मी सहसा comment देत नाही परंतु हा video पाहिल्यावर मात्र राहवले नाही अतिशय अभ्यासपूर्ण video आहे तुम्ही जे कष्ट घेतले आहेत त्या साठी आपल्याला शतश: नमन!!🙏
एवढे खोल राजकारण सर्व सामान्य जनतेला उमजत नाही. आणि हे राजकीय नेते जनतेला वेगवेगळ्या पद्धतीने मूर्ख बनवतात आणि यशस्वी होतात.आपण अगदी बारकाईने विश्लेषण केले.. खूप खूप छान..🚩🚩🚩
वा सुशील जी एकदम झकास, असेच व्हिडिओ करत रहा आणि ह्या बांडगूळाना उघडे पाडा . यांना शिक्षा कशी होईल हिच चिंता आहे. कारण आतुन सगळे एक आहेत. धन्यवाद आणि आशीर्वाद 👌👌👍👍🌹🤚🌹
फारच सुरेख आणि परिश्रमपूर्वक केलेले विश्लेषण. मनापासून धन्यवाद. आत्ता लक्षात आले की भटाला कसा काय बुवा न मागता पाठिंबा दिला ते. तुम्हाला साष्टांग दंडवत. पुढील भागाची वाट बघतोय.
सहकार ते सरकार हे गणित पवारांना कळले, तुम्ही त्याचा उलगडा केला. खुप खुप जोरदार मुद्दा ऐरणीवर घेतला. धन्यवाद! पुढील भागाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. 🙏
जाऊदे मला काय करायचं आहे ? लोकांच्या अशा भावनेने या अशा भ्रष्टाचारी लोकांचे चांगलेच फावते. माणसाला जगायला किती पैसा लागतो ? कशासाठी लोक इतका पैशांचा हव्यास करतात. सुशील जी आपण खूप चांगले काम करीत आहात, आंधळ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालून त्यांना दृष्टी देत आहात , एक दिवस यात तुम्ही नक्की यशस्वी होणार आहेत. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा.
मला वाचायला यायले तेंव्हा पासून वाचून तसेच ऐकून आहे की ज्या शिखर बँक बाबत तुम्ही सांगत आहात हे १००% खरं आहे. त्यातील कैक कर्मचारी जे रिटायर झालेत ते अधिक सांगू शकतील.
चोर साले, सर्व साखर कारखाने, व सुत गिरण्या या चोरांनी व यांच्या साथीदारांनी लॉस मध्ये दाखवूनच त्यांचा लिलावाद्वारे शिखर बँकांकडूनच लोन घेऊन कमी बोलीने खरेदी केलेत. आता कळतं की मुंबईतील आरे डेरी गोरेगाव, वरळी डेरी आणि कुर्ला डेरी ही सरकारि दूध वितरण व्यवस्था जाणून बुजून यांच्या सत्तेत असताना का बंद झाल्या कारण यांची खाजगी दूध महासंघ यांना तारण्यासाठीच याची चौकशी होऊन या सर्वांना कायद्यानुसार सजा व्हावी
भन्नाट , दुसरा शब्द नाही, खूपच छान विश्लेषण, पवार हे महाराष्ट्राचे आत्ताचे औरंजेब आहेत, काळ त्यांना काही उद्देशाने जगवतोय, स्वतःच्या स्वार्थासाठी खेळलेली जबरजस्त चाल, कदाचित काळ हेच लोकांसमोर आणायच्या प्रतीक्षेत आहे
भन्नाट खूप छान विश्लेषण पवार हे महाराष्ट्राचे आताचे शिवाजी महाराज आहे महाराजांनी किल्ले एकही न बांधता जिंकले व शरद पवारांनी एकही कारखाना न काढता हडप केले
सुशीलजी, एकदम एक नंबर. महाराष्ट्राला कोणी गिळंकृत केले आहे व करत आहे हे समजलं. भविष्यात हे नक्कीच उघडे पडतीलच यांत शंका नाही.कारण फडणवीस, शिंदे सरकार आहे. विश्लेषण खुपचं खुपचं स्पष्ट, सखोल केले आहे. खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन. धन्यवाद.शुभ रात्री. 🙏🙏🙏
पवार, फडणवीस, गडकरी, उद्धव हे सगळेच एकाच माळेचे मणी एकमेकांना सांभाळून घेतात व मानभावीपणे सांगणार राजकारणात आम्ही काही वैरी नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. वरती शाहू फूले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजीमहाराजांचा महाराष्ट्र वगैरे नको असलेली
🇮🇹🙏🌹🙏🇮🇹 सर , आज पर्यंत आसं ऐकले होते "" विहीर थेंबा थेंबाने भरते पण इथे तर धबधबाच आहे "" किती विहीरी तुडूंभ भरुन वाहील्या आसतील ? त्यातले पाणी किती धें $$ च्या वाटेला आला असेल ? फारच भयावह आहे . 🙏🙏🙏
खूप अभ्यासपूर्ण, पवाराची पापं मोजण्यासाठी काही मापच नाही या माणसाची कुटील कारस्थानी नीती फारच छान उलगडून दाखवली खरं आणि स्पष्ट बोलणा-या ला नेहमीच धोका असतो तुमच्या सारख्या काही लोकांना तो आहेच पण जनता तुमच्या बरोबर आहे तेव्हा निर्भिड बोलत रहा
साखर कारखाने बंद झाले पाहिजेत जर त्याची काळाची गरज असेल तर त्यात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे,,, कारण फक्त साखर कारखाना वाला मालक सोडला तर त्यात कोणाचाच फायदा नाही
सुशीलजी, असे vdo तयार करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत असतील ह्याची संपूर्ण कल्पना नाही आली तरी थोडीशी येते आणि थक्क व्हायला होते. तुम्ही नाही म्हणालात तरी तुम्ही अगदी हाडाचे शोधपत्रकार आहात. म्हणून तर तुमचा vdo लावला की ऐकण्याआधीच like करतो कारण चुकून राहून जायला नको. धन्यवाद.
सुशिल नमस्कार चॅनेल पहातो लाईक करतो प्रतिक्रिया देतो शेअर पण करतो तुम्ही थोडे दुरदर्शन प्रमाणे वृत्तांकन कराकी लोकांना असे वाटता कामा नये कि तुम्ही कुलकर्णी आहात जय श्रीराम जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र
भन्नाट लेखा परीक्षण निरीक्षण आणि पॉलिटिकल सिनारिओ टायमिंग ची योग्य मूल्यांकन करून ..का शरद पवार असे वागले...ही संपूर्ण बाब अतीशय सहज मांडली आपण...i being auditor by profession... certainly convinced by ..hat's off Sushil
हा माणूस गजाड जाण अशक्य आहे, 1) हा दाउद चा माणूस आहे 2) 1992 मधील दंगे यानेच घडविले आहेत 3)1993 च्या बॉम्ब स्फोठाच्या आरोपींच्या वकिलांना यानेच राज्यसभेवर पाठविले 4) हा माणूस सत्तेमध्ये असो अगर नसो तो जोपर्यंत आहे तो पर्यंत महाराट्राची प्रगती अशक्य आहे 5)याचा राष्ट्रवादी (?) पक्ष म्हणजे सत्तेविना म्हणजे पाण्याविना मासा 6) यांचा शिखर बँक घोटाळा म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे,कारण यांनी आत्तापर्यंत जे जे पद उपभोगली आहेत तिथे फक्त आणि फक्त खायचे काम केले आहे,थोडक्यात काय तर जाऊ तिथे खाऊ. शेवटी सर्वात्महत्ववाचे "उपरवाले के यहा देर है, लेकिन अंदेर् नही!" कारण इथे केलेल्या कर्माची फळे इथेच भोगावी लागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना झालेला असाद्य रोग व त्याच्या त्यांना सतत भोगाव्या लागणाऱ्या जीवघेण्या वेदना. असो देव त्यांना सुबुद्धी देवो व महाराट्राची उत्तम प्रगती घडो
मी सहसा comment देत नाही परंतु हा video पाहिल्यावर मात्र राहवले नाही अतिशय अभ्यासपूर्ण video आहे तुम्ही जे कष्ट घेतले आहेत त्या साठी आपल्याला शतश: नमन!!🙏
आता पर्यंत एवढे परखड पणे सत्य प्रकट पणे कोणत्याही पत्रकाराने करण्याची हिंमत केली नाही. धन्यवाद सर
सुशिल जी आपण खूप हिंमत वान आहात की आपण ह्या विषयावर कोणीच पत्रकार किंव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पण हे दाखवत नाही पण आपण तो विषय अगदी छान मांडली आहे
All are sold-out.
Very good.After some time even R.Congress will talk about him! P00r man! His own peoples will target him.
तुम्ही एकदम योग्य ट्रॅकवर आहात हा विषय सखोलपणे मांडा धन्यवाद
या सर्व पापाचा धनी एकच आहे. हे पाप कधी फेडणार. सुशील जी तुम्ही अतिशय सुंदर बाजू मांडली.
You are great 👍👍 I salute you
कुठे फेडतील हे सगळंव ?
सुशील भाऊ जबरदस्त अभ्यास...खूप छान ..खरी पत्रकारिता...तुम्ही आम्हाला अवडताच पण आज तुमचा फॅन झालो
आजपर्यंत चे सर्वोत्तम विश्लेषण.
मुख्य आरोपीला बेड्या घालून रस्त्यावर मिरवणूक काढावी.
१०० पैकि १००.
Yes,
वंदे मातरम्
कधी यायचा तो दिवस
Ani bakiche pan 100
मिरवणूक नाही, धिंड म्हणा.
एवढे खोल राजकारण सर्व सामान्य जनतेला उमजत नाही. आणि हे राजकीय नेते जनतेला वेगवेगळ्या पद्धतीने मूर्ख बनवतात आणि यशस्वी होतात.आपण अगदी बारकाईने विश्लेषण केले.. खूप खूप छान..🚩🚩🚩
वा सुशील जी एकदम झकास, असेच व्हिडिओ करत रहा आणि ह्या बांडगूळाना उघडे पाडा . यांना शिक्षा कशी होईल हिच चिंता आहे. कारण आतुन सगळे एक आहेत. धन्यवाद आणि आशीर्वाद 👌👌👍👍🌹🤚🌹
ह्या नीच लोकांच्या घशात हात घालून जनतेचा पैसा बाहेर कसा काढता येईल ते सांगा. जय हरि.
great sir🙏. सीमेवर सैनिक लढतात आणि देशात आपल्यासारखे प्रामाणिक लोक . लढा मोठा आहे . आमचा पाठिंबा आणि शुभेच्छा तुमच्या बरोबर 👍
फारच सुरेख आणि परिश्रमपूर्वक केलेले विश्लेषण. मनापासून धन्यवाद. आत्ता लक्षात आले की भटाला कसा काय बुवा न मागता पाठिंबा दिला ते. तुम्हाला साष्टांग दंडवत. पुढील भागाची वाट बघतोय.
शरद पवारांचे खरे रंग दाखवल्याबद्दल सुशील जी आपले आभार
सहकार ते सरकार हे गणित पवारांना कळले, तुम्ही त्याचा उलगडा केला. खुप खुप जोरदार मुद्दा ऐरणीवर घेतला. धन्यवाद! पुढील भागाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. 🙏
आर्थिक दहशतवादी शरद पवार यांच्या सहकार (स्वाहाकार) नीतीचा पर्दाफाश करणारे सुशील कुलकर्णी यांचा आभार
✊✊✊✊
जय श्री राम 🙏🙏
अरे पैशाची भूक किती रे?
जाऊदे मला काय करायचं आहे ? लोकांच्या अशा भावनेने या अशा भ्रष्टाचारी लोकांचे चांगलेच फावते. माणसाला जगायला किती पैसा लागतो ? कशासाठी लोक इतका पैशांचा हव्यास करतात. सुशील जी आपण खूप चांगले काम करीत आहात, आंधळ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालून त्यांना दृष्टी देत आहात , एक दिवस यात तुम्ही नक्की यशस्वी होणार आहेत. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा.
पैश्यातच जळायच आहे.नरकातही जागा नाही गरीब शेतकर्यांचा तळतळाट
तो मी नव्हेच आणि मानवत खून खटल्यावरचा चित्रपट आठवला. सांभाळून कुलकर्णी साहेब.
✌🏾✌🏾✌🏾😭
मला वाचायला यायले तेंव्हा पासून वाचून तसेच ऐकून आहे की ज्या शिखर बँक बाबत तुम्ही सांगत आहात हे १००% खरं आहे. त्यातील कैक कर्मचारी जे रिटायर झालेत ते अधिक सांगू शकतील.
खरय
खूपच जबरदस्त विश्लेषण सुशीलजी. तुमच्या हिमतीची दाद द्यायलाच हवी.
सुशीलजी,
तुम्ही जे कष्ट घेऊन असले समाजाचे डोळे उघडण्याचे काम करत आहात त्यासाठी तुमचे व तुमच्या सहकार्याचे मनस्वी आभार. खूप खूप धन्यवाद🙏🙏
जय श्री राम 🙏🙏
किती प्रचंड अभ्यास आहे तुमचा सुशीलजी, ग्रेट आहात तुम्ही!
आपण धन्य आहात, अशीच जनता जाग्रुती करावी,जय हो
अक्षरक्षा: लुटून खाल्ला महाराष्ट्र लुटून खाल्ला....... जनतेच्या कस लक्षात येत नाही हेच कळत नाहीये दुर्दैव हे देशाचे आणि महाराष्ट्राचे😭😭😭
चोर साले, सर्व साखर कारखाने, व सुत गिरण्या या चोरांनी व यांच्या साथीदारांनी लॉस मध्ये दाखवूनच त्यांचा लिलावाद्वारे शिखर बँकांकडूनच लोन घेऊन कमी बोलीने खरेदी केलेत. आता कळतं की मुंबईतील आरे डेरी गोरेगाव, वरळी डेरी आणि कुर्ला डेरी ही सरकारि दूध वितरण व्यवस्था जाणून बुजून यांच्या सत्तेत असताना का बंद झाल्या कारण यांची खाजगी दूध महासंघ यांना तारण्यासाठीच याची चौकशी होऊन या सर्वांना कायद्यानुसार सजा व्हावी
True 100%
"इतर पक्ष, राजकारणी लोक संपवण्यात , व भ्रष्टाचार करण्यात पवार साहेबांचे आयुष्य निघून गेले " हे वाक्य महाराष्ट्रातील लोक थोड्याच दिवसात बोलतील.
असल्या घानेरड्या आणि जातीयवादी राजकारणामुळे हा माणूस पंतप्रधान होऊ शकला नाही.
हा त्या परलोकात पण नको आहे !
जय श्री राम 🙏
@@parasnathyadav3869 जय श्री राम 🙏
साहेब तरी का बोलताय त्यांना. भ्रष्टाचारी नंबर वन
तुमची विषयाची मांडणी खूपच आकर्षक असते . अभिनंदन .
सर्वच किती भयानक, कुठे गरिबांचे शाप फेडणार आहेत हे लोक, शापित आयुष्य हे असे असते.
धूर्त माणूस, संपूर्ण हयात गेली धुर्तपणा करण्यात व खोटे वागण्यात, आयुष्यच्या शेवटी एकदा अनिल देशमुखांच्या सोबत पाठवायला हवे☺️
कुलकर्णी सर खुप खुप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
भन्नाट , दुसरा शब्द नाही, खूपच छान विश्लेषण, पवार हे महाराष्ट्राचे आत्ताचे औरंजेब आहेत, काळ त्यांना काही उद्देशाने जगवतोय, स्वतःच्या स्वार्थासाठी खेळलेली जबरजस्त चाल, कदाचित काळ हेच लोकांसमोर आणायच्या प्रतीक्षेत आहे
ओरंजेबाचा पण अंत झालाचं की आणि त्याला कोणीही चांगले म्हणतं नाही तसचं याचं पण होणार इथं कोणीही अमर नाही जाईलचं हा पण एक ना एक दिवस
@@yogitajadhavar7019 🙈😂😂
भन्नाट खूप छान विश्लेषण पवार हे महाराष्ट्राचे आताचे शिवाजी महाराज आहे महाराजांनी किल्ले एकही न बांधता जिंकले व शरद पवारांनी एकही कारखाना न काढता हडप केले
ं
@@mogaljahangirbaig525 अशी तुलना नका करु कारण दोघांच्या हेतू मधे जमीन अस्मानाचे अंतर आहे...
पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद सुशील जी..
सुशीलजी, एकदम एक नंबर. महाराष्ट्राला कोणी गिळंकृत केले आहे व करत आहे हे समजलं. भविष्यात हे नक्कीच उघडे पडतीलच यांत शंका नाही.कारण फडणवीस, शिंदे सरकार आहे. विश्लेषण खुपचं खुपचं स्पष्ट, सखोल केले आहे. खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन. धन्यवाद.शुभ रात्री. 🙏🙏🙏
✊✊✊✊
Pawarsahebanchya putanyache kay kay yogdan aahe ya sarva madhye?
पक्ष वाढवण्यासाठी पक्षातील नेत्यांनी बँकेची लूट करून गरीब शेतक्याची बँक संपवली परथीराज बाबांनी त्याबाबतीत बोलू लागल्यावर त्याचे सरकार पाडले
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण, सलाम तुमच्या निर्भीकतेला 🙏🙏🙏
खूप छान विश्लेषण, अभ्यासपूर्ण. तुमच्या टीमला धन्यवाद
गूढ वगैरे काही नाही. मूढ नक्की आहे. भ्रष्टाचार, कोडगेपणा, निर्लज्जपणा, सत्तेची लालसा, त्या साठी काहीही करण्याची तयारी
पवार, फडणवीस, गडकरी, उद्धव हे सगळेच एकाच माळेचे मणी एकमेकांना सांभाळून घेतात व मानभावीपणे सांगणार राजकारणात आम्ही काही वैरी नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. वरती शाहू फूले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजीमहाराजांचा महाराष्ट्र वगैरे नको असलेली
फालतू वाक्ये पेरायची.
J
भारतीय राजकारणात एव्हढे नीच व्यक्तीमत्व सापडणार नाही
🇮🇹🙏🌹🙏🇮🇹 सर , आज पर्यंत आसं ऐकले होते "" विहीर थेंबा थेंबाने भरते पण इथे तर धबधबाच आहे "" किती विहीरी तुडूंभ भरुन वाहील्या आसतील ? त्यातले पाणी किती धें $$ च्या वाटेला आला असेल ? फारच भयावह आहे . 🙏🙏🙏
एक भयानक सत्य ! ज्याच्या पोटात आणखी कायकाय लपलय ते देव नाही शरद पवारच जाणोत!
ह्यांची हार अत्यंत भयानक प्रकारे होईल असे वाटते कारण पापी व्यक्ती चा अंत भयंकरच असतो
तुम्ही बोललात ते खर हो ऊ दे ही प्रार्थना
कधी 😬😬
सत्यस्थितीचे यथार्थ विश्लेषण
खूप अभ्यासपूर्ण, पवाराची पापं मोजण्यासाठी काही मापच नाही या माणसाची कुटील कारस्थानी नीती फारच छान उलगडून दाखवली
खरं आणि स्पष्ट बोलणा-या ला नेहमीच धोका असतो
तुमच्या सारख्या काही लोकांना तो आहेच पण जनता तुमच्या बरोबर आहे
तेव्हा निर्भिड बोलत रहा
सुशील,
सत्य उघड करून सामान्य जनतेला समजावून सांगण्याचे महत्वाचे कार्य केल्याबद्दल धन्यवाद!
Mnn 19:49 19:49
फारच अभ्यासपूर्ण आणि अप्रतीम व्हिडिओ... 👌👌👌👌
वाईट घटणा व्हायच्या आधी, त्यांना सुरकषाव्यवस्थेत वाढ करावी.,,,,,,,,, सरकारला कळकळीची प्रार्थना करतो.
सरजी अतिशय सुस्पस्ट व वास्तविजपणे सत्य परिस्थिती चे विवेचन केले आहे, राजकारण किती स्वार्थी व भ्रष्टाचार करते. काळजी घ्यावी .👍👌
साखर कारखाने बंद झाले पाहिजेत जर त्याची काळाची गरज असेल तर त्यात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे,,, कारण फक्त साखर कारखाना वाला मालक सोडला तर त्यात कोणाचाच फायदा नाही
तुम्हाला महाराष्ट्र सरकारने रक्षण दिले पाहिजे. हा माणूस महाराष्ट्र चा शाप आहे.
True
शाप नाही कीड आहे
Means??
@@keepsmiling207 kay hi bhashashaili
कसे काय लोकांना पवार आवडतात आणि लोक मत देतात..
छान विश्लेषण, उद्या गौरी भिडे ताईंच्या याचिकेवर सुद्धा हाय कोर्टात सुनावणी आहे ते पण कृपया कवर करा
नमस्कार 🙏🙏
सलाम तुमच्या बुद्धीला आणि मेहनतीला
Sushil ji tumchi kaalji watte mhnun amhi asa vicharto. Because we all love you. May God bless you.
तुमच्या कष्ठाना आणि हिम्मतिला त्रिवार नमन
सुशीलजी
True reporter 🙏
Very good explanation gn about sharad pawar👏
खुप छान विश्लेषण 🙏💐💐
Khoop Chan Vishleshan.
साहेब ,मी या पुर्वीच सांगितलं होतं , की तुमचं प्रत्येक विश्लेषण हे उत्कंठावर्धक संस्मरणीय आहे , म्हणूनच पुढील विश्लेषणाची वाट पाहात आहे !
तुम्हाला शंभर तोफांची सलामी सर सर्वसामान्य माणसाला समजून जाईल
Eagerly waiting for Part 2.... 👌🏻👍🏻
तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं
स्वताची काळजी घ्या. हे राजकारणी अत्यंत खतरनाक आहेत.
अगदी खरे आहे✊
अभिनंदन. नेहमीप्रमाणे उत्तम.
एक विनंती. शिखर बँक संदर्भातील भागाना वेगवेगळी शीर्षके आहेत. निदान एक #टॅग दिलात तर पुढे संदर्भासाठी शोधणे सोपे होईल.
सुशीलजी, असे vdo तयार करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत असतील ह्याची संपूर्ण कल्पना नाही आली तरी थोडीशी येते आणि थक्क व्हायला होते. तुम्ही नाही म्हणालात तरी तुम्ही अगदी हाडाचे शोधपत्रकार आहात. म्हणून तर तुमचा vdo लावला की ऐकण्याआधीच like करतो कारण चुकून राहून जायला नको. धन्यवाद.
कोण म्हणतं शरद पवार समजायला शंभर जन्म लागतात, सुशील जी तुमचे व्हिडिओ पाहून शरद पवार वीस मिनिटात समजून गेले.
😅😅👍
😉😀😁☝️👆👍💯%true
औ
Agadi barobar
🙈😂
सुशील सर धन्यवाद आभारी आहोत आम्ही
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण
छान
धन्यवाद
मुद्देसूद, प्रभावी मांडणी. Perfect तपशीलवार विश्लेषण 🙏
Waa छान आतली बातमी सांगितली
अप्रतिम💯✔👍👍🙏🙏🙏
खूप छान विश्लेषण! माहिती नसलेली माहिती विस्तृतपणे अवगत केली त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद..
जबरदस्त विश्लेषण. पुढील व्हिडिओ ची आतुरतेनं वाट पहात आहाेत.
सुशिल
नमस्कार
चॅनेल पहातो
लाईक करतो प्रतिक्रिया देतो शेअर पण करतो
तुम्ही थोडे दुरदर्शन प्रमाणे वृत्तांकन कराकी लोकांना असे वाटता कामा नये कि तुम्ही कुलकर्णी आहात
जय श्रीराम
जय महाराष्ट्र
जय हिंदुराष्ट्र
Very well done Sushilji...hats off tp your research and your courage. Thank you for the enlightning video.
खरोखर धन्यवाद ह्या माणसा पासून सावध रहा
काहीही कऱन सत्तेत रहायचे म्हणजे खाणे चालू आणी चौकशी नके, आमके आम आणी गुठलिके दाम.
Excellent Analysis. Waiting for 2nd part.
सुशील भाउ सुदंर विश्लेषण. पुढील भागाची वाट पाहत आहे
Very good Sushilji, very clear about the complexity of so called bina Sahakar nahi uddhar. शिवरायाच्या महाराष्ट्रा धन्य झालो.
Excellent analysis. We support & will support your investigative journalism.
काय जबरदस्त विश्लेषण एक नंबर. पुढील भाग लवकर टाका ही विनंती 👍🏽👍🏽👍🏽🙏🙏
Very Good, it's not a fault finding, it's fact finding analysis
भन्नाट लेखा परीक्षण निरीक्षण आणि पॉलिटिकल सिनारिओ टायमिंग ची योग्य मूल्यांकन करून ..का शरद पवार असे वागले...ही संपूर्ण बाब अतीशय सहज मांडली आपण...i being auditor by profession... certainly convinced by ..hat's off Sushil
फारच छान विश्लेषण.
Very very nice and true Kulkarni Saheb so beautiful and amazing
अप्रतिम विश्लेषण. अभिनंदन. God bless U.
फारच अभ्यास पूर्ण आहे
Hats off to your work and daring. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर लवकर पुढील भाग बनवा
Perfect analysis 👌 👍
धाडसी सुशिलजी, हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
सुरेख विश्लेषण.
This is superb. Well researched and brave journalism. Hats off!!!!!
आपल्या सखोल, आशयपूर्ण निवेदनाला लाख सलाम.
पण कारवाई केली जाईल अशी अपेक्षा ही नाही का अश्या लोकांवर कारवाई जरूर झाली पाहिजे
Thanks a lot to Prithiraj Chavan
हिन्दुस्थान मधील सिस्टीम व न्याय व्यवस्थेत सुधारणा सुधारा आवश्यक आहे. गुन्हेगाराची जागा जेलच आहे.
एकदम पारदर्शक. 👌👌
सुशिलजी अगदी बारकाईने आभ्यास करून आपण विषय समजावून दिलाय आभारी आहोत
दादा सटीक अनालीसिस. तुम्हाला वाटणारी भीती खरी आहे. पुढील भागाची उत्सुकता.
अतिशय माहितीपूर्ण आणि रोखठोक विश्लेषण करून यांच्या चड्ड्या काढता आहात आपले आभार साहेब. धन्यवाद.
Yesss
खूप छान माहिती दिलीत हे सगळं प्रकरण सगळ्यांना समजलं पहिजे
ज्या दिवशी हा माणूस गजाआड जाईल, तो दिवस सुवर्णाक्षरात लिहावा लागेल.
A fact is fact.go ahead. God is always there. don't worry be happy.satayam Shivam Sundaram.
हा माणूस गजाड जाण अशक्य आहे,
1) हा दाउद चा माणूस आहे
2) 1992 मधील दंगे यानेच घडविले आहेत
3)1993 च्या बॉम्ब स्फोठाच्या आरोपींच्या वकिलांना यानेच राज्यसभेवर पाठविले
4) हा माणूस सत्तेमध्ये असो अगर नसो तो जोपर्यंत आहे तो पर्यंत महाराट्राची प्रगती अशक्य आहे
5)याचा राष्ट्रवादी (?) पक्ष म्हणजे सत्तेविना म्हणजे पाण्याविना मासा
6) यांचा शिखर बँक घोटाळा म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे,कारण यांनी आत्तापर्यंत जे जे पद उपभोगली आहेत तिथे फक्त आणि फक्त खायचे काम केले आहे,थोडक्यात काय तर जाऊ तिथे खाऊ.
शेवटी सर्वात्महत्ववाचे "उपरवाले के यहा देर है, लेकिन अंदेर् नही!"
कारण इथे केलेल्या कर्माची फळे इथेच भोगावी लागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना झालेला असाद्य रोग व त्याच्या त्यांना सतत भोगाव्या लागणाऱ्या जीवघेण्या वेदना.
असो देव त्यांना सुबुद्धी देवो व महाराट्राची उत्तम प्रगती घडो
अगदी बरोबर
खूप छान, घाबरून जावू नका, जे आहे येवू द्या लोकांचे समोर ओके.
Excellent analysis... Super clarity... Thadsi
सुशील सर 🙏
आपण बातम्याचं चॅनेल सुरु करावे ही नम्र विनंती...
कित्येक कर्मचारी जे रिटायर झाले त्यांनी तर सुटलो एकदाचे असेच म्हणतं होते.