|| भक्तांची माऊली आगमन सोहळा वडाळा 2024||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • भक्तांची माऊली वडाळा भिमवाडी आगमन सोहळा🙏🏻
    नमस्कार मी सोनाली सुरेश नाडकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना...तर आज मी तुमच्या समोर आमच्या भक्तांच्या माऊलीचा आगमन सोहळा दाखवणार आहे.... नागेश्वर भक्तगण मंडळाने 1070 साली या देवीची स्थापना केली..... तर गेली 55 वर्ष दरवर्षी 9 दिवस एकोप्याने या मंडळाचे कार्यकर्ते या देवीची मनोभावे सेवा करतात.... तर अश्या आमच्या नवसाला पावणाऱ्या भक्तांच्या माऊलीच आगमन सोहळा पाहण्यासाठी माझ्या यूट्यब चॅनलवर भक्तांच्या माऊलीचा आगमन सोहळा हा व्हिडियो नक्की बघा....
    ‪@bhaktanchimauli6727‬
    बोला भक्तांच्या माऊलीचा विजय असो🙏🏻
    #devi#navratri #alopecia #bald #alopecia#blessing
    #blessed#blessings #sankar #@bhaktanchimauli6727

Комментарии • 8