लाडकी बहीण योजना | मोबाइल गिफ्ट फाॅर्म सुरू | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • लाडकी बहीण योजना | मोबाइल गिफ्ट फाॅर्म सुरू | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana
    ladki bahini yojana new update,
    ladki bahini yojana,
    लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार,
    ladki bahini yojana online apply,
    ladki bahin yojana new update,
    ladli behna yojana new update,
    ladki bani yojana,
    ladki bahini yojana 3 hafta kadhi yenar,
    लाडकी बहीण योजना,
    ladki bahin yojana latest update,
    ladki bahin paise kadhi yenar,
    ladki bahin yojna 3 ra hafta,
    ladki bahin yojana september payment,
    ladki bahin new update,
    ladki bahin yojana paise kadhi yenar,
    ladki bahin 3 ra hapta,
    ladki bahin yojana september paise kadhi yenar,
    ladki bahini yojana 3 hafta,
    ladki bahin yojana,
    Like And Subscribe!.

Комментарии • 1,7 тыс.

  • @vrushalipatil2577
    @vrushalipatil2577 День назад +18

    मी आता व्हिडिओ बघतच होते आणि मला ₹3000 अकाऊंटला आले सुद्धा शिंदे साहेब तुमचे खरोखरच मनापासून आभार मला दोन भाऊ आहेत ते पण खूप माझ्यावर प्रेम करतात तुम्ही आता तिसरे भाऊ झाला तुम्हाला या बहिणीकडून आशीर्वादाची ओवाळणी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि पुन्हा तुम्हीच निवडून या🎉

  • @snehaljagdale95
    @snehaljagdale95 3 дня назад +104

    आता मोबाईल देतील गिफ्ट मध्ये पण नंतर मोबाईल रिचार्ज वाढवतील , सिम चार्ज वाढवतील, सर्व सामान्य लोकांना जे अन्न लागते तिथे महागाई वाढवतील मोबाईल नाही दिला तरी जमेल पण महागाई कमी करा गोरगरीब जनतेनी कसे जगावे

    • @AmolBansod-w2l
      @AmolBansod-w2l 3 дня назад +3

      अगदी बरोबर ताई

    • @AnjaliHake-f8m
      @AnjaliHake-f8m 2 дня назад +3

      It is right

    • @nikitakherde4116
      @nikitakherde4116 2 дня назад +1

      Kay barobr congress chya rajat pn mahagai hoti ky kel congress ni je lok tumchya sathi suvidha det ahe tyanna vote nahi krt fukt lokanna vote krta wah re janta

    • @maheshkalel5229
      @maheshkalel5229 2 дня назад

      Agdi brobar boleen😆😄

    • @maheshkalel5229
      @maheshkalel5229 2 дня назад +1

      ​e ly zals shaan nigh

  • @vaibhavpotdar6748
    @vaibhavpotdar6748 5 дней назад +242

    कायम स्वरूपी हि योजना आशीच चालू राहो तुमच्या मुळे आम्हाला घरात खूप हातभार होत आहे तुमचे खूप खूप आभार

    • @RajashriPatil-786
      @RajashriPatil-786 5 дней назад +30

      हया योजनेमुळे महागाईत किती वाढ झालिये ह्याचा विचार करा जरा, दिलेले 1500/- रू. आपल्याकडूनच किराणा आणि भाजीपलाचे दर वाढून आपल्याकडून वसूल केले जात आहे, जागो जनता Jago

    • @narayanjadhav321
      @narayanjadhav321 5 дней назад

      Saheb महागाई अताच वाढली नाही. पेट्रोल डिझेल दरवाढ कधी झाली.GST मिळत आहे आमदार खासदार यांची संपत्ती कशी वाढते​@@RajashriPatil-786

    • @pravinpandit6750
      @pravinpandit6750 4 дня назад +6

      जय नरहरी, तुमचेच पैसे,तुम्हाला मिळतायेत, अत्यावश्यक वस्तुंचे भाव वाढवलेत,1590 रुपये घेवुन...किराणा आणा

    • @artibirajdar8424
      @artibirajdar8424 4 дня назад

      @@vaibhavpotdar6748 मी आजून काढलेच नाही पैसै कारण कोल्हापूर मध्ये पैसै पोस्टात जमा झालेत आणी मी पुण्यात शिफ्ट झाले😁😁😁

    • @aparnaaparna4611
      @aparnaaparna4611 4 дня назад +1

      Barobar aahe

  • @meenagayke8035
    @meenagayke8035 3 дня назад +40

    दीड हजार मिळाले चे खूप आनंद आहे अशा भावाला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @SupriyaPatil-m8l
    @SupriyaPatil-m8l 5 дней назад +94

    शिंदे साहेब,मनापासून तुमचे आभार गरजू आणि गरीबांचे तुम्ही कैवारी आहेत.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि पुन्हा तुम्हीच निवडून येवोत.

    • @sandiprathod8631
      @sandiprathod8631 День назад +1

      अरे शिंदे साहेब तुमचे पैसे तुम्हाला देताय. आता सांगा कसं महागाई किती आहे याचा विचार करा.

    • @manu29964t
      @manu29964t 19 часов назад +1

      😂 रोजगार पाहिजे फुकट खाऊन नाही रे बाबा त्याचा पोट भरत आहे आपण त्या का देणार आहेत लाईफ टीम ऑफर असल तर माणसाचा किंमत राहणारच नाही😅 उदाहरणार्थ फुकट्या म्हणलं जाणार जीवन विस्तारित होतं त्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य वर फरक पडतो मनू माणसाने माणसासारखे जागेवर बसून खायला घालने हे चुकी चा आह लाडका भाऊ किती राबणार त्याच्याशी काय वैतागला सहा महिन्याचा काम देऊन रिकामटेकडे केलं तर काय काय करणार ते पुढं माझा एक प्रश्न सरकारला माझा.

    • @gamingking-vz4yf
      @gamingking-vz4yf 18 часов назад

      @@sandiprathod8631
      L
      L

    • @deepashinde5134
      @deepashinde5134 12 часов назад

      hya saglya goshti mahatvachya nahi mahatvach aahe arogya shikshan rojgar ani hospital

    • @deepashinde5134
      @deepashinde5134 12 часов назад

      Sarkar fukat kadhich kahi det nahi

  • @GunjanJadhav-t1x
    @GunjanJadhav-t1x 4 дня назад +68

    गरीबाच्या घरी या दिवाळीला दिवे लागणार आणि त्यांच्या घरात गोड फराळ होणार❤❤

    • @seemaa1987
      @seemaa1987 3 дня назад +1

      Right

    • @PrakashBhise-zo3qf
      @PrakashBhise-zo3qf 2 дня назад +1

      या अगोदर कधी घरात दिवाळीला घरात गोड फराळ बनवला नव्हता काय

  • @meenaawari6075
    @meenaawari6075 5 дней назад +347

    आधी महागाई कमी करा इकडे लाडकी बहिणीला पैसे द्यायचे आणि तिकडे महागाई वाढवायचे

  • @DilshadPathan-y3e
    @DilshadPathan-y3e 4 дня назад +36

    लाडके बहीण योजना सुरू केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ज्या खूप गरजू महिला आहे ज्यांना खरच गरज आहे त्यांच्यासाठी योजना खूप लाभदायक आहे

  • @sangitakasar6847
    @sangitakasar6847 5 дней назад +149

    मला पण 4500 मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @DhanjayMunde-p3t
    @DhanjayMunde-p3t 5 дней назад +18

    मला पहिले 4500 आणि आता 3000 रुपये मिळाले धन्यवाद

  • @ReenaVijayJadhav
    @ReenaVijayJadhav 5 дней назад +28

    कायम स्वरूपी हि योजणा अशीच चालु राहो तुमच्या मुळे आम्हाला घरात खुप हातभार होत आहे तुमचे खूप खूप आभार❤🎉

  • @arjunwadiyar7199
    @arjunwadiyar7199 4 дня назад +15

    Thank you brother saheb🙏🙏🙏🙏🙏

  • @SumitraWaghmare-z1d
    @SumitraWaghmare-z1d 5 дней назад +148

    एकनाथ साहेब तुम्ही खूप चांगलं केलं महिलांसाठी

    • @sangeetashinde5922
      @sangeetashinde5922 5 дней назад +2

      Khoop mahilla ashya ahet jyana khoop garaj astey kadhi kadhi ek rupyaa sudha nasto mazyakadey atta asey wattey bhau mala mukhyamantri bhetla

    • @bhimchivare1490
      @bhimchivare1490 5 дней назад

      😅😅

  • @vikaspatil9962
    @vikaspatil9962 3 дня назад +14

    गोर गरीब लोकांना याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे..
    धन्यवाद शिंदे साहेब आणि सरकार...

  • @SonaliJadhav-d4r
    @SonaliJadhav-d4r 6 дней назад +21

    Thank you so much fadnvis saheb tumhala lakh lakh shubheccha dirghayushya v tumhi nirogi samrudhi labho

  • @lalitakale6139
    @lalitakale6139 3 дня назад +11

    कायम स्वरूपी ही योजना अशीच चालू राहो तुमच्या मुळे आम्हाला घरात खुप मोठा हातभार लागत आहेधन्यवाद साहेब👏

  • @vilasgadekar8268
    @vilasgadekar8268 5 дней назад +76

    खरंच एकनाथ सरांचे आभार मानावे एवढे कमीच आहेत आज तुमच्या जर महिना 1500 हजाराने किती तरी लोकांची वेळ भागून जातीय खेडगावातील प्रतेक महिला त्या पैशाचा योग्य वापर करत आहेत कोणाची तरी मुलाची शाळेची फी भरली तर कोणी घरात किराणा भरला तर कोणी आजारी असल्या मुळे उपचारासाठी पैसे वापरले अश्या बर्याच महिलांना पैसे मिळाले त्यामुळे महिलांची अडचण दुर झाली त्यामुळे ईथुन पुढे मतदान करताना शिंदे सरकारलाच करावी ही विनंती त्यानी आपल्या साठी एवढ् केल करतायत त्यामुळे आपल एक मत पण खुप मोलाचे आहे

    • @vidyametkari4847
      @vidyametkari4847 5 дней назад +1

      Mazya aaila ajun ale nahit paise

    • @vilasgadekar8268
      @vilasgadekar8268 5 дней назад

      Yetil sarvana aalet tyanna pan yetil

    • @vijayathawale7307
      @vijayathawale7307 5 дней назад +1

      धन्यवाद 15 लाखाचे 15 शे वर आले तरी तुमचे धन्यवाद अशेच काम करत राहा 👍👌

    • @Mamatamanwar
      @Mamatamanwar 5 дней назад

      Mala as vatl shinde sir ni mahagai kmi keli tr br hoil Ani mulancya shikshna sathi kahi krav Ani shushikshit berojgar ahet ahet tyana rojgar dyav

  • @RiteshValvi-e3t
    @RiteshValvi-e3t 3 дня назад +27

    शिंदे, साहेब,आजुन, पुन्हा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बनले पाहिजे अशी अपेक्षा आहेत आमच्या धन्यवाद

  • @sunandapkoli
    @sunandapkoli 5 дней назад +29

    अंगणवाडीच्या ताईंचा आशीर्वादआहे शिंदे साहेब नक्की निवडणूक जिंकूनच येणार दादा मी भाजपची कार्यकर्ती आहे खुप आभारी आहे ✌️✌️✌️

  • @RadhaDevkar-k4e
    @RadhaDevkar-k4e 5 дней назад +102

    मला पण 4500 भेटले आहेत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

    • @airiraandhare1908
      @airiraandhare1908 4 дня назад +1

      Kadhi bhetle

    • @mabela5692
      @mabela5692 4 дня назад

      Hume to nhi aye abhi tak july se form bhare hai..😢

    • @anitathakare7982
      @anitathakare7982 4 дня назад

      Form kontya month madhe bharla hota tumhi

    • @BabanRathod-u3s
      @BabanRathod-u3s 3 дня назад

      मला मुख्यमंत्री चे पैसे नाही भेटलेले आहे 2:09 2:09 स संगीता बबन राठोड

    • @BabanRathod-u3s
      @BabanRathod-u3s 3 дня назад

      मल 2:09 ा मुख्यमंत्री चे पैसे नाही भेटलेले आहे औ
      संगीता बबन राठोड भटसावंगी टाटा
      आजची काय अडचण आहे ते सांगा
      आम्हाला मुख्यमंत्री चे पैसे नाही भेटले आहे

  • @minalnaik3027
    @minalnaik3027 6 дней назад +114

    रिचार्ज खूप महाग झालाय तो स्वस्त करा

  • @AlinaShaikh-rv8lg
    @AlinaShaikh-rv8lg 4 часа назад +1

    Mi khub abhari ahe

  • @rizwanashaikh4899
    @rizwanashaikh4899 6 дней назад +13

    Thank you so much shinde sir mujhe 4500 aaye hai🎉

  • @Rajukamble-gx8by
    @Rajukamble-gx8by 4 часа назад +1

    Ajun ladkya bahini che. C paishe ale nahi😢

  • @AnitaPatange-jq4fn
    @AnitaPatange-jq4fn 4 дня назад +8

    शिंदे साहेब आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत

  • @archnawankhade8450
    @archnawankhade8450 7 часов назад

    भाऊराय माझी लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली ते फार चांगली गोष्ट आहे पण उमेद अभियाना मधीली तुमच्या बहिणी आज पण तुमची वाद पाहत आहे की माझा भाऊराया उमेद अभियान कायमस्वरूपी ठेवावा हीच माझी विनंती

  • @sunitamore7130
    @sunitamore7130 3 дня назад +14

    मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @sakharamjadhav6000
    @sakharamjadhav6000 6 часов назад

    ही योजना बंद करू नका मुख्यमंत्री साहेब तुम्हाला परमेश्वर खूप चांगली बुद्धी देवो ही prathana🙏🙏

  • @nehasodaye1131
    @nehasodaye1131 4 дня назад +5

    धन्यवाद साहेब तुम्हाला आमचे कोटी कोटी प्रणाम

  • @chhayamadne645
    @chhayamadne645 3 часа назад

    एका बाईला नवरात्रात देवीसाठी फूल आणायला सूदधा पैसे नव्हते आणि अचानक तीला ७५००रू मीळाले खूप खूप धन्यवाद साहेब

  • @sunilwankhade8266
    @sunilwankhade8266 3 дня назад +6

    पहिल्या योजना काँग्रेसच्या लीडरच्या घरात जायच्या गरिबाला काहीच फायदा होत नव्हतं ❤

  • @ramawagh3278
    @ramawagh3278 10 часов назад

    आम्हाला पण भेटले पहिले 3000 ,, दुसरा हप्ता,,1500 तिसरा हप्ता,,3000,, मिळाला एकनाथ शिंदे साहेब यांचा खूप खूप आभार असेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला 🌹🌹🌺🌺लाभो 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vaishaliparadepatil
    @vaishaliparadepatil 5 дней назад +17

    मला पण पहिले तिनहजार रुपये मिळाले आणि आता दीड हजार खात्यात आले आहेत मुख्यमंत्री एकणात साहेब धन्यवाद 😂

    • @chhayapatil4064
      @chhayapatil4064 5 дней назад

      Jana kahich paise nahi mile unhone kya Krna chahiye

  • @SangeetaDevshette
    @SangeetaDevshette День назад +1

    Tq. Bhau 🙏khup khup abhar aple😊😊

  • @NikitaDivekar-g6b
    @NikitaDivekar-g6b 5 дней назад +7

    मुख्यमंत्री साहेब खूप छान योजना आहे आम्हाला आनंद आहे तु
    मचे खूप खूप आभार

  • @ramagorde1396
    @ramagorde1396 6 дней назад +39

    नाशिक जिल्ह्यातील मिठसागरे गावात सारीका गोरडे यांना पहिले 3000 रूपये आले नाही आता 1 ऑक्टोबर ला फक्त 1500 रूपये आले 😂

    • @ChaitraliAChavan
      @ChaitraliAChavan 6 дней назад +5

      Same problem

    • @yogitabhoye1325
      @yogitabhoye1325 6 дней назад +5

      फॉर्म सप्टेंबर मधे भरला असेल .जुलै ऑगस्ट मधे भरला असता तर आले असते

    • @yuvrajgavali8670
      @yuvrajgavali8670 6 дней назад +3

      aat a 10 nanatar 6000 yetil

    • @aishwaryashinge8697
      @aishwaryashinge8697 6 дней назад +5

      Same mala pan 1500 aale fakt mi sep madhe form bharala hota

    • @PremGAMING-fl7uf
      @PremGAMING-fl7uf 5 дней назад +1

      सेम तसंच

  • @naynashinde-lz3nu
    @naynashinde-lz3nu 3 дня назад +2

    एकनाथ साहेब आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत

  • @monstergaming7866
    @monstergaming7866 6 дней назад +9

    Nice and good decision for mahila

  • @KingofenemyKomal
    @KingofenemyKomal 3 дня назад +1

    धन्यवाद अजित दादा तुमचे खूप खूप आभारी योजना चालू केल्याबद्दल😊😊

  • @rajshripatil3934
    @rajshripatil3934 5 дней назад +8

    Thank you shinde sir ,dada
    Mala aale 4500

  • @MeenaKedar-xs6vi
    @MeenaKedar-xs6vi 5 дней назад +1

    धन्यवाद साहेब मलापण भेटले पैसे असेच लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभे राहा thnxx veri much 🙏🙏🌹🌹

  • @amrapalikiratakr3130
    @amrapalikiratakr3130 3 дня назад +5

    सरकारी जागा काढा म्हणा एकनाथ भाऊला लय उपकार होतील

    • @sanjayshinde9891
      @sanjayshinde9891 2 дня назад

      म्हणजे सरकारी जागा विका म्हणताय का काय ?

  • @YashwantTelange
    @YashwantTelange День назад

    आजच मला एकदम साडेसात हजाराचा मेसेज आलेला आहे पण आणखीन मी केवायसी केलेले नाहीये तर बघू केवायसी केल्यावर किती आपल्या हातात पडतात खूप खूप आभारी आहे साहेब तुमची धन्यवाद

  • @SumitWarbhe
    @SumitWarbhe 5 дней назад +5

    खूप छान अजित दादा शिदे साहेब

  • @DkWalzade
    @DkWalzade 10 часов назад

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @pallavirelekar9214
    @pallavirelekar9214 5 дней назад +24

    Mla 3000 +1500 asel 2 hptte milale... Dhanyawad... मुख्यमंत्री... साहेब... देवेंद्र फडणवीस.... अजित पवार साहेब.... महिलांना काम मिळवून द्या.... रोजगार मिळवून द्या.... महिला खूप कष्टाने काम करतात.... महाराष्ट्राच्या विकासाची नवी सुरुवात महिलांना काम देऊन त्यांना सक्षम बनवा...जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंद...

    • @sanjayshinde9891
      @sanjayshinde9891 2 дня назад

      काम द्या म्हणताय म्हणजे लाडकी बहिण योजना बंद करा अस म्हणताय तुम्ही.

  • @NilimaMohokar
    @NilimaMohokar 6 дней назад +50

    पुण्यातील बऱ्याच जणींना आणि मला आजपर्यंत पैसे आलेले नाहीत..

  • @HarshitaMahadik-tl8cz
    @HarshitaMahadik-tl8cz 4 дня назад +1

    सर तुमचे खूप खूप धन्यवाद ❤

  • @wankhadesavitabharat2677
    @wankhadesavitabharat2677 6 дней назад +6

    धन्यवाद भाऊ 🎉

  • @seemaa1987
    @seemaa1987 3 дня назад +1

    Khup khup dhanyawad shinde saheb❤❤❤❤

  • @shilapatil5063
    @shilapatil5063 5 дней назад +3

    Thank you so much shinde saheb

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 10 часов назад

    Thank You Shinde Saheb

  • @ArchanaDamale-n6b
    @ArchanaDamale-n6b 5 дней назад +3

    Maja friends la tr aaj October aani November che pn 3000 aale thanks eknath dada

  • @SujataMagar-y1y
    @SujataMagar-y1y 2 дня назад +2

    Aamhla 2 October la 4500 milale aaple khup khup aabhar shinde saheb

  • @DjYkahzjxx
    @DjYkahzjxx 5 дней назад +4

    Thank you dada

  • @manishavarale3654
    @manishavarale3654 13 часов назад

    स्त्री परिचरांना न्याय कधी मिळणार शिंदे साहेब

  • @mpatil1480
    @mpatil1480 5 дней назад +14

    मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लाख लाख शुभेच्छा बहिणीकडून खूप खूप आशीर्वाद

  • @PallaviZuting
    @PallaviZuting 2 дня назад

    Khup khup thanks shinde bhau🎉

  • @SarikaBhosale-w8k
    @SarikaBhosale-w8k 5 дней назад +4

    मुख्यमंत्री साहेब आमच्या आशीर्वाद आहे बहिणीचे तुम्हाला आम्हाला दिवाळीची ओवाळणी द्या तुम्हीच निवडून येणार याचे खूप खूप शुभेच्छा

  • @KamlaRawat-w7n
    @KamlaRawat-w7n День назад

    शिंदे सरकार अगर कुछ दे या ना दे हमारे वोट बीजेपी को ही देते हैं

  • @dilipambekar9239
    @dilipambekar9239 5 дней назад +10

    मला तर 7500रू आले😊 धन्यवाद मुख्यमंत्री भाऊ😊

  • @alkamagar1268
    @alkamagar1268 4 дня назад +2

    मुख्यमंत्री देणारा दाता तुम्हीच🎉❤ साहेब

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 3 дня назад +4

    माझा लाडका भाऊ च निवडुन येनार आहे आदरणीय शिंदे साहेब आमचे भाऊ 💐💐💐👍👍💐👍

  • @pushpagaikwad6065
    @pushpagaikwad6065 5 дней назад +1

    धन्यवाद साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu 6 дней назад +24

    पैसे जर पुढे पाहिजे असेल तर महायुतीला मतदान करा कारण आतापर्यंत कुणीच महिलांना पैसे दिले नाहीत विचार करून मतदान करा धन्यवाद

    • @Sampdabhagat-i3o
      @Sampdabhagat-i3o 3 дня назад

      Aatapryant yevdi mahagai konich keli nhi ek hot se lo ek hat se do as chalu ahe

  • @seemaa1987
    @seemaa1987 3 дня назад +1

    Thank you dada🙏🙏🙏🙏🙏

  • @Pratyush251
    @Pratyush251 5 дней назад +6

    Vote for Ekanath shinde bahu✌️😊💥

  • @ShivWandhekar
    @ShivWandhekar 2 дня назад

    Thank you Shinde saheb😊

  • @panditjadhav8810
    @panditjadhav8810 5 дней назад +26

    Thanku 4500रु आले

  • @KavitaChavan-t9l
    @KavitaChavan-t9l 4 дня назад +1

    Thank you so much for information 😊

  • @alkarokade8692
    @alkarokade8692 5 дней назад +16

    मला आता पर्यंत 1 रू सुद्धा मिळाला नाही लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरून 3 महिने झाले आधार लिंक केली आहे आणि आधार siding Keli आहे

    • @artibirajdar8424
      @artibirajdar8424 4 дня назад +2

      पोस्टात खात काढा लगेच जमा होतेय ताई मी पण केले लगेच जमा झाले 7500झाले

    • @SwatiKumbhar-hg7hh
      @SwatiKumbhar-hg7hh 4 дня назад

      181 la missed call dya

    • @alkarokade8692
      @alkarokade8692 4 дня назад +2

      मी पोस्ट बँक मध्ये खात काढले आहे3 महिने झाले आणि आधार लिंक आणि आधार siding सुद्धा केले आहे तरी पण मला पैसे आल्याचा कोणताच मेसेज येत नाही

    • @alkarokade8692
      @alkarokade8692 4 дня назад

      हो बघते मी पोस्ट बँक मध्ये जाऊन पैसे आले की नाही ते

    • @vanusadre7458
      @vanusadre7458 3 дня назад

      ​@@alkarokade8692काही ना msg yet nahi खात्यात जमा होते चेक करा

  • @rhugvedsawant7583
    @rhugvedsawant7583 5 дней назад +1

    Thankyou shide saheb

  • @sunitamore7130
    @sunitamore7130 4 дня назад +4

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही महिलांसाठी चांगले काम केले आहे

  • @minakshikamble9119
    @minakshikamble9119 7 часов назад

    Aajch bhetle saheb dhyanwad

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 3 дня назад +7

    ❤ मुख्यमंत्री साहेब तुम्ही घाबरू नका❤ तुम्हीच परत मुख्यमंत्री व्हाल❤ अंबाबाईच्या कृपेने तुम्हीच मुख्यमंत्री व्हाल❤ आई राजा उदे उदे❤

  • @meerajadhav1718
    @meerajadhav1718 5 дней назад +1

    Tumchya hya karya mule tumahala khup khup ashirwad lanhu det

  • @PoojaMhadam
    @PoojaMhadam 4 дня назад +7

    येऊन येऊन येणार कोण एकनाथ भाऊंशिवाय आहेच कोण

  • @AanitaJhadav
    @AanitaJhadav 5 часов назад

    एकनाथ साहेब लोकांनचेनाथ आम्ही सर्व सोबत आहे ❤

  • @TVSTARTBts
    @TVSTARTBts 5 дней назад +14

    एकच नबंर शिंदे साहेब फडणवीस साहेब जिन्दाबाद

    • @shriramrathod3380
      @shriramrathod3380 5 дней назад

      रिचार्ज रिचार्ज रिचार्ज....,...300महिना

  • @Mr.Marade
    @Mr.Marade 2 дня назад

    जे लोक आभार मानत आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे की जेवढे पैसे देतात तेवढे ते दुसरीकडून वसूल करतात 😂

  • @latarodge8137
    @latarodge8137 6 дней назад +16

    आस बर्याच महीला तीन हजार रुपये आले नाहीत आणि पंदराशेच फक्तं आले आहेत सर

    • @rockstarvidharbh7541
      @rockstarvidharbh7541 5 дней назад

      Aadhar seeding check kara

    • @madhavipawale3093
      @madhavipawale3093 5 дней назад +1

      ​@@rockstarvidharbh7541 जर सीडेड नसतं तर १५०० आलेच नसते काय संबंध?

    • @rockstarvidharbh7541
      @rockstarvidharbh7541 5 дней назад

      @@madhavipawale3093 akda aadhar seeding check kara

    • @sanjayshinde9891
      @sanjayshinde9891 2 дня назад

      181 नंबरला फोन करा .

  • @pratikhashelke
    @pratikhashelke 5 дней назад +5

    ऑक्टोबर चे पण आले आज 3000 🥰

  • @AkashdeepKamble
    @AkashdeepKamble День назад

    श्रीमंत आहेत त्यांनाच दया आमच्या सारख्या गरीब लोकांना काय कराचा आहे आमच्या साठी महागाई करा आम्ही जिवंत मरतोय

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 5 дней назад +15

    शिंदे साहेब तुम्ही खूप चांगले काम केले आहे तरी पण एक काम करा लवकर मराठा आरक्षणावर चा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा

  • @NanaAhire-dr4gk
    @NanaAhire-dr4gk День назад

    Khop khup dhanyavaad dada chan mahiti sanghtat

  • @SumaBorkar
    @SumaBorkar 5 дней назад +5

    आधी उमेद अभियान कायम करा 6:00

  • @AaratiHingane-m6w
    @AaratiHingane-m6w 2 дня назад

    ❤❤❤❤ thanks you cm..🎉🎉🎉

  • @maheshkalel5229
    @maheshkalel5229 2 дня назад +3

    Form aala nahi ajun mantoy form ksa bhraycha sangto kay🧐😏😒

  • @ArifMaldaar
    @ArifMaldaar День назад

    Mujhe mile 4500aur aaj 3000 dhanyawad dada🎉🎉🎉🎉

  • @suvarnajadhav3255
    @suvarnajadhav3255 6 дней назад +8

    ही योजना अशीच सुरू राहणार आम्ही मतदान तुम्हालाच करणार तुम्हीच निवडून देणार साहेब ठाणे जिल्हा खारेगाव कळवा

  • @Bgmirandoms
    @Bgmirandoms День назад

    Shinde saheb khup khup aabhari aahot garju mahilan sathi khup changl kam karta aahe

  • @aakankshapawar5498
    @aakankshapawar5498 6 дней назад +22

    मोबाईल च्या वाटनिचे १५०००रूपये दया आम्ही घेतो

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 5 дней назад

      भेटून जाईल काळजी करू नका अजून अपेक्षा .

  • @PradnyaDivekar-d8c
    @PradnyaDivekar-d8c 12 часов назад

    Thank you mala 4500 mile and bonus all & phone paija

  • @rupailmahale7650
    @rupailmahale7650 5 дней назад +9

    मला फक्त सेप्टंबर महिन्यात ले पैसे 1500,आले मागचे पैसे 3000 आले नाही त

    • @me_pranali_01
      @me_pranali_01 5 дней назад +3

      Same

    • @Namrata920
      @Namrata920 5 дней назад

      मला 1रुपया पण नाही आला

    • @ganeshpagar8967
      @ganeshpagar8967 5 дней назад

      From jar 1 September nanter bharla asel tr 1500 milnar ..

  • @meenagauda720
    @meenagauda720 2 дня назад

    खूप सुंदर योजना आहे नक्की आपले सरकार येणारच हा आशीर्वाद तुम्हांला देवी आई सरकार पडून देणार नाही

  • @PallaviKadam-c3h
    @PallaviKadam-c3h 5 дней назад +3

    Tq. Saheb

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 3 дня назад

    मी माननीय मुख्यमंत्रीसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्रीसाहेब यांचे खुप खुप आभारी आहे..🙏☺️
    आम्ही आजपर्यंत दुर्लक्षित होतो पण तुमच्या मुळे आम्हाला आमच्या आयुष्यात एक नवसंजीवनी मिळाली आहे..🙏😊🙏

  • @sachinadhkire5126
    @sachinadhkire5126 4 дня назад +4

    16 August ko form bhare Thi Mera upload Ho Gaya lekin mujhe October mahine ka 15 Sar per Aaya Hai Sar aur Baki mahine ka Kyon Nahin Aaya pura Paisa Kyon Nahin a Raha Sar aur Diwali ka bhi Abhi Tak Nahin Aaya bonus ka Paisa Kya problem hai Sar Thane Jile se bol rahi Thane Jile mein kab aaega sar

  • @hindu9789
    @hindu9789 День назад

    आम्हाला पण मिळाले 7500 रुपये धन्यवाद

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd 5 дней назад +5

    पहील पण सरकार पैसे वाटत होत पण खेडगावत फक्त दोनच मानसाला मिळायचे सरपच विरोधक आत्ता या योजनेच्या माध्यमातुन घराघरात पैसे पोहच होत आहेत ही आनदाचीच गोष्ट आहे. याचा फायदा नक्कीच होनार....