tv9 Marathi Special Report | लोकसभा निवडणुकीत भाजपनं पत्रकारांना पैसे वाटले?
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- tv9 Marathi Special Report | लोकसभा निवडणुकीत भाजपनं पत्रकारांना पैसे वाटले? #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
थोडक्यात काय तर,
भाजपाचे पाकिट भाऊ तोरसेकरांपर्यंत पोहोचले नाही.... !
R8
भाजपने तुम्हाला पाकीट पाठवलं होतं का?
He je bhau ahet na hech khau distat.😂😂
भाऊ निसपक्ष नाही. तें भाजपचे कार्यकर्ते आहे.
बरोबर
भाऊ तोरसेकर भाजपचा दलाल, भाजप चा पराभव तोरसेकर पचवू शकत नाहीत
pratek video mde bhau n Sharad pawar Ani uddhav thakare yavrch bolt gele pn kde bjp shinde kde bolle nh
मग ध्रुव चाठी?
सामना वाचकांनी भाऊंना बोलू नये!
संज्या कोण आहे मग?
भाऊ आधी वंदनीय बाळासाहेब सोबत पण काम केलेत.
भाऊ हिंदुत्ववादी सोबत असतात, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून भाऊ बीजेपी समर्थांना कडे वळले.
हा भाऊ तोडसेकर भाजप प्रेमी आहे एकतर्फी बीजेपी ची बाजू घेतो यावेळी त्याला पैसे मिळाले नाही वाटतंय म्हणुन रडतोय 😂😊
भाऊ तोरसेकर भाज़पचाच आहे तुम्ही काही ही सांगा.
याला मनासारखे पॅकेज न भेटल्यामुळे भाऊ तोरसेकर यांचा तिळपापड झाला
Ho
याला घोटभर गोमुत्र द्या....
संपूर्ण महाराषट्रातील जनतेला माहीत आहे tv9 मराठी हे चैनल 10 वर्षापासून बीजेपी सांगेल तेच दाखवते
राहिली गोष्ट भाऊ तोरसकर यांची
यांची पण तीच अवस्था आहे
मीडिया वालो अब जनता समाज गई है आपका मोदी मीडिया का खेल खतम
तोरसेकर मोठा दलाल आहेत
पहिला लाभार्थी सुशील कुलकर्णी youtuber
हो
भामटा कुलकर्णी
दुसरा तो प्रभाकर सूर्यवंशी
भाऊ तोरसेकर ला पैसे नाही दिले म्हणून हे प्रकरण बाहेर आले
Sushil Kulkarni, Suryawanshi and bhau tighehi BJP che dalal, impartial independent vagaire sarv khotapana, bikau aagaya
मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करावा
बीजेपी हद्दपार झालाच पाहिजे.
बीजेपीच्या दावणीला बांधलेला माणूस.
भाजप जिंकला, संविधान बदलणार ना , पुढे निवडणुका होणार नाहीत , आरक्षण संपवणार ... बरोबर ना
भाऊ.. निष्पक्ष... काय मोठा विनोद.. हे महाशय म्हणजे bjp चे कार्यकर्ता म्हणून काम करीत असतात असेच दिसते.. मात्र तरीही या वेळेस त्यांना bjp कडून लाभ मिळाला नाही म्हणून हे प्रकरण घडलं
हा भाऊ भाजपचा चमचा आहे ह्याला शालिनी मॅडम ने पाकीट दिले नाही म्हणून बोलला.
😚😚भाऊ कुठं एवढा नावाजलेल्या पत्रकार आहे? तो फक्त विरोधी पक्षाला टोमणे मारतो. याला काय पत्रकार म्हणतात का? 😛😛
भाऊ भाजप चा माणूस आहे त्याला खोके द्या तेव्हा शांत बसेल.
बाई न जिरवली बाईन. आनि म्हणे भाऊ😂😂
याला पाकीट मिळाला नाहीं हा bjp च्या side ने बोलत होतं सभा pan घेत होतं
तोरसेकरला निष्पक्ष म्हणणे म्हणजे सनी लियोनीला पतीव्रता म्हणण्यासारखे आहे
😂😂😂
😂😂
भाऊ तुमचा कॅमेन्ट बॉक्स उगडा असता तर तुमची पण किंमत मिळाली असती
HA HA HA😂
Right 💯%
❤❤❤
BHEKAD आहे हा BUDDHA
यांनाही काही तरी द्यायला हवं होतं, अजूनही वेळ गेलेली नाही घरी जाऊन द्या हवं तर.या वयात एवढा त्रास देणं बरं नाही.😊😊
😅😊
😂😂😂😂
बरोबर आहे हा म्हातारा तोरसेकर जास्त जीभ चालवतो
Gap re daridri😂😂😂
Tayden Tula kalte Kay?
True , he is a dallya of bjp .
@@discostation4539 500 कोटी मध्ये तुझा पण हिस्सा होता😂😂😂
त्या 550 कोटितले काही त्याला पण भेटल असत तर तो दरिद्री राहिला नसता@@discostation4539
पदवीधर मतदान करताना सुद्धा 2000 प्रत्येक मतदारास देण्यात आले आहे
जनतेचा पैसे लुटून निवडणुकामध्ये पैसे वाटतात आणि निवडून येतात
आगदी बरोबर.
मराठीत एक म्हण आहे. कोंबडं कितीही झाकून ठेवले तरी आरवणारच.
हा भाऊ तोरसेकर भाजपचा एजंट आहे.
Dallu .😂😂😂
तोरसकर बिजीपी पुरस्कृत बिजीपीसाठी एकतर्फी काम करणारा माणूस... हा पत्रकार विश्लेषक काही नाही.. तो स्वतः सांगतोय बिजीपीसाठी काम करणाऱ्या पत्रकारांना वंचित ठेवलं..न कळत बोलून गेला आम्हाला पाकीट भेटलं नाही...
😂
भाजप हटाव भष्ट्राचार मिटाव
हे जनतेला पूर्वी पासुन माहीत होत, म्हणूनच जनतेनं लोकसभेला दणका दिलाय
या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करून महाराष्ट्रातील जनते समोर आले पाहिजे
सगळेच झाडून चोर आणि पैसे खावू! समीक्षक, पत्रकार, वार्ताहार, टीव्ही चॅनलस वगैरे सर्व विकाऊ असतात हेच यातून अधोरेखित होते.
That's called party with difference ? 😂😂😂
भाऊंचे सर्व व्हिडिओ हे फडणवीस साहेबांचे समर्थनीय आहेत
मात्र तुम्ही त्यांना निष्पक्ष विश्र्लेखक कसे म्हणताय
हे समजत नाही
चुकीचे समज पसरवू नका
तुमच्याकडून ही अपेक्षा नाही
वरून तो कॉमेंट ऑफ करून ठेवतो.. असले कसले तोरसेकर पत्रकार अहो इतकी पोहचेली चीझ आहे ही BJP गोदी मीडिया चॅनेल aakardg वैगेरे कंमेंट delete करतात bjp विरोधात कुणी केली टर
५५० कोटी रुपयांतील हिस्सेवारी न मिळाल्याने काही जणांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधायला घेतले आहे. बाकी काही नाही.
Party with difference यालाच म्हणत असावे बहुदा.
भाऊ तोरसेकर व सुशील कुलकर्णी हे भाजपचे प्रवक्ते आहे हयाना हप्ता पोहचला नसेल तेमुले ही माहिती झाली
भिडू सारखे चॅनल वर लोक कॉमेंट मध्ये लिहीत होते की भाजप च पाकीट भिदूने घेऊन बातम्या दिल्या,आणि हे सत्य जगाला माहित आहे की भाजपने youtube,te main stream मीडिया ल पाकीट दिली
भिडू ने खूप एकांगी प्रचार केला
भाऊ भाजप चा समर्थक 😂
मी येणार,पन असा तोड फोड करुन माज नाय सविधान वाचल जनतेनेच बरोबरच बांबु लावला 🎉
😂😂😂aadhi yaa mg bola moth
भाऊला पाकिट मिळाले नाही वाटत😂😂😂
हा भाऊ पकिटापासून वंचित राहिला होता असं दिसतं.
😂
रोज दारू पिउन विडीओ टाकणारा बेवडा भाऊ तोरसेकर 😂😂
भाजप च्या दावनीचा म्हतारा बैल
सत्तेचा माज आला आहे जनतेचा पैसा घरचा असल्या सारखा उडवत आहेत
गोर गरीब जनता च्या पैशा च्या वापर भाजप कसा वापर करतोय
भाऊ तोरसेकरांना किती भेटले ते ईडी मार्फत चौकशी करावी
बीजेपी कड़े पैसा जस्त आहे मग वाटनारच
भाऊ लई उडत होता
घे घालून आता
भाऊसाहेब खरेच वाटते तूम्ही BJP समर्थक आहात, सत्य वैगेरे काही मांडत नाही तुम्ही. फक्त पवार साहेब यांवर टीका हेच दिसते तुमच्या यूट्यूब व्हिडिओ मधून
भाऊ ला दिले नाही ते तर भाजप चे स्टार प्रचारक आहेत
😂😂 हा निष्पक्ष पत्रकार 😂😂
५५० कोटी पैकि भाऊना कांहीच पाकिट वगैरे दिल नांही, बहोत बेइन्साफी है ये
भाऊ तोरसेकर ना बीजेपी ने १०० चहाफाटक्या नोटा दिल्याने हा झालेला गोंधळ...😂😂😂
अरे भाऊ तुला पैसे मिळाले नाहीत त्याला पैसे द्या म्हणजे गप्प बसेल
बघारे भाजप कसा आहे
इथून -तिथून सेटिंग च आहे.......नोकरभरती सेटिंग,उच्च पदस्थ अधिकारी सेटिंग,कुणाला निवडून अनायचं सेटिंग,न्याय सेटिंग,आरक्षण आंदोलन सेटिंग,उपोषण मोदीत काडायच सेटिंग,....अर्थात सर्व सेटिंग...सामान्याला भोपळा.....हे सर्व मालामाल....
काय गुण गुणवत्ता गुणधर्म आहेत राव यांचे 😮😮
आता जनता हुशार आहे काळजी करूनका
Tula mahit ahe ka bhau निष्पक्ष ahe म्हणून
करोडो रुपयांचा चुराडा केला तोच पैसा गोरगरीबांच्या उद्धारासाठी वापरला असता तर कदाचित बरं झालं असतं
भाऊ ना मिळाले नाही वाटत 🤣
भाऊ ल पैसे भेटले पण बाकी गँग ल कमी कमी.भेटले म्हणून त्या गँग वाले श्री तोरसेकर कडे रडत होते...म्हणून अस zhal आहे...
पत्रकारिता वेशा 100%
तुम्हाला कोणी सांगितले की तोरसेकर निष्पक्ष आहे
हे काय वेगळं सांगायची गरज नाही
तुमचं चॅनेल सुद्धा त्यापैकीच एक
भावूनी लोकशाही साठी काम करावे
He never , a dallya cant works for democracy .😂😂😂
एवढ प्रमाणीक काम करुन भाऊ उपाशी राहिल वाटत
चॅनलच नाव निष्पक्ष, पण हा निष्पक्ष नक्कीच नाही. ह्यांना पण पॅकेज मिळतच.
पत्रकारांना पैसे देणें, अतिशय निंदनीय प्रकार
शेवटी कुठेतरी केलेलं वर येताच
माझ्या गावात 3 हजार मतदान तरी पण 2 कोटी वाटले भाजप ने
भाऊच बरोबर आहे आता वय झाले आहे भाऊ पिंडा जवळ बसणारच
असलेच लोक आहेत हे
भाऊ खरच आपण निःपक्ष पत्रकार आहात का हे आपल्या मनात विचारा
भाऊना पैसे मीळाले नाही . श्वेता कोण पाचशे कोटी वाटते आणि भाजपला यश भाजपला हद्दपार करा महाराष्ट्र नासवलाआहे.
भाऊ आणि इतर मिडिया आणि चेले चपाटे सगळे खाऊघाबरे आहेत 😂😂😂 ह्याला कोणी पैसे दिले नाहीत म्हणून जळाली आहे
समीती.नेमवून.च़ोकशी.करावी
काय भाऊ काही नाही दिले तुला भाजपच्या खुप काम केले भाऊ तुम्हाला खरं पटतं नाही नांव रामच काम रावणच केले आहे म्हणून भाऊ खूप वाईट वाटले घमडं लई दिवस चालतो नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
5:13, वेश्या असे संबोधल्यावर महीला पत्रकारांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली?
भाऊ ग्रेट सत्य बोलल्या बद्दल अभिनंदन 😊😅
भाजप हटाव
आत्ता इडी मेली का 😂😂😂
तुम्ही कुठून शोध लावला की भाऊ निपक्ष पत्रकार आहेत
तोरसेकर कायम खोटं बोलत.....नसतो भाऊ😅
भाऊ तोरसेकर यांनी जी आतापर्यंत मुक्ताफळे उधळली त्याचे छान बक्षीस मिळाले. आता बसा बोंबलत! तात्पर्य, तथाकथित विश्लेषक आणि प्रचारक यातला नक्की फरक काय असतो हे सर्वाना आता कळून चुकले.
हे निकम साहेबासारखेच भाजपाचे पक्के कार्यकर्ते आहे । पॅकेज कमी मिळाले असेन ।
Bhau torsekar
Sushil kulkarni
Anil thatthe
Giri
Suryvanshi
Sab dukhi ahet😂😂😂😂
भाऊ तोरसेकर हा ओरिजिनल बीजेपी मानुस हा खरे बोलत आहे
बहुतेक या वयस्कराला पैसे भेटले नसावे....
सीईटी लावून चौकशी करा फडवणीस
Cet nahi sit
मी फक्तtv9 वर विश्वास ठेवतो, भाऊ हा मुळ भाजपाचाच आहे
जय महाराष्ट्र 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
गरीब मुलांना फी भरायला पैसा नाही. शेतकरी मालाला भाव मिळत नाही. शिंदे फडणवीस काळात शेतकरी आत्म हत्या जास्त प्रमाणात होत आहेत.महागाई आभाळाला भिडली
हा तोरसेकर bjp नाही ...फडणवीस चे काम करतो
आणि bjp मधील bjp मधील लोकांना त्रास देतो
भाऊ तोरसेकर खरच पत्रकार आहे काय
सत्यमेव जयते
भाऊंना निष्पक्ष म्हटलं तुम्ही... हसू aal 😂
श्वेता शालिनी यांचं आडनाव तरी सांगा, त्या कृष्णाजी भास्कर सारखे बिगर आडनाव नाव का वापरत असतिल?
...... खबरदार!.....
ईडी लागणार नाही, सत्तेवर आम्ही आहोत 😂😂
हे पटलं आपल्याला खाऊन गेला गाव आला भाऊ च नाव भाऊंनी पहिल्यापासून भाजपाची तळी उचलली आता भाऊ बरोबर फसले या प्रकरणात पत्रकार समाजाचा पाहिजे पक्षाचा नको
देशातील NDA चा निसटता विजय हा सत्ता आणि धनशक्तीमुळे झाला. भाजपाच्या जागा 240/543 निवडून आल्या. त्यातील 86 जागा या 1000 पेक्षा कमी मताधिक्याने जिंकल्या. महाराष्ट्रात भाजपाने MAIN STREAM MEDIA SOCIAL आणि SOCIAL MEDIA वर 550 कोटी रुपये खर्च केले.
तोरसेकरांना काही मिळाले नसेल
असा एक कायदा करा.जे कार्यकर्ते पैसे वाटतात त्यांना दहा वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंड केला पाहीजे.व ज्या पुढाऱ्यांचे हे कार्यकर्ते आहेत त्या पुढाऱ्याला मरेपर्यंत निवडणूक लढविता येणार नाही.असा कायदा करा.
मोदी आणि शहा यांनी आबजावदी पैसे टीव्ही च्या बातम्या. वाल्या ना वाटले आहेत
इमानदारीनें इमानदारीसाठी केलेला इमानदारीनें कमावलेला पैसा आहे तो 😃