साताऱ्याच्या माण मधील तृतीयपंथीयाच्या हत्येचा रहस्यमयी उलगडा झाला | Satara Murder Case | Crime News
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- साताऱ्याच्या माण मधील तृतीयपंथीयाच्या हत्येचा रहस्यमयी उलगडा झाला | Satara Murder Case | Crime News
मंडळी राज्यभर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच, नुकतच साताऱ्यातील मसाईवाडी येथे एका तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एका तृतीयपंथीयाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता, मृतदेह बाहेर काढल्यानंतर, पूर्ण कुजल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण सुद्धा अवघड असताना, फक्त मृतदेहाच्या हातावरल्या गोंदवण्यावरून, सातारा पोलिसांनी अवघ्या सहा तासात या सगळ्या प्रकरणाचा छडा लावून, आरोपीला अटक केलेली आहे, त्यामुळे सध्या सगळीकडून सातारा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे... मंडळी आरोपीने या तृतीयपंथीयाचा इतका निर्घृण खून का केला, आणि पोलिसांनी अवघ्या सहा तासात त्याच्या मुसक्या कश्या आवळल्या, तेच बघणार आहोत आजच्या या व्हिडिओ मधून.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#sataranews
#sataracrime
#sataracrimenews
#sataranewstoday
#maancrimenews
#vishaychbhari
#विषयचभारी
dsd marathi crime patrol story,dsd latest marathi story,dsd marathi detective story,dsd marathi crime update,dsd marathi story,marathi crime story,crime story,datta deshmukh marathi video,dsd new story,dsd marathi crimediary,dsdmarathi crime series,dsd marathi today,dsd marathi katha,crime story marathi,crime story in marathi,dsd marathi kahani,crime stories marathi,dsd taday story,crime marathi,crime marathi stories,crime stories,marathi crime
आरे काय दुसरे विषय नाहीत का. ..सारखं लफडी खून ,जरा लाजा
views
Mang Kay ahe ka dusr sanga tyana
एक काम कर तू स्वतःच यु ट्यूब चॅनेल सुरु करून त्यावर भजन कीर्तन तुला जे आवडेल ते दाखव 👍👍
तुम्ही विषय सुचवा! 😂
गावठी क्राईम पेट्रोल😂
हे विषय बंद करा रावं....
Reality check aahe sir
Right
मागे हेडफोन लावलेल्या भावाचा पगार वाढवा......
😂😂😂
समीर शेख साहेब आणि टीम चे खूप खूप अभिनंदन
मोगरा ला संरक्षण दया
मुलींची संख्या कमी झाली म्हणून काहीपण
😂😂
प्रथमेश चा पगार वाढवा
Tak mazhya account var pathvto tyala
तोच प्रमुख आहे 😂
Are tya pathimage basalelyacha payment pan vadhava😂
😂
Toch malak ahe😂
गरीब होता म्हणून नाहीतर पोलिसांना पैसे देऊन कोणाला माहित सुद्धा पडले नसते
😮मला वाटलं मोगराचाचं गेम झाला
तस काय झालं असतं तर आपण एक अनमोल रत्न हरपलं असतं . महाराष्ट्र सरकारने मोगराला z ➕ सिकोरेटी ध्यावी अशी मागणी करतो
😂 सुनिल ची भावकी आहेस काय भाऊ
@@akashkartule7780 hm
😂😂
@akashkartule7780 😂😂
कोण मोगरा ?
🙏 राम कृष्ण हरी माऊली
Thank you samir shekh sir & police teem👍🏻🙏🏻
समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललीय तर पोलीस काय करणार? सत्संगांचे क्लासेस चालू करणार का ? 😔
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊
मोगरा आणि सुनील वर एका व्हिडिओ कर
😂😂😂😂😂
तुला एकदा मोगऱ्याच्या ताब्यात दिला पाहिजे 😂😂😂😂
पण काहीही म्हणा आपला विषयच भारी.....❤
हि त्तपरता पोर्शे प्रकरण,नेत्यांची व त्याच़्या मुलांची प्रकरणात पण हिच तत्परता दाखवावी
प्रथमेश भाऊ आमच्या गावातली पण बातमी घ्या..
Konti batmi
सादरीकरण सुधारा
ज्या केस मध्ये पॉलिटिकल financial influence नाही तिथच लगेच गुन्ह्याचा तपास होतो आहे
Trutiypanthavar Prem Kay jamana
प्रेम तर जाऊद्या, तृतीय पंथीयांशी लग्न केल्याची उदाहरणे महाराष्ट्रात घडली आहे.
Gandit taknasathi
भावा फालतू न्यूज ला follow करायचे बंद कर. मसाईवाडी एकदा google map वर bagh. फोटो म्हसवड चा आणि सांगतो मसाईवाडी😂😂
फालतू नाही राष्ट्रीय news आहे
त्याला काय काम नही
आपल्याला 2gb कुठं घलावायचं ह्याच टेंशन😂😂😂😂😂
मसाईवाडी ही म्हसवड नगर पालिका अंतर्गतच येते भावा
❤
तलवार बाजी लफडं 🤨😮
@@user-qo4ih1li7p नाही दांडिया लफडं..... रोजचा गरबा
😂😂
संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहे ,मग तो मनुष्य आसो वा प्राणी
Tumache vishay kharach Bhari 😅
Background irritate krtey
1.5 X ne Bga
Prathamesh chi chanel madhe persentage dya
Tumhi vishayach bhari he naav badlun Crime files ch kara....Thoda quality content banva...
Notification on thevliy bghav tevha crime crime 😢 Kay lavly tumhi lokani
झवणे
सेक्स
योनी लिंग
लफडे
किन्नर
सगळे खून ...
त्याला माहिती आहे
थोडे दिवस राजकीय घडामोडी
नंतर परत हा सेक्स विषय....😅😅😅
Mogra aani sunil more var videos bnava
Tumhi crime reporter ka hot nahi tar 1 divsane hach vishai asto apla.
झव्झवी शिवाय सगळं अपूर्ण😂😂😂😂
Ka ugach Police times chya potvar paay detay? 😂
sunil ne mogra cha khun kelay😂😂
Attractions nothing else
Al ajun yek लफड 😂😂😂😂😂
Aama chya gavat zaly
tuch gunhegari pravrutticha vatat ahes ut sut gunhegarichya video kadtos... ani jari tashya news naslya tr june agodr kadhitri jjhalele prakran ghetos ani vdo banvtos... sudhara jra... ajun khup vishay ahet finnace , education science , olympic
Chinmaybhaunananter tumi
30 प्लस पोर लग्नाची राहिली आहेत
नीट जॉब नाही ना उद्योग...
सगळ्यांच्या अपेक्षा लय वाढल्यात...
मग पोर धर्त्यात किन्नर 😂😂😂😂
लवकर उपाय करा..
नाहीतर ही किन्नर लफडी मोक्कार वाढत राहणार