म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा असं पवार म्हणाले पण... नियतीनं त्यांनाच बाजार दाखवला!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • पवारांना डोईजड वाटणाऱ्या दादा जाधवरावांची स्टोरी! #sharadpawar #dada_jadhavrao #purandhar

Комментарии • 1,6 тыс.

  • @user-rn4gx9oc4c
    @user-rn4gx9oc4c Год назад +136

    पुरंदरचे लोकनेते आदरणीय दादा साहेब अभिमान आहे तुमचा , आजच्या राजकारणाचा चिखल बघता अभिमान आहे तुमच्या सोबात असल्याचा

    • @bhosale9184
      @bhosale9184 5 месяцев назад

      ते दौडच्या रमेश थोरताला सुद्धा वरवंडच्या सभेत बोलले होते

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 5 месяцев назад +9

    दादा जाधवराव प्रामाणिक आणि निष्ठावंत होते खरा माणूस होता खरा माणूस होता दादा दादाराव यांना शुभेच्छा खूप शुभेच्छा

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 Год назад +111

    प्रभाकर, मी @72 बरेच पवार विरोधी तसेच पवारांबरोबर नाईलाजाने पण सतत दाबून ठेवलेले लोक बघीतले व मला पवारांची या खेळीचा सुरूवाती पासून खुप द्वेष वाटायचा. पण आज नियतीने खूप काही बदला घेतला. कीती स.कारी संस्था व कार्यकर्ते मातीत घातले, कीती कामगार देशोधडीला लावले हे पाप भोगतात, परमेश्वर लवकर मुक्ती देवो.

  • @onkarkale8271
    @onkarkale8271 6 месяцев назад +35

    मी पुरंदर तालुक्यातील आहे . यावेळी बारामती लोकसभेत करेक्ट कार्यक्रम करणार आहे आम्ही साहेबांचा 🤟

    • @user-em2zk2lr2m
      @user-em2zk2lr2m 5 месяцев назад +2

      सर्वांकडून हीच अपेक्षा ..

    • @rajendrainjanware6270
      @rajendrainjanware6270 4 месяца назад +2

      या कामासाठी शुभेछा

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 месяца назад

      Dallya , what about ranga ?

    • @KetanDamle-sw3ge
      @KetanDamle-sw3ge 3 месяца назад +3

      पुरंदरकरांनो शरद पवारांना हरवा महाराष्ट्रावर उपकार होतील 🙏🏻🙏🏻

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Год назад +108

    वेगळीच माहिती दिलीत सर्. भावनेला हात घातला या स्टोरीने डोळे डबडबले. जाधवरावांना सादर प्रणाम.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      यांचे वंशज कोण आहेत?

    • @sunilliman6949
      @sunilliman6949 6 месяцев назад

      माहिती वेगळी नाहीच, शरद पवार या नावाला साजेशी माहिती आहे.
      अशा करामती पवारानी महाराष्ट्रभर करून ठेवल्यात.
      २००४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेल्या पुरंदर शेजारच्या भोर मतदारसंघाचं असंच अपराजित नेतृत्व मा.अनंतराव थोपटे यांना सुद्धा अशाचप्रकारे पराभवाला सामोरे जावे लागले होते.
      प्रभाकर साहेबांना विनंती आपण अख्या राज्यातील अशी उदाहरणे एकापाठोपाठ एक असे एपिसोड तयार करावेत.
      आणि पडद्याच्या आडून जातीच्या राजकारणाची बी रूजवणार्या या महास्वार्थी ,महामतलबी, महालबाड, महाघाणेरडाराजकारणी याचा पहिला पराभव करण्यासाठी खारीचा वाटा उचलू.

  • @vijaymalasuryavanshi194
    @vijaymalasuryavanshi194 5 месяцев назад +20

    अति सुंदर भावस्पर्शी कथा सादर केलीत, श्रीमंत दादा जाधवराव अत्यंत निस्वार्थी,प्रेमळ, गोरगरीबानचे. कैवारी, सोज्वळ व्यक्तीमत्व, त्यांना आदरपूर्वक नमस्कार , परमेश्वर त्यांना सुखी समाधानी आनंदी दीर्घायुष्य देवो हीच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना

  • @tanajipawar6005
    @tanajipawar6005 Год назад +113

    अप्रतिम!!!
    नियतीची काठी नक्की लागते..... फक्त तिचा आवाज ऐकू येत नाही!!!❤

    • @anilpradhan5931
      @anilpradhan5931 Год назад

      Perfect

    • @premlatalad6313
      @premlatalad6313 6 месяцев назад

      बरोबर

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 6 месяцев назад +1

      पण ज्याला ऐकू यायला पाहिजे त्याला नक्कीच आला असेल.

    • @ashutoshkatre4778
      @ashutoshkatre4778 5 месяцев назад

      अगदी 100% सत्य आहे. नमस्कार .

    • @jayashribharambe5612
      @jayashribharambe5612 5 месяцев назад

      Agree

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 Год назад +18

    सुंदर , शरद पवारांनी एकांतात कधी तरी आपण केलेल्या आसल्या पापांची आठवण करावी
    की आयुष्यात अशी किती जणांची
    वाट लावली.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Год назад +160

    श्रोत्यांना राजकारणातील चांगल्या वाईट घटनांची माहिती करून देणारा हा उपक्रम स्तुत्य आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +2

      जय श्री राम 🌹🌹💐💐🌹🙏

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 Год назад +3

      पवारांची निती use and throw अशी आहे. जनतेने यांना यांची जागा दाखवून द्यावी.

    • @kumars1613
      @kumars1613 Год назад +2

      Bailan baddal ase vichar thevanare, ghanerde loka...😢

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 6 месяцев назад +4

    अगदी बरोबर आणि स्पष्ट शब्दात विश्लेषण केलंत आपण...
    स्वतःच्या मुलीला आयतं राज्यसभा सदस्यपदी बसवून खासदार केलं, पक्षाचं कार्याध्यक्ष केलं, शिवसेना पक्ष फोडला आणि कधीकाळी कॉंग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढला परंतु परत कॉंग्रेस आणि शिवसेनेशी युती करुन महाविकास आघाडी व सरकार स्थापन केलं...
    यामुळे अजित पवारांनी जे बंड केलं ते काही गैर नाही...
    आता मुलीच्या प्रचारासाठी गावोगाव फिरायची वेळ आली...

  • @anushriwada
    @anushriwada Год назад +135

    खूप छान स्टोरी सांगितलीत म्हाताऱ्या बैलाची! हृदयस्पर्शी!👌👌👍🏻

    • @Abhaypatil9009
      @Abhaypatil9009 Год назад +3

      म्हाताऱ्याची गोष्ट सांगत सांगत आपल्या डोक्यावर अजित पवार बसवले 😢😢

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 Год назад +5

      अगदी बरोबर सुर्यवंशी साहेब नियती कोणालाच माफ करत नाही

  • @anilp6003
    @anilp6003 Год назад +76

    मूळात बारामतीकारानी महाराष्ट्र साठी काय केले आहे हाच संशोधनाचा विषय आहे ..

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад +5

      वाटोळे केले.

    • @rameshpatil9226
      @rameshpatil9226 Год назад +5

      Baramatiche.. Tel. Lawalele. Pahilwan. Maharashtra
      Lagaleli. Kid. Hi. Kid.. Samul. Nahishi. Zallyashivay. Maha. Cha. Vikas
      Honnar. Nahi.

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 6 месяцев назад

      साडेतीन जिल्हे म्हणजेच महाराष्ट्र.. त्यांच्या नजरेत.. बाकी महाराष्ट्रात मुंग्या माकोडे राहतात..😂😂😂

  • @sanjaycharpe1171
    @sanjaycharpe1171 Год назад +48

    भाऊ स्टोरी खरचं मनाला चटका लावून गेली..... अभिनंदन

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Год назад +8

    यातून दादा जाधवरावांची नियत चांगली होती असे दिसुन आले पण पवारांची नाही व्वा सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण प्रभाकरजी 👌🙏

  • @aksharrangavali3935
    @aksharrangavali3935 Год назад +52

    नमस्कार... १९७५ ते १९८५ पर्यंत मी सासवडमधे रहात असताना दादांचा अनेकदा सहवास लाभला. अतिशय प्रेमळ आणि दिलदार व्यक्तिमत्व... दादांच्या गढीवरही जाण्याचा योग आला होता. आपण त्यांच्या ह्या केलेल्या आठवणीने मन काही काळ त्या वातावरणात रमले. Nostalgic केल्याबद्दल धन्यवाद.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 6 месяцев назад +54

    आता शरद पवार साहेब हा म्हातारा बैल झाला आहे की..... आता दाखवा बाजार याला... 2024 मध्ये घर, बाजार दाखवा ना

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 месяца назад +1

      Like dallya ranga ?

    • @KetanDamle-sw3ge
      @KetanDamle-sw3ge 3 месяца назад

      शरद पवारांना बैल म्हणून बैलाचा अपमान करू नका. बैल इमानदार प्राणि असतो आणि शरद पवार?
      इमानदारपणाचा विरूद्धार्थी शब्द म्हणजे शरद पवार

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 Год назад +47

    फार भावपूर्ण एपिसोड केलात. तुमचा आवाज, टोन,पिच सर्व काही विषयाला अनुकूल होतं. तुम्ही नेहमीच खूप बारकावे टिपता व आमच्या पर्यंत पोहोचविता.
    आवडला व्हिडिओ.

  • @akshaychola4949
    @akshaychola4949 Год назад +6

    खरो खर दादा.जाधवरावसामान्य होते....देवाच्या.नजरेतून कोण सूट त.नाही

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +52

    खुपच छान स्टोरी सर्व सामान्य माणसाला कळेल अशी अगदी बरोबर बैल म्हातारा झाला की बाजार दाखवा तीच गोष्ट आता पण लागू होते हयालाच तर नियतीचा खेळ म्हणतात श्री प्रभाकर सुयँवंशी जी👏✊👍 धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @ramraotanangi7820
    @ramraotanangi7820 6 месяцев назад +4

    पवारांच्या बाबतीत हे खरं आहे. इथले पाप इथेच फेडावे लागते. हा कर्म फल सिध्दांत आहे.

    • @maheshshetye4833
      @maheshshetye4833 4 месяца назад

      4 June la bajar disel pan tyas to disala aahe mhanun Vilanikaran Bhasa bolataahet

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Год назад +56

    सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ पहा किंवा त्यांच्या चेल्यानी पहावा आता यात रोहित पवार काय म्हणणार आहे जा हिम्मत बोलण्याची म्हातारा बैल झाला

  • @aadi1143
    @aadi1143 Год назад +13

    प्रभाकर जी दुसऱ्याला वापरलेल वाक्य सगळ्यांना लागू होत.... आणि आता तरी जनतेने ही बाब लक्षात घ्यावी.... आणि हो हा बागुल बुवा... संपवावा एकदाचा.... अखंड महाराष्ट्र आणि देशाची वाट लावली या असूरी अघोरी प्रवृत्तिने.. 🙏🏻🙏🏻

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +136

    यालाच म्हणतात👇
    🙏 करावे तसे भरावे
    🙏 इथलं इथंच फेडावं लागतंय
    सद्वर्तनी, प्रामाणिक असावे नाही तर आयुष्याच्या संध्याकाळी त्याचा ‘शरद पवार’ झाल्याशिवाय राहत नाही!!

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 Год назад +5

      " आयुष्याच्या संध्याकाळी" !! खूप चांगला शब्दप्रयोग! डाॅ. श्रीकृष्ण लक्ष्मण कर्वे यांनी त्यांच्या 'तमिळ शिका ' (नितीन प्रकाशन , पुणे) या पुस्तकात, प्रस्तावनेत हे शब्द वापरले आहेत! 👌 🙏

    • @Khavchat
      @Khavchat Год назад

      @@ujwaljagtap8681 😁👍 मी हे सायबासाठी खूपदा वापरले आहेत. जाने.२०२२ मध्ये कुठेतरी खालील कमेंट केली होती.👇😁
      ………………………………………
      आयुष्याच्या संध्याकाळी असले उद्योग करण्यापेक्षा गुटख्याच्या पाकिटावर वैधानिक इशाऱ्याबरोबर आपला फोटो छापून केलेल्या पापांचे परिमार्जन करावे साहेबाने.😁😁😁
      तेवढेच (काय ते) पुण्य लाभेल!!

    • @bhmn99
      @bhmn99 Год назад +1

      From looks, politics, nature,
      he is Voldemort of Maharashtra in every sense...

    • @balwantpokharkar9364
      @balwantpokharkar9364 Год назад +3

      दादा जाधवराव बद्दल चा हा किस्सा येत्या प्रचारात सत्ताधारी पक्षातील नेत्यांसाठी कळीचा मुद्दा आहे...तो त्यांचे पर्यंत पोच करावा.

    • @ssbhorss4733
      @ssbhorss4733 6 месяцев назад +1

  • @drpatil9910
    @drpatil9910 Год назад +2

    आपल्या बोलण्यात..'अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेची आठवण करुन देताना..आपली प्रगल्भता आणि अभ्यास..यांची साक्ष पटते.
    सर्व मुद्यांचा उहापोह करतांना अतिशय शांतपणे, समंजसपणे
    बोलण्याची आपली हातोटी निश्चित पणे कोणाही व्यक्तीला आपलसं करते.यात शंका नाही.धन्यवाद.
    डॉ शशांक दिनकर पाटील, रत्नागिरी

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 Год назад +54

    सुंदर आणि सत्य स्टोरी , इमानदार आणि प्रामाणिक नेत्याची

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Год назад +20

    आमच्या गावाकडे बैल मरेपर्यंत त्याला सांभाळतात, औषधपाणी करतात, निवर्तल्यावर त्याला त्याच शेतात पुरतात ज्या शेतात त्याने आयुष्यभर नांगर ओढलेला असतो.

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 Год назад +41

    बरं झालं हि गोष्ट सांगितलीत, 75 वर्षात ही घटना मला नाहीत नव्हती. छान बोलता तुम्ही, मुद्देसूद.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 6 месяцев назад +6

    त्यांच्या विचारा प्रमाणे अजित पवार यांनी शरद पवार यांना बाजार दाखवून दिला म्हणायचे.

  • @ashokmulay404
    @ashokmulay404 Год назад +34

    मा दादा जाधवराव एक खानदानी आणि पावन मनाचं नाव आहे खूप छान मा किसनराव बाण खेले बाबत सांगावे। धन्यवाद

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад +4

    व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * म्हतार्या बैलाला बाजार दाखवा * म्हणणाऱ्यांचं * धन्यवाद * प्रभाकर जी , नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारत माता की जय जय जय👏👏👏👏👏

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 Год назад +228

    2024 ला काकांचा करेक्ट कार्यक्रम होणार मोदी है तो मुमकीन है धन्यवाद

    • @navnathpadwal471
      @navnathpadwal471 Год назад +6

      मोदि हि भाजपाची वाशिंग पावडर आहे जपून वापरा???

    • @balasahebrayate9362
      @balasahebrayate9362 Год назад +5

      Sharad pawar jasi karni vasi. Bharni

    • @maheshshetye4833
      @maheshshetye4833 4 месяца назад

      Daivi khel aahe

  • @ashashinde6145
    @ashashinde6145 6 месяцев назад +3

    अतिशय सुंदर आणि विस्तारित विश्लेषण खरंच आता खरं समाजाला दादा माधवरावांच्या विचारांची गरज आहे.

  • @dilipkulkarni5394
    @dilipkulkarni5394 Год назад +22

    उत्कृष्ट सादरीकरण.ज्ञानात भर पडली दादारावं यांची माहिती ऐकून

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 Год назад +30

    पवार यामानसानेः साखळी अशी तयार केली कारखाने शाळा डेरीःकाॅलेज सोसायटी सहकारी बँकेचे प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आधीकरीःकसे आडजेसःकेले व बखळःपैसा खाऊन आमदार झाले आहे

  • @chandrashekharsawant9374
    @chandrashekharsawant9374 Год назад +332

    कोल्हापूरचे खासदार लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या बाबतही शरद पवार यांनी म्हाताऱ्या बैलाची उपमा दिली होती त्यावेळी कोल्हापूरच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने मंडलिकसाहेबना निवडून दिले

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад +8

      100% खर।

    • @datta612
      @datta612 Год назад +17

      आता पवार सुध्दा म्हातारा झाला आहे , तर अश्या बैलाच काय करायच?

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 6 месяцев назад

      ​@@datta612त्याला गोठ्यातच बांधून ठेवायचं, चारापाणी करायला ताई आहेच.. 😂😂😂

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 6 месяцев назад

      ​@@datta612कत्तलखान्यात पाठवण्याच्या लायकीचा झाला आहे वाकड्या😂

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 6 месяцев назад +2

      ​@@datta612
      Are, tyala Supriyachya hatane mukhagni dyayacha. Kothe te diggaj nete Yashawantaraoji Chavhan, Vasantdada Patil aani kothe ha shinge maarat firnaara mhatara bail. Parameshwarane barich masti jurawali aahe, ajunahi jirwil.

  • @warudatta
    @warudatta Год назад +6

    राजकीय आहे पण तितकच भावनिक विश्लेषण ! 👌👍

  • @maratha465
    @maratha465 Год назад +337

    चाणाक्ष राजकारणाचे सर्व गुण होते पवारांकडे ! पण कोणीही वरचढ होणार नाही सोबतच विरोधकांसह स्वकियांना संपवण्याची वृत्ति! जाणता राजा व्हायची संधी होती पण सत्ता पिसासू पिशाच्च झाला !

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +6

      जय श्री कृष्ण 🌹💐🙏

    • @maratha465
      @maratha465 Год назад +4

      @@parasnathyadav3869
      🙏 राधे कृष्ण

    • @sureshshirudkar7953
      @sureshshirudkar7953 Год назад +6

      आपण म्हणता ते निर्विवाद सत्य असले तरी आयुष्याचे संध्याकाळात या राजकारणी धुरंधरावर ही वेळ आली यांचे वैषम्य वाटते.**पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा***

    • @rt87817
      @rt87817 Год назад +14

      Janta Raja kadhich navhta

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 Год назад +1

      ​@@rt87817👍👍

  • @narendrachaitanya3973
    @narendrachaitanya3973 6 месяцев назад +14

    Beautiful inspirational story keep it up

  • @Nation_first1
    @Nation_first1 Год назад +594

    नियती दुष्टांचा सुड घेतल्या शिवाय राहत नाही.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +5

      हर हर महादेव 🌹💐🙏🙏

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 Год назад +5

      मोदींचा नंबर कधी?

    • @PramodDongre-vv4jr
      @PramodDongre-vv4jr Год назад +2

      सगळयांच बाबतीत.

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 Год назад +31

      ​@@kavirajgaikwad2212कधीपण कोणाचापण नंबर लागु शकतो त्यात तुझापण लागेल माझा पण

    • @sachinkakade4182
      @sachinkakade4182 Год назад +18

      @@kavirajgaikwad2212 manikchand n khalyamule
      Cancer nahi, operation nahi ajun,
      Vegitarian aahe, upas pan karto

  • @ashokchitre1300
    @ashokchitre1300 Год назад +4

    प्रभाकरजी, ही आठवण सांगितली खूप खूप आभारी ! किती हा माणूस कारस्थानी आहे ते समजले

  • @SanatanAngel
    @SanatanAngel Год назад +108

    करामती काका चा एकदा तरी निवडणुकीत पराभव होताना पाहायचे आहे. असल्या पाताळयंत्री माणसाचा पराभव पाहण्यात एक वेगळाच आसुरी आनंद लाभेल. लवकरच तो दिन येवो ही अपेक्षा

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад +4

      काँग्रेस अध्यक्ष ची निवडणूक हरले आहेत.

    • @SanatanAngel
      @SanatanAngel Год назад +1

      @@hemantabiswasharma399 कधी? आणी कोणा विरूद्ध?

    • @Sandippatil-9999
      @Sandippatil-9999 4 месяца назад

      😂😂😂

  • @ajitkumardeshpande4632
    @ajitkumardeshpande4632 6 месяцев назад +6

    एखादा टॅपिग घेऊन त्याच्यावर मोजक्याच शब्दात पण पूर्ण बोध होईल असे समजाऊन सांगण्याची आपली पध्दत खुप चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला रोज ऐकावे से वाटते व आमच्या ज्ञानात भर पडते. धन्यवाद.

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 Год назад +572

    बैल म्हाथारा झाल्यावर त्याला बजार दाखवायचा हे वाक्य एकदम चुकीचं आहे, माझ्या आजोबाने दोन बेल दावनीवर मरेपर्यंत संभाळले....
    राजकारण माणूस करतो बैल नाही

    • @must604
      @must604 Год назад +32

      खरा शेतकरी बैलाला शक्यतो, अगदीच तशी वेळ आल्याशिवाय विकत नाही.

    • @ushapurohit7133
      @ushapurohit7133 Год назад +36

      किती छान बोललात!
      केवळ माणुसकी!
      जनावरही आपलंच¡

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Год назад +6

      जय श्री राम 🌹🙏

    • @vasantraogkarne8287
      @vasantraogkarne8287 Год назад +48

      आमचा चांगला पण आपत्कालीन विकलेला "पाखरया"बैल कसायाला विकत असल्याचे कळालेवर आम्ही तो परत आमचे घरी आणून मरेपर्यंत सांभाळला .

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Год назад +31

      बैलाचा अपमान आहे हा

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 Год назад +3

    खूप छान आहे आपले विश्लेषण.खूप छान शब्दांकन आहे.दादा जाधव खूपच सभ्य, चांगले राजकारणी होते.

  • @navneet2
    @navneet2 Год назад +472

    घरच्या शेतात १०० कोटीची वांगी,. शरद आहे B ग्रेडी जातीयवादी,. चतुर्थीला मटण खाई, नावापुरते फुले, शाहू, आंबेडकर बाकी घराणेशाही.

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 Год назад +16

    Excellent narration about Shri Jadhav the towering personality. Great. Thanks

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Год назад +24

    नियती न्याय करतेच आणि तोही कठोरपणे!

  • @gunvantshinde7752
    @gunvantshinde7752 6 месяцев назад +3

    प्रभाकरजी धन्यवाद खरी स्टोरी सादर केली

  • @prabhakarmusale1695
    @prabhakarmusale1695 Год назад +12

    प्रभाकर जी , अतिशय सुंदर ..ओघवत्या भाषेत आदरणीय दादासाहेब जाधवराव यांच्यावर आपण भाष्य केलं ... परंतु पवारांनी केलेल्या म्हातारा बैलाच्या ऊललेखात आपण जे , कथनात सांगितले की बैल म्हातारा झाला की तो खोंड होतो , हे वास्तवात .. पूर्ण ऊलट आहे .. जवान तरण्याबांड बैलाला '' खोंड '' म्हणतात ... हे सर्व ऊलगडून सांगण्याचे सांगण्याचे प्रयोजन हे , की आपल्या सारख्या , प्रथितयश व्यक्ती कडून पुनश्च अशीच चुक होऊ नये . .... धन्यवाद .. !

  • @deshpande0123
    @deshpande0123 Год назад +9

    सगळे हिशोब चुकते होणारच..पाप्याला भोग भोगावे लागतिलच त्या शिवाय सुटका नाही...

  • @user-rd1gp7yk8l
    @user-rd1gp7yk8l Год назад +49

    २००९ साली लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मध्ये आदरणीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांना असे म्हणाले होते. पण अपक्ष म्हणुन निवडुन आले.

  • @santoshshinde5703
    @santoshshinde5703 6 месяцев назад +2

    सुर्यवंशी सर एकच नबर आणि भोरचे थोपटेसाहेबाना असच सपवल

  • @milindlele7458
    @milindlele7458 Год назад +11

    खर आहे प्रभाकर जी., नियती ह्याच जन्मात केलेल्या कर्माचे फळ पदरात टाकते. आणि पुढील जन्मातही ही फळे घेऊनच माणूस पृथ्वीवर पुन्हा जन्माला येतो. त्यामुळे प्रत्येकाने विधात्याला स्मरून आपले कर्म करावे. जय श्रीराम . हर हर महादेव.

  • @ShobhaBahirat
    @ShobhaBahirat 6 месяцев назад +1

    आगदी बरोबर शिर्षक दिलं आहे मनापासुन धन्यवाद खुप छान आनंद झाला

  • @meeraprabhune4067
    @meeraprabhune4067 Год назад +26

    “Karma” returns म्हणून नेहमी जपून बोलावे. कधी बुमग्रॅग सारखे परत येऊन आदळेल, सांगता येत नाही.

  • @gorakhkadlag385
    @gorakhkadlag385 3 месяца назад +3

    जो दुसऱ्या साठी खड्डा खोदतो त्या खड्डयात स्वतः लाच पडावे लागते हा नियतीचा नियम आहे.
    या टेढे मुहवाल्याबाबत असेच नियतीने त्याचे पुढे वाढुन ठेवले आहे.
    करावे तसेच भरावे.. हा नियतीचा नियम आहे..

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Год назад +22

    नियती ही नेमकी काय असते याचं चिंतन पवार साहेब हे आता एकांतात नक्कीच करतील..त्याशिवाय त्यांना वेळेच्या आत कसे कळेल.. म्हणतात ना की, "जैसे ज्यांचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर"...

  • @sangitabandiwadekar3734
    @sangitabandiwadekar3734 Год назад +5

    छान कथाकथन ! 👌👌👌🌹🌹🌹

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 Год назад +67

    Excellent factual story , narrated equally well

  • @madankhandade7553
    @madankhandade7553 Год назад +1

    प्रभाकजी छान उपक्रम आहे.धन्यवाद व अभिनंदन .

  • @arvinddeshpande9187
    @arvinddeshpande9187 Год назад +14

    शरद पवारांना बाजार दाखवा खाटिक पण देणार नाही अरविंद पालिमकर

    • @amitsirsat3536
      @amitsirsat3536 Год назад

      तुला घेतो की कापायला कत्तलखान्यात

  • @SantoshChavan-uo3fi
    @SantoshChavan-uo3fi Год назад +1

    धन्यवाद.

  • @उत्थान
    @उत्थान Год назад +24

    खरेच आहे, काळ हा कोणाला चुकलेला नाही देवनाही नाही. बोलतात ना तुम्ही जे पेरणार तेच आज ना उद्या उगवणार. तुमचे एक वाक्य मला आठवले आज, जर पवार नी त्यांची चनाक्षीय बुद्धी सुकर्म करण्यात लावली असती तर ते महाराष्ट्राचे खूप भले करू शकले असते.

    • @1612.-_
      @1612.-_ Год назад

      Very nice 🙏

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Год назад +19

    आता जनतेनेच पवारांना बाजाराचा रस्ता दाखवायला हवा

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h Год назад +9

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण.....!🙏

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Год назад +1

    खर बोलात बरोबर आहे सर 💯👍 धन्यवाद सर

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Год назад +40

    ED ,ED करत आरोप करणारे राजकीय नेते सामान्य मराठी माणसाच्या ,कष्टकरी,शेतकरी, व्यापारी याच्या घरी का गेली नाही ED, फक्त याच्या घरी जाते कारण यांनी शेकडो पिढी राहील एवढे कमावले आहे घामाचा एक थेंब ही न गाळता ,यावर पण व्हिडिओ बनवा सिर 🙏🙏🙏

  • @amitmanave33
    @amitmanave33 6 месяцев назад

    भाऊ.. आभार... जिवनात सत्य कळलं...
    महाराष्ट्राचा कलंक कोण आहे...
    आभार

  • @user-vp1md2xv4p
    @user-vp1md2xv4p Год назад +36

    आहो या दोघांचा विरंगुळा होता
    विधानसभेला दादा लोकसभेला पवार
    खैरे बापु सारखा हुशार आणि करतबगार माणूस कुजवला आणि पुरंदर दुष्काली ठेवला

  • @babadesai6166
    @babadesai6166 Год назад +2

    प्रभाकर राव चांगलच माहिती गोळा करून लोकां समोर मांडताय खर आहे आम्ही जाधवरावांना भेटायला गेलो दत्ता एकबोटे मी असेंब्ली त्या वेळेस दादा एकच शब्द बोलले बाबा हि शेवटची निवडणूक या निवडणूकीत होत नवते ते सगळेच दावणीला लावलय आता नाही जमणार लढायला समोरची माणस चुकीच वागणारी आहेत एकदम साधा माणूस पेपर मधे गुंडाळून आणलेला पट्टयाचा पायजमा घातला खादीचे कपडे उतरवून गप्पा मारत बसले चेहरा निराश दोन तास कधी गेले कळलेच नाहि अशी लोक परत कधीच भेटणार नाहीत खरी समाज सेवक

  • @sagaramrutkar57
    @sagaramrutkar57 Год назад +25

    उगाच नाही म्हणत, पेराल तेच उगवत असते.. पण ही म्हणीचा विसर भल्या भल्या तेल लावलेल्या पठ्यांना का पडतो...😇

  • @praddepshinde4063
    @praddepshinde4063 Год назад +13

    Very beautiful sir,

  • @dilipdeshpande3313
    @dilipdeshpande3313 Год назад +28

    ते बोलले म्हतार्याना पण ते ऐकले ते तरुणांनी आणि ते भलत्याच बाजारात गेले

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Год назад +2

    तुमची शेवटच्या भागातील काही वाक्य आणि उल्लेख
    खूप समर्पक होती...पवार साहेबांनी अनुभवलेला पश्चात्ताप आणी दादा जाधव यांचा मोठेपणा आणि थोर मन लोकांच्या लक्षात राहील. 🙏🙏

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Год назад +4

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉

  • @platoaristotle9868
    @platoaristotle9868 Год назад +46

    Prabhakar ji, I refuse to believe that there were tears in SP's eyes......

    • @jeetu3
      @jeetu3 Год назад +1

      It's a story

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 6 месяцев назад

      Sometimes, such people realise the reality. After all he became hapless and helpless creature due to the disease.

  • @jalindarlokhande5553
    @jalindarlokhande5553 Год назад +5

    सुंदर आणी सत्य स्टोरी प्रमाणीक नेत्याची धन्यवाद सर

  • @rajanprabhu8457
    @rajanprabhu8457 Год назад +1

    चांगले होते. धन्यवाद.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Год назад +32

    शरद काका मला वाचवा हा शद्ब प्रयोगा ऐवजी अजित दादा आम्हाला वाचवा.हा नविन शब्द प्रयोग चालू करावा लागणार.

  • @shivnandanpardeshi3185
    @shivnandanpardeshi3185 Год назад +3

    सडेतोड विश्लेषण। जय महाराष्ट्र🏳‍🌈 जयहिंद🏳‍🌈 भारत माता की जय🙏🙏🙏

  • @meeradharmadhikari1719
    @meeradharmadhikari1719 Год назад +50

    कर्णमधुर संगीत ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होते तद्वतच आपल्या स्टोरीचे श्रवण करताना होते.
    आपल्या कथा कथनास सलाम !!!
    हा उपक्रम अविरत सुरू ठेवा.
    Subscribers आपसूक वाढतील.

  • @pralhaddawle6800
    @pralhaddawle6800 Год назад +2

    अगदी उत्तम विष्यलेसन अभिनंदन

  • @7manmit
    @7manmit Год назад +4

    आवडली म्हणण्यापेक्षा , आपल्यामुळे खूप गुपिते कळतात, अभ्यासपूर्ण माहिती मिळते म्हणूनच आपले चॅनल भावते

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 6 месяцев назад +1

    ऊत्कृष्ट कथा कथन.धन्यवाद.🎉😂

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Год назад

    तुमच्या विश्लेषणातून नवीन माहिती मिळाली...
    "जैसे ज्याचे कर्म तैसें फळ देतो रे इश्वर"
    केलेल्या पापांची शिक्षा इथेच भोगून जायची असते हे सत्य आहे...

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 Год назад +5

    सुंदर आणि सत्य स्टोरी सांगितली
    मनापासून धन्यवाद

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 6 месяцев назад

    कोणी घेव ना घेव् पण नियती सुड घेतल्याशिवाय राहत नाही हे त्रिवार सत्य आहे. जय जय श्रीराम❤❤❤❤❤

  • @kirannarvekar9703
    @kirannarvekar9703 Год назад +5

    खूप छान माहिती दिलीत sir

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 6 месяцев назад

    छान👏✊👍 माहिती आणि विश्लेषणात्मक

  • @ushapurohit7133
    @ushapurohit7133 Год назад +4

    खूप आवडली ही सत्यकथा आणि तिचे सार!

  • @bhimashankarwadare4675
    @bhimashankarwadare4675 6 месяцев назад

    साहेब नमस्कार खूपच चांगली समाजसेवा आहे लोकांना सत्य सांगणं. ❤

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Год назад +6

    खूपच छान सांगितली story
    फार बिनधास्त बोलता तुम्ही!

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 6 месяцев назад +1

    Prabhakar,
    Apratim nivedanshaili. Sundar vivechan aani bhutakalin ghatananchi darshakana dileli mahatvpurna maahiti. Salam tumachya dnyanala aani abhyasala!
    👍🌹🙏

  • @adityagokhale5762
    @adityagokhale5762 Год назад +49

    Superb ❤ history repeats

  • @ashishdesle9722
    @ashishdesle9722 6 месяцев назад

    👌thank yo Prabharji !! So called 'Karyakramachi " aaturtene vaat baghtey Maharashtrachi 'Janata .

  • @ashokkarke1489
    @ashokkarke1489 Год назад +7

    दादांच्या पहिल्या निवडणुकीचे वेळी सत्तर साली मी सासवड येथे नोकरीत होतो, त्या वेळी दादा सर्वांशी खूप आपुलकीने बोलत असत. ऑफिस मधील कामगारांशी सुद्धा चांगले वागत असत.
    दादांना दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @rajubandre6148
    @rajubandre6148 5 месяцев назад

    ग्रेट विश्लेषण

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 Год назад +4

    🎉 perfect analysis 100% agree

  • @nanabankar529
    @nanabankar529 Год назад

    पवार साहेबां पेक्षा मी दहा वर्षांनी लहान आहे. साहेबांचे गल्लीतचं रहात होतो. आपण सांगितलेली स्टोरी मला अनोखी आहे. पण ते दादा जाधवराव, जाधव गढी, राख गांव हे मी सर्व पाहिले आहे. यशवंराब चव्हाणसाहेब, तसेचं वसंतदादांची भाषणे ऐकलीत. अजितदादा माझे समोर लहान असतानाचे पाहिलेत. नंतर मी १९७३ बारामती नोकरी निमीत्त सोडली. पण बारामतीशी संबध अद्याप आहेत. आपला व सुशिल कुलकर्णीसाहेबांचे विश्लेषण मी नेहमी ऐकतो. आपण दोघेही छान माहिती (सर्वसामान्यांना माहित नसलेली माहिती मुद्देसुद मांडता) आजची माहिती आम्हां लोकांसाठी नविन आहे. हा सर्व परिसर जवळचा आहे. म्हणूण नमुद केले. धन्यवाद सरजी!

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 Год назад +5

    खूप छान विवेचन 👌👌