कितीही वेळा ऐकला तरी मन नाही भरणार असा #मंत्रमुग्ध_करणारा_आवाज आहे मग का नाही पुरस्कार मिळणार दादु Adarsh Shinde खुप खुप अभिनंदन.या आवाजातील गोडवा वयाच्या शंभरावी पर्यंत असाच उत्तरोत्तर वाढत जावो हीच सदिच्छा #the_golden_voice #महाराष्ट्राचीशान #Adarshshinde #mysuperstar💫💫💫dadu .
प्रत्येक बापाची मुलांना न दिसणारी बाजू या गीतातून सादर झाली आहे.. मुलांच्या स्वप्नपूर्ती साठी जगात कुठल ही संकट पेलण्यास तयार असणारी व्यक्ती म्हणजे बापच..... टकाव टकाव जिंदगी माझी घोड्या वनी पळतिया......
🙏 जमीर अत्तार सरांनी लेखनातून व्यक्त केलेल्या भावना खूप छान आहेत, आणि त्यात आदर्श दादांनी गायले आहे,मग काय दादांचा आवाज म्हटल्यावर प्रत्येक संगीत प्रेमीच्या मना मनात भिडणारा आवाज आहे , तुमच्या गाण्यातुन तुम्ही जी लोकांना प्रेरणा देता ती खूप छान आहे.मला आणि माझ्या मुलाला तुमची गाणी खूप खूप आवडतात.
अप्रतिम गाणं लिहिले आहे आणि त्यावर पुन्हा आदर्श दादा चा आवाज. एकच नंबर गाणं आहे आज सकाळ पासून 10 ते 12 वेळेस ऐकलं असेल गाणं आणि अजून ही ऐकू वाटत आहे. खूपच छान.
मंत्रमुग्ध करणार संगीत, स्वत:त हरवायला लावणारा आवाज आणि व्यथा अगदी अचुक मांडणारे सुंदर शब्द रचना, अप्रतीम गीत जन्माला आलाय हे चिरंतर अजरामर राहणार यात तिळमात्र शंकाच नाही, खुप खुप शुभेच्छा घोडा टिम 💐🎉🎊
काय जादू आहे आपल्या मराठी शब्दात... गाण्याचे बोल, संगीत, आवाज सगळंच मनाला खोलवर स्पर्श करून जात ❤️❤️
कितीही वेळा ऐकला तरी मन नाही भरणार असा #मंत्रमुग्ध_करणारा_आवाज आहे मग का नाही पुरस्कार मिळणार दादु Adarsh Shinde खुप खुप अभिनंदन.या आवाजातील गोडवा वयाच्या शंभरावी पर्यंत असाच उत्तरोत्तर वाढत जावो हीच सदिच्छा #the_golden_voice #महाराष्ट्राचीशान #Adarshshinde #mysuperstar💫💫💫dadu .
प्रत्येक बापाची मुलांना न दिसणारी बाजू या गीतातून सादर झाली आहे.. मुलांच्या स्वप्नपूर्ती साठी जगात कुठल ही संकट पेलण्यास तयार असणारी व्यक्ती म्हणजे बापच.....
टकाव टकाव जिंदगी माझी
घोड्या वनी पळतिया......
🙏
जमीर अत्तार सरांनी लेखनातून व्यक्त केलेल्या भावना खूप छान आहेत, आणि त्यात आदर्श दादांनी गायले आहे,मग काय दादांचा आवाज म्हटल्यावर प्रत्येक संगीत प्रेमीच्या मना मनात भिडणारा आवाज आहे , तुमच्या गाण्यातुन तुम्ही जी लोकांना प्रेरणा देता ती खूप छान आहे.मला आणि माझ्या मुलाला तुमची गाणी खूप खूप आवडतात.
खुप छान सर आवाज आहे तुमचा । एका वडीलांचे कर्तव्य, स्वप्न, जबाबदारी अ प्रतिम स्पष्ट केली छान
असेच छान गात राहा हीच सदगूरु प्रार्थना।।
शेवटचा कडवा सर हॅट्स ऑफ टू यू....सुंदर गीत जीवनाचा प्रवास खरच घोडच्या टाचा सारखा आहे जे फक्त पळते आणि आपल्याला शिकवत असते यांच सुंदर विश्लेषण ✌🏻🙌🏻🔥
रांगडी मराठी,मनाला भावणारी, वास्तव उलघडून दाखवणारी , शब्दरचना अप्रतिम आदर्श शिंदे यांचा आवाज भारदस्त.
जीवनाच्या संघर्षाला प्रेरणा देणार गान आहे ❣️ अप्रतीम 😍🎉💯
अप्रतिम गाणं लिहिले आहे आणि त्यावर पुन्हा आदर्श दादा चा आवाज. एकच नंबर गाणं आहे आज सकाळ पासून 10 ते 12 वेळेस ऐकलं असेल गाणं आणि अजून ही ऐकू वाटत आहे. खूपच छान.
मंत्रमुग्ध करणार संगीत, स्वत:त हरवायला लावणारा आवाज आणि व्यथा अगदी अचुक मांडणारे सुंदर शब्द रचना, अप्रतीम गीत जन्माला आलाय हे चिरंतर अजरामर राहणार यात तिळमात्र शंकाच नाही,
खुप खुप शुभेच्छा घोडा टिम 💐🎉🎊
ज्या माणसाने सायलेंट मध्ये गीत ऐकल तर हे गीत मनाशी लागून जात... ह्या आवाजामुळे एक नवीन ऊर्जा तयार होते ..💯👌
शब्दरचना,संगीत आणि व्हिडिओ बघून डोळ्यात अगदी पाणी आलं.
हृदयाला हात घालणारे शब्द..आवाज..अन चित्रीकरण..👌
खूप छान वाटलं गाणं ऐकायला मन प्रसन्न झाले.आदर्श आवाज म्हणजे शब्दचं नाही. महाराष्ट्र चा बादशाह आवाजाची तलावर शिदेंशाही आदर्श शिंदे
❤❤
Very emotional touching to heart .most beautiful song and voice in the world
अप्रतिम... शब्दांच्या पलीकडले गाणे...
अप्रतिम song very Good Nayan Chitte And T Mahesh आदर्श शिंदे यांचा आवाज अप्रतिम
पाटील ...लय भारी एडिटिंग केलीत . शुभेच्छा !
dhanyawad sumit dada cool karni
जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏💐 माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आदर्श शिंदे 👑😍😍
जबरदस्त गायलं आहे आदर्श दादा salute
खरचं काय गाणं आदर्श शिंदे अप्रतीम
गाणं हे खूप हृदयस्पर्शी आहे खूप छान आहे. अप्रतिम काम केलंय सर्वानी मनापासून खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला असेच काम करत राहा🙏🙏🙏
आदर्शचा आवाज जबरदस्त आहे .
विष्णू sir,खूप छान ..ऐका आयुष्याचा जीवनातील संघर्ष या गीत रचनेमधून अचूकपणे मनापर्यंत पोचत आहे..अशी रचना कालातीत असते..
अप्रतिम गीत लेखन जमीर अत्तार सर... आवाजाला तर शब्दच नाही....
व्वा..व्वा...खूपच आशयघन, मार्मिक
आणि प्रतीकात्मक शब्द... अभिमन्यू राजगुरू
अप्रतिम लिखाण जमीर भैया... संगीत गायन खूपच छान..गाण एकदम हृदयाला स्पर्श करतेय...
खरचं मस्त गाणं झालाय ❤️💝
Film ch nav ghoda ahe mhnun takav takav jindagi majhi.. Ani kavala ast tr kav kav jindagi majhi kay lyrics ahe waaa
हे गान माझे सर जमीर आतार यांनी लिहल आहे....
जमीर सर जी....... Congratulations 🎉... Nice song ....
शब्दरचना, आवाज, आणि संगीत सर्वकाही अप्रतिम...
खूप खूप शुभेच्छा...💐
Apratim sangit Vinit deshpande, sundar chitrikaran gani...all the best team Ghoda...
Thanx a lot dear
अप्रतिम 🎉 सुंदर संगीत,गायन आणि लिखाण 🎉
कौन कौन मानता है कि ये जब भी गाते हैं दिल को छू जाते हैं 👍👍👍👍👍👍👍
T Mahesh 💖❣️❣️💖
अप्रतिम गीत झालं आहे.!
अतिशय सुंदर
अप्रतिम ❣️ आदर्श दादा शिंदे
❤❤❤ आदर्श शिंदे बेस्ट 🎉🎉🎉
शब्द अतिशय सुंदर ❤
जबरदस्त... 👍👍🙏
खूपचं छान गाणं जमीर सर 😍
अप्रतिम 🔥🔥🔥जमीर खूप छान लेखन आणि आदर्श दादा खूप छान गायन
खूपच हृदयस्पर्शी मराठी
Best track 😍
Nice Jamir, जबरदसत लेखनी आहे व तुमची टीम खुप छान आहे
व्हा व्हा काय लिहिल आहे...अप्रतिम
Adarsh shinde always rocks ❤️❤️❤️
विषयानुरूप गाण्याचे अर्थपूर्ण सवांद 👌👌👌❤️❤️😍
अप्रतिम....
जमिर भाई जबरदस्त ❤️❤️❤️
Khup chan ..... heart ❤️ touching hat's off Mahesh sir and anil vanve sir ....
अप्रतिम गायन हृदयाला टच होणारा आवाज. अगदीं सत्य परिस्थितीची जाणीव करणार संगीत रचना...😊👌👌✨
Zamir sir congratulations khup chan song ahe
सुंदर ❤❤
अप्रतिम 👌👌👍
Love u adarsh shinde sir..
अप्रतिम....👌👌👌❣️
विनीत सर खूप छान संगीत दिलं ❤️❤️❤️❤️
जय जय मावली ...🚩🚩🚩
आदर्श दादा👍👍❤️
लेखन जबरदस्त आहे .... टीम घोडा ... चांगभल
Nice Song, beautiful wording. Meaningful lines. 🌹
शब्द जबर लिहलेत गाणं खुप सुंदर झालयं
जमीर सर एकदम कडक जिंदगी
The hard work you put into this performance shows. .. best song 🤟🔥💓
एवढं सुंदर गीत कस काय लपून राहिलं
दर्जेदार....अप्रतिमच!!
अप्रतिम गाणं.छान लिहले आहे.
मनाला भेद करणार गाणं आहे अप्रतिम
आदर्श दा.. अप्रतीम गायन.
Very beautiful...this song relates to all those who are struggling to make their lives and their families happy.
Excellent lyrics and voice 👍
खुप छान,सर्व टिमचे अभिनंदन 💐💐🙏👍
अप्रतिम गीत, गायन,संगीत सतत ऐकावे असं वाटतं.
मस्त झालं आहे गाणं , खूपच छान
अप्रतिम गीत..
मन प्रसन्न झाले...
अप्रतिम, सुंदर.
Best wishes from all Sharpanajri Team . 💐👍
जमीर आतर सर अप्रतिम शब्द
अतीशय सुंदर मनाला भिडतय
Takav takav jidagi majhi
Aadarsh dada shinde 💙👌
Kay sangu apratim💝💝
Jameer..ek number song...💐
छान गाणे,संगीत आणि आवाज!..... Heartfelt and deep lyrics...Nicely written!....
खुप सुंदर ❤️❤️👏👏
व्वा.. अप्रतिम 👏👍🏻
Superb 🔥 Archana Mahadeo mam
सुंदर ...........
आज पहिली बार resso ला गान ऐकल
खूप खोलवर काळजाला भिडणार गाण आणी आवाज आहे...
ह्या शिंदेशाही ने भक्ती संगीत रुजवली
Nice Archana Madam & All team 👍✨
Khup chan
Beautiful very nice song 🎻🎻🎻
Wonderful, fantastic, super
खुप छान गायन
सुपर हिट 👌
1Number song
Wow❤😍
Very heart touching song.... Beautiful music and serene Voice👍
व्वा सुंदर ♥️🌼