गेले वेळेस ओबीसी फॅक्टर नव्हता तरी टोपे 2500 आले होते. तिथं उदान पण strong आहे.उलट आता jarange फॅक्टर मुळे तरले 2500 गेले फक्त नाही हिकमत दादा 20000 प्लस आले असते.
एक मराठा एक लाख मराठा!!!! मराठा फक्त जातं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा माज आहे... गर्व आहे आम्हाला मराठी असण्याचा.....आणि मराठ्यांचा जरागेन.. लाज वाटवी अशी गोष्ट केली....
*जेव्हा आम्ही मैदानातच नव्हतो तर फॅक्टर फेल कसा...* *155 चे 204 मराठा आमदार निवडून आलेत.. इथेच विषय संपला...* घाबरून मराठा उमेदवार उभे करणाऱ्यांनी तर बोलूच नये
अगदी बरोबर आहे सर आपण फारच छान सांगीतले मराठा हा स्वाभिमानी आहे हिंदुंचा प्रमूख आहे समाजाने जबाबदारी पार पाडली कोटी कोटी प्रणाम जरांगे चुकलेच असो समाज श्रेष्ठ धनयवाद
मी ओबीसी समाजाचा आहे. तरी मराठा समजाने महाराष्ट्र विकासासाठी, तसेच एक है तो सेफ है ह्या तत्वावर चालून महायुती सरकारला मराठा समाजाने भरभरून मतदान केले आहे. मराठा+ओबीसी= विकसित महाराष्ट्र🚩🙏
संपूर्ण OBC एकजूट झाली होतीच त्यात मराठा समाजाने हिंदू म्हणून साथ दिली हेच वास्तव! नुसत्या OBC मुळे 150-160 आले असते तिथे मराठा हिंदू व्होटिंग साथ मिळाली आणि युती 200पार झाली
वंजारी आमदार मोजायला सांगा या सराटे ला वंजारी समाज स्वतःच्या कष्टाने पुढे जातो रडत बसत नाही दुसऱ्यावर जळत नाही कपटी वागत नाही . सर्वात महत्त्वाचं दुसऱ्या समाजाचा द्वेष करत नाही
जात जात म्हणजे तरी काय ? तेला चा व्यवसाय करणारा तेली, चामडयाचा व्यवसाय करणारा चांभार, माळव्याची शेती करणारा माळी, सोन्याचा व्यवसाय करणारे सोनार, लोह म्हणजे लोखंडाचा व्यवसाय करणारे लोहार तसेच सुतार व इतर व्यवसायाचे सांगता येईल. हे सर्व व्यवसाय करणारे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात हे व्यवसाय करणारे नाहीत का? म्हणजे जाती हे एक थोतांड आहे ही बाब वरील उदाहरण देऊन पटवून देण्यात मागे होऊन गेलेले व आता असलेले बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक कमी पडले किंवा ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही की हे व्यवसाय आहेत, व्यवसायालाच जात म्हटले गेले आहे त्या जाती नाहीतच. बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक जाती अंत, जाती अंत करत बसले. जन्मानुसार नाही तर कर्मानुसार वर्ण ठरवले गेले, कर्म बदलले की वर्णात बदल होत होता. जसे शासकीय कार्यालयात सफाईगार, कारकून होतो, कारकून अधिकारी होतो. हे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात होते.
महाराष्ट्राच्या सगळ्या हिंदू जनजागृती यांचा विजय झाला आहे जाती जाती मध्ये वाटत बसणार यांच्या मागे कधी उभा राहणार नाही ह्यांना हिंदू धर्म काय आहे हे त्यांना दाखवले आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
आता उगाच मराठ्यांनी पण महायुतीला मतदान केल असं बोलू नका. जातीवाद्याणी mva ला मतदान केल आणि obc नी महायुती ला. फडणवीसाना शिव्या देणारे आता गप्प राहा. पुढचे 5 वर्ष अवघड आहे आता तुम्हला
जरांगे ने धनगरांवर अप्रत्यक्ष टीका केली तरी धनगरांनी MVA चा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बाजार उठवला Direct विरोधात बोलला असता तर बा बा बा बा.... कार्यक्रमचं असता
महाराष्ट्राचा निकाल सर्व प्रथम हे सांगतो की हे येक प्रगतिशील राज्य आहे व येथील मतदार राजकीय परिस्थितीचे विश्लेषन करू शकतो , काही निर्धार करु शकतो व आपल्याला हवे ते सरकार बनवू शकतो ! राज्यात लोकशाहीच्या पल्यामुळ्याना खूपच बळकटी आली हेही हे निकाल दाखवून देतात . खरे तर फारसे श्रेय महायुतीच्या पक्षांना , हिंदुत्वाच्या मुद्द्याला किंवा त्यांनी पुढे केलल्या “ लाडकी बहीण “ इत्यादींना ना देता मतदारांच्या वैचारीकप्रगल्भतेला व धर्मांधतेला, अल्पसंख्यांच्या देशातील व अंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या कुरघोड्यांपासून स्वतःला “ सेफ “ ठेवण्याच्या प्रयत्नाला देणे जास्त श्रेयस्कर राहिल असे मला वाटते ! राहुल गांधींनी संसदेत्त केलेले भाषणे , मोदींची आवाहेलना , MVA च्या नेत्यांना लोकसभेच्या यशानंतर आलेला फाजील आत्मविश्वास, त्यांची जातीवादी समीकरणे, अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरण ही पण त्यांच्या पराभवाची व महायुतीच्या यशाची सबळ कारने आहेत याचा विचार अवश्य करावा ! महायुतीच्या ३ पक्षांनी मात्र यश डोक्यावर जाऊ देऊ नये , मतदारांच्या भावनेचा व अपेक्षांचा रास्त विचार ठेवाबा व येते ५ वर्षे येकसंघतेने व सुरळीतपणे राज्यकारभार करावा ! ईश्वर त्याना अशी सदबुद्धीदेवो हीच प्रार्थना .
जरांगेच्या जातीचे विषामुळे इतर सुक्ष OBC,SC,ST भीतीपोटी एकत्र आले आणि युती ला मतदान केले ..त्यामुळे ही त्सुनामी आली..जरांगे फॅक्टर चालला नाही असे म्हणू नये फक्त उलटा चालला ..😅
मनोज जरांगे ने वाईट संगत धरली त्यामुळे स्वतः नष्ट होईल.आजुन वेळ गेली नाही शरद पवारांना चार हात दूर राहणेच गरजेचे आहे. बोलणं आणि वागणं ह्यांत संयम ठेवला पाहिजे.जय महाराष्ट्र,जय शिवराय.
सराटे सर तुम्ही अतिशय योग्य analysis केले आहेत. सर्व शंका दूर होणारी मुलाखत आहे. खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. सराटे सर हे राज्यसभा किंवा अशा ठिकाणी अभ्यासू पणे मांडणी करू शकतात. प्रश्न घटनात्मक मार्गांनी कसे मिळेल याची योजना असणारे हे व्यक्तिमत्त्व आहे.
हिंदू धर्म जिंकला , मराठा आणि मौलाना धर्म हरला!!⛳️⛳️ जातीयवाद आणि आतंकवाद हरला, सनातन हिंदू धर्म जिंकला!!!!! तुम्ही कितीही धर्म विरोधात षड्यंत्र रचा!!! भगवा फडकनारच⛳️⛳️⛳️ ना बंटेंगे ना कटेंगे, धर्मयुद्ध जिंकल् देवेंद्र फडणवीस ने⛳️⛳️⛳️⛳️
निकाल लागणार होता. ज्या छोटे चानल होते त्यांनी विनाकारण वेगळी प्रसिद्धी दिली. पण प्रत्येक्ष मतदार वेगळा होता. To कधीच मीडिया समोर आला नाही. त्यांनी मतदान केले.
सराटे सर एक आगळीवेगळी बौद्धिक प्रतिभा लाभलेला अभ्यासक असल्याने तसेच कोणत्याही मुद्याला अगदी एका वेगळ्या कोनातून बघण्याची तीक्ष्ण दृष्टी त्यांना लाभलेली असल्याने आपण त्यांच्याकडून काही मिळेल, किंवा आपला काही भौतिक लाभ होईल अशी क्षूद्र अपेक्षा करू नये. तर निस्वार्थी दृष्टीने व्यापक चर्चा कशी करावी याच ठाव घ्यावा.😛😝
मी स्वतः ब्राह्मण आहे. महाराष्ट्रात या निवडणुकीत 18 पगड जातींनी छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म दाखवून दिला. 18 पगड जातींना एकत्रित येऊन काय करू शकतो याची जाणीव आता झाली आहे.
आता निकाल लागला आहे कुणी कितीही सांगा पण विजयाचे खरे शिल्पकार obc काहींनी तर bjp संपवण्यासाठी काय काय कारस्थान केले पण obc ची एकजूट नि फडणवीसांना पुन्हा एकदा cm केले
ओबीसी नेते भुजबळ काय करतात इतके दिवस त्यांनी सत्तेत असताना ओबीसींना एनटी सारखी फीज का केली नाही? पंकजा मुंडे पडळकर हे यांच्या समाजासाठी झटतात तसे ओबीसी नेते का झटत नाहीत?
हिंदुत्त्ववाची जाज्वल्यज्वलंततशील जन्मभुमी कर्मभुमी महाराष्ट्र⛳⛳⛳⛳🗿🗿🗿🗿 शिव छत्रपती,पेशवे बाजीराव आणि बाजीप्रभु देशपांडेंचा महाराष्ट्र!!!!!!! स्वतंत्रतासेनानी टिळक,रानडे,आगरकर सावरकरांचा महाराष्ट्र 🗿🗿⛳⛳⛳⛳⛳
खूप आनंद होतोय. कदाचित महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यादाच जात पात विसरून हिंदू समाज एक झाला 🙏
बाजप निवडून फक्त्त जरागे पाटिल मूळे आली कारण पाटलाच्या जातीं वादी स्वभाव मुळे obc व इतर जाती एकत्र येउन बिज़ीपी माग उभी रहिली हेचं सत्य आहॆ.
Beed मध्ये OBC चा अर्ध्या पेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं धोंडे ,निर्मळ , बाबरी मुंडे,खेडकर
Baba obc mule nahi nomani mule martha bjp barobar gela mi suda
चांगल झाल रे बाबा पण मराठा आमदार का निवडून आणले ओबीसी वाल्यांनी 😂😂
Right
लवड्या गप येड्या गांडीचा 😂
मराठा जातीयवादी नाहित.परंतु शरद पवार साहेब हे जातीयवादी आहेत.
आरे बाबा तो जातीवादी असता तर... त्याने 1992 ला जातिवाद करून शेकडो जाती ओबीसी मध्ये टाकण्यापेक्षा स्वतःची जात ओबीसी आरक्षण मध्ये टाकली असती ना मग 😂😂
@@shivajiubale1598tyana mahit hote maratha samaj lavkar vedyat nighato
@@ravishep768 वेड्यात तर ओबीसी पण निघाले बीजेपी ने किती obc ना आमदार केले व किती मराठा आमदार केले ते बघा 😂
m marathe kay gu kahatat ka haklun lava shard pawar la😅😅
Social media konkiti maja dakhvat hota ?
आमची सर्वांची ओळख फक्त हिंदू आणि हिंदु
आरक्षण भेटतय का बघ हिंदु हिंदु करून...😂
@@sandeepshinde9078 आरक्षण भेटून पण मला दुसऱ्याच आरक्षण पण पाहिजे...😅
@@shrikantchandankhede893 कुठल टिकणार भेटलय ते सांग आधी....???
@@sandeepshinde9078jisko need hai usko milega
@@sandeepshinde9078 जारांगेंच आंदोलन हे मराठा आरक्षण साठी कधीच नव्हतं हे मराठा समाजाला समजलं म्हणून मराठा समाजाने महायुतीला मतदान केलं
मी जरांगे समर्थक आहे पण भाजप विरोधक नही 🙏राष्ट्र प्रथम जात नंतर 🙏
Mi pan
Me pan
लक्ष्मण हाके साहेब आज 100% जिंकले आहेत. राजेश टोपे. पृथ्वीराज चव्हाण . आणि शरद पवार कंपनी बंद पडली 😂😅
गेले वेळेस ओबीसी फॅक्टर नव्हता तरी टोपे 2500 आले होते. तिथं उदान पण strong आहे.उलट आता jarange फॅक्टर मुळे तरले 2500 गेले फक्त नाही हिकमत दादा 20000 प्लस आले असते.
नवी कंपनी सुरु अजित पवार .एकनाथ शिंदे
टोपेलच पाडले😂😂
रोहित्या पण पडला आहे
त्यात हाकेने प्रचार केलेले किती निवडून आले ते सांग..
एक मराठा एक लाख मराठा!!!!
मराठा फक्त जातं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा माज आहे... गर्व आहे आम्हाला मराठी असण्याचा.....आणि मराठ्यांचा
जरागेन.. लाज वाटवी अशी गोष्ट केली....
भाजप चा DNA obc आहे हे छाती ठोक पने सांगून सत्तेत येणारा नेता फडणवीस साहेब
घंटा...😂
80% मराठा हिंदुत्ववादी आहे आणि तो महायुतीला मतदान करणार हे कोण बोलले 😂
@@sandeepshinde9078 Jrqnge😂 DNA obc ch ahe bhau 10/8Obc bjp la voting krto..marathe konal pn detat
Barbar mag aata obc cm hoil ka😅😅😅😅
आणि तो ब्राह्मण आहे... सगळ्यात जास्त आमदार मराठा निवडून आले.. तरी पण फक्त OBC फॅक्टर चालला.. 😀😀😀
To bramhan ahe kadhi tumhala vaprun fekun deil he tula pan nahi kalnar gujrati dalal ahe to
मी ब्राह्मण आहे . मराठा समाजाने नेशन first असे जे काम केले आहे त्याबद्दल माझे मराठा समाजाला शतशः प्रणाम . खरोखर राज्याचे नेते आहेत
💯% I agree.
लाखात एक कॉमेंट दिला आहे तुम्ही.
OBC आणि मराठा दोघेही महायुती सोबत राहिले हा विजय हिंदुत्वाचा.....
हा पराभव जातीवादी आघाडीचा ❤
जरांगे मुळे मराठा समज वेगळा पडला... समाजाचा भावनिक खच्चीकरण झाले आहे
@@InToTheUniverseTON618 म्हणूनच 100 हून अधिक मराठा आमदार निवडून आले आणि 62% ओबीसी चे 10 ते 12 आमदार 😂😂
@@shivajiubale1598 अजून उतरलीच नाही का...? कडू , टोपे , चव्हाण विचार
@@InToTheUniverseTON618 निवडून किती आलेत ते बघ ...😂
Maratha is not cast this is brand now only Hindu Hindu Hindu Hindu
*जेव्हा आम्ही मैदानातच नव्हतो तर फॅक्टर फेल कसा...*
*155 चे 204 मराठा आमदार निवडून आलेत.. इथेच विषय संपला...*
घाबरून मराठा उमेदवार उभे करणाऱ्यांनी तर बोलूच नये
कचाकच पाडेंगे म्हणणारे कुठेच दिसेना
गोधडीत झोपले आता सलाईन लावा
कुठे तरी स्वतः च पाय घसरून पडले असतील त्या मुळे पायांची मोडतोड झाली असेल.
साडेतीन जिल्हाचा पंतप्रधान नाही
साडेतीन गावाचा पंतप्रधान म्हणा 😅
बिचार्या जरंगे पाटील ला हे सुद्धा माहित नाही कीं फाड़नवीस ला विरोधं करताना तै त्याना मज़बूत करत होते.
😂😂
ते कळण्यासाठी शिकावं लागत. अडाणी माणसाला कसं लक्षात येईल ही गोष्ट
जारांगे कुठे बसलाय लपून😂😂😂
अगदी बरोबर आहे सर आपण फारच छान सांगीतले मराठा हा स्वाभिमानी आहे हिंदुंचा प्रमूख आहे समाजाने जबाबदारी पार पाडली कोटी कोटी प्रणाम जरांगे चुकलेच असो समाज श्रेष्ठ धनयवाद
अगदी बरोबर !
@@amkkulkarni795 काही कोण क्षेष्ठ नाही आज जो कष्टकरी वर्ग आहे तोच क्षेष्ठ आहे.
मराठा समाज नेहमीच देशप्रेमाला महत्त्व देतो
@@bhaganagaremadhav1239 जातीयवादाला महत्त्व दिले म्हण
@devsaske6927 मराठा 205 आमदार आहेत उग बस
Mhanun adhi avastha ahe samajachi.. gujrati samaja kadun shika
@@devsaske6927 mag NCP ni यायला पाहिजे होत.
Without maratha bjp ali tari Asti ka
@@bhaganagaremadhav1239 दोन महिण्याखालाच्या बाईट बघा समाजाच्या ....लातूर ग्रामीण ल तुमचा फॅक्टर पडला हो
धन्यवाद सर छान विश्लेषण
Maratha Community❤❤❤ obc community❤❤❤ All Hindu 🕉️community❤❤❤❤❤❤❤❤❤❤ thanks🌹🌹🙏🙏
मी ओबीसी समाजाचा आहे. तरी मराठा समजाने महाराष्ट्र विकासासाठी, तसेच एक है तो सेफ है ह्या तत्वावर चालून महायुती सरकारला मराठा समाजाने भरभरून मतदान केले आहे. मराठा+ओबीसी= विकसित महाराष्ट्र🚩🙏
Exactly
बरोबर !
मराठा नेहमीच राष्ट्राला महत्त्व देतो
Exactly 💯
100%
माधव पॅटर्न ❤❤
@@Ash22702 सुरेश अण्णांच भाषण बघ 😀😀
@@Akashjagtap00nivadnuk jhali ki bhashan. Agodar Anna madhe dum nahi na bolayala
@@ravishep768 आम्ही अण्णा समर्थक नाहीत.
शंभर टक्के सत्य ! मराठा समाजाला जातीयवादी जिहादी मुस्लिम समाजाला जोडणं कुणालाही कधीच शक्य होणार नाही!
स्वाभिमानी हिंदू - मराठा समाजाचे आभार आणि अभिनंदन.
मनोज जरांगे चा बाजार उठला 😂😂
१९९४ ला काकांने जिआर काढून आरक्षणा चा मार्ग बंद केला..
१९९४ चा जिआर आठवा आणि तुतारीच्या साथीचे सुध्दा घरी बसवा..
सराटे ला आयुष्य भर अभ्यास च करत रहा म्हणावे आणि जरांगेला उपोषण करत रहा म्हणावे
तु आयुष्यभर सतरंजी उचल
खूपच छान बोलतात सराटे सर.
तुमच्या सारख्या माणसं समाजात असणे गरजेचे आहेत
मराठा समाज कट्टर हिंदुत्व वादी आहे पहिले आपण हिंदु मग बाकी
संपूर्ण OBC एकजूट झाली होतीच त्यात मराठा समाजाने हिंदू म्हणून साथ दिली हेच वास्तव!
नुसत्या OBC मुळे 150-160 आले असते तिथे मराठा हिंदू व्होटिंग साथ मिळाली आणि युती 200पार झाली
मराठा व ओबीसी एक होवून हिंदू म्हणून युती व BJP बरोबर गेले
बरोबर आहे भावा
Right
Maratha tutari sobat gela
सराटे साहेब, खूप छान विश्लेषण..
वंजारी आमदार मोजायला सांगा या सराटे ला
वंजारी समाज स्वतःच्या कष्टाने पुढे जातो
रडत बसत नाही
दुसऱ्यावर जळत नाही
कपटी वागत नाही .
सर्वात महत्त्वाचं दुसऱ्या समाजाचा द्वेष करत नाही
Barobar 🎉
विधानसभेत + विधानपरिषदेत = १२
शरदकाकांचे किती निवडून आले ?
बरोबर आहे
वाकड्या शरद पवार च्या पक्षा एवढा @@mahadeoghule3968
ओबीसी + मराठा = महायुती ❤
जात जात म्हणजे तरी काय ? तेला चा व्यवसाय करणारा तेली, चामडयाचा व्यवसाय करणारा चांभार, माळव्याची शेती करणारा माळी, सोन्याचा व्यवसाय करणारे सोनार, लोह म्हणजे लोखंडाचा व्यवसाय करणारे लोहार तसेच सुतार व इतर व्यवसायाचे सांगता येईल. हे सर्व व्यवसाय करणारे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात हे व्यवसाय करणारे नाहीत का? म्हणजे जाती हे एक थोतांड आहे ही बाब वरील उदाहरण देऊन पटवून देण्यात मागे होऊन गेलेले व आता असलेले बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक कमी पडले किंवा ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही की हे व्यवसाय आहेत, व्यवसायालाच जात म्हटले गेले आहे त्या जाती नाहीतच. बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक जाती अंत, जाती अंत करत बसले. जन्मानुसार नाही तर कर्मानुसार वर्ण ठरवले गेले, कर्म बदलले की वर्णात बदल होत होता. जसे शासकीय कार्यालयात सफाईगार, कारकून होतो, कारकून अधिकारी होतो. हे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात होते.
जरांगे दुसरा अण्णा हजारे आहे 😅
😂 अण्णांचा अपमान नका करू त्यांनी आधी गावासाठी कामे केली आहेत
अण्णा हजारे याच्यासारखा जातीवादी नव्हती
अण्णा हजारे नाही चिन्ना हजारे 😅
रानु मंडल भावा 😂😂😂
अण्णा हजारे मुळे भाजप सत्तेत आहे हे विसरू नका..काम झाले की विसरायची सवय आहे..
जरांगे समाजाला फसवतो. EWS घालवले 😩
अगदी छान विश्लेषण ... सगळ्या मराठ्यांनी पाहावं....
महाराष्ट्राच्या सगळ्या हिंदू जनजागृती यांचा विजय झाला आहे जाती जाती मध्ये वाटत बसणार यांच्या मागे कधी उभा राहणार नाही ह्यांना हिंदू धर्म काय आहे हे त्यांना दाखवले आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
I agree Jadhav sir...👍
आता उगाच मराठ्यांनी पण महायुतीला मतदान केल असं बोलू नका. जातीवाद्याणी mva ला मतदान केल आणि obc नी महायुती ला. फडणवीसाना शिव्या देणारे आता गप्प राहा. पुढचे 5 वर्ष अवघड आहे आता तुम्हला
हा १०० टक्क ह्यांनी मौलाना विकास आघाडीचाच Vote केलय
हिंदु म्हणून मराठा समाज जागा झाला म्हणून हे चित्र आज पाहायला मिळत आहे .
बटेंगे तो कटेंगे अर्थात एक है तो सेफ है चा हिंदुत्ववादी विजय आहे हा
मराठा समाजाने व्यापक दृष्टीकोण ठेवून भूमिका घेतली आहे
जरांगे ने धनगरांवर अप्रत्यक्ष टीका केली तरी धनगरांनी MVA चा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बाजार उठवला
Direct विरोधात बोलला असता तर बा बा बा बा.... कार्यक्रमचं असता
Agdi brobr
Konacha pqchim maharashtra madhe dhangaramuke nivadun aale 10 percent lokani maratha nadi lagu naye
एकदम बरोबर❤❤🎉
मनोज जरांगे यांच्या मुळे मराठा समाज वेगळा पडला हे वास्तव आहे.
उघडउघड महाविकासआघाडी चे समर्थन केल...लोकांना समजल
छान आहे विश्लेषण सर सत्यता समाजापुढे मांडली आहे...या साठी eduction पाहिजे.....जय ओबीसी....जय मराठा...जय महाराष्ट्र.................
अर्धा टक्के म्हणलात सर, आमदार मोजले का
फू फू फू अगदी बेबिंच पोटपासून तुतारी फुंकली पण वाजलिच नाही 😂😂😂
महायुती पाडण्यासाठी जरांगेनी पाडापाडा,सुपडासाफ करा असा मविआकडून प्रचार केला.पण शेवटी हारला जरांगे!!
Obc 😊
Slinet 😂kilar OBC 😮
यथा योग्य विवेचन सराटे साहेब.
महाराष्ट्राचा निकाल सर्व प्रथम हे सांगतो की हे येक प्रगतिशील राज्य आहे व येथील मतदार राजकीय परिस्थितीचे विश्लेषन करू शकतो , काही निर्धार करु शकतो व आपल्याला हवे ते सरकार बनवू शकतो ! राज्यात लोकशाहीच्या पल्यामुळ्याना खूपच बळकटी आली हेही हे निकाल दाखवून देतात . खरे तर फारसे श्रेय महायुतीच्या पक्षांना , हिंदुत्वाच्या मुद्द्याला किंवा त्यांनी पुढे केलल्या “ लाडकी बहीण “ इत्यादींना ना देता मतदारांच्या वैचारीकप्रगल्भतेला व धर्मांधतेला, अल्पसंख्यांच्या देशातील व अंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या कुरघोड्यांपासून स्वतःला “ सेफ “ ठेवण्याच्या प्रयत्नाला देणे जास्त श्रेयस्कर राहिल असे मला वाटते ! राहुल गांधींनी संसदेत्त केलेले भाषणे , मोदींची आवाहेलना , MVA च्या नेत्यांना लोकसभेच्या यशानंतर आलेला फाजील आत्मविश्वास, त्यांची जातीवादी समीकरणे, अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरण ही पण त्यांच्या पराभवाची व महायुतीच्या यशाची सबळ कारने आहेत याचा विचार अवश्य करावा !
महायुतीच्या ३ पक्षांनी मात्र यश डोक्यावर जाऊ देऊ नये , मतदारांच्या भावनेचा व अपेक्षांचा रास्त विचार ठेवाबा व येते ५ वर्षे येकसंघतेने व सुरळीतपणे राज्यकारभार करावा ! ईश्वर त्याना अशी सदबुद्धीदेवो हीच प्रार्थना .
जरांगे चपटी मारून झोपला असेल😂😂😂
अगोदर २०१९ मराठा आमदार १४५ आणि २०२४ ला २०४ आमदार जालेत….ओन्ली पाटील 🚩🚩🚩🚩🚩
@vijaydate4547 बघू आरक्षण देता का
@@vijaydate4547 २८८ आले तरी आरक्षण नाही मिळणार .आहे त्यात समाधानी रहा😂😂
@@vijaydate4547🍌🍌🍌🍌🍌
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र I am mad mad Hindu.
जरांगेच्या जातीचे विषामुळे इतर सुक्ष OBC,SC,ST भीतीपोटी एकत्र आले आणि युती ला मतदान केले ..त्यामुळे ही त्सुनामी आली..जरांगे फॅक्टर चालला नाही असे म्हणू नये फक्त उलटा चालला ..😅
सर आपण जरांगे पाटलाची पाठ टाकण करत आहात हे जरांगे मुळे घडला आहे
मनोज जरांगे ने वाईट संगत धरली त्यामुळे स्वतः नष्ट होईल.आजुन वेळ गेली नाही शरद पवारांना चार हात दूर राहणेच गरजेचे आहे. बोलणं आणि वागणं ह्यांत संयम ठेवला पाहिजे.जय महाराष्ट्र,जय शिवराय.
सराठे तू गप्पा मारू नको फक्त ओबीसी लाख ओबीसी
🎉
Excellent and candid analysis
ओबीसी एकजुटीने महाराष्ट्रात दाखवून दिले आहे
बाजू सांभाळत आहेत. ओबीसीने NDA ला वोटिंग दिली म्हणून बाजू सांभाळत आहेत.
Ani tumhi mva la kele ka?
आमच्या धर्मवीर शंभू राजेंचा क्रूर अंत करणाऱ्या औरंग्याच्या औलदिंशी युती कशी खपवून घेणार होता मराठा समाज
जरांगे आमच्या मनातून उतरलाय
महायुती ही फक्त obc मुले सत्तेत आली
शक्य नाही कारण मराठा vote खूप आहे आणि imp आहे 🚩
OBC मध्ये पण मराठाच आहेत 😂😂😂
आणि बाकी मराठा वेगळे
Dr Babasaheb Ambedkar म्हणाले होते ओबीसी सोता हूवा शेर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पहिल्यांदा
जरांगे चे आभार आहे जोपेतून उठवलं त्याला
सराटे सर तुम्ही अतिशय योग्य analysis केले आहेत. सर्व शंका दूर होणारी मुलाखत आहे. खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. सराटे सर हे राज्यसभा किंवा अशा ठिकाणी अभ्यासू पणे मांडणी करू शकतात. प्रश्न घटनात्मक मार्गांनी कसे मिळेल याची योजना असणारे हे व्यक्तिमत्त्व आहे.
जरांगेची स्वतःची बुद्धी आणि निर्णय नव्हताच, मराठा, मुस्लिम, दलित एकत्र करून शरद पवारला ताकद द्यायची हे पवारचेच जरांगेच्या माध्यमातून उद्दीष्ट होते।
Jarange ne Bhujbal saheb na pada sangitale
हिंदू धर्म जिंकला , मराठा आणि मौलाना धर्म हरला!!⛳️⛳️ जातीयवाद आणि आतंकवाद हरला, सनातन हिंदू धर्म जिंकला!!!!! तुम्ही कितीही धर्म विरोधात षड्यंत्र रचा!!! भगवा फडकनारच⛳️⛳️⛳️ ना बंटेंगे ना कटेंगे, धर्मयुद्ध जिंकल् देवेंद्र फडणवीस ने⛳️⛳️⛳️⛳️
अचूक विश्लेषण
Agdi barobar. Sajjad Nomani alyawarach maza jarangewarcha wishwas uthla. Adhi mi full supporter hoto
Exactly
✅✅ सर समाजाने योग्य जवाबदारी ने मतदान केले🌹🙏🙏
खूप छान विश्लेषण केलं
निकाल लागणार होता. ज्या छोटे चानल
होते त्यांनी विनाकारण वेगळी प्रसिद्धी दिली. पण प्रत्येक्ष मतदार वेगळा होता. To कधीच मीडिया समोर आला नाही. त्यांनी मतदान केले.
सगेसोयरे हा मुद्दा का घेतला हे का समजल नाही..?
Maratha+OBC=Maharashtra
Sharad Pawar jativadi ahet mahnun ch padale 1000%
सराटे सर एक आगळीवेगळी बौद्धिक प्रतिभा लाभलेला अभ्यासक असल्याने तसेच कोणत्याही मुद्याला अगदी एका वेगळ्या कोनातून बघण्याची तीक्ष्ण दृष्टी त्यांना लाभलेली असल्याने आपण त्यांच्याकडून काही मिळेल, किंवा आपला काही भौतिक लाभ होईल अशी क्षूद्र अपेक्षा करू नये. तर निस्वार्थी दृष्टीने व्यापक चर्चा कशी करावी याच ठाव घ्यावा.😛😝
तुम्ही ओ बी सी संपवायला निघाले होते पण झालं उलटं 😂
ओबीसी आमदार नाही मराठा आमदार सर्वात जास्त विजयी झाले 😁😁😁😁
ओबीसी आमदार नाही मराठा आमदार सर्वात जास्त विजयी झाले 😁😁😁😁
@abhijitShinde-q2b आता माठ फुटला आहे तो हळूहळू गळेल
मुख्यमंत्री फडणवीस बसणार आहे काय करत मराठा आमदाराचं ऊ@@abhijitShinde-q2b
175 maratha amdar
आजचं सरातेंच विसलेशन जरा लहरी वाटतंय.... हे तंतोतंत विस्लेशन नाही... ओबीसी चा रोल त्यांना नाही कळला
सराटेला ओबीसीचा रोल कळला भावा .पण त्याला स्वताच्या जातीची लाल करायची सवय आहे😂😂
मी स्वतः ब्राह्मण आहे.
महाराष्ट्रात या निवडणुकीत 18 पगड जातींनी छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म दाखवून दिला.
18 पगड जातींना एकत्रित येऊन काय करू शकतो याची जाणीव आता झाली आहे.
Atta fakta hindu hindu hindu hindu hindu 🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठा हाच भाजपाच्या कणा आहे.हे सर्व जण विसरले.
काय बाबा इथं पण मराठा घुसवून credit घ्यायचा लाजीरवाना किळसवाना प्रकार.
मराठा जातियवादी नाही पण शरपवारानीजरागेनाहातीधरून जातिवाद केला म्हणून जनतेने त्याला त्याची जागा दाखवली
लाडकी बहीण योजना
हिंदुत्व विचारसरणी मराठा समाज
व obc समाज हा पूर्णपणे bjp मागे उभे राहिले
जरांगे " अति तिथे माती"
हिंदुस्तान मध्ये राहणारा HA प्रतेक JAN पहिला TO HINDU फक्तं हिंदूच आहे HA विचार सर्वांनी केला आहे
एकदम बरोबर
एक दम बरोबर आहे
बरोबर
वोबिसि मराठा दोन्ही वाघ सत्याचा वीजय
ही नोमाणी लाट आहे. ती भल्याभल्यांना कळलीच नाही.
Only OBC factor 🎉🎉🎉🎉
सराटे तुमची बदललेली भाषा कोणालाही कळते
लोकसभेला झोपले होते का मग 😡😡
आता निकाल लागला आहे कुणी कितीही सांगा पण विजयाचे खरे शिल्पकार obc काहींनी तर bjp संपवण्यासाठी काय काय कारस्थान केले पण obc ची एकजूट नि फडणवीसांना पुन्हा एकदा cm केले
Prof sarate sir,khup hussshar ahet,te mhanatat te barobar ahe.hach Mudda coment Mi Nomani bhetinantar kele hote
Only OBC
सराटे साहेब आरक्षणाच बघा तेवढं
ओबीसी ना फीस भरावी लागते पण NT/VJNT ना फिस माफ आहे . ओबीसी ना पण फिश माफ करा......
ओबीसी नेते भुजबळ काय करतात इतके दिवस त्यांनी सत्तेत असताना ओबीसींना एनटी सारखी फीज का केली नाही?
पंकजा मुंडे पडळकर हे यांच्या समाजासाठी झटतात तसे ओबीसी नेते का झटत नाहीत?
लोकं अण्णाजी पंत म्हणून बामणाला म्हटलं जातं
मग बाकीचे लोकं औरंगजेब सोबत घेऊन महाराष्ट्रात लढत राहिला ते अण्णाजी पंत असत नाही का
हिंदुत्त्ववाची जाज्वल्यज्वलंततशील जन्मभुमी कर्मभुमी महाराष्ट्र⛳⛳⛳⛳🗿🗿🗿🗿
शिव छत्रपती,पेशवे बाजीराव आणि बाजीप्रभु देशपांडेंचा महाराष्ट्र!!!!!!!
स्वतंत्रतासेनानी टिळक,रानडे,आगरकर सावरकरांचा महाराष्ट्र 🗿🗿⛳⛳⛳⛳⛳