गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला स्वामी विवेकानंद भाग ३ | सर्वधर्मपरिषदेतील दिग्विजय !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024
  • श्रोतेहो, गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या 'स्वामी विवेकानंद' या तीन दिवसांच्या प्रवचनमालेतले हे सांगतेचे प्रवचन ! स्वामीजींच्या सर्वधर्मपरिषदेतील दिग्विजयाचा रोमांचकारी घटनाक्रम गुरुदेव कथन करत आहेत !
    प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर

Комментарии • 53

  • @rupalideshpande7382
    @rupalideshpande7382 Месяц назад

    अतिशय सुंदर आणि गोड , विलोभनीय असे स्वामींचे चरित्र गुरुदेव आपण कथन केले. या सगळ्या गोष्टी आब्यास रुपात इतिहासाच्या पुस्तकात यायला पाहिजेत ही खरोखर माझ्या मनीची तळमळ आहे.तुमचे मार्ग दर्शन तर आहेच.. तुमच्या वाणीतून या अद्भुत कथा ऐकताना अंगावर रोमांच उभा राहतो.स्वामी विवेकानंद महाराज की जय

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 Год назад

    विवेकानंदांवरील प्रवचन फारच अप्रतिम. गुरुदेव आपल्याला शतशः नमन

  • @abhaymadhusudandeshpande7182
    @abhaymadhusudandeshpande7182 4 года назад +9

    स्वामी विवेकानंद यांच चरित्र खरोखरच रोमांचकारी , ह्या पेक्षा काय म्हणू शब्दच तोकडे पडताहेत

  • @rushikeshchuri1576
    @rushikeshchuri1576 3 года назад +4

    Khup chaan pravachan, Gurudev Abhyankar Maharaj.

  • @pournimapitale9102
    @pournimapitale9102 3 года назад +4

    अद्भुत!!!! विवेकानंदांवर आपल प्रवचन ऐकुन रोमांचीत झाली , मन त्या व्यक्तीमत्वा समोर नतमस्तक झाल. आपली वाणी ही अवर्णनीय मधुर आहे .मी आपले वाल्मिकी रामायण,श्री सुक्ता वरील प्रवचने,अथर्वशीर्ष वरील प्रवचने,ज्ञानेश्वर माऊली,नामदेव,गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासांवरील प्रवचन श्रवण केली.ईश्वरी आनंद प्राप्त झाला.श्री सरस्वती आपल्याला प्रसन्न आहे,आपला तेवढा अभ्यास आहे,तपश्चर्या आणि पुण्याई आहे.आपल्या पासुन मिळालेल्या ज्ञानासाठी कृतज्ञ आहे.मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार.

  • @alkagoverdhan349
    @alkagoverdhan349 Год назад

    आपली प्रवचने ऐकून मन प्रसन्न होते .🙏🙏🙏🙏

  • @RN-ln2lf
    @RN-ln2lf 4 года назад +8

    तीनही भाग मनापासून ऐकले विवेकानंदांचा अद्भुत प्रवास विद्या वाचस्पतीं च्या तोंडून ऐकणे यासारखा दुसरा आनंद नाही आम्ही धन्य झालो

  • @ushakulkarni313
    @ushakulkarni313 2 года назад +1

    गुरूदेव आपल्या अमोघ वाणीतून स्वामींचे चरित्र ऐकले धन्य झाले आपलेचरणी सादर प्रणाम सौ.उषाकुळकर्णी

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 3 года назад +2

    धन्यवाद गुरुश्री वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर महाराज तुम्हाला शतत नमन. 🙏🙏🙏🍀🙏🙏🙏

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 2 года назад +3

    अद्भुत..!! एवढी सुंदर प्रवचने उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद..!! शतशः आभार..!!

  • @pratibharanadive8704
    @pratibharanadive8704 2 года назад +1

    Apratim Pravachan Guruji 🙏🙏🙏🙏🙏 Swami Vivekananda 🙏🙏🙏🙏🙏

  • @26moonrevati
    @26moonrevati 3 года назад +2

    स्वामी विवेकानंदांच्या अद्वितीय कार्यास तोड नाही , त्यांना लक्ष लक्ष नमस्कार तसंच त्यांचं हे अत्यंत अनुपमेय आयुष्य आमच्यासमोर अतिशय सुसुत्रपणे व ओघवत्या वाणीने कथन केलं याबद्दल अभ्यंकर गुरुजींचेही मनापासून आभार!

  • @anjalisambre5861
    @anjalisambre5861 3 года назад +2

    तीन्ही भाग अप्रतिम आहे. स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव अभ्यंकर दोन्ही अद्वितीय आहे. शतशः नमन.

  • @aartishevde283
    @aartishevde283 Год назад

    आपल प्रवचन नेहमीप्रमाणेच उत्तम.नमस्कार. आण्णा बद्दल छान माहिती.स्वामीना नमस्कार..आपल्या. द्यानाला नमस्कार.

  • @chandrkantdeshpande7124
    @chandrkantdeshpande7124 2 года назад +1

    श्रीराम जयराम जय जय राम !! खूप खूप आभार !! अतिशय दुर्मिळ माहिती !! सामान्य माणूस निगडित ग्रंथ यांपर्यंत पोहोचू शकत नाही तर आपण अभ्यासपूर्ण माहिती दिली याबद्दल धन्यवाद सर!! जय गुरूदेव स्वामी !! धन्यवाद व नमस्कार असो!!

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 3 года назад +3

    सादर वंदन ! स्वामी विवेकानंद यांचे वरील तिन्ही भाग ऐकले ! आपल्या अस्खलित , अमृतमय वाणीतून ऐकतांना मनामध्ये राष्ट्राविषयी प्रेम जागृत होते ! शेवटचा भाग ऐकतांना मन ' भावनाशील ' बनते ! त्रिवार वंदन " स्वामी " ना !!

  • @meghanaghag7365
    @meghanaghag7365 3 года назад +2

    Keval apratim ! Swami Vivekanand jitake thor titkech tyanche romanchkari charitra aamachyaparyant pohchavinare guruvarya vachaspati Shankar Abhyankar pan titkech thor aahet !

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 2 года назад +1

    गुरुदेवांना त्रिवार वंदन

  • @sanjayjoshi6504
    @sanjayjoshi6504 Год назад

    GURUDEV DANDVAT PRANAM

  • @rahulsapakal6249
    @rahulsapakal6249 3 года назад +1

    Swami n chya baddal gairsamaj asnare sathi apale prawachan margadarshak ahe thanks u sir

  • @keshavmakde
    @keshavmakde Год назад +1

    Hinduism should must take a lesson from these lectures.

  • @anupamasutar1759
    @anupamasutar1759 3 года назад +3

    नमस्कार गुरुजी🙏🙏

  • @sadhanagangal3805
    @sadhanagangal3805 3 года назад +1

    अलौकिक व्यक्तिच्या मुखातुन अलौकिक चरित्र ऐकायला मिळाले

  • @saralahiremath3749
    @saralahiremath3749 3 года назад +3

    अतिशय महत्त्वपूर्ण अद्भुत ऐकत असताना मन गहिवरून येत होते धन्यवाद

  • @dhananjaypatil3454
    @dhananjaypatil3454 3 года назад +1

    छान! ऐकतचं राहाव असं वाटतयं!

  • @prakashmane1832
    @prakashmane1832 4 года назад +4

    Jai shree ram

  • @manikjoshi7073
    @manikjoshi7073 4 года назад +3

    अप्रतिम प्रवचन

  • @vaishalinaigaonkar6784
    @vaishalinaigaonkar6784 11 месяцев назад

    असं वाटतं खूप पुस्तकांचं वाचन झालं

  • @vishweshwarjoglekar7821
    @vishweshwarjoglekar7821 2 года назад

    फार सुंदर

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Год назад

    अप्रतिम माहिती

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 3 года назад

    Khup surekh

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 4 года назад +2

    आदित्य प्रतिष्ठानच्या उपक्रमाला शतशः प्रणाम!
    प्रवचनकारांना मनःपुर्वक नमस्कार!
    स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव आमच्या जीवनात उतरवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न म्हणजेच त्यांना नमस्कार.

  • @bhagwatkondhare4994
    @bhagwatkondhare4994 2 года назад

    Khopat Shankar Cooper Sundar dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad

  • @shreyakibe6302
    @shreyakibe6302 3 года назад

    Apratim

  • @fantasytelevision5036
    @fantasytelevision5036 4 года назад +2

    🔥🚩🙏

  • @varsharaut4127
    @varsharaut4127 4 года назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vandanaphatak4437
    @vandanaphatak4437 4 года назад +3

    अप्रतिम

  • @jyotibhoji4698
    @jyotibhoji4698 2 года назад

    Aum

  • @neelampatil9710
    @neelampatil9710 4 года назад +2

    🙏🏻

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 2 года назад +1

    वर्णन करण्या पलीकडचे भाषण

  • @nutankshirsagar6737
    @nutankshirsagar6737 3 года назад

    कठोपनिषद प्रवचन आहेत का?

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 4 года назад +3

    वंदे maatram!सुंदर!👌💐स्वामी विवेकानंद गीत फारच छान!👌💐

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 3 года назад

    मुंबईच्या सोहराब बी होत्या

  • @survepra
    @survepra 4 года назад +1

    Gurudev Bhavishya vetta astat, tase purananmadhye bhutkal sangnare Rishi hote...Ashi konti Vidya hoti ka?? Jee tyna avagat hoti??? Krupaya shanka nirwan karave

  • @abhijitnaik1695
    @abhijitnaik1695 4 года назад

    Could not find part 2 😢

  • @vijaykambli2
    @vijaykambli2 3 года назад +1

    🙏