Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
17:39 बैलगाडा प्रेमी.....बाळासाहेब काटकर❤❤❤❤❤
घाडगे साहेब पेडगाव मैदानाची व्हिडिओ नाही आली 😥
नाय काढली व्हिडीओ
Ho bhava mi pn tyach video chi wat bgt hoto opn chi ny ali video adat chi aley
Tumchya najretun ji shikayla bhetate na te kuthech nhi bhetnrr ❤❤😊
ऐवढा पाऊस पडला आसुन पन मुलाखत घेतली सर मानल तुमाला घाडगे साहेब ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
जशी वारकर्याला पंढरी च्या विठ्ठलाची ओढ असते तशी तुम्हाला भेटायची इच्छा आहे कार्यच तसे आहे तुमच #खिल्लारप्रेमी
धन्यवाद घाडगे साहेब आमचा गावात आला आणि गावातील गाई ची मुलखात घेतल्या बद्दल धन्यवाद ❤❤ मी मस्करवाडीकर (कुकुडवाड)❤
जेव्हा पण भविष्यात खिल्लार चा विषय निघल तेव्हा घाडगे साहेबाचं नाव आदरपूर्वक घेतलं जाईल❤😊
Tumhi ek number manus ghadge saheb
सुदंर व्हिडिओ ❤ भाऊ
घाडगे साहेब तुमचा सोन्या दाखवा की. दावणीला रुळला का ❤❤❤
Mothya bail gadya, mothe bail, shrimant gada malak, tyache namvant jackky saglyach tech tech video.. Pan tumche video real heroes na dakhavtat je tya baila na ghadvatat japtat ashe samnya shetkari.. Sarvat sukhi mansa. Shaharatun video bagtana kharch khup bar vatat 🙏🏻🙏🏻tumhla nakki bhetnaych bhau ✌🏻💫
1 नंबर घाडगे साहेब 👌👌👌
Ky 1 no gai aahe shigala aagala 💥
दुधाळ गाई...एक नंबर
गाय खुप छान आहे
मस्त.. 👌👌🥰
घाडगे साहेब व्हिडिओ भारी होती पण पेडगाव मैदानाची व्हिडिओ टाकली नाही तुम्ही खिलार ज जपण्यासाठी तुमचा मोलाचा वाटा आहे❤
I LOVE YOU GHADGE SIR ❤💖
ek num mulakht
मस्त काम आहे तुमचं
निर्व्यसनी माणसांसनि जीवन खूप कमी असतं
साहेब प्रेमी ❤कट्टर समर्थक ❤
15:40 तुम्ही प्राणिप्रेमी आहे म्हणून तुमच्याकडे येतोय
घाडगे साहेब सातारा सिटी मधल्या गाई घ्या एकदा कारण गोडोली कोडोली खेड तसेच midc मध्ये 2 कंपनी वाल्यानी गाई पाळल्या आहेत
gurji❤
❤❤❤
Namskar Ghadge saheb 🙏🏻
खिल्लार एक जीवनदायनी🌺
First comment 🥰🥰🥰
कुकुडवाड च्या डोगरामदे १००-१५० देशी गाई चर ताना दिसतात , एक वीडियो बनवा❤
❤
👍👍👍👍👌
❤❤❤😍😍😍😍🥰
सर पेडगाव च 2 घ मैदानाची व्हिडिओ आली नाही 😢😢😢
💐🙏👌👌👌👌👌👌🙏💐
घाडगेसाहेब एकदा आपले नवीन खरेदी खोंड & ३ गाई ❤ याचीपण Video बनवा की
❤❤❤❤ ek no ghadge saheb last chi cow ek no mast vedeo
घाडगे साहेब भाऊ ज्योत उठतोय तो सांगतोय आम्ही निर्व्यसनी निर्व्यसनी आहे नेरीस मी असल्यावर काय बैल लय पळतात काय मला काय कळत नाही😅
नमस्कार घाडगे साहेब ❤❤❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
Namskar saheb
Bakasurchi mulakat ghya aata gotyavar jaun sir
Ghadage saheb 2 gay dya tumcha niyojanat
सीमन ने पैदास पन चांगली नाय होत आणि गाय ची आपल्या वाट लागते
दादा सिमन म्हंजे काय सांगा ना
@@sanketkarkar9687 सीमन म्हणजे वळू कडून कृत्रिम रित्या सीमन घेतल जात आणि ते मग गाय माजावर आली की dr कडून कृत्रिम रित्या गाय च्या गर्भात सोडल जात.
@@Kokanputraguru1122 धन्यवाद दादा
@@Kokanputraguru1122 कोकणातले आहात का तुम्ही
नमस्कार दादा 🙏
घाडगे साहेब कस तुम्ही ओळखता वासरू बैल सिमेंस आहे ते प्लीज रीप्लाय द्या साहेब 🙏
गैतम भया काकडे याची मुलाखत घ्या
माणदेशी खिल्लार चे वैशीष्ट्य काय असते? किंव्हा माणदेशी खिल्लार कशी ओळखावी ?
-☆-☆☆☆
तुमच्या गाई दाखवा 🙏
तुमची दावा दाखवा
साहेब मला तुमचा नंबर द्या
घाडगे साहेबांचा मोबाईल नंबर दया
❤❤❤❤❤
❤❤
17:39 बैलगाडा प्रेमी.....बाळासाहेब काटकर❤❤❤❤❤
घाडगे साहेब पेडगाव मैदानाची व्हिडिओ नाही आली 😥
नाय काढली व्हिडीओ
Ho bhava mi pn tyach video chi wat bgt hoto opn chi ny ali video adat chi aley
Tumchya najretun ji shikayla bhetate na te kuthech nhi bhetnrr ❤❤😊
ऐवढा पाऊस पडला आसुन पन मुलाखत घेतली सर मानल तुमाला घाडगे साहेब ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
जशी वारकर्याला पंढरी च्या विठ्ठलाची ओढ असते तशी तुम्हाला भेटायची इच्छा आहे कार्यच तसे आहे तुमच #खिल्लारप्रेमी
धन्यवाद घाडगे साहेब आमचा गावात आला आणि गावातील गाई ची मुलखात घेतल्या बद्दल धन्यवाद ❤
❤ मी मस्करवाडीकर (कुकुडवाड)❤
जेव्हा पण भविष्यात खिल्लार चा विषय निघल तेव्हा घाडगे साहेबाचं नाव आदरपूर्वक घेतलं जाईल❤😊
Tumhi ek number manus ghadge saheb
सुदंर व्हिडिओ ❤ भाऊ
घाडगे साहेब तुमचा सोन्या दाखवा की. दावणीला रुळला का ❤❤❤
Mothya bail gadya, mothe bail, shrimant gada malak, tyache namvant jackky saglyach tech tech video.. Pan tumche video real heroes na dakhavtat je tya baila na ghadvatat japtat ashe samnya shetkari.. Sarvat sukhi mansa. Shaharatun video bagtana kharch khup bar vatat 🙏🏻🙏🏻tumhla nakki bhetnaych bhau ✌🏻💫
1 नंबर घाडगे साहेब 👌👌👌
Ky 1 no gai aahe shigala aagala 💥
दुधाळ गाई...एक नंबर
गाय खुप छान आहे
मस्त.. 👌👌🥰
घाडगे साहेब व्हिडिओ भारी होती पण पेडगाव मैदानाची व्हिडिओ टाकली नाही तुम्ही खिलार ज जपण्यासाठी तुमचा मोलाचा वाटा आहे❤
I LOVE YOU GHADGE SIR ❤💖
ek num mulakht
मस्त काम आहे तुमचं
निर्व्यसनी माणसांसनि जीवन खूप कमी असतं
साहेब प्रेमी ❤कट्टर समर्थक ❤
15:40 तुम्ही प्राणिप्रेमी आहे म्हणून तुमच्याकडे येतोय
घाडगे साहेब सातारा सिटी मधल्या गाई घ्या एकदा कारण गोडोली कोडोली खेड तसेच midc मध्ये 2 कंपनी वाल्यानी गाई पाळल्या आहेत
gurji❤
❤❤❤
Namskar Ghadge saheb 🙏🏻
खिल्लार एक जीवनदायनी🌺
First comment 🥰🥰🥰
कुकुडवाड च्या डोगरामदे १००-१५० देशी गाई चर ताना दिसतात , एक वीडियो बनवा❤
❤
👍👍👍👍👌
❤❤❤😍😍😍😍🥰
सर पेडगाव च 2 घ मैदानाची व्हिडिओ आली नाही 😢😢😢
💐🙏👌👌👌👌👌👌🙏💐
घाडगेसाहेब एकदा आपले नवीन खरेदी खोंड & ३ गाई ❤ याचीपण Video बनवा की
❤❤❤❤ ek no ghadge saheb last chi cow ek no mast vedeo
घाडगे साहेब भाऊ ज्योत उठतोय तो सांगतोय आम्ही निर्व्यसनी निर्व्यसनी आहे नेरीस मी असल्यावर काय बैल लय पळतात काय मला काय कळत नाही😅
नमस्कार घाडगे साहेब ❤❤❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
Namskar saheb
Bakasurchi mulakat ghya aata gotyavar jaun sir
Ghadage saheb 2 gay dya tumcha niyojanat
सीमन ने पैदास पन चांगली नाय होत आणि गाय ची आपल्या वाट लागते
दादा सिमन म्हंजे काय सांगा ना
@@sanketkarkar9687 सीमन म्हणजे वळू कडून कृत्रिम रित्या सीमन घेतल जात आणि ते मग गाय माजावर आली की dr कडून कृत्रिम रित्या गाय च्या गर्भात सोडल जात.
@@Kokanputraguru1122 धन्यवाद दादा
@@Kokanputraguru1122 कोकणातले आहात का तुम्ही
नमस्कार दादा 🙏
घाडगे साहेब कस तुम्ही ओळखता वासरू बैल सिमेंस आहे ते प्लीज रीप्लाय द्या साहेब
🙏