJadhav Месяц назад +13

    परळीमध्ये इतिहास घडणार धऩंजय मुंडे पडणार

  • @prashantjadhav144
    @prashantjadhav144 Месяц назад +6

    Baban bhau gitte 💯

  • @tsunil5484
    @tsunil5484 Месяц назад +15

    पाटील

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +10

    परळी करणं फिक्स करून टाका फक्त पाटील

  • @girimaruti9106
    @girimaruti9106 28 дней назад +1

    18, बलुतेदार नी धनू भाऊला सहकार्य करावे

  • @ganeshkulal4766
    @ganeshkulal4766 18 дней назад +1

    मी पण एक शेतकरी आहे एक कास्तकार आहे फक्त मोदी सरकार पाहिजे असं मला वाटते