Kolhapur मध्ये Madhurima Raje Chhatrapati माध्यमातून Satej Bunty Patil यांचा गेम? ३ मोठी कारणं
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #buntypatil #kolhapur #congress
4 नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मार्ग घेण्याचा शेवटचा दिवस... महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बंडखोर आणि अपक्ष हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत होते. मात्र अशातच दुपारच्या सुमारास कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीमध्ये हालचालींना वेग येतो. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींच्या गाड्यांचा ताफा आणि काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटलांच्या गाड्यांचा ताफा एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकतो. शाहू छत्रपती तावातानं आता निवडणूक अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये जातात. तिथं अगोदरचं काँग्रेस उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती देखील उपस्थिती होत्या. मागून बंटी पाटील देखील येतात. इतक्यात शाहू महाराज मधुरीमाराजेंना उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर सही करण्याचं फर्मान सोडतात. मधुरीमाराजे सही करतात, पुढं शाहुंचे चिरंजीव मालोजीराजे येतात आणि मधुरीमाराजेंचा हात पकडून त्यांना केबिनच्या बाहेर घेऊन जातात. मग त्यानंतर दिसतं ते बंटी पाटलांचं रौद्र रूप. ऐरवी शांत आणि संयमी राहणारे बंटी पाटील थेट शाहूना म्हणतात,"महाराज हे काही योग्य नाही, तुम्ही लोकांनी माझी फसवणूक केली." त्यानंतर बाहेर आल्यावर देखील बंटी पाटील संतापातच होते. त्यांनी कार्यलया बाहेर उभा असलेल्या शाहूंच्या कार्यकर्त्यांकडं पाहत म्हंटल, "दम नव्हता तर, लढायचं कशाला..? मी पण माझी ताकत दाखवून दिली असती ना..!!" आणि गाडीत बसून निघून जातात. मात्र, ह्या सर्व घडामोडिंमध्ये एक प्रश्न निर्माण होतो. की हे घडलं का..? खरंच छत्रपती घराण्यानं बंटी पाटलांची फसवणूक केलीय..? यामध्ये नेमकं गेम कोणाचा झाला..? कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस हरलीय का..? तर, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►RUclips - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews
पराभव होण्याचं कारण म्हणजे ह्यांचा अहंकार
कोल्हापूर उत्तर चा आमदार ....कोल्हापूर उत्तरची जनता ठरवणार ..... बावड्यात बसलेले नेते नाही .....
विशालगड प्रकरण भोंवणार 🚩🚩🚩
या बंटीन गोकुळ मध्ये पण घान केलीय त्यामुळे याची घंटी वाजवायचीच
Mohite tumcha khandan vikat gheil😂#Buntysaheb
@@KiranMane-ou4nc tula ghetlay watate vikat?
@@KiranMane-ou4ncmane tula maan ch nahi re 😂😂😂😂😂😂😂😂 kiti chatatos 😂😂😂😂😂😂😂😂
गुलाम चाटण्यात पटाईत आहेत दुसर काय येत त्यांना
Only Mahayuti 🔥🔥🔥👍👍👍
बंटीची घंटी वाजली
EVM घोटाळा जेन्ना वाटतोय तेंनी बांगलादेश ची परिस्थिती बगा, ही परिस्थिती भारतात नको म्हणून जनतेने BJP आणि शिवसेनेला निवडून दिले आहे. पंजा महाराष्ट्रातून जसा हकलला तसा देशातून हाकलू.. जय हिंदूराष्ट्र 🚩
कोल्हापूर चे लोकं हुशार आहेत 🙏👑🚩
बंटी समर्थकनच कस आहे साहेब बोल्ड गेले तरी साहेबांनी सिक्स मारली म्हणायचं... इथे तर साहेब दोन वेळा बोल्ड झालेत
लाटकरान माघार घेतली नाही म्हणून मधुरिमांनी माघार घेतली. आता लाटकर पण पडनार. आयत क्षीरसागर निवडून येणार. बघा तुम्ही.
Ek like Aditi la! ❤
😂❤❤❤
कोल्हापूर करांनी याचा गर्वहरण केला
महाराज फक्त आपले राजे शिवराय.
आता एक सांगा.. ज्या लाटकर यांना उत्तर मधून विरोध होता म्हणून तर उमेदवार बदलला ना... मग आता तीच लोकं लाटकर यांना मतदान करतील का... थोडा विचार करा...
राजघराण्याचा वापर करुन खासदारकी मिळवली, आता आमदारकी पण घ्यायला बघत होता , बाकी हा काय छत्रपती घराण्याला मनात नाहीं , गादीचा गैरवापर करुन घेत होता, लोकं काय खुळी नाहीत
कोल्हापूर मध्ये कोणतेही विकास कामे झाली नाहीत..
उत्तर च उत्तर राजेश क्षीरसागर साहेब...🏹🚩
Very nice & accurate news.🌹🌹🙏🙏
Aditi la jinklo tari vidhan sabha jinklyasarkh aahe 😂😊😍🥰😘
😂😂😂😂
अगदी सर्व बरोबर आहे लोकसभेला पण पंजा गायब होणार होता म्हणून शरद पवार ने शाहू महाराजांना उभा केलं शाहू महाराज उभा झाले म्हणून काँग्रेसचा मी राधा राणीचा आहे फक्त शाहू महाराज उभारले म्हणून काँग्रेसचा पंजाब शाबूत राहिला शाहू महाराज उभा राहिले नसते तर पंजाब लोकसभेला पण गायब शाबूतश आहे लोकसभेला पण पंजा गायब गेला असता
bjp ने एवढ करुन सुध्दा आपण विरोध करतो
मग विकासाची व्याख्या काय?
आता रोड कौण करत आहे काम चालुच आहे का नाही
सतेज पाटील हा सर्वांना फसवरणा माणूस आहे. उत्तर मध्ये त्याचा पराभव निश्चित आहे.
Aditi 👍
अहंकाराने मनुष्याचा स्वतःचं नाश करुन घेतो.
मग ए बी कशाला घेतला
Congress is winner ❤
महाडिक पॅटर्न 🔥🥳
श्री.राजु लाटकर हे सामान्य माणसाच्या व्यथा जाणणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत... सर्वसामान्य माणसचं श्री.राजु लाटकर यांची ताकद आहे... त्यामुळे सामान्य कार्यकर्ता आमदार होईल अशी अपेक्षा आहे....प्रस्थापितांनी दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण केली नाहीत..
रस्ता,शुध्द पाणी व रोजगार या सामान्य माणसाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी प्रस्थापित राजकारणी कधीच प्रयत्न करत नाहीत हि शोकांतिका आहे 🙏
Only bantisaheb
Kay disti yar he ❤❤❤
जर ही जागा जयश्री चंद्रकांत जाधवांना दिली असती तर खूप चांगली गोष्ट झाली असती 🎉त्यांचा हक्क मारला vto लाटकर ना दिली हेच चुकले
Bunty❤❤❤
कसले राजकारण .... छत्रपती लटकराच्या दारी
आणखी एक वाक्य बोलें बंटी पाटील ने ते पण सांगा ते नाही सांगणार
हे सर्व चुक आहे आदेश मुंबईतून आला होता. जय श्री राम
लटकर congress
Ai generated Anchor ❤❤
माणूस, हा कॉग्रेसचाच आहे, इथे चिन्ह महत्वाचे नाही, कोणाचा पराभव होणार हे महत्वाचे आहे .
छत्रपती शाहू महाराज मुळे एका सर्व सामान्य कार्यकर्ता ला न्याय मिळाला आता त्यानी संधीच सोन करावं.
पवारांच डोकं....मोठा दावेदार झोपवणार
गेम करणारा जन्माला यायचं आहे😊
सतेज उर्फ बंटी हे काही राज घराण्यातील व्यक्ती नव्हे, त्यांनी राजघराण्याचा आणि मधुरीमा राजे छत्रपती यांचा सन्मान आणि आदर राखावयास हवा होता.
Tyncha umedwar yenar bhargos matani Bunty sahebana mannra motha vrg🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
लाटकर विजयी झाले तर तो कांग्रेस चा विजय नाही
सत्यजित पाटील साहेबाना मधुरिमा राजे फॉर्म मागे घेणार ह्याची इंटीलिजन्स कशी काय मिळाली नाही 😂😂😂
महायुती येणार
Game महाराजांनी मुळीक साहेबांचा केलाय
महायुती 🚩🚩🚩
Bhanti sayeb ghret ❤️
ह्या वेळी, खानदेश, नक्की
ओन्ली बंटी पाटील साहेब किंग कोल्हापूर 🔥
मग शाहु महाराज कोण?
ईवीएम सेटिंग
नाना पटोले ने गेम केली कारण बंटीचा डोळा नाना च्या पदावर आहे
Khup changala Study
Saheb koni game keleli nahi bunty patil cha daav tyachyach angavr ala..
Adhi ya bunty sahebana Madhurimaraje yanchi umedvari nko hoti..
Mhanun tyani apla karyakrta mhanun Rajesh Latkar he ticket jahir kela pn aplyach pakshyat dhusphus chalu zali mhanun parat Madhurimarajenkde te gele tyani umedvari swikarli pn yach buntycha manus rajesh latkar yaani umedvari mage ghetli nahi mhanun mg yani ata parat maghar ghetli yaat yevda kay vishesh nahi...
लाटकराना विरोध होता मग का प्रचार त्यांचा
आम्ही तुम्हाला 23 तारखेला कळवू.
यात पण बंटी पाटलांचा काहीतर प्लॉन असणार
💯 ha tyana kalaly ki utter madun yet nhi niwdun manun ha plan kelay
Gadhav pan plan kartay hoy 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काय RaGa किति काँग्रेस mismanagement.
आधि लढायला सांगता काय मग लढु नका म्हणुन काय सांगता.
Bnti saheb changle sahunche chukley mhnuntr sahu mhraj dusray divsi bntisahebanchsay brobr admapurchay sbela gele taymule tumi bajp lok nko tensn geu ami srv akjut ahe👍👍👍👍😁😁😁😁😁
अतिशय कंटाळवाणा रटाळ विश्लेषण त्या आठ दिवसात न्यूज पेपर मध्ये आलेल्या बातम्या वाचून दाखवल्या गेले आहेत
Bunty साहेबांचा Game करणारा अजून जन्माला यायचा आहे बाळ,उगाच चॅनल आहे म्हणून काय पण trp साठी करणार काय ...
Game नाही नेम धरून घंटी वाजवली😂
No problem. Congress only latkar
राजेश क्षीरसागर हे महाराष्ट्रातील शिंदे शिवसेनेचे व महायुतीचे पाहिले आमदार म्हणून निवडून आलेले आहेत हे संपूर्ण कोल्हापुरातील 99 टक्के लोकांनी मान्य व कबूल करत आहेत त्यामुळे 20 नोव्हेंबरला कशाला मतदान घेता त्यापेक्षा कोल्हापूर उत्तर सोडून बाकीच्या ठिकाणी निवडणुका घ्या.
जय श्रीराम,जय हिंद जय महायती
😂😂😂
Rajesh shirsagar yaveli pan harle ahet,,
Congress cha amdar nivdun alela ahe
Congress harli asati
राजु कुकर 😂
बंटी पाटील काहीही होउदे राजेश लाटकर यांना लीड ण विजयी करणार कारण बंटी पाटील कधी काय मनावर घेतील आणि काय करतील याचा आनंदाच मुख्यमंत्री ना पण येत नाही बाकीचं तर सोडाच 💪💪
😂😂 gulaal lagla Kshirsagar na mhanun tr rajeni maghar ghetli tumhi kuthay ajun
Aamdar ikch Rajesh Shirsagar Saheb
बंटी साहेब बंटी साहेब आहेत बंटी साहेबांचा मी फॅन आहे राग फक्त राहुल गांधीचा आहे
निवडणूक झाल्यानंतर सुट्टी द्या
गेम😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Banti saheb cha game karnara janmala aalela nahi.......madam😅
बंटी पाटील भाजपा मध्ये असतील 2025 ला.
बंटी पाटील .. किंग ऑफ कोल्हापूर....
Tay tikani tu astich tr tech kele aste sevti bnti saheb ha pn ak.manus ahe rag yenar sobavik ahe mi jri tay tikani aste tr hech kele asti sevti manus ahe rag yenar achaynk.sange.he chukiche ahe sahu granayla sobnaysarke nvte aynveli saheb kay krnar bnti saheb yog ani brobr ahe no pobrem
Congress gone for ever. Shivsena Candidate will win
banti SAHEB, pawar SAHEB, thackarey SAHEB, fadnavis SAHEB, shinde SAHEB...baki kachi kaamch nahiye aaplya sagalyana...nivadnuki nantar ya sagalyanchi balance sheet positivech rahil bhale nikal kahihi yeu det...aaj paryant koni netyane diwalkhori jahir nahi keli karan te kaam 'SAHEB SAHEB' karnaryani aapan hun swikarar lele aahe na..
Its Indian version of Prachyam's 'SAHIBs who never left'...and we are the reasons for that...
Congress ch nivadun alele asel 20 tarkhela
सुपडा साफ काँग्रेस चा जिल्ह्यात नाही राज्यात बर का
Kitihi bata mara pan kolhapur madhe fuct banti patarn chalnar🎉🎉🎉amdar Rajesh latkar 🎉🎉🎉
जिल्ह्यात सगळे आमदार Evm Hack winar आहेत
Rajesh ale 😊Congress zero😅😅😅😅😅😅😅😅
कांही पसरवू नका
कपोलकल्पित
Bunti insulted CHHATRAPATI SHAHU MAHARAJ AND ROYAL FAMILY MEMBERS
ज्या माणसाला थांबवायला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना यायला लागतय आणि काल पासून त्या माणसाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे..
असा माणूस काय साधा वाटला काय तुम्हाला..
सतेज pattern स्वाभिमानी एकनिष्ठ नेता
8:52
😂😂 br
Khasdar seat hi fakt maharaj aslyamule n PN Patlanmule ali ahe.. tumchya sahebache tuntune band kara.. 😂😂
Gela te barch zaal itki warsh palak mantri hote ky vikas kela Kolhapur cha aani aata tyancha manus aala ast tr aani swatachch ghr bhrl ast janta jaaye bhad main br zaal gela te
तुझ्या सारखी बंटी पाटील साहेबांचे कपडे धुण्यासाठी आहेत
@uttampatil4601 manun tu bathroom duwaayla jaat astos waatat tyanch
@@uttampatil4601 roads chi situation bga ekda city madlya Kawala naka , ST stand jawalch mothe khadde ahet
Barrrrrrr
Game होत नसतो पाटलांचा .... सुट्टी नॉट कार्यक्रम होणार आता महायुती चा कोल्हापूरात 😂
रडका बुंट्य
Banti Patalancha kay game vhayacha to Hou de, tya mule janatela farasa farak padat nahi. Pan Kolhapurche donhihi Mararaj - Pita Putra aap aapalya swabhava pramane ani kirti pramane vagale. Tya doghanahi kay karayache tech samazat nahi ani samajnaarhi nahi. Rajkaran he tyanvche kaam nhave. Shahu Maharaaj ek bajoola jatat tar Sambhaji Maharaj ek bajula odhataat. Madhalya madhe karykartyanche haal. Sambhaji Maharaj tar ugaachah marathyanche ekmev nete asalya sarkhe rajyabhar firat astaat ani tya Jaranchechya mage mage firtaat. Kahi tari standard theva. Tumhi kon hyacha tari vichar kara.