ओवाळू आरती गुरु देव शंकर अभ्यंकरा ... गुरुदेव शंकर अभ्यंकरा अवघे मिळूनी वंदन करुया अपर्णा वरा ॥धृ॥ मुढा मार्ग दाविला आपण भक्तीचा । गुरु आपण भक्तीचा । अखंड लाभ मिळावा ज्ञान प्रसादाचा ॥ १ ॥ ओतप्रोत भरूनी वाहे ज्ञानाचा कोषा । आपूल्या ज्ञानाचा कोषा । सर्वांभूता कल्याणाचा घेतला वसा ॥ २ ॥ अवनी नव्हे त्रिभूवणी किर्ती राहू देत । तयाची किर्ती राहू देत चरणावरती नंदा भक्ती सुमने वाहू देत ॥ ३ ॥ सौ नंदाने गुरुदेव आपली आरती रचण्याचा प्रयत्न केला आहे , मी अल्पमती आहे. माझ्या बोबडया शब्दात लिहण्याचा प्रयत्न केला आहे. काही जर चुकले असेल तर गुरुदेव मोठ्या मनाने माफ करतीलच. मला क्षमा करा मला लिहण्याचा मोह आवरला नाही .
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥
॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम-नवमीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा !!
श्री गुरुदेव अभ्यंकर यांना साष्टांग नमस्कार आजचे प्रवचन खूपच झाले श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
ओवाळू आरती गुरु देव शंकर अभ्यंकरा ... गुरुदेव शंकर अभ्यंकरा
अवघे मिळूनी वंदन करुया अपर्णा वरा ॥धृ॥
मुढा मार्ग दाविला आपण भक्तीचा । गुरु आपण भक्तीचा ।
अखंड लाभ मिळावा ज्ञान प्रसादाचा ॥ १ ॥
ओतप्रोत भरूनी वाहे ज्ञानाचा कोषा । आपूल्या ज्ञानाचा कोषा ।
सर्वांभूता कल्याणाचा घेतला वसा ॥ २ ॥
अवनी नव्हे त्रिभूवणी किर्ती राहू देत । तयाची किर्ती राहू देत
चरणावरती नंदा भक्ती सुमने वाहू देत ॥ ३ ॥
सौ नंदाने गुरुदेव आपली आरती रचण्याचा प्रयत्न केला आहे , मी अल्पमती आहे. माझ्या बोबडया शब्दात लिहण्याचा प्रयत्न केला आहे. काही जर चुकले असेल तर गुरुदेव मोठ्या मनाने माफ करतीलच. मला क्षमा करा मला लिहण्याचा मोह आवरला नाही .
धन्यवाद
🙏श्री राम जय राम जय जय राम🙏
श्री राम समर्थ🙏🙏🙏
Shreeram 🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम कथा कितकही वेळा श्रवण केल्यास त्याची गोडी अवीटच श्री गुरूदेवांच्या मुखातूनतर अजून गोडी ऐकतच रहावी.
5555555
जय श्रीराम 🙏🙏🌺🚩🚩
Khup Chan Jai Shri Ram
👌👌🙏
Shriram jayaram Jay jayram.Gurudevana S .Namaskar
जयश्रीराम खूप छान
Ramnavamicha faral uttam
Ramkatha amar,kathan avarnaniya
jayRam jayGurudev
Gurudev apan ha prasang sangtana itke samras hota ki janu tumhi ha prasang ghadla teva upastith hotat
माझं अर्ध ऐकून झालं,पुढच सांगावं कृपया
आदित्य प्रतिष्ठानचा नंबर मिळेल का
Jay sadguru
Tumhe kautuk kontya shabdat karave te samjat nahiye