साहेब मी संगिता डोळे सुरगाणा ठाणगाव पूर्ण कच्चा घरात राहते पण पंचायत सरपंच आमची निवड होत नाही आम्हाला शासन मार्फत लिवड झाली पाहिजे कारण आम्ही भु्माहीन आहे आम्हाला घर देणे
दादा मी बीड ची आहे मिना आरे मला जागा नाही काही च नाही मी कामं करून खातें मगं मला घरा साठी का करावे लाग मी आता किरायाणे राहतं आहे दोन मुलं आहे मला नवरा पण नाही
साहेब मी संगिता डोळे सुरगाणा ठाणगाव पूर्ण कच्चा घरात राहते पण पंचायत सरपंच आमची निवड होत नाही आम्हाला शासन मार्फत लिवड झाली पाहिजे कारण आम्ही भु्माहीन आहे आम्हाला घर देणे
ताई तुम्हाला घर मिळेल यावर्षी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहे जर पात्रतेमध्ये बसत असाल तर अर्ज भरा
सर आम्ही डोंगरा भागात राहतो गावाला आम्हाला पण घराची गरज आहे आम्हाला पत्र्याची शेड आहे
✅🙏
माझे चक्र वादळात घर पडले आहे ते अजुन तसेच आहे आणि तुम्ही काय माणसाची दिशा भुल करत आहात माणसं घरघर करून गेली
दादा सरकारी नोकरी. बड्याच्या घरात. फोर व्हीलर नाही शेती नाही आम्ही हातावरचे नाशिकला राहतो
Ho मिळेल ✅
Mala pn pahijen ghara sar
सर घरकुलाची रक्कम वाढली पाहिजे १लाख २०हजार मध्ये घर पूर्ण होत नाही
सर तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत या विषयी अहवाल गेले आहेत शक्यता आहे रक्कम सुद्धा वाढू शकते
करराची.जागा. आहे.सर
पाच मजली बंगला होईल १ लाख विस हजारात 😂
🤔
मला.पण. जागा. पाहिजे. यवमाळमधीलमी. विधवा.हाय
ताई आज व्हिडिओ आला आहे त्यामध्ये सांगितलेले आहे की जागा कशा पद्धतीने मिळवायची आहे
City madhe rahnare ladies hi yojna chi fayda gheu shaktat ka
गावी अर्ज करा भेटेन ✅
Sabari kharkul cha nidhi kiti aasato
Ani to araj kasa karata yenar
त्याचा व्हिडिओ दोन दिवसात येऊन जाईल
Hame. Gamen. Nahe. He. Ham. Roga. Ka. Kam. Karate. He. Hame. Kore. Gara. Nahe. He
Sir citymdhe nahi aahe ky hi yojna amhi nagpula rahto pn pn amch plot nahi aahe aamhi rent ni rahto
गावी अर्ज करा भेटेन ✅
@मराठीमाहिती-ब8ज gavi pn aamch plot nahi aahe dada
सर
मिनिराधार।आहेमलाघर।कूलदेमलाजमिन।नाही निर्मला।ठोबरे
दादा. मो आपली लाडकी सांगू ए
Gharkul Yojana online Sagar Bhandari chai please hamara madad Kara
दादा माझं असे काही नाही मी एक झोपडपट्टी मध्ये रहाते आणि मला कोणाचाही आधार नाही पण मला मुंबईत घरं पाहिजे मी काय करू
Wait
🙏🙏🙏🙏🙏
Gas ke paise nhi mila kb milega Pune Maharashtra India post payment bank
Jar Gaga nasan tar 712 kuthon anicha Manza jala Gaga naihe tala Ghar naihe
ताई ग्रामपंचायतची जागा मिळू शकते / किंवा एक लाख रुपयापर्यंत जागेसाठी अनुदान सुद्धा शासन देत असतं त्या योजनेचा अर्ज करा
Gas ki paise nahi mila pune kab milega Pimpri Chinchwad SBI Bank
Yahan per ki Ham chocolate Kaise banaen
घरकुल योजना आमाला नाही येत ग्रामपंचायत काहीच काम नाही करत
मला भेट घर नाही
मला गरज आहे मी माझा नवरा दाेघ पण अपंग आहे देना
ताई कागदपत्रे काढून ठेवा, ✅🙏
पच्यायत मधून आले तर बरं होईल पच्यायत मधी सांगा फाम भरव लागेल
✅
पण फार्म कधी भरायचे आहेत
जिल्हा
Maza muleche naw tikde takle nahi ti 2 mulanchi aai ahe Tila ghar nahi.mg Kai krawe lagel ticha mistar tila.sambhltnahi 😢 please Tila ghar kse milel 😢
सर मि विधवा आहे मला घरकुल दय
कागदपत्रे असतील तर मिळेल ताई ✅👍
Arj link send kra sir
सर आम्ही पण गावात राहतो आमालापण घर कुल मिळणे साठी मदत करा आम्ही पण भाडेयाने राहतो मदत सर करा प्लिज सर मलापण तीन मुलं आहेत
Ok
काय नाही करत ग्रामपंचायत कागदपत्रे दीली तरी काहीच नाही काम करत आम्ही बोललो कि तूम्ही कानाही करत सरपंच उपसरपंच कोण नाही काम आमच
Mla bhetla nahi ghr
एक लाख वीस हजार घर होतच नाही कमीत कमी पाच लाख रुपये दिले पाहिजे महागाई नुसार
मी पुण्यात भाड्याने राहते मग भाड्याने राहणाऱ्यांनी काय करायचं जे भाड्याने राहतात त्यांचा उपाय तुम्ही केला पाहिजे
😂 sir me Pune yethilrahivasi asun mi ek vidhva bai ahe mala gharkulachi garaj ahe Sunita bulbule. Pune 411011 pune
🙏✅
दादा मी बीड ची आहे मिना आरे मला जागा नाही काही च नाही मी कामं करून खातें मगं मला घरा साठी का करावे लाग मी आता किरायाणे राहतं आहे दोन मुलं आहे मला नवरा पण नाही
सासरयाने घर बांधले आहे जुने आहे दुरूस्ती करायची मला पैसे मिळतील का?
नविण अर्ज करू शकता ✅
😂
🎉🎉🎉🎉❤❤
केशरी काडे आहे मला पण घरकुल योजनीचा लाभ पहिजे
Reshan card online sathi website chalu ahe ka
काय फेक टाकतात
आम्ही डोगरावर राहतो
Gharkul yojna gramin bhagamadhe ch ahe ka mi nagpur citi madhe rahte
Sir.130hjart ghar. Hoty ka
Mla nahi bhetle ghar kadi bhetnar sir
Amaravati tq achalpur gao kakda
आमच्याकडे जागा नाही काय नाही काय कागदपत्रे जमा करा
माझ प्लॉट दुसऱ्या जिल्ह्य़ात आहे, अन मी राहयला दुसर्या जिल्ह्य़ात तर मला जिथे राहते तिथे फॉर्म भरता येईल का
✅
💐🇮🇳💖🤲🤲💖🇮🇳💐💖🤲
रेशनकार्ड काढून द्या लवकर किम काडा
लासलगाव वरून
Form keva bharaycha..
Kadhi nighnar form
Shri bhagamdea nahi mihnar ka ghrkul sir kute bhraychi city mdla ghrkul from
पण फार्म कधी भरायचे आहेत
जिल्हा
सरफार्म कधी भरायचे आहेत