Rajgad fort | स्वराज्याची पहिली राजधानी | किल्ले राजगड | Rajgad trek | rajgad chor darwaja trek
HTML-код
- Опубликовано: 10 авг 2023
- शिवरायांच्या सर्वात जवळचा किल्ला “किल्ले राजगड”
राजगड किल्ला म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी.या राजगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच सर्वाधिक काळ वास्तव्य होतं.शिवरायांनी मुरुंबदेवाच्या डोंगरावर असलेल्या या किल्ल्याला राजगड हे नाव दिलं होत.स्वतः शिवाजी महाराज या राजगड किल्ल्यावर दोन दशकाहून अधिक काळ वास्तव्यास होते म्हणून या राजगड किल्ल्याच महत्व जास्त आहे.या राजगड किल्ल्यावर महाराणी सईबाई यांची समाधी आहे.चोर दरवाजाच्या वाटेने राजगड किल्ल्याला भेट देऊन आपण या राजगड किल्ल्याचा इतिहास आणि या राजगडावरील वास्तूंची माहिती आज जाणून घेणार आहोत.
राजगड किल्ल्यावर कस यायचं :-
राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील किल्ला आहे.
पुणे ते राजगड किल्ला अंतर - ५० कि.मी.
मुंबई ते राजगड किल्ला अंतर - २१५ कि.मी.
Contact Us :
instagram : spo_bhramanti
gmail : spobhramanti@gmail.com
Videography By : Pratham Desale,Rohan Chaudhari.
Logo Designed by : @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team.
rajgad | rajgad fort | rajgad fort pune | rajgad trek | rajgad fort pune history in marathi | rajgad fort trek | rajgad fort pune trekking | rajgad fort history in marathi | rajgad fort pune news | rajgad fort trek in monsoon | rajgad trek in monsoon | rajgad fort news | rajgad fort pune history | rajgad fort information | rajgad killa | rajgad killa chi mahiti | rajgad killa mahiti | rajgad ka kila | rajgad killa dakhva | rajgad chor darwaja | rajgad balekilla trek | rajgad balekilla | rajgad fort pune balekilla | sanjivani machi | sanjivani machi rajgad | rajgad fort sanjivani machi | suvela machi | suvela machi rajgad | padmawati machi | rajgad padmavati machi | gunjavane te rajgad | rajgad chor darwaja trek
राजगड किल्ला | राजगड ट्रेक | राजगड किल्ला ट्रेक | राजगड किल्ला विषयी माहिती मराठी | राजगड किल्ला दाखवा | राजगड किल्ल्याची माहिती | राजगड बालेकिल्ला | संजीवनी माची | पद्मावती माची | सुवेळा माची | राजगड चोर दरवाजा ट्रेक
#rajgad
#rajgadfort
#rajgadkilla
#rajgadfortpune
#राजगड
#राजगड_किल्ला
#shivajimaharaj
#shivajimaharajhistory
#hiking
#forts
#fortsofmaharashtra
#maharashtraforts
#ancientfortress
#maharashtratourism
मित्रहो,दुर्गराज राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे.सदर व्हिडीओत माझ्याकडून चुकून भोर तालुका असा उल्लेख झालेला आहे,त्यासाठी क्षमस्व..तरी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली उर्वरित माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा..
धन्यवाद..जय शिवराय🙏🏻🚩
स्वप्नील तुझ्या मुळे आज महाराजांचा इतिहास घरा घरांमध्ये पोचत आहे. खुप छान अशी मोहीम घेतली आहेस. तुला पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खुपच छान माहिती दिली आहे🌹🌹
जय शिवराय🙏🏻🚩
जय शिवराय
Vry gud fort information 👍👍🚩🚩
Awesome cinematography…beautiful view captured so perfectly.😍
Thanx alot..keep supporting..jay shivraya 🚩❤️
पावसामुळे खूपच सुंदर चित्रीकरण झाले आहे. धन्यवाद.
धन्यवाद..जय शिवराय🚩🚩
आजपर्यंत जे किल्ले मी पाहिले त्या किल्ल्यांवर इतके पाण्याचे टाके नाहीत. आणि अशी डब्बल तटबंदी ही कोठे पहिली नाही. खुपचं सुंदर महिती दिली आहे त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
जबरदस्त व्हिडिओ 🔥🔥
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
💐💐🙏
🙏🏻🚩
सुन्दर वीडियो और जानकारी.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
आपण खूपच छान अशी माहिती दिली आहे. जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
खूपच सुंदर माहिती...जय शिवराय....🚩🚩❤️💓
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खूप खूप छान माहिती आहे धन्यवाद
❤️🚩
जय शिवराय दादा खूप छान
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Khup chhan
❤️💯🚩🙏🏻
जय शिवराय 🚩
खूप मस्त माहिती,
छत्रपती शिवाजी महाराज 🙇👑❤🚩
शब्दांची रचणा, आणि प्रेरणादायी विचार,अप्रतिम मांडणी केली तू .........
राजगड किल्ला❤️🩹
किल्ले शिवनेरी,शिवजन्मभूमी जुन्नरकर👑❤️🩹🚩
धन्यवाद..सहकार्य असुदे..जय शिवराय❤️🚩
खुप छान...........!जय भवानी जय शिवराय 🚩🙏
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Khup chhan mahiti
धन्यवाद❤️🚩
khup chan mahiti sangitli aahe ithe basun sagla rajgad pahayla bhetla sobt ch mahiti sudha ❤
धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩
खूपच छान
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
जय शिवराय दादा
जय शिवराय 🙏🏻🚩❤️
खुप छान स्वप्निल 🚩🚩जय शिवराय🚩🚩
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Khup chan mahiti ❤🙏
धन्यवाद…आम्हाला प्रोत्साहन म्हणून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा…जय शिवराय🙏🏻❤️🚩
Khup छान
धन्यवाद 🚩
Great
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
खूप छान अप्रतिम माहिती
🚩🔥
धन्यवाद..जय शिवराय🚩
Khup chan sopya
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Khup chhan information Dili thank you
धन्यवाद…जय शिवराय🚩
स्वप्नील भाऊ तुझ्या मुळे आज महाराजांचा इतिहास घरा घरांमध्ये पोचत आहे..खूप छान अशी मोहीम तू घेतली आहेस.. अशेच नव नवीन व्हिडिओज बनवत रहा.. खूप साऱ्या शुभेच्छा तुला अन खूप सार प्रेम❤
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खूप च छान
धन्यवाद…जय शिवराय🚩🚩
खूप मस्त भावा... जय शिवराय... 🙇🏻♂️🙏🏻🚩
धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩
Tumcha vdo khup Chan ahe
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
Khup chhan mahiti detos swpnil👌👍
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खुप छान माहिती दादा⛳🚩
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,पण व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की subscribe करा..
जय शिवराय 🚩🚩
खूप छान 👍
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
एकदम भारी माहिती सागितली भाऊ👌👍
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खुप छान 👍
धन्यवाद🚩
खूप छान दादा❤
❤️🚩💯
उत्तम माहिती❤ 😍👌
जय शिवराय❤️🚩
जय जय महाराष्ट्र 👌👌👌👌
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Khup sundar mahiti swapnil. ❤
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Thanks bhava tujhya sarv video madhun amala shivrayan vaddal kahi tari navin mahiti betate
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खूप छान माहिती स्वप्नील❤
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
...Awesome...❤...
धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩
खूप मस्त काम करता तुम्ही भाऊ जय शिवऱ्या ❤🔥🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Khup chan swapnil
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Bhari Bhai 👌
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Jai shivrai
जय शिवराय ❤️🚩
Khup chaan mitra❤
Thanx ❤️
जय शिवराय🚩🚩
जय शिवराय❤️🚩
Great job bro... Thank you for providing such historical information about Chhatrapati Shivaji Maharaj through fantastic cinematography.
🚩 जय जिजाऊ , जय शिवराय 🚩
thanx a lot..keep supporting….keep loving..jay shivraya 🚩❤️
खूप छान swapnil bhau ❤👏
धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩
Jay shivray ..
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खुप छान मित्रा
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
खूप छान भावा मस्त माहिती देतोस ❤
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Khup mst bhau
धन्यवाद..जय शिवराय 🚩
Very nice information We know the real history because of you
Thanx alot..keep supporting ❤️🚩
⛳जय शिवराय ⛳
जय शिवराय❤️🚩
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय❤️🚩
Awesome ❤
Thanx alot ❤️
Khup chhaann mahiti dili bhau ❤
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
छान आणी संपूर्ण माहिती दिलिस भावा पुढील व्हिडिओ साथी खुप खुप् 💐💐 जय शिवराय 🚩🚩🚩
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Jay shivray 🚩
जय शिवराय 🚩
Excellent job
Thank you..jay shivraya🚩
Jay shivray🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩
Jay shivray
जय शिवराय❤️🚩
खुप छान मित्रा खूप चांगल्या प्रकारे तू गडाची माहिती दिलीस... 🚩
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
Jay shivrai🚩
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Good video
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩
Jai SHIVRAY🚩🚩
जय शिवराय❤️🚩
Good Job...
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Spo bhramanti khup chan channel ahe swapnil bhau khup chan information dilit apn ❤🎉
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
जय शिवराय भाऊ🫶
जय शिवराय❤️🚩
Chan♥️☺️✨
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Lay bhari🙏
धन्यवाद🚩
Chatrapati Shivaji Mahaaj Ki Jay,Sayanska Bapka Bap Vyapar Budhiche Mahabhudhshali, Shivratap,Chatrapati Shivrayana, Jagacha MahaGnyagani ,Manun Amerika Madhe, Mahan Vyaparri Cha ",Liyendejer King Of India'" Ja
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय❤️🚩
🚩 जय जिजाऊ , जय शिवराय 🚩
जय शिवराय🚩🚩
Bright future...
धन्यवाद..जय शिवराय🚩
I am planning to go to Rajgad Fort this weekend. Your video and narration is amazing. It will really help us to explore the fort. Thanks for your efforts.
Thank you so much..keep supporting and don’t forget to subscribe our channel..jay shivraya 🚩
Keep it up brother 👍👍🥳 very good 😍
Thanx…keep supporting…jay shivraya🚩❤️
Jai SHIVRAI. 🚩🚩🚩🚩👍
जय शिवराय 🚩🚩
Very good information, lot of thanks good luck for your new tour 🎉🎉🎉😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩
❤
♥️
❤❤❤
♥️
स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन सर्वांनी जरूर पहावा.
🙏🏻❤️🚩
Jay sivray❤
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
🚩🚩💖🙌
🚩🚩
🚩🚩🚩
🚩🚩🚩
एकूण खालून परत येऊ पर्यंत अंदाजे किती वेळ लागतो
एकंदरीत किमान पाच ते सहा तास संपूर्ण गड भ्रमंती साठी लागतील मानून चला..
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩
Rajancha. Gad. Apratim. ❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
हा किल्ला पहायला चांगला मौसम कोणता🤔
किल्ला तुम्ही कोणत्याही सीझन मधे पाहू शकता पण प्रत्येक सीझनमधे काहीतरी तडजोड तुम्हाला करावी लागेल.जर पावसाळ्यात गेलात तर तुमच उन्हापासून संरक्षण तर होईल पण तेव्हा तुम्हाला किल्ल्यावरील वास्तू बारकाईने अनुभवता येणार नाही,उन्हाळ्यात गेला तर तुम्हाला उन्हाचा सामना करावा लागेल पण सर्व वास्तु व्यवस्थित निरखू शकता.बाकी किल्ला खरच पाहण्यासारखा आहे जगण्यासारखा आहे..अवश्य भेट द्या..आणि हो आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा..जय शिवराय 🚩💯❤️
सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जा खुप छान रंगबेरंगी फुलांनी राजगड साजतो
Dada mike and camera konta use kela ahe
Editing software konte use kelay te pn sanga
Shoot :- IP13
Editing SW :- VN
Mic Used :- Granaro universal wireless microphone
Thanks and keep supporting♥️
जय शिवराय 🚩❤️
Link dya mic chi
which drone you used ?
I haven’t purchased any drone yet.dusrya creators che use kele ahet🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩
❤️🚩
Tumchy sobat किल्ले फिरायचे आहे dada
राजगड ला कोणत्या महिन्यात भेट द्यावी??
कोणत्याही महिन्यात देऊ शकता,पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असते पण वातावरणात धुके असल्यामुळे सर्व स्पष्ट दिसत नाही.हिवाळ्यात वातावरण खूप चांगलं असतं.तेव्हा सर्वकाही स्पष्टपणे दिसतं.त्यामुळे मी तरी बोलेल की हिवाळी ऋतूमधे करा,आत्ताही करू शकता पण उन्हाचा तडाखा सोसावा लागू शकतो.त्यामुळे स्वतःचा व सोबतींची काळजी घ्या.
धन्यवाद..आणि वीडियो आवडली असली तर लाइक करुन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय💯💯❤️🚩🚩
amach gaon kille rajgad
जय शिवराय 🚩🚩