Baai-Suya-Ghe-Ga-Dabhan-Ghe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 975

  • @adityaghodke9657
    @adityaghodke9657 9 месяцев назад +95

    खरंच हे गाणं मी विसरलो होतो 30 -35 वर्षा अगोदर आई सोबत अजूळी हे गाणं मी गाणं आई व आजी सोबत ऐकत होतो आज फेसबुक च्या माध्यमातून हे गाणं ऐकलं. एकदम लहानपणाच्या आठवणी आठवल्या. खरंच महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. ज्यांनी कोणी हे गाणं अपलोड केले आहे त्या सर्वांचे आभार.

  • @Sapnasaree
    @Sapnasaree 9 месяцев назад +51

    एवढं सुंदर गाणं ऐकायचं कसं राहिलं..... खूपच छान गाणं... आवाज पण किती गोड.... सांगितलं अप्रतिम... व्वा व्वा मराठी संस्कृती ला तोडच नाही....

  • @prashantbhambare6758
    @prashantbhambare6758 9 месяцев назад +11

    मी गाणं मी लहान पणी रेडिओ वर ऐकत असे . तेव्हा ऑर्केस्ट्रा हा प्रकार नसायचा भारुड किर्तन होत असे आई वडीलांबरोबर जावे लागत असे.
    खरंच त्यावेळी जन्म मिळाला हे अहो भाग्यच म्हणावे तो काळ पुन्हा भ़ोगने नाही.
    परंतु एक गोष्ट मान्य करायला हवी इथे इशांत चव्हाण ( नांदेडकर ) ओवी पाटील यांनी बनविलेले लोकगितांवरचे युट्यूबवरचे प्रेक्षपण पाहून मी गेली चार ते पाच दिवस झाले फक्त हेच गाणे ऐकतो आणि गात आहे.
    रंजना ताईंचा आवाज इतका मधुर आहे कि त्यांनी हे गाणे अजरामर केले.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kiranpatil3984
    @kiranpatil3984 Год назад +73

    अशी लोकगीतं ही खरी महाराष्ट्राची लोक संस्कुती आहे.. धन्य झाले..

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 9 месяцев назад +50

    या गाण्याची आणि आवाजाची जादू वेगळीच आहे. ऐकायला खूपच छान वाटतंआणि संगीतही खूपच छान आहे.
    अति अति सुंदर

  • @JDSONAWAN
    @JDSONAWAN 9 месяцев назад +5

    जुन ते सोनं अप्रतिम....

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 года назад +122

    आमचं बालपण 1980/90खूप मजेत गेलं 👌👌🙏🙏
    गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी 🥺🥺🥺

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 9 месяцев назад +25

    हे होते आमच्या लहानपणीच अमृततुल्य सुमधुर संगीत खरच आम्ही भाग्यवान
    पण पोपट आला आणि हे सगळं मागे पडत गेलं😢😢😢

  • @YogeshBhowad-wm5og
    @YogeshBhowad-wm5og 9 месяцев назад +35

    जुने तेच सोन खुप छान गीत आहे 💃🏻💐

  • @pradeeptambakhe4582
    @pradeeptambakhe4582 8 месяцев назад +37

    वर्णन करण्याकरिता शब्द च नाही.
    कोटी कोटी नमन!!!

  • @mangalajadhav2895
    @mangalajadhav2895 10 месяцев назад +25

    खरोखर रंजना ताईच्या हया गाण्याला माझा सलाम आहे फार जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या

  • @pg4707
    @pg4707 2 года назад +125

    महाराष्ट्राची गोड संस्कृती अशी कुठेच मिळणार नाही❤❤❤❤

  • @shivkale4234
    @shivkale4234 9 месяцев назад +73

    आजच्या पिढीला या गीताचं महत्व कदाचीत कळणार नाही कारण आता सर्व आँन लाईन वस्तू मिळतात

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 2 года назад +158

    अप्रतिम रंजनाताई..... मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं 1980 तले हे गीत त्या काळातही भरपूर गाजलं आणि आजही गाजतंय.... आजच्या गायकांनी, गीतकारांनी आणि संगीतकारांनी या गीतातून भरपूर काही शिकावं आणि अशीच अजरामर गाणी आपल्याकडून अपेक्षित आहे... पण मला वाटत नाही अशी गाणी आज येतील म्हणून...
    सप्रेम जय भीम रंजनाताई

    • @subhashdhanawade6984
      @subhashdhanawade6984 2 года назад +4

      माझ आवडत गाण

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  2 года назад +4

      धन्यवाद तुमचे

    • @siddharthakambale9255
      @siddharthakambale9255 2 года назад +3

      @@sharadpatil8992 मनपूर्वक अभिनंदन

    • @jayapande2747
      @jayapande2747 2 года назад +1

      Kharach chan gane saskrutila japun

    • @vishaljagtap2355
      @vishaljagtap2355 Год назад +8

      🙏💙कालकाथीत महाकवी आदरणीय प्रकाश मामा पवार यांनी लिहिलेलं छान प्रकारे हे गीत आहे 🙏💙

  • @iloveindia7661
    @iloveindia7661 9 месяцев назад +8

    अप्रतिम गाणे..खूपच लय बद्ध गाणी..
    मी हे कमीत कमी 40 वेळेस ऐकले आहे

  • @preetidhule8787
    @preetidhule8787 9 месяцев назад +6

    हा गणा ऐकुन लहानाचे मोठे झालो माझा सगळ्यात आवडता गाणं❤❤❤❤❤

  • @shivajiraut6647
    @shivajiraut6647 9 месяцев назад +17

    मनाला भेदून टाकणारी अशी गाणी ऐकल्यावर बालपणीच्या आठवणी जाग्या होतात मन तृप्त होते

  • @madusudanraut8536
    @madusudanraut8536 2 месяца назад +1

    खरोखरच अशी जुने गायक ,गायिका ..गितगार ,संगितकार असे आता होणे नाय...

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Год назад +33

    अप्रतिम... यांनी कधी भेदभाव केला नाही यांनी आपल्या प्रतिभेवर मन जिकंली आजही अशी लोक गीत ऐकली की मन भरून येत आई सरस्वतीची लेक आहे. 🌹🌹🌹🌹🌹

  • @dharamchandpawar5227
    @dharamchandpawar5227 9 месяцев назад +15

    हे गीत लहान पणी लग्न कार्यात वजवीत होते. बालपनी ची आठवण झाली राव. सुन्दर आवाज श्रीमती रंजना शिंदे ताई चा आवाज़ 👌👌वाह खुपच छान 👌🌹🙏

  • @dattakhandekar8093
    @dattakhandekar8093 9 месяцев назад +67

    मि सलग 16 वेळेस गाण आईकल तरी मन भरत नाही खुप छान

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 8 месяцев назад +34

    मी हे गान 50 वर्षा पासून आईकतोय आवाज रंजना शिंदे खानदानी आवाज आहे ❤❤❤❤❤

  • @dilipkatariya9224
    @dilipkatariya9224 2 года назад +29

    अप्रतीम शब्द आणि तितक्याच सुंदर भावना,साजेसा आवाज आणि संगीत,*सांजधारा*,तो रेडीयो,त्याचे लायसन्स,तो निवांत वेळ,तो आपुलकीचा परिवार,शेजार,आळीतले सर्व लोक,किती किती अविस्मरणीय आठवणी...
    येतील का ते दिवस परत.....😔😩
    सर्वच शिंदे घराणं यांचे योगदान,लग्नमंडपात यांची गाणी एक माहोल बनवायची.उफ्.................

  • @swamiswamiswami1081
    @swamiswamiswami1081 2 года назад +58

    खरचं खुप गोड आवाज आणि गाण्याची रचनाही सुंदर साधी सरळ.आजही ऐकले तरी ताजेतवाने वाटते.अशीही जादू जुन्याची कधीही न सरणारी.

    • @reporteronemanshow
      @reporteronemanshow 2 года назад

      ruclips.net/video/SItaCgbaNG0/видео.html
      हे गाणं लिहिणारे गीतकार प्रकाश पवार यांचा अत्यंत गरिबीत मृत्यू.त्यांनी सुमारे 4000 गाणी रचली होती,अनेकजण गायक फेमस झाले पण हा अवलिया आयुष्यभर गरिबीत जगला.ते मूळचे ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील कसारा येथील राहणारे होते

    • @sushmaamle2183
      @sushmaamle2183 Год назад

      0p

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  Год назад

      खुप खुप धन्यवाद तुमचे

  • @arvindbhalerao3231
    @arvindbhalerao3231 9 месяцев назад +20

    लहानपणी हे गाणं रेडिओ वर लागायचं कामगार सभा कार्यक्रम मध्ये सकाळी ११वाजता खुप छान गाणं आहे ❤

  • @RajaramGavhane-t2j
    @RajaramGavhane-t2j 3 месяца назад +1

    Ranjana taina maja salam 👌 Khoop sunder aawaj aani gane .

  • @wamanjadhav3054
    @wamanjadhav3054 2 года назад +21

    खरोखर बोलतात ना जुनं ते सोनं हिच ती सोन्या सारखी गाणी फार छान आवाज रंजना ताई यांचं रेडिओला ऐकायचो लहान असताना आणि अजून सुद्धा जुने गाणी ऐकतो 🙏🏽🙏🏽

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 года назад +415

    लहान असताना रेडीओवर हे गाणं लागत असे आज ते दिवस आठवले की डोळ्यासमोर बालपण येते आणि डोळ्याच्या कडा पाणावतात काय दिवस होते खरच पुन्हा बालपण यावे

    • @dineshshelke9503
      @dineshshelke9503 2 года назад +7

      होय दादा.. खरं आहे

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  2 года назад +11

      होय खरं आहे.पुन्हा बालपण यावे असे मला सुद्धा वाटते.

    • @siddharthakambale9255
      @siddharthakambale9255 2 года назад +9

      त्या आठवणी आता आठवणीत राहतील आपली पिढी वेगळी होती.... गेले ते दिवस

    • @Aaple_gav_Aaple_vlog
      @Aaple_gav_Aaple_vlog 2 года назад +5

      होय सर मना तले बोलले

    • @ameykumbhar8528
      @ameykumbhar8528 Год назад +1

      खूप छान

  • @geetgatachal24
    @geetgatachal24 9 месяцев назад +22

    बालपणी ह्या गीताने जशी भुरळ पाडली होती अजून ती जादू कायम आहे. रंजना ताईंचा जबरदस्त मोहमयी आवाज हे गीत त्यांनी अजरामर केले.

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 2 года назад +42

    खूपच छान आवाज आणि गीत खुप छाण .तीस पसतीस वर्षे पूर्वीचा काल.आठवला शालेत आसताना ,.प्रत्येक लग्नात हे गाने वाजायचे

  • @SangitaChoudhari-l8i
    @SangitaChoudhari-l8i 9 месяцев назад +4

    खरच वाईट वाटते आताचा काळ पाहून प्रेम जिव्हाळा आपुलकी माणुसकी सगळ गेलं आम्ही जागलो तो काळ सुखाचा जन्माला आल्याचं समाधान पण आता स्वार्थ पैसा मतलब याच्या शिवाय जगच नाही हे गाणं आमच्या लहानपणीचे तो काळ पण सुखाचा आता परत असे जगणे होणार नाही या गाण्यामुळे बालपण आठवले आणि डोळे भरून आले गेला तो काळ राहिल्या त्या आठवणी

  • @milinddukhande4666
    @milinddukhande4666 9 месяцев назад +15

    कमाल आहे या नवीन पिढी चीं. अचूक आणि सुंदर पेशकश आहे. अभिनंदन.

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 2 года назад +46

    महाराष्ट्र तील ग्रामीण जडण घडण आसस्ल बोली भाषेत लोकप्रिय लोकगीत खुप लोकप्रिय लोकगीत आम्ही सायंकाळी शाळा सुटलीकी हे रंजना शिदे यांचे गाणे महाराष्ट्राचे लोक संगीत आणि लोकधारा हा आकाशवाणी केंद्रावर दररोज लागायचा .

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  2 года назад

      धन्यवाद

    • @avinashkandekar2500
      @avinashkandekar2500 2 года назад

      👍👍👍

    • @manojkakade4782
      @manojkakade4782 Год назад

      सकाळी अकरा वाजता कामगार सभा सादर होत त्यामध्ये अशी सुंदर गाणी ऐकत आलो

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 3 месяца назад +1

    रंजना शिंदेच्या आवाजातील हे गाणे माझे सर्वात पसंतीचे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐकत असतो. बालपणापासून आजवर कधी कंटाळा आला नाही आणि येणार नाही. अप्रतिम आणि केवळ अप्रतिम.

  • @sagarsamdur2446
    @sagarsamdur2446 Год назад +29

    आमच्या लहानपणीच्या काळातील अत्यंत गाजलेल हे गीत ,या गीताला४० वर्ष होत असेल हे गीत ऐकलं की आजही लहानपण आठवते वैदू समाजाच्या महिलेवर लिहिलेले हे गीत विदर्भात या समाजाला झिंगाभोई असे सुद्धा म्हटल्या जाते, हे गीत आठवले की आजही लहानपणाचा काळ. अठ वतो आणि मागील सर्व लहानपणाच्या गोष्टी मन एकदम भारावून गेले, रंजना ताई च्या सुरेख आवाजातील हे आजही तेवढेच एका वसे वाटते पण या गीताचे मूळ कवी कोण हे आजही मला माहीत नाही, पण रंजनाताई चा आवाज मात्र आठवातो,

    • @OMKARENTERPRISES1234
      @OMKARENTERPRISES1234 7 месяцев назад

      वैदू समज म्हजे मसान जोगी आज पन है है वावसाय करतात

    • @nandkumarsonawane1654
      @nandkumarsonawane1654 7 месяцев назад +4

      गीतकार - प्रकाश पवार शहापूर जिल्हा ठाणे

  • @nikhilpghag
    @nikhilpghag 5 месяцев назад +1

    खूप खूप गोड. काय सुर लागलाय. वाह.

  • @ganeshghadigaonkar1080
    @ganeshghadigaonkar1080 9 месяцев назад +13

    अशी गाणी पुन्हा होणे नाही ❤❤❤त्रिवार वंदन त्या लेखकाला आणि गायिकेला ❤❤

  • @shubh96k38
    @shubh96k38 9 месяцев назад +221

    06/04/2024 मधील या गेल्या एक आठवड्यामधील viral गाणं कोण कोण आता पाहत आहे?🥰😇💞

  • @rushidhanke4752
    @rushidhanke4752 2 года назад +44

    या गाण्याचे गीतकार श्री.प्रकाश पवार
    यांचे आज निधन झाले आहे...
    भावपूर्ण श्रद्धांजली💐

    • @siddharthakambale9255
      @siddharthakambale9255 Год назад

      ज्येष्ठ गीतकार प्रकाश मामा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐💐💐

    • @siddharthakambale9255
      @siddharthakambale9255 Год назад +1

      आपण मला ज्येष्ठ पार्श्वगायिका रंजनाताई शिंदे यांचा ऍड्रेस मिळवून द्याल का मी भरपूर प्रयत्न केले पण त्यांची पूर्ण माहिती कोणी सांगत नाही त्यांची मुलगी सुद्धा....
      त्यांना 2016 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक कमिटी यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे....

  • @ruchichiplunkar7373
    @ruchichiplunkar7373 2 года назад +86

    किती स्पष्ट आणि हृदयस्पर्शी आवाज !

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  2 года назад +2

      धन्यवाद तुमचे

    • @devendratamore9761
      @devendratamore9761 Год назад +2

      अगदी बरोबर म्हणता तुम्ही अशी स्पष्ट आवाजात कमी ऐकायला मिळतात

  • @shaileshtadkar9643
    @shaileshtadkar9643 Год назад +13

    किती ओ या आवाजात खरेपणा आणि साधेपणाची जाणीव करून देणारे गाणं. माझ्या लहानपणी हे गाणं मी ऐकायचो पण अर्थ आता कळतोय.

  • @vivekarekar7745
    @vivekarekar7745 9 месяцев назад +6

    अप्रतिम ह्या गाण्याला तोडच नाही पण ह्याच गाण्याचे एवढे सुंदर चित्रीकरण केले आहे ते पाहून फार आनंद झाला.है गाण्यावर केलेला अभिनय.

  • @sainathhambarde8237
    @sainathhambarde8237 9 месяцев назад +12

    ह्या गाण्याचे शब्द काणावर पडताच लहानपणाची आठवण येते

  • @prashantumardand3876
    @prashantumardand3876 3 месяца назад +1

    अप्रतिम आवाज आहे गाणे आणि आवाज दोनही आजरामर होणार.असेच आहे.

  • @meenasonar4787
    @meenasonar4787 2 года назад +31

    खरच फारच छान वाटते हे गाणे ऐकताना , लहान असतानाही हे एव्हढेच छान वाटत असे .आमची शाळेत जायची वेळ असे ,दर आठवड्याला असे गाणे ऐकण्यास मिळतं. बालपण आठवले.

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  2 года назад

      होय खूपच श्रवणीय गानं आहे हे. धन्यवाद तुमचे

    • @meenadabhade1019
      @meenadabhade1019 2 года назад +1

      सहमत

    • @sureshghodechor5547
      @sureshghodechor5547 2 года назад +1

      फार सुंदर

  • @WHITE_WOLF8885
    @WHITE_WOLF8885 8 месяцев назад +21

    मी आजच प्रवासात हे गाणं ऐकलं आणि घरी आल्यावर अर्धा एक तास शोधत होतो हे गाणं एकदाच ऐकलं पण खरच खूप आवडलं❤

  • @sharadmhatre3123
    @sharadmhatre3123 9 месяцев назад +18

    अप्रतीम गीत थेट मनाला भिडणारं काय तो सुवर्ण काळ होता. नशीब समजतो मी स्वतःला . हे गीत आमचा कानावर पडली . 🙏

  • @pankajsuryawanshi2581
    @pankajsuryawanshi2581 Год назад +5

    त्या काळातील ठळक अस सामाजिक चित्र उभ राहत,अप्रतिम ,गीत,आवाज,संगीत सर्वच अप्रतिम

  • @neetasurve45
    @neetasurve45 5 месяцев назад +1

    अशी गाणी अजरामर आहेत, परत होणे नाही सुंदर 👍

  • @sandeshk007
    @sandeshk007 2 года назад +22

    लग्नात हमखास लागणारी गाणी....जुन्या आठवणी 🥹🥹🥹

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 5 месяцев назад +1

    खुप छान❤ रचना आणि गायनाचे कीतीही कौतुक केले तरी अपुरे अप्रतिम काळ सोडुन आपण पूठे आलोय तरीही गाणी वारंवार ऐकावी वाटतात 💐💐🙏

  • @शालिनीताईभालेराव-ख6फ

    गेला आता तो जुना काळ
    जन्मास येताच मोबाईल घेतो बाळ
    खुप सुंदर लहानपणी ची आठवण करून दिली ह्या गीताने...👏👏🌹🌹

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  2 года назад

      धन्यवाद तुमचे

    • @pramodshivgan6324
      @pramodshivgan6324 2 года назад

      Farach sundar aata mol athvto

    • @roasted6922
      @roasted6922 2 года назад

      lagnat he gane aikacho June divas aathwale Khup chaan kaal hota to

    • @swapnilpatil9225
      @swapnilpatil9225 Год назад

      Khup chhan gavat patr yachya peti gheun shrungar sahitya vikyalaya yet asat tyachi athavan zali

    • @bhagwanmaske
      @bhagwanmaske Год назад

      ​@@roasted6922w)

  • @AtmaramKharde
    @AtmaramKharde 9 месяцев назад +2

    लहानपण आठवलं डोळे पाणावले 😢😢😢 खरच त्या वेळे चि गाणी आणि आता चि गाणी अर्धे नागड्या गाणी

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 9 месяцев назад +4

    अप्रतिम आवाज आहे गाण्याचे बोल तर मन हेलवणारे आहे

  • @babangorade4887
    @babangorade4887 8 месяцев назад +20

    पुन्हा एकदा ओवी पाटील ने या गाण्याची आठवण करून दिली अप्रतिम ❤

  • @anilmore2799
    @anilmore2799 Год назад +7

    असा खडा व भारदस्त आवाज ऐकताना खूपच आनंद होतो....याचबरोबर गायकाने व लेखकाने यामधे एका भटके विमुक्त समाजाचे रोजच्या जगण्यासाठी धावपळ दाखवत आहे...
    कारण पूर्वी भटके विमुक्त महिला गावोगावी जाऊन अश्या पद्धतीने लोकांना आपल्या कडील साहित्य ओरडून विकत होते.....
    धन्य हा समाज

  • @balajigaykwad125
    @balajigaykwad125 9 месяцев назад +14

    बरोबर आहे. फेसबुक वर चालू होतं

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 2 года назад +65

    लहानपणचे गोड दिवस आठवले आशी सुन्दर गाणी ऐकुन मन तृप्त व्ह्ययचे 👌😘

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  2 года назад

      होय लहानपणी मी सुद्धा अशी लोकगीते आकाशवाणी वर ऐकत असे.आता अशी गीते ऐकायला मिळत नाहीत.

    • @milindbhandari8871
      @milindbhandari8871 2 года назад +1

      असे दिवस कधीच येणार नाहीत असे माणस कधीच येणार नाहीत

    • @phcborlimandalmurud7096
      @phcborlimandalmurud7096 Год назад

      apratim gane kiti god sangeet dile ahe juni athavan hote

  • @ishwarpatil8198
    @ishwarpatil8198 Год назад +10

    याला तोडच नाही भाऊ, सलाम

  • @alkabhoir6743
    @alkabhoir6743 2 года назад +16

    खूप छान बऱ्याच दिवसांनी ह्या गाण्याची अतिशय आठवण झाली

  • @chillpoint369
    @chillpoint369 2 месяца назад +1

    Mala kharc abhiman ahe mza maraht moli bhaseca💪🇮🇳🙏🚩❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @grmane666
    @grmane666 8 месяцев назад +5

    बालपणी ..गावी सोंगिभजन असायचे...त्या काळी त्यामध्ये ऐकलेल हे गीत..त्यावेळी मी हे गाणे खूप म्हणायचो असे घरचे सांगतात...पण काळ सरला आणि आणि तसे गाणे विस्मृतीत गेले...पण आज खूप वर्षानी परत हे गाणे ऐकलं ...परत परत किती तरी वेळा ऐकले तरी मन भरत नाही...धन्य ते गीतकार, संगीतकार आणि गायक.🙏🙏

  • @manojkumarrokde7406
    @manojkumarrokde7406 8 месяцев назад +1

    आमच्या बालपणी हे दृश्य गावोगावी दिसायचे तेच ह्या सुंदर कर्णप्रिय,मनोवेधक,अप्रतिम गीतातून अगदी सुरेख मांडलेले आहे.रंजनाताईंच्या गोड आवाजाची जादू आजही कायम आहे.नवीन पिढीसाठी हे नवीन आहे. आता सुया,दाभण,कुंकू, फणी,गंगावणे इ.वस्तू सहजच बाजारात उपलब्ध आहेत. लोकांच्या गरजा भागविणा-या महिलेला या सुंदर लोकगीतातून साकारले असून आपल्या नवीन पिढीला जुण्या संस्कृतीची ओळख व्हायला मदत होईल. खूपच सुंदर गीत.कितीदातरी ऐकले पण मन तृप्त होत नाही, सतत ऐकावेसे वाटते.❤🎉❤

  • @RUCHIT_GHARAT
    @RUCHIT_GHARAT 2 года назад +16

    खुप जुन्या आठवणी खूप बर वाटल गाणी ऐकताना असा जुना काळ कधी येणार

  • @satyawanshantaramchavan3248
    @satyawanshantaramchavan3248 9 месяцев назад +1

    हल्ली हे गाणं....मी जवळ जवळ विसरलोच होतो....त्या ओवी पाटील या चिमुरडीने....मस्त नृत्याविष्कार करुन रंजना ताईंच्या या गाण्याला मस्त न्याय दिला !!!!!पण रंजना ताईंच्या या गाण्याला त्या काळात लोकांनी डोक्यावर घेतल होतं....मन हेलावून टाकणार गाणंंं.....आनंद शिंदे आणि रंजना यांचा सामना रंगणार आहे...हा अल्बम सर्वांनी मुद्दाम ऐका......!!!!

  • @jagdishmukadam9710
    @jagdishmukadam9710 3 года назад +56

    मनाला भेदून जातेय हे गाणं ऐकल्यावर
    बालपण आठवतय

  • @sanjaypunjajidarade7983
    @sanjaypunjajidarade7983 8 месяцев назад +1

    पुर्वीच्या काळी गीतकार , गायक ,संगीतकार हे प्रत्येक व्यवसायाबाबत खुपच सजग रहात व त्यांच्या प्रत्येक हालचाली व नजाकत टिपून आपली कला सादर करत असे. त्यामुळे मनाला नैसर्गिकरित्या आनंद ‍मिळत असे.

  • @sushildhanawade7346
    @sushildhanawade7346 11 месяцев назад +26

    लहानपणी ऐकलेली गाणी विसरून गेलो होतो .. आठवून आठवून एक दोन शब्द आठवले आणी गाणे शोधले.. सापडल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला

  • @chandrakantmali4034
    @chandrakantmali4034 8 месяцев назад +1

    खूप छान आवाज आहे रंजना ताई च .अशी गाणी utube मुळे ऐकाया मिळाली.खूप खूप धन्यवाद

  • @shailendramhatre5108
    @shailendramhatre5108 2 года назад +21

    अप्रतिम गाणे, दुसर्या कडव्यातले तो गोरा असो की काळा नीट ऐका एक नंबर भावना टाकल्या आहेत रंजना जी नि

  • @RitvikBhagat
    @RitvikBhagat 7 месяцев назад +1

    आता परर्येत आपण हे गाणं ऐकत आलो. पण नविन पिढीला आता समजण्याची आत्येंत गरज आहे. आशि मनाला लागुन जाणारी गाणी खूप कमी आहेत मला हे गाणं खूप खूप आवडत ❤❤❤

  • @manishawanjape4835
    @manishawanjape4835 2 года назад +8

    खूप खूप धन्यवाद. अगदी लहान असताना ऐकलेलं गाणं ऐकून खूप आनंद झाला

  • @DnyaneshwarJadhav-zw2ps
    @DnyaneshwarJadhav-zw2ps 7 месяцев назад +1

    खूपच गोड गाणं आणि अप्रतिम स्वर आमच्या लहानपणी गणपतीच्या नाटकांमध्ये सादर करायचो खुपच गोड आठवणी त्रिवार सलाम

  • @laxmandhengle8343
    @laxmandhengle8343 3 года назад +20

    खरच बालपण आठवले, अक्षरशः गहिवरलो खूप छान गीत आहे

  • @prachitimeshram1251
    @prachitimeshram1251 7 месяцев назад +1

    काय सुंदर खणखणीत आवाज आहे. मस्तच❤

  • @sunildeshpande3664
    @sunildeshpande3664 2 года назад +14

    गाणे ऐकल्यावर मला बालपणाचे दिवस आठवले आणि डोळे पाणावले, खूप सुंदर गाणं आहे.

  • @jaishriram9671
    @jaishriram9671 7 месяцев назад +1

    खूप छान गाणं, जुन्या आठवणींना उजाळा. असे गीत,संगीत पुन्हा होणे नाही.

  • @ramraotupe7827
    @ramraotupe7827 Год назад +4

    खूपच सुंदर गीत आहे हे. आवाज सुमधुर आहे. संगीत पण खूपच सुंदर आहे. हे गाणे आम्ही लहानपणी रेडिओ किंवा लग्ना मध्ये ऐकायचो. आज ही हे गाणे ऐकले की मन अगदी तृप्त होते. मी हे गाणे कितीतरी वेळा आजही ऐकत असतो. खूपच सुंदर जुने ते सोने म्हणतात ना अगदी तसे.👌👌💐💐

  • @satishsute8465
    @satishsute8465 8 месяцев назад +1

    वां खूप छान. मी अर्धा तासापासून हे गाणं ऐकत आहे पण तरीही ऐकावेसे वाटते.

  • @kundlikkarhale3850
    @kundlikkarhale3850 8 месяцев назад +5

    परिस्तिथी नुसार बदल होत जातो त्यावेळी ह्या वस्तूंना महत्व होते म्हणून त्यावर हे गीत लिहल गेलं आहे पण खरोखरच ते दिवस पुन्हा येणे नाही.

  • @DadaraoKothewad
    @DadaraoKothewad 9 месяцев назад +2

    अप्रतिम स्वर... बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या...रंजनाताई चा आवाज अजरामर...
    आज ही तेवढीच अविट गोडी.... कमाल होती जुनी गायकी...

  • @swapnilambekar8172
    @swapnilambekar8172 Год назад +8

    खूप निरागस गाण आणि आवाज ऐकून मनाला शांती मिळते खरचं जुन ते सोनच आहे

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 9 месяцев назад +3

    सावित्री.... रुक्मिणी... अंगावर काटा आणणारी गाणी आहेत काही... खूप खूप धन्यवाद सर

  • @sanjaykshirsagar9064
    @sanjaykshirsagar9064 8 месяцев назад +6

    किती ही ऐकले तरी मन भरत नाही खूप खूप आठवणी लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या परंपरा जपून त्याचा आदर करावा

  • @ashokgawai3192
    @ashokgawai3192 9 месяцев назад +2

    लय भारी ...... लहानपणी... तारूण्यात आणि आता निवृत्ती झुकलेल्या मनाचा ठाव घेत मन सुखावणारे माझे आवडते गीत ....

  • @namdeosardar1127
    @namdeosardar1127 3 года назад +44

    ही लोकगीते महाराष्ट्रा ची शान आहे. सांस्कृतिक जडणं घडणं आहे. नव्या पिढीने ती टिकवून ठेवावी..

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 7 месяцев назад

    आवाजातली आर्तता आणि गोडवा खूपच चित्तवेधक आणि पारंपारिक संगीत मनमोहक आहे. मला हे गीत ऐकायला खूप आवडतं. लहानपणी आमच्या गावाची आठवण करून देतं हे गीत. त्या वेळचे डोळ्यासमोर उभं राहातं हे गीत ऐकताना. साधेपणा होता समाजात.

  • @rohitagulekar5626
    @rohitagulekar5626 9 месяцев назад +3

    अतिशय सुंदर असे शब्दबध्द आणि संगीतबद्ध केलेले गाणे लहानपणी आम्ही रेडीओवर ऐकायचो.. बालपणीच्या गोड आठवणी

    • @shubhangisawardekar6509
      @shubhangisawardekar6509 9 месяцев назад

      Shubhangi sawardekar ranjana tai tumhi agdi amcy kalatch gheun gelat apratim geet Ani tumcha avajahi tyavar ovee patil hine khup Sundar dance kela ahe

  • @bumore2870
    @bumore2870 8 месяцев назад +1

    mi mumbaiet hanuman jayanticha programme madhe he gaan ikale teva pasun me sarkhe ikate. faar sundar gaan ani awaz hats up.

  • @santoshshingade2526
    @santoshshingade2526 2 года назад +7

    जुन्या गोड आठवणी, संध्याकाळी शाळेतून आल्यावर ही गाणी ऐकत असू👌👌

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 Год назад +6

    रेडिओ वर नेहमी ऐकायला मिळायची ही गाणी,खूप आठवणी जाग्या झाल्या thanks दादा🌺

    • @jayeshsakpal3047
      @jayeshsakpal3047 Год назад

      लहानपणी रेडिओ वर , ही गाणी नेहमी ऐकू यायची, गेला तो जुना काळ

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  Год назад

      खुप खुप धन्यवाद तुमचे

  • @vaishalimore4689
    @vaishalimore4689 13 дней назад

    प्रल्हाद शिंदे व रंजना शिंदे यांची गायन पार्टी पुर्वी व्हायच्या ‌.ऐकायला खूप मज्जा यायची.लांबून लांबून लोक गाणी ऐकायला यायचे.रात्रभर जागचे कुणी हलत नव्हते.त्यांचा सुमधूर आवाज बसत्या जागेवर गाण्यांच लिखाण करायचे.आणि गाणी, कव्वाली गायचे.अजूनही तो माहोल आठवतो. आज त्यातल कांहींच राहील नाही.त्याच्या गीत रचनेला,गाण्यांना ,त्यांच्या आवाजाला लाख लाख सलाम.

  • @sandippadaval7375
    @sandippadaval7375 2 года назад +8

    गाण्याचे गीतकार आपल्यातून आज निघून गेले भावपूर्ण श्रद्धांजली पवार काका 💐💐🙏🙏

  • @np34
    @np34 9 месяцев назад

    मन हेलावुन टाकणारे , उर भरून एका क्षणात आताच्या नव्या जमान्यावर मात करुन जुन्या जमान्यात नेणारे गाणे..
    फक्त हेडफोन्स लाऊन एकाग्र ऐकले की याच जन्मी शांति मिळते 🙏

  • @parmeshwarbhosale8790
    @parmeshwarbhosale8790 3 года назад +15

    खुप छान आहे हे गाणं मी अधूनमधून ऐकत असतो.

  • @omsingbhaisade4012
    @omsingbhaisade4012 Месяц назад

    आठवणी ताज्या झाल्या... खुप सुंदर

  • @ss05557
    @ss05557 2 года назад +7

    मनाला अतिशय भावणार आणि समाज
    जीवनाशी नातं जोडणार हे लोकगीत नेहमी ऐकत राहिलं तरी ही कधीच कंटाळा येत नाही.

  • @rajeshthoke-e8n
    @rajeshthoke-e8n 9 месяцев назад

    अतिशय भावस्पर्शी!
    रंजना ताईच्या मधूर गळ्यातून गायले गेलेले हे अविट आणि श्रवणीय लोकगीत!
    वयाच्या दहा बारा वर्षापासून हे सुमधुर संगीताने लयबध्द केलेले लोकगीत आजदेखील तेवढंच आवडतं!

  • @rajendrajagtap9823
    @rajendrajagtap9823 2 года назад +9

    अजरामर गाणे आहे सुंदर गायले अर्थ पूर्ण .

    • @sharadpatil8992
      @sharadpatil8992  2 года назад

      होय,हे गाणे अजरामर आहे.

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 10 месяцев назад +9

    खरोखर.मी.लहान.होतो.तेव्हा.वान्दे./प
    याठिकणी.रहायला.होतो.1972 .तेव्हा.आम्ही.ज्या.परीसरात.रहात.तेथे.
    कोणाच्या.घरी.लग्नकार्य असले.कि.तेथे
    अशी.जुनी.गाणी.
    लाऊडस्पीकर वर
    लावण्यात.येत.होती
    त्यावेळी.हे.गाणे.
    ऐकावयास खुप
    आवडायचे