काय कायदा आहे राव....... आल्पवैन असल्या कारणाने त्यांना आरोपी सिद्ध करू शकत नाहीं.... अवघड आहे .... ऊद्या चालून या गोष्टी च गैरफायदाघेणारे भरपूर पैदा होतील....
कायद्या मधे थोडे फार बदल केले तर अशा घटना कमी होतील आणि खरच गरज आहे प्रतेक आई वडीलांनी आपल्या मुलामुलींची चौकशी अवश्य करावी की ते काय करत आहे त्यांची संगत कशी आहे तेव्हा कुठे असे अपराध होणे टळतील . 🙏
3 varsha cha mulana kalt ,,,tyancha hatat mobile dya ..nahi dile tar lagech bobm martat por ....ulta kayda badla pahije Karn aatachi tarun pidi madhe khup kay chalu aahe ,,sosal media aale sagla satyanash zala ,,pahil sosal media navti tar evd dok konch chalt .... Aaplya time la manuski hoti lok boli pan ,,hoti aata veglch gadtay ....aata jar siksha nahi lagu zale tar pude bharpur gunegar paida hot aahe
कायदा कडकं केला पाहिजे. गुन्हा कुठेही घडो पुन्हा हेच बाल गुन्हेगार जामिनावर बाहेर येऊन भाई,दादा, डॉन होतात आणि सामान्य लोकांना त्रास देतात. कायदा असा पाहिजे की गुन्हा करण्या आधीच गुन्हेगाराणे 10 विचार केला पाहिजे.....
साहेब जर ऐंकाऊथर केला तर तुम्ही फेक ऐंनकाऊर म्हणता आणी पोलिसांनाचं फासाला लावता त्यापेक्षा पोलिस पोलिसांचं काम करतो. आणी न्यायालय नायालयाचं बाकी पैशाने सर्व मॅनेज होतंच.
खेड्यापाड्यातले पोलिस असेच असतात. आरोपी यांचेच पाव्हणे रावळे असतात. सरकार आणि गृहमंत्रालयाचं खेड्या पाड्याकडे दुर्लक्ष असतं. खेड्यातील पोलिस हे दुसर्या राज्यातील असले पाहिजेत आणि गरज पडल्यास त्यांना आरोपींचं Encounter करण्याची पुर्ण परवानगी असली पाहिजे. तेव्हाच गुन्हे आटोक्यात येतील.
पार्किंग चा विषय नवता.1 मुलगी वरुण वाद झाला होता. Omkar pol त्यांचं नाव असूं सर्व सर आणि शिक्षक सर्वंसमोर झाला.मधस्थी कोणी गेले नाही. मधस्थी कोणी केली आसती तर आज ओंकार पोळ वाचला आसता.
गृहमंत्री फडणवीस साहेब दुसरे पक्ष फोडून राजकरण झाले असेल तर थोडे कायदा आणि सुव्यवस्था या कडे लक्ष द्यावे. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक कोणालाच राहिला नाही.
बालक म्हणून नका कोयतत्याने वार करून एका झटक्यात दुसर्या मुलाचा जिव गेलाय मनाला चटका लावनारी गोष्ट आहे सद्न्यान व्यकतिसारखाच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजेत गुन्हा गंभीर आहे
@@viveks4078आणि ते पण काय दप्तर तपासत फिरणार का पोरांची 😅 वयक्तिक गुन्ह्यांना नेते आवर घालू शकत नाहीत....पण कोयता गँग सारख्या संगठित गुन्हेगारीला संपवणे त्यांचं काम आहे
अल्पवयीन च मुल असतात 12वी पर्यंत मग त्या कपड्यात पोर वाहन घेवून जाताना पोलिस झोपा काढतात का? शाळेचा पार्किंग वर धाड टाकून 5km क्या पेक्षा कमी अंतरात घर असलेल्या पालकांना जबर 5-१० हजाराचा दंड लावा लांबच्या मुलांचं एक वेळ ठीक आहे
खुप आनंद झाला बातमी ऐकून. माझा भारत देश खरंच खूप प्रगती करतोय. आपल्या प्रामाणिक पणे काम करणाऱ्या नेत्यांना आणि आपल्या कायदा व्यवस्थेला कोटी कोटी प्रणाम. देवा कडे प्रार्थना आहे की अशाच बातम्या दररोज कानावर येवो. बर झाल त्या भाड्याच्या गळ्यातच कोयता घातला. काय गरज होती गाडीला कट मारायची😂😂😂😂😂😂
पोलीस अधिकारी आरोपींची नावे का लपवून ठेवत आहेत या पाठीमागे राजकारण केले जात आहे काय आणि या मागे राजकीय नेत्यांचा पोलींसावर दबाव आहे काय असे आसले मुळेच आरोपींची नावे सांगणेस अधिकारी टाळाटाळ करत आहेत
मागील भांडणाचा राग धरून हे कृत्य केले असेल तर हे आणखी भयानक आहे एखाद्याचा जीव घ्यावा एवढी विकृती येतेच कुठून ❓ आरोपींना शोधून कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून परत असे गुन्हे करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही 🙏
बालक नाही तो खून करायचे समजत नाही का त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे जिव गेला आहे त्या मुलाच्या आई वडीलांची काय परिस्थिती असेल याचा विचार व्हायला पाहिजे
काय कायदा आहे राव....... आल्पवैन असल्या कारणाने त्यांना आरोपी सिद्ध करू शकत नाहीं.... अवघड आहे .... ऊद्या चालून या गोष्टी च गैरफायदाघेणारे भरपूर पैदा होतील....
कायदा चांगलाच आहे दादा ज्यांच्या हातात आहे ना ते गैर वापर करत आहेत
अरे भाऊ
गैरवापर होतो च कसा
लूप होल का ठेवले का मध्ये @@RAHULfactor
@@RAHULfactor
कसला झाट्याचा कायदा आहे...😅😅
कायदाच लिहिणारा झाटू होता..😅
त्यात अनेक पळवाटा शोधून ठेवल्यात..😅
@@Don-x9b तुझ्या भाषेतून तुझे संस्कार दिसतात 👍
100% सहमत भाऊ@@Don-x9b
बालक नाही सर मर्डर केला आहे. जीव गेला आहे कोणाचा तरी 😢
@@AshapkShaikh-m4v पोलीस साहेबांचं म्हणण्या नुसार ते रांगणारे बाळ असावं 😂😂
जाऊदे ना मग मंत्र्यांना काही टेन्शन नाही तू कशाला रडत बसलाय
कोणीही असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे
जसा बदलापूर चा ठोकला तसे दोन तीन कोयता गँग चे ठोका ऑटोमॅटिक कोयता गँग कमी होईल
कायद्या मधे थोडे फार बदल केले तर अशा घटना कमी होतील आणि खरच गरज आहे प्रतेक आई वडीलांनी आपल्या मुलामुलींची चौकशी अवश्य करावी की ते काय करत आहे त्यांची संगत कशी आहे तेव्हा कुठे असे अपराध होणे टळतील . 🙏
कायदा कारणीभूत आहे.
बालक कशी म्हणता सर खुन करणारे अल्पवयीन नाही म्हणता येत 😢😢😢😢
3 varsha cha mulana kalt ,,,tyancha hatat mobile dya ..nahi dile tar lagech bobm martat por ....ulta kayda badla pahije Karn aatachi tarun pidi madhe khup kay chalu aahe ,,sosal media aale sagla satyanash zala ,,pahil sosal media navti tar evd dok konch chalt .... Aaplya time la manuski hoti lok boli pan ,,hoti aata veglch gadtay ....aata jar siksha nahi lagu zale tar pude bharpur gunegar paida hot aahe
कितीही कायदा करा पण लोकांचे विचार बदलले पाहिजे
कायदा कडकं केला पाहिजे. गुन्हा कुठेही घडो पुन्हा हेच बाल गुन्हेगार जामिनावर बाहेर येऊन भाई,दादा, डॉन होतात आणि सामान्य लोकांना त्रास देतात. कायदा असा पाहिजे की गुन्हा करण्या आधीच गुन्हेगाराणे 10 विचार केला पाहिजे.....
साहेब जर ऐंकाऊथर केला तर तुम्ही फेक ऐंनकाऊर म्हणता आणी पोलिसांनाचं फासाला लावता त्यापेक्षा पोलिस पोलिसांचं काम करतो. आणी न्यायालय नायालयाचं बाकी पैशाने सर्व मॅनेज होतंच.
हा पोलीस आरोप केला नाही म्हणतो आव्हंघड आहे साहेब आरोपी पाहुणे आहेत का काय
खेड्यापाड्यातले पोलिस असेच असतात. आरोपी यांचेच पाव्हणे रावळे असतात.
सरकार आणि गृहमंत्रालयाचं खेड्या पाड्याकडे दुर्लक्ष असतं. खेड्यातील पोलिस हे दुसर्या राज्यातील असले पाहिजेत आणि गरज पडल्यास त्यांना आरोपींचं Encounter करण्याची पुर्ण परवानगी असली पाहिजे. तेव्हाच गुन्हे आटोक्यात येतील.
हे काय बरोबर नाही, बिचाऱ्या चा जीव गेला याला कोण जबाबदार
फक्त पोबार..😡
काय कराव मर्डर करुण पन आरोपीचे नाव सिद्ध नाही काय भारी कायदा आहे re बाबा
मूर्खा कायद्याचा ky संबंध इथे
7 I'm
@@Prajwal_Vlogs0या मुर्खाला काय म्हणावे ..कायदा आणि नाव सिद्ध केले नाही याचा काय संबंध
प्रत्येक कॉलेज आणि शाळे मध्ये 30 मिनिटे तरी ध्यान धारणा वा विपसना ह्याचे क्लास असावेत
Kalachi garaj aahe
आई-वडीला ना याची गरज आहे ,रोज बाप बार मध्ये आणि आई tv /सिरीयल 😢😢वर गुंग😂😂
आई-वडील सामाजिक तेचे धडे द्यायला कमी पडले त्या मुळे एकाच जिवन गेला दोन मुलांचे जीवन उध्वस्त झाले😢😢😢
आई-वडीला ना याची गरज आहे ,रोज बाप बार मध्ये आणि आई tv /सिरीयल 😢😢वर गुंग😂😂
आता बारामती पोलिसांना दुसरा एन्काऊंटर करणेची दुसरी संधी ahe🥰 त्याच्यात्यानी लाभ ग्यावा. तो हीं काकासमोर
बारामतीत कोयता गँग सक्रिय
हात तोडा त्या शिवाय हे थांबणार नाही ज्या हातात कोयता घेतात तो हात
अल्पवयीन हा कायदा रद्द करा नायतर 12 वर्षाच्या आतला करा
अल्पवयीन कसे म्हणता 12+6 किती वय होतं
एक वेळ , ' अल्पवयीन ' मान्य ,
पण 'बालक ' हा काय प्रकार आहे अन् बालक थेट बारावीच्या वर्गात कसे ?
@@kishormohite1358 मिसरूड फुटलेले बालक 😄😄
भाऊ अठरा वर्षे पुर्ण व्हायला ऐक दिवस जरी असला तरी तो त्याला कायद्याच्या भाषेत बालकचं म्हणतात.
पार्किंग चा विषय नवता.1 मुलगी वरुण वाद झाला होता. Omkar pol त्यांचं नाव असूं सर्व सर आणि शिक्षक सर्वंसमोर झाला.मधस्थी कोणी गेले नाही. मधस्थी कोणी केली आसती तर आज ओंकार पोळ वाचला आसता.
फाशी देत जावा तरच असली परत कुणी करणार नाही
फाशी दिल्यावर वकिलांचे घरे कसे चालतील.
दुर्दैवी घटना कायद्यात बदल करून कठोर शासन झाले पाहिजे
कायद्याचा धाकच राहिलेला नाही, बालपणी शिक्षकांना शिक्षा सुद्धा करता येत नाही त्यामुळेच नवीन पिढी बिघडत चाललेली आहे.
अरे अक्षय शिंदेचा ऐंकाऊथर केला तर तुम्ही म्हणता पोलिसांवर मर्डरचे गुन्हे दाखल करा. मग कसा कायद्याचा धाक राहिल.
शाळा व महाविद्यालये ही गँगस्टर तयार करण्याचे केंद्रे झाली आहेत , येथून पुढे अवघड होणार आहे , बालक आहेत
गृहमंत्री फडणवीस साहेब दुसरे पक्ष फोडून राजकरण झाले असेल तर थोडे कायदा आणि सुव्यवस्था या कडे लक्ष द्यावे. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक कोणालाच राहिला नाही.
न्यायालयाचा धाक राहिला नाही. असे म्हणा. आणी आरोपिच्या वकिलाला सांगा वकिलपत्र घेऊ नका म्हणूण.
अल्पवयीन म्हणजेच श्रीमंत.....
BARAMATI CHE SHRIMANT MHANJE PAWAR
Wow great👍 small age asel tar kahii hi keke tar chalel ka?
आई वडीलांनी लक्ष देने जास्त गरजेचे आहे
अल्पवयीन बालक आहेत तर ते गाडी कसे चालवत होते, त्यांच्या आईवडीलांवर पण कारवाई व्हावी
विद्यार्थ्याची ओळख पटली नाही😂😂😂 अरे विद्यार्थी आहे म्हणजे ओळखपत्र असेल त्याच्या कडे 😂😂😂
यामध्ये आईवडील आपल्या मुलाच्या संस्कारत कमी पडले
अल्पवयीन ची व्याख्या काय?शाळेचा दाखला असेलच.
बारामती मधे असं कसं घडू शकते?
कायदा बदल करा हों आरोपी आहे तो एकाद्याचा जीव ghyach अधिकार कोणाला नसू नये जो मर्डर करेल त्याचा पण मर्डर त्याच्या शिवाय हे भिणार नाहीत
बालक म्हणून नका कोयतत्याने वार करून एका झटक्यात दुसर्या मुलाचा जिव गेलाय मनाला चटका लावनारी गोष्ट आहे सद्न्यान व्यकतिसारखाच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजेत गुन्हा गंभीर आहे
नाही मॅडम तुम्ही चुकताय. आपल्या कायद्यामधे १८ वर्षाला ऐक दिवस जरी पुर्ण नसेल तर त्याला आरोपी म्हणता येत नाही. तो बालकचं आहे.
अल्पवयीन म्हणजे अक्कल नसते का त्यांना??
विद्यार्थीllya shiksha zale pahije n
सुप्रियाताई कुठे आहे आता ?
अजितदादांच सरकार आहे सुप्रियाताईच नाही, दादा उपमुख्यमंत्री आहे आणि पालकमंत्री आहे पुण्याचा....
@@viveks4078आणि ते पण काय दप्तर तपासत फिरणार का पोरांची 😅
वयक्तिक गुन्ह्यांना नेते आवर घालू शकत नाहीत....पण कोयता गँग सारख्या संगठित गुन्हेगारीला संपवणे त्यांचं काम आहे
@@viveks4078 सरकार आहे अजितदादांचा पण नको तिथं बाईट देतात ना मीडिया ला मग आता का देत नाही
Ajit kuth aahe
ते आता इलेक्शनच्या कामकाजात दंग झाले आहेत
@@suyogbhosale3702
देवा भाई ह्याचा इनकांऊटर घडून आन बर.....
Kayadyat badal vhayala pahije. He mhanje alpavayin ahet mhanje kahipan karu shakto ka?
खुप भयानक परिस्थिती आहे.😢😢😢😢😢😢😢😢😢
याला जबाबदार, जनता आणि वाम मार्गाला लावणारे मार्गदर्शक तरुण पिढीला भिती राहीली नाही. ...
हा महाराष्ट्र शांततेचा , संताचा होता आता राहीला नाही.
कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मारेकऱ्यांना म्हणजे हितुन पुढे दुसरा कोणी असले कृत्य करणार नाही
पोलीस दादा 😂😂😂 त्या मुलांची नावे त्यांच्या आईवडिलांना देखील माहित नसणार. कारण ते बिच्चारे अल्पवईन आहेत.
🤔🤔
बारामतीची संस्कृती
बारामतीत अशा घटना घडतात कशा
लडकी का चक्कर बाबू भैया💀💀💀गाडी वगेरे काय नाय
मुलांच्या आई वडिलांची नाव जाहिर करा
देशामध्ये कायदा दलिंदर आहे
अल्पवयीन च मुल असतात 12वी पर्यंत मग त्या कपड्यात पोर वाहन घेवून जाताना पोलिस झोपा काढतात का?
शाळेचा पार्किंग वर धाड टाकून 5km क्या पेक्षा कमी अंतरात घर असलेल्या पालकांना जबर 5-१० हजाराचा दंड लावा लांबच्या मुलांचं एक वेळ ठीक आहे
आरं ट्राफिक पोलिसांनी कारवाई केलि तर तुम्ही त्यांना पैसे खाणारे म्हणून त्यांच्यावर कारवाई करायला लावता. मग कशाला पोलिस तरी कारवाइ करतील.
@@Shubhayog1545 उगाच जनरल आरोप करू नका
पोलिसनी सेलेक्टिव वागणं बंद केलं तर लोक सुधा नियम पाळून सहकार्य करतील....
कायद्याला नाव ठेवणारे सरकार ला पाठीशी घालतात कायदा चांगलाच आहे आमलात आणणारे लोक योग्य नाहीत कायद्याला नाव ठेऊन काय होणार
क्रोध माणसाचे जीवन संपवितो ! या वर उपाय आहे सर्वांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स करावा नक्कीच जीवन परिवर्तन होते......
खर आहे👍
Webseries Bandh Kellya Pahijeh Khup. हिंसाचार बघून बघून Yuvaaak बिन्धास्त zhallet, त्यात कायदा सुव्यवस्था चा फायदा है घेतात
Where are we going???? 😢😢😢
Suspend principal security guards contractor and all teachers and all adminstration. ban this college this is not the first time
Tula mahity ka ky zaly nakki
Mahit nstana bolu nka
Everyone other than parents can't be responsible for this .
Then BAN on INDIA also. Pagal
🤨 How can all these be held responsible for this issue.?🤔 Do you mean to say Parents are not responsible.?
देवाचा न्याय द्या त्याला...
सगळ पुढं आल आहे फक्त सांगायचं नाहीये
मर्डर केला आणि आरओपी म्हणता येणार नाही 🤣🤣
आता कोठे आहेत प्रत्येक गोष्टीत गृहमंत्र्यांना दोषी धरणारे पत्रकार व पुढारी?
हीच का बारामतीची वर्षानुवर्षे शिकविलेली संस्कृती 😮
घरातून संस्कार घडले पाहिजेत. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर संयम असावा.
एवढं घडून देखील आरोप यांची नावे समोर आली नाही
त्यांचा वाद हा प्रेम प्रकरणातून झाला आहे कॉलेजचे नाव बदनाम होऊ नये म्हणून खोटे कारण पोलीस आणि कॉलेज प्रशासन करत आहे मी 🔴LIVE 🔴होतो तेथे
They shouldnt lie thenn
बारामती सारख्या शहरात अशी घटना घडायला नको होती😢😢
विधी संघर्ष ...तो ही बालक म्हणताय आपण,कोयता घेऊन बरा संघर्ष केला आपल्या बालकाने😢😢
काँलेज प्रशासनावर कोणाचा दबाव आहे बदलापूर प्रकरणात सु सु ताई हेच विचारत होती ताईने आणखी प्रतिक्रिया दिली नाही .आपल ते बाबा दुसर्याच म्हणल कि कार्ट...
कॉलेज च्या वरीष्ठ लोकांची सुद्धा चौकशी सुरू केली पाहिजे.....!!!
अवघड आहे
हल्ली मुलांना कोणाची भीती राहिली नाही मुले टोकाचे पाऊल घेतात म्हणून घरीही कोणी जास्त बोलत नाही म्हणून मुले असे वागत असतील असेही असेल बहुतेक.
खुप आनंद झाला बातमी ऐकून.
माझा भारत देश खरंच खूप प्रगती करतोय.
आपल्या प्रामाणिक पणे काम करणाऱ्या नेत्यांना आणि आपल्या कायदा व्यवस्थेला कोटी कोटी प्रणाम.
देवा कडे प्रार्थना आहे की अशाच बातम्या दररोज कानावर येवो.
बर झाल त्या भाड्याच्या गळ्यातच कोयता घातला. काय गरज होती गाडीला कट मारायची😂😂😂😂😂😂
कॉलेज च्या बाहेरच पोलिस चौकी आहे...ते पण कॅमेरामन ने दाखवायला पाहिजे होता😅
पोलिसांनी मारायला सांगीतलं का ?
Sequrity kai karat hote aani prashashanacha wachak rahila nahi karan staff aata NAAC chya tayarila aahe kai laksha denar college
Wa ata lagech sutnar
पालकांनी पण लक्ष देणे खूपच गरजेचे आहे
Jahir nahi keli te kay porgi aahe ka
Me pn yach clg made shikty khote news sangtat parking varun bhadn nahi zal girlfriend varn bhadn zale ahe kahi pn sangtat
Khr ky aahe
Balak.nahi.302.guna.dakal.kra
जन्म ठेप द्या म्हणज परत धाडस नाय होणार
सदर पोलीस अधिकारी स्वतःची बाजू सावरून घेत आहे.
पोलिसांनी खुन केलाय का ?
पोलीस अधिकारी आरोपींची नावे का लपवून ठेवत आहेत या पाठीमागे राजकारण केले जात आहे काय आणि या मागे राजकीय नेत्यांचा पोलींसावर दबाव आहे काय असे आसले मुळेच आरोपींची नावे सांगणेस अधिकारी टाळाटाळ करत आहेत
असं नाही व्हायला पाहिजे ते मुलं खूप लहान आहेत त्याला लवकर आवरायला पाहिजे होतं कोणीतरी त्याला धरायला पाहिजे होतं
कायदा बदला, अल्पवयीन च वय कमी करा,
Maharashtra->Aurangzeb's state 😢
Hi.. Beautiful😊
💯
No security guards are there in college
कायदेशीर भाषा आहे सामान्य जनतेला माहिती नाही.16/18 वयोगटातील त्या मुलाला कोर्टाची परवानगी घेऊन प्रौढ म्हणून केस चालणार त्यांना शिक्षा लागणार.
काॅलेज मध्ये कोयता आलाच कसा...
कामचुकार कॉलेज प्रशासन आणि नेभळट security guard मुळे...
पोलीस, अणाजीपंत, राजकीय मंत्रिमंडळातील सरकार याला जबाबदार आहेत.
केसांचं निकाल उशीरा लागतो त्या मुळे कायद्याचा धाक नाही
हि शरद पवारांचे बारामती आहे
Br asudi
Aropila fhashichi shiksha dya tevha tya mulala nyay milel
मागील भांडणाचा राग धरून हे कृत्य केले असेल तर हे आणखी भयानक आहे एखाद्याचा जीव घ्यावा एवढी विकृती येतेच कुठून ❓ आरोपींना शोधून कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून परत असे गुन्हे करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही 🙏
बालक नाही तो खून करायचे समजत नाही का त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे जिव गेला आहे त्या मुलाच्या आई वडीलांची काय परिस्थिती असेल याचा विचार व्हायला पाहिजे
अल्पवयीन तर पोर्षे कार असिडेंट वाला अग्रवाल च मुलगा ही होता त्याचे नाव कसे जाहीर केले पोलीस आणि मेडिया नि
राग येल कही जनाला पन याला अपले दुर्बल कायदा जबाबदार आहे. कायदा बदल कलाची गरज आहे , घटानेच गांभीर्य लक्षात घ्य. याचात गोरगरीब मरतोय .
Tell name
कॉल नाव सांगता येत नाही आपल्याला
दोघेही अल्पवयीन, म्हणजे चारसहा महिने सुधारगृहात काढून दादागिरी करायला मोकळे. या धाडसी हिरोचे घराच्याच राजकीय कनेक्शन असणार, त्यांची नावे सांगा.
चला विधी संघर्ष नवा भाई तयार झाला.
T. C. College band krnyache karsstha n aahe
😂 अल्पवयीन मुलं 😂
फक्त आरोपी
कायदा लोकांसाठी असतो, लोक कायद्यासाठी नसतात ही गोष्ट कधी समजणार. कधी कधी वाढत्या गुन्हेगारीचे स्वरूप बघता कायदा बदलायला हवा.
Bhai Earthquake ki news dalo . Anjangao me huaa bhukamp
Kaha hi o anjangoun
@@tushartingare7517Baramati mein
बालक आहेत तर गाडी चालवायचे लायसन्स कोणी दिले.हा पोलीस आहे का रिपोर्टर
जिवा साठी जीव. वेळ आली आहे. मानसिक विकृती नाहीशा होतील. लोकसंख्या कमी होईल.