सई माया सजनीले चैनंचं पडेचंना ll अतिशय सुंदर मराठी लोकगीत ll Suraj Dhanjode ll Marathi Lokgeet
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Live practice Song By Maa Kamakshi Musical Group Kuhi District Nagpur
song credits :-
song :- Sai maya sajanile
Artist :- Purushottamji Taiwade
Singer :- Suraj Kumar Dhanjode
Chorus :- Aditi and Harshada ( Kshirsagar Sisters )
Tabla :- Ajay Bante
Banjo :- Charan Shende
Pad :- Sahil Shende
Video :- Pratik Zurmure
Director :- Ram Ganesh Kshirsagar
Call 9823490563 , 8390737279 , 8390272324
Thanks for Watching
#marathi_Lokgeet_Suraj_Dhanjode🙏🏻
दादा खूप सुंदर !
गाण्याचा वऱ्हाडी बाज मस्त सांभाळला .
आपल्या वऱ्हाडी माणसांना गातांना बघून खूप छान वाटले .
Surajbhau khup chaan
दादा खुप छान गायन केले
हिरालाल पेंटर यांच्या नाटकात ऐकले होते
जुन्या आठवणी जागुत झाले,,हि परंपरा जतन ठवने महाराष्ट्र गरज नाही आहे.🙏🥱
*मोरया " सुश्राव्य संगीत, अविस्मरणीय अविट शब्द रचना, शब्दात सुध्दा जिव्हाळा,मायाळू पणा असतो...तो या व अशा गीता मधूनचं कळून येतो.हे घडतं केवळ आणि केवळ माझ्या मराठी मातीच्या मायबोलीच्या बोली भाषेतीलच असा सुश्राव्य चमत्कार घडू शकतो... खुप खुप धन्यवाद..." मोरया*
Khupach chhan.. Suraj. From..uday Akoli.
एकदम एक नंबर
Khoop chan aawaj
Very nice 👌👌👌tumcha आवज खुप छान आहे 👌👌
Chan ❤️
Great effort 👍👍👍
👍👍👍👍👍💯
सुंदर आवाज आहे तुमचा
गणेश जेपाल। ठाणे मुंबई
खूपच छान 👌👌👌 कान तृप्त झालेत ..... धन्यवाद या सुंदर कलाकारांना 🙏🙏🙏
Khup khup sundar dada
भाऊ खूप छान गायले गीत माझ्या अंगणवाडीच्या ताईंनी गायले होते पण तिला पूर्ण गाणे येत नव्हते मी डाऊन लोड करून ठेवले आहे
❤❤❤❤❤❤
❤
खूप छान दादा माझ्या परिवरा कडून अभिनंदन
खुप सुंदर
अती सुंदर आवाज दिला आहै सुरज भाऊ देवाने तुम्हाला खुप छान गायण करता तुम्ही लय भारी जय हरी
खूप छान.
खूब छान आहे दादा
खूपच छान गाणं आहे. मराठी लोकगीतांची आणि भावगीतांची गोडी अवर्णनीय आहे.
Thkiey
Aààa11q1q
तुफान झाले
Khup chhan geet
Dada khoob Sundar gana sunao ekadam atisya
Vari. Naic
Very nice...❤
भाऊ खूप सुंदर......हिरालाल पेंटर ने गायल होत झाडीपट्टी नाटकात
मुळ गायक पुरुषोत्तम तायवाडे ,वर्धा
खुप च आमच्या टाईमाला रेडीओ मध्ये हेच गाणे आम्ही आयकचो
Nice 👌 Bhau 😎
Zadipatti chi Sundar lok-kala
श्रवणीय गीत किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही
The great maratha
Mast gan
Beautiful
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Was searching on net , exactly meaning in Marathi please
खूप छान🙂
खूप दिवसांनी हे गीत ऐकलं धन्यवाद..सर्व गायक कलाकार,संगीतकार..🎉🎉
😅8
बाल पनिच प्रेम आठवलं आज तिला miss करतो आहे
😘
Bahu jaate cartoon karun Delhi Tumi hai gana
दादा हे आपलं गाणं रोज चार पाच वेळा ऐकल्या शिवाय चैनच पडत नाही.इतक हे अतिसुंदर आहे.
खुप सुंदर संगीत आणि खुप सुंदर आवाज अनेक दा आइकल तरी मन भरत नाही 👌
खूपच सुंदर दादा
एकच नंबर भाऊ जुनी आठवण करून दिली
भाऊ तुमचा कार्यक्रम आयोजित केला तुमची फि कीती लागेल
खूप सुंदर जुन्या पारमपारिक गीताची आठवण करून दिली ! गोड आवाजात ! सप्रेम नमस्कार !
In khup shan
@@atulhulke8058 please find the
छान गीत
वडार समाज खुष झाले आहे, अप्रतिम खुप खुप छान आहे,,,मी 8वर्ष असताना माझे वडील गाने लावत असत,, तुम्हाला शुभेच्छा 👍👍👍👍👍👍👍👍🙏 मंगल बनपटे मुंबई
खुप छान गाणं आहे मला खुप आवडत
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या या मयनाला लाख लाख शुभेच्छा रंजना शिंदे ची बारी फेल
धन्यवाद भाऊ...तुम्ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोकगीतं पुन्हा आठण करून देऊन परंपरा टिकवण्यासाठी खूप छान प्रयत्न।
धन्यवाद दादा 🙏🏻
KHUP CHYAN GAILA MITRA SARLA EK KOTI FILM CHYA NANTAR AIKOTY HE SONG KHUP KHUP CHYAN GEET AHE
खूप खूप शुभेच्छा ❤️ हा. Song हिरालाल पेंटर सरांचा असुन तुम्ही खूप गोड आणि स्पष्ट आवाजात गीत सादर केले
रेडियो वर लोकसंगीतात ऐकयला मिलायचे
हे गीत वर्हाडी असले तरी आपल्या पूर्व विदर्भात आवडीचे आहे
जय महाराष्ट्र
फारच सुरेख आवाज अप्रतिम जुन्या गाड्यांचे आठवण करून दिली धन्यवाद
👍❤️ खुप छान आवाज आम्ही एकदा कधीतरी ठेवू कार्यक्रम 🙏🙏
Aawaj khup sundar and octio pad pan
Very nice meaningful old song. That's why always old is gold.
अती अती सुंदर
हाच mala जासच विडिओ आवडला
मस्तच भाऊ सुंदर गीत गायले
Khup Chan ✨
खूप छान दादा आता श्री कृष्ण पाळना पाठवा
Me tuza collage friend aahe maza manache echa aahe he geet I like dada
Very nice voice bhau
कडक माउली नमस्कार खुप खुप धन्यवाद बाल पन अठवले
hiii
जय विदर्भ जय वर्हाडी बोलीभाषा
मन खुश झाले राव
👍👌👌
राम कृष्ण हरी तुम्हा सर्वांना हे गीत गायला बद्दल माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा
Abhi ke generation yah bhav man me raha nahi. New generation wants only wealth but old generation is making love to each other.
खूपच छान 👌👌
जुनं ते सोनं
Khup sunder aahe Dada song
Nice 🎉
Super old song.i like it.
Bahot hard dada khrch yrr
Khup Chan dada 👏👌
Gfg
व्वा खरंच खुपच छान गाणं आहे मला पण खुप आवडते हे गाणे पुर्वी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात हे गाणे घेतले जायचं
#❽❽❺❻❾❽❺❼❺❶ खूब अतिशय मधुर स्वर आहे भावा तुझ
Pimpalgaon Nipani Bhavesh bolto
सुंदर गीत जुन ते साेनं
Yah gana ki Maya mala Maya chi aathvan aathvan
Dada tekepar madhe gaylele geet telecast kara
Wow what a song❤
Love it
What a positive and unique❄ feeling 😊❤
अतिशय सुंदर.हे गाणे ऐकून कान तृप्त होतात.
साहेब , गाण्याचे बोल (शब्द) व अर्थ मराठीत 🙏👍
Good song
नमस्कार सर..🙏🏻
आपण सादर् केलेलं हे लोकगीत् मला विदर्भाच प्रतिनिधित्व करता सादर् करायचं आहे...याबद्दल थोड़ी सविस्तर माहिती देऊ शकाल् ...कृपया थोडी मदत कराल्...का?? मला याची गाण्याचे शब्द आणी त्याचा अर्थ सुद्धा हवाय...कृपया करून मला मदत कराल्...अशी अपेक्षा करते..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mi tr rohch iekto hoo he gaan khup chan
Dada kharcha khup chan gan mntl re
Harmonium notion bhetli ka
अप्रतिम गायन आहे दादा
Nice bhau
🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹
Khup chhan bhau.. We are proud of you
Nice bhau tumcha aavaj khupch Sundar ahe👌👌👌
नमस्कार धनजोडे साहेब. ओरिजनल गाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गाण्यांमध्ये जहा पण काही जागा आणि ताल मध्ये मध्ये पेरल्या आहेत त्या अतिशय श्रवणी आहेत तुमचा आवाज अतिशय श्रावणी आहे
कित्येक वर्षानी हे गीत ऐकल्यावर मन अगदी भाराऊन गेलंय.लहानपणीच गॅदरिंग पुन्हा आठवले thankyou very much