मस्त वाटल थालीपीठ तुमची रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले एकदा घरी येवून तुमच्या हातचे पदार्थ खायची इच्छा आहे खूपच छान वाटते तुमचे शेत सर्व परिसर 👌👌💐💐💐💐🙏🏿धन्यवाद ताई आणि आई 🙏🏿
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजींना पाहिलं कि मला माझ्या आजीची आठवण येते, मला तुम्ही दोघी खुप खुप आवडता, आणि तेवढ्याच तुमच्या रेसिपीहि, आमच्या लहानपणीची आठवण येते, तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो, अशाच जून्या छान रेसीपी पाठवा
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
प्रत्तेक व्हिडीओ आधी जी माहीती तुम्ही माहीती देता ती खुपच उपयुक्त आहे.त्यामुळे आम्हाला पीकांची ,वेलांची माहीती कळते.भाजांचे वेल कसे असतात.फळधारणा ,पान कशी असतात तेही कळते.अशीच माहीती द्यावी ही विनंती. धन्यवाद
खूप छान काकू रेसिपी तर खूप छान असतात पण तुमची मायेनी सांगण्याची पद्धत खूप आपली वाटते तुमचे व्हिडिओ पाहिले की मला माहेरची गावाकडची आठवण होती कारण शहरातल्या कोरडेपणा ला गावाकडची ऊब कायम हवी असते
ताई तुमचे सर्व पदार्थ बनवण्याची पद्धत खूप छान आणि सोपी आहे.तुमचे शेत पण खूप सुंदर आहे.आम्ही एकदा नक्की येऊ तुमच्याकडे.तुमचा फोन नंबर आणि पत्ता कळवा.मी पुण्याला असते आजींना बघितले की माझ्या आजी ची आठवण येते ती आता नाही ये.
तुमचे सर्व रेसिपी अप्रतिम आहेत. मी नुकतंच पाहत आहे. माझ्या घरातील सर्व चाहते झालेत तुमचे. भाषा खूप अप्रतिम आहे. फक्त एक सुचवायचं आहे की जर तुम्ही व्हिडिओ खाली subtitle दिले तर आपल्या रेसिपी जगाच्या कानाकोपऱ्यात जातील. Thank you. God bless you. Love from Sangli
Khup khup dhanyavad ya sunder aani supportive coment sati , ho nakkich try karu asech suggestion det ja mhanje amhalahi video madhe changes karta yetil , thanks
मस्त वाटल थालीपीठ तुमची रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले एकदा
घरी येवून तुमच्या हातचे पदार्थ खायची इच्छा आहे खूपच छान
वाटते तुमचे शेत सर्व परिसर 👌👌💐💐💐💐🙏🏿धन्यवाद ताई आणि आई 🙏🏿
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
उपवासाचे थालीपीठ खूप छान बनवले , 1 नवीन रेसीपी कळली.
तुमचे सगळे पदार्थ फारच छान असतात, आणि हो मला तुमची आई फार आवडते.
ताई आणि आजी
तुमच्या रेसिपी आम्हाला खूप आवडतात
बघायला.
आजींना पाहिलं कि मला माझ्या आजीची आठवण येते, मला तुम्ही दोघी खुप खुप आवडता, आणि तेवढ्याच तुमच्या रेसिपीहि, आमच्या लहानपणीची आठवण येते, तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो, अशाच जून्या छान रेसीपी पाठवा
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Nice,, ही रेसिपी मला माहित नवती....... Very nice and easy to cook 😇👌👌👌👌👌👌👌👌
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
Aaje nice masala testy 👌👌👌👌👌 jevan 🙏👍
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Agdi mast ani ruchkar recipe dakhavlya baddal khup khup dhanyawad👌🏻👌🏻👍🏻
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
ताई खुप छान रेसिपी
Khup chan delecious 👍🏻😋
Khup mast zale thalipith😊
तुम्ही केलेले पदार्थ आम्हाला खूप आवडतात शेती आणि शेतावरच घर दाखवलेला परिसर आम्हाला खूप आवडतो 😊 from your Kolhapur
खूप छान आहे आजी,ताई, रेसिपी,
खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌🙏🙏🙏
Aaji khup chan..
Mi nakki karun baghate..
Maushi tumhi khup chan bolata...
Ajji ani kaku, amazing ahatat.. Mala khup avdtat..
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही खुप छान बोलता शेत खूप छान आहे मावशी खूप छान कृती सांगता धन्यवाद कोठे आहे हे शैत
shobha berad//akolkar tai tu khupach sugaran aahes tula salam aajjila mazhi aajji pahunkhupaathawan yete god bless you thanks
Khup chan recipe 👌🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान थालिपीठ खूप चवदार
Khup khup dhanyavad
Aaji khub ch chhan distat agdi goad
Taai thuhmi khup chaan sangata aai shikawate asacha watate
ए आज्जी आली।।। आजी तू प्रत्येक video मधे येत जा।।।मला खूप छान वाटत तू असल्यावर।।
Mala suddha
0000
प्रत्तेक व्हिडीओ आधी जी माहीती तुम्ही माहीती देता ती खुपच उपयुक्त आहे.त्यामुळे आम्हाला पीकांची ,वेलांची माहीती कळते.भाजांचे वेल कसे असतात.फळधारणा ,पान कशी असतात तेही कळते.अशीच माहीती द्यावी ही विनंती. धन्यवाद
मस्तच
तुमची रेसिपि रोज बघते मी हे साधं थालीपीठ दाखवा मला घरी करायचं आहे 🙏प्लीज
Tumacha videos chan asatat mla Khup aavadatat
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
Very nice 👍👍🙏🙏
आई तुम्ही खुपच छान Recipe सांगीतली..
थालीपीठ खूपच छान
Mast. Thaipeet khoop chhan.
आजी तुमच्या रेसिपी खूप छान असतात
आजी, आई फारच छान सूगरण आहेत
Kupch chan recipe 👌👌👌😋😋
खूप छान झाले मावशी👍👍🙏
me agdi asech banvate navratrat sabudanyachi khichafi khayacha kantala yeton
खूप छान काकू रेसिपी तर खूप छान असतात पण तुमची मायेनी सांगण्याची पद्धत खूप आपली वाटते तुमचे व्हिडिओ पाहिले की मला माहेरची गावाकडची आठवण होती कारण शहरातल्या कोरडेपणा ला गावाकडची ऊब कायम हवी असते
Wa kaku khupach chan recipe dakhvli 👌👌👌
Chan
Kaku matichi bhandi kashi vapravi ani clean kashi karavit ya var pan ek video kara na pls
Kharch khup Chan 👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Khup chhan recipe
Mastch maji Aaji asach same upvasache thalipit karaychi phakt Yat Shengdanyache kut takaychi
Khupch chan
Khup chhan,
मस्त छान मी नक्की करेन
खूप छान
No 1
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
आज्जी लय भारि 😍😘
Tai khup 👌 bolta tumhi
Mahiti pan 👌 Sangta.
🙏
Aaji khup mast
Khup chan aaji you are very sweet
Hi kaku hi aaji kashe aayeth tumi .tumcha sethi cha video No.1 ekdum best
Aaji vaini khashi aahes Tumi dhogi chaan recipe 😘😘😘😘😘
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Tumi khup mast sangta ha
Mast 😋😋
Tumhe khup chan recipe banvata khup che mast
Maz avadt u tube channel ah ani me roj recipe baghte ani karte pan
Mast
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
Very nice
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice recipes mam
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Khup sundar kaku tondala pani aale
Khupch chan mavshi..mastch..me nakki try Karen.
कीती निगुतीने करता छान वाटत
ताई तुमचे सर्व पदार्थ बनवण्याची पद्धत खूप छान आणि सोपी आहे.तुमचे शेत पण खूप सुंदर आहे.आम्ही एकदा नक्की येऊ तुमच्याकडे.तुमचा फोन नंबर आणि पत्ता कळवा.मी पुण्याला असते आजींना बघितले की माझ्या आजी ची आठवण येते ती आता नाही ये.
Mast tai navratri upvasa sathi nvi chv khup chhan👌👌👌
Masta
Khupchan chan..mla khup avdlay..😍😍
प्रत्तेक व्हिडीओ खुपच छान असतात
Khup chan ahe kaku dhapate
मी थालीपीठात नेहमी लाल तिखट घालते. आता अशा मिरच्या घालुन बघेन तेलावर पर्तुन.पांढर्या रंगाचं थालीपीठ आवडतय का बघूया घरी.
Nice
doghinchi pn gavran boln aaikun as watat ki aaji aani aaich mazyashi bolat aahe.......mst feeling hot
Seeds na kadhata tumhi evdhya mirchya vapartat mulvyadhcha tras nahi hot ks
आणि तुमची आई आणि तुम्ही खूप छान बोलता
Khup khup dhanyavad
Khup chhan aaji & kaki
छानच आहे रेसिपी
Khup chan aai 👌👌👌👍👍👍🙏🙏Thanks
नमस्कार..plz सारण घातलेली कडाकनि दाखवा ..
वा मस्त
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
मला माहीत नाही upvasachya thalipeth ashi receipie thnx navin होत mazya साठी नक्की karin
मिरच्या कोणत्या आहे त्याचे बी मिळेल का?
Supper 👌
Khupch chan tai
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
Mast aahe khupch chhan
Khup Khup dhanyavad
खूप छान.मस्तच
लहान मुलगी कोणाची आहे खूप गोड आहे
तुमचे सर्व रेसिपी अप्रतिम आहेत. मी नुकतंच पाहत आहे. माझ्या घरातील सर्व चाहते झालेत तुमचे.
भाषा खूप अप्रतिम आहे. फक्त एक सुचवायचं आहे की जर तुम्ही व्हिडिओ खाली subtitle दिले तर आपल्या रेसिपी जगाच्या कानाकोपऱ्यात जातील.
Thank you. God bless you.
Love from Sangli
Khup khup dhanyavad ya sunder aani supportive coment sati , ho nakkich try karu asech suggestion det ja mhanje amhalahi video madhe changes karta yetil , thanks
Khup chan kaku ,ani ajji👌👌
Khup Chan aaji ni kaku🙏 thalipit
आजीबाईनचा आवाज मला खूप आवडतो......
काकू.. तुमच्या भाषेत खूप गोडवा आहे...
Kitti chan mavashi.......mst
Chan banvales bhagriche thalipith
Mast 😀
Kaku ekdam khup chhan 😋me try karnar aahe!
Ajeii tumhi khun chan ahate 😘
Aaji khup best aahe 👍👌
Mala zanznit mirchya awdlya😋😋
मस्त
मिरीच्याट ..भारी शब्द
Khupch chan kaku mi nakki banvanar
Khup chan kaku