सदगुरू तू माय मी लेकरू ll गुरुचरणी अर्पण केलेलं अतिशय सुंदर मराठी भजन ll Suraj Dhanjode
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Live bhajan Sandhya By Maa Kamakshi Musical Group Kuhi Tah. Kuhi District Nagpur
Original Song :- Sadguru Tu Maay Mi Lekaru
Singer :- Suraj Dhanjode
Video :- Vishal Dhanjode
Director :- Ram Ganesh Kshirsagar
Call 9823490563 , 8390737279 , 8390272324
Thanks for watching 🙏🏻
सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
जीवन पथ हा, अवघड भारी, कुठवर सांग फिरू
गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
घे मायेच्या, पंखाखाली, दीनवाणी हे पाखरू
गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
तव चरणाशी, मार्ग सुखाचा, तुम्हीच कल्पतरू
गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
ब्रम्ह चैतन्य, असता संगती, दुखलं गेलं सरू
गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
😂टक❤️
अतिशय सुंदर आहे भजन ऐकून मन माझे झाले आहे पुन्हा पुन्हा ऐकत आहे दादा खूप छान
Khup sunder sadguru Bajan 🙏🙏👌👌👌
Khoop divasany shodhat hote thanks Maharaj tumachya mule Aaikayala milale rhaday spashy bhakti geet .
दादा काय भजन म्हटले हो एकदम झकास मला तुम्हचे म्हटलेले गाणे खुप आवडतात आणि मी तुम्हची खूप मोठी fan आहे.
👌
खूप छान गायन केले आहे भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय
हे भजन किती पण वेळा ऐकले तरी एकावेच वाटते आणि हेच भजन एकून मी सुध्दा गाण्यासाठी रोज बसतो.. धन्य ती सदगुरुची माया... ❇️✳️🔴🔶
Pinup guhhguuuuuumj
Khup Chhan Manta Tumi Ji
Khup Chan Bhajan bhau
Khupch chan dada far god aavaj aahe tumcha
खूप छान सूरज भाऊ. 🙏🙏🙏🙏
व्वा 👏👏👏खुप छान👏✊👍
Dhnyavad dada khup sundar feet mantle thanks ❤❤❤
🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप छान 🙏🙏🙏
Khup chan bro
वा छान
खुपचं सुंदर आवाज भाऊ तुमचा नाईस
Dada khup mst 👌👌
खुप सूंदर आवाज आहे. वादा तुझा
अतिशय सुंदर गायन गुरु जी
Dada khup chan bhajan mhnta tumhi
हे भजन मला पण खुप आवडते सुरज दादा छान म्हटलं
अती सुंदर गायली भजन दादा मनाला शांत वाटते
खूप सुंदर भजन आहे हे 🎉
श्री गुरुदेव दत्त
Khup chhan
सद्गुरू माऊली❤️
सुंदर भजन सुरज भाऊ
Shree Gurudev Mauli 🙏💚🙏
Jay gurudev mauli 🙏🌹🎇
Bahot. Sundar
Ati sundar dada👌👌
❤❤🎉🎉 very nice 👍 bhau
अती सूंदर
🙏🙏🙏🙏🌹🌹 अभिवादन एक दम कड़क जान झकास मस्त
काय आवाज आहे राव तुमचा
Khup chhan Dada
Sundar atisundar bhajan
Khup chan suraj dada🙏🙏
🙏🙏🙏 nice Dada kuposhan
Kup sundr bhajan ah dada
काय योग साथला जन्म तुला लाभल. हा भजन म्हनं दादा खुब छान भजन आहे हा..जय गुरु दादा
👌👌🌷🌷अप्रतीम खूप खुप छान गायन आणि वादन
छान भाऊ
Mast bhajan ❤❤
अप्रतीम खूप खुप छान गायन आणि वादन👌👌👌👌👌👌👌👌
खूपच सुंदर ऐकून मन भरले.
खुप छान दादा
जय श्री राम 😊
व्वा खुप छान दादा
छान भजन
खुप छान भाऊ ❤
🙏🚩! राम कृष्ण हरी !🚩🙏
दादा चांगल भजन
खुब खुब शान🙋👍💘
लगेच छान छान छान
खुप छान गीत म्हटल दादा तू....👌👌👌👌
👏जय गुरूदेव 👏
खुप छान ❤❤❤❤❤❤
khupch Chan
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
Bohot. Sundar
Chan..bhajan.aahe
Purushottam.khapekar.
Na
खूप छान गातेस दादा जय श्रीकृष्ण
Ati sunder dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुपर दादा
Khup sundar
Khub shan gane dada
Vary. Good.
हे भजन मला खूप आवडते... तुमच्या आवाजात ऐकून मन प्रसन्न झाले सुंदर आवाज दादा
मस्त
Khup chan aavaj ye tumcha sir
श्री स्वामी समर्थ
sundarrrr bhai
Dj क
नमस्कार खूप छान गाता आपण 👌👌👌🙏🙏🙏
एक आगळीवेगळी आणि प्रत्येक मनाला प्रसन्न करणारी अप्रतिम तुमची संगिताची ओढ आहे...!!
खरच बोलण्याठी शब्द अपुरे पडत आहेत दादा 💘😊
दादा असेच छान सदगुरुंचे गाणे परत लावा
, खुप छान गिताआहे
भाऊ अप्रतिम .....आणू निशब्द....
खुप सुंदर आवाज गायल दादा 🌹👌👌👌🌹🙏🙏🌼
भजन खुप सुंदर आहे दादा 🙏🙏
Khup sundar 🙏🙏🙏🙏
Mast ,
खुप छान दादा 🌹🌹
Dada ek savitri bai fule aani Jyotiba Phule vr ek Geet bnawa aani RUclips la taka dada
Super 👌 song 🤗❤️🤝🙏🙏
❤️❤️❤️❤️💋💋💋💋अतिशय सुदर
😊aprtim dada
Bhau lai Chan gayte
खूप च छान भाऊ 👌👌👌
अभिनंदन
खूप सुंदर भजन आहे हे 👌👌
❤🎉
खुप खुप छान👏✊👍 मी प्रत्येक दिवशी हा अभंग ऐकतो छान गायन केले माझा सुद्धा पाठांतर झाला 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खुप सुंदर गायल सुरज दादा
Shri Gurudev Bhau
va kya baat hai
Majhya manat he song
खुप छान भजन आहे आन्हि अमर भजन मंडळ भालगांव आहे
LPa
Alo,tula,nemavala,theu,konya,thekaanipejryat,ragho,myeua,deste,gojirwana
Very nice 👍👍
Very nice song 🎵 👌
ऐकून डोळ्यात तुन पिणी आले
❤❤❤😢😢 nice song
Jbrdst
Ati sunder