जे गेले ते स्वताःच्या फायद्यासाठी गेले, जनतेच्या भल्यासाठी नाही, सर्व मराठी माणसांनी एकत्र यायला हवे, नाहीतर काही वर्षांनी महाराष्ट्रात गुजराती मुख्यमंत्री दिसेल.
Sunil bhau 100% agree Mumbai Maharashtra and hole India in dangerous situation So BJP FREE INDIA KARNYA SATHI ALL MARATHI WANT TO TOGETHER AND UDHAV SAHEB THAKRE NEED TO PRIME MINISTER CANDIDATE
ठाकरे आडनावाच्याच माणसाचा आग्रह कां? तो माणूस पक्षप्रमुखपदासाठी लायक नसला तरी? स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती दिली तरी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख म्हणून का हवेत? दुसरा कुणी लायक माणूस ते पद भूषवू शकत नाही कां? उद्धव ठाकरे ह्या माणसाचं शिवसेनेसाठी योगदान काय? हे त्यांच्या नावाचा आग्रह धरणाऱ्या निष्ठावंतांनी सांगावं. "बाळासाहेबांचा मुलगा" ह्यापलीकडे ह्या माणसाची पात्रता किंवा कर्तृत्व काय? मान कधी मागून मिळत नसतो,तर तो कष्टाने आणि स्वकर्तृत्वाने मिळवावा लागतो. आणि ज्यांच्याकडे कर्तृत्व किंवा धमक नसते ते असे लोकांकडे आपल्या नावाला मान्यता मिळावी म्हणून कुठलाही मार्ग अवलंबतात, लाचारासारखे!
उद्धव साहेब हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली पुढे न झुकणारे स्वाभिमानी नेते आहेत . हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याने उद्धव साहेबाना इतका प्रतिसाद मिळतोय ......
शिंदे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले त्यांचे स्वप्न पुर्ण झाले आहे. आता त्यांना 39आमदाराचे व जनतेशी काहीही देणेघेणे नाही. फक्त अडीच वर्ष फडनविसला खुष ठेवण्यात मग्न राहतील. 39 आमदार सांभाळण्याची जबाबदारी ED ची
माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख. मशाल🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦 जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद.
आता फक्त लढायचे🙏 काय पदरात पडेल? बाळासाहेब 🙏जसे म्हणायचे की,सत्ता येते💥सत्ता जाते💥 आणि उद्धवजी🙏याच न्यायाने आपण वर्षा सोडला🙏 आता जनतेसाठी,तिच्या भल्यासाठी,आणि गद्दार मंडळींना धडा शिकविणे याच धर्तीवर फक्त लढायचे. 🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
व्वा भारतीय स्वायत्तता संस्था.... सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले नाही किंवा वेगळा गट किंवा पक्ष म्हणून मान्यता नाही निवडणूक आयोगाने पक्षाला अधिकृत मान्यता नाही मग चिन्ह व नांव कसं मिळु शकते... उद्या कोणीही पक्ष नांव व चिन्ह मागेल आयोग देणार का..?
माझे एक मत आहे गेलेल्या चाळीस आमदारांनी परत आपल्या शिवसेनेमध्ये यावं आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करावा कोण मुख्यमंत्री झाला कोण मंत्री झाला हे महत्त्वाचं नाही शिवसेनेने महाराष्ट्राचा उत्कर्ष केला हे महत्त्वाचा आहे मंत्री येतात मंत्री जातात पदे येतात पद जातात पण महाराष्ट्र उत्कर्ष करणारा एकमेव पक्ष असेल तो शिवसेना शिवसेना म्हणून आपल्या सगळ्या गेलेल्या आमदारांना एक विनंती आहे की आपण एकजुटीने काम करावं कोण मोठा आणि कोण लहान हे महत्त्वाचं नाही फक्त महाराष्ट्राचा उत्कर्ष हाच मोठा माझे मनापासून विनंती सगळ्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना सगळे हेवेदावे विसरून आपण एकत्र येऊन महाराष्ट्राचा इतिहास घडवावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आई तुळजाभवानी आई अंबाबाई तुम्हाला ही बुद्धी देऊन एवढीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षा शिवसैनिक सगळे एकत्र येऊन
तुमच्या.आमच्या भावना ना कोण विचारतो? आता त्यांनी कितीही परत येण्याचे ठरविले तरी? फडणवीस 🙄बी.जे.पी. 🙄आणि ई.डी. 🙄त्यांना परत येऊ देईल का? अहो🙏त्या संजय राऊत 🙏यांना लाखो लोक बड बड करतो म्हणून शिव्या द्यायचे? आता सगळेच गप्प आहेत 🙄ते सुद्धा बी.जे.पी. मध्ये गेले असते तर सुखात असते💥 पण आज ते तुरुंगात आहे💥 पक्षासाठी 💥त्याच्या सन्मानासाठी लढत आहे🙏 पण ह्या गद्दार मंडळींना हे झेपले नाही🙄म्हणून तर पळाले 🙄आणि असल्या माणसांची समजूत,विनवणी करण्याची काय गरज? मराठी माणूस नेहमी म्हणतो की, बचेंगे तो और भी लढेंगे! 🙏🙏🙏
उद्धव ठाकरेंकडे तेव्हढी दूरदृष्टी असती,तर अजून काय हवं होतं? दुसरा कुणी असता,तर त्याने त्याचवेळेला शिंदेंशी बोलून त्यांची तक्रार समजून घेतली असती, गैरसमज दूर केला असता आणि पक्षातील ही गोष्ट चव्हाट्यावर येऊच दिली नसती पण उद्धव ठाकरेंसारख्या अपरिपक्व, आत्मकेंद्रित,अहंमन्य आणि आपण स्वतः सोडून इतरांना तुच्छ समजणाऱ्या माणसाकडून ही अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे म्हणा! ह्या माणसाला इतरांची आठवण तेव्हाच येते,जेव्हा त्याला स्वतःला गरज लागते, हे अनेक वेळा दिसलं आहे.
भाजपने चिन्ह जसं गोठवलं तसं या 40 जणांना गोठवणार हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्यातले आमदार घरवापसी करणार , शेवटी जिथं जन्म झाला ना तुमच्या राजकारणाचा तिथंच येणार हे नक्की
गेली 56 वर्ष पाकिस्तानला सुद्धा माहिती आहे शिवसेना कुणाची आहे पण भारताच्या निवडणूक आयोगाला सांगता येत नाही की शिवसेना कोणाची .... शोकांतिका
Shivsena fakt Uddhav thackeray yanchich
Grate Dada, really true.
Right
ok 🖒🖒
Ekdm brobr bhau
Jinklat
जे गेले ते स्वताःच्या फायद्यासाठी गेले, जनतेच्या भल्यासाठी नाही, सर्व मराठी माणसांनी एकत्र यायला हवे, नाहीतर काही वर्षांनी महाराष्ट्रात गुजराती मुख्यमंत्री दिसेल.
barobar bhava ☑️👍
Ho bhau barobar
Tase pahle t rajyapal bjp cha aahe
Gujarat karte to
Sunil bhau 100% agree Mumbai Maharashtra and hole India in dangerous situation So BJP FREE INDIA KARNYA SATHI ALL MARATHI WANT TO TOGETHER AND UDHAV SAHEB THAKRE NEED TO PRIME MINISTER CANDIDATE
बरोबर आहे भाऊ...
अगदी बरोबर
उध्दव साहेब हेच शिवसेना पक्षपरमुख आहेत.
😂😂😂😂😂😂
शिंदे चे सुध्दा
आहे ना पण ते कातृत्वहिन आहे त्याच काय...
उध्दवांना खूप समर्थन मिळतय हे खर आहे मात्र हे समर्थन जनतेचे नसून राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे मिळत आहे हे ही खरे आहे 😜
@@OfficialAbhinavshukla1111 very true, totally agree with you 👍 sir
उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
❤️🙏❤️🙏❤️🙏❤️
फक्त महाराष्ट्राचे कुटूंब प्रमुख लाडके मुख्य मंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Gharatla atun band karun basalela
गपरे
@@shyamraoshinde8863 minde
अजिबात नाही
मुर्ख माणूस आहे
फक्त नी फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
शिंदे झिंदाबाद
Jay Maharashtra
@@balasahebkardile5361 Takre onli
bjp hatav
barobar
जय शिवसेना उद्धव ठाकरे जिंदाबाद
फक्त शिंदे सरकार
जय शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे
@@balasahebkardile5361 🤣😂😂😂🤣
barobar only mashal
शिवसेना ठाकरेची उधव ठाकरे
ठाकरेच शिवसेना आहे आणि शिवसेनाच ठाकरे आहे हे सर्व देशाला माहीत आहे मग चिन्ह असो वा नसो पण फुटलेल्या आमदारांच् काय ते जनते समोर कस जाणार?
ठाकरे आडनावाच्याच माणसाचा आग्रह कां? तो माणूस पक्षप्रमुखपदासाठी लायक नसला तरी?
स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती दिली तरी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख म्हणून का हवेत?
दुसरा कुणी लायक माणूस ते पद भूषवू शकत नाही कां?
उद्धव ठाकरे ह्या माणसाचं शिवसेनेसाठी योगदान काय? हे त्यांच्या नावाचा आग्रह धरणाऱ्या निष्ठावंतांनी सांगावं.
"बाळासाहेबांचा मुलगा" ह्यापलीकडे ह्या माणसाची पात्रता किंवा कर्तृत्व काय?
मान कधी मागून मिळत नसतो,तर तो कष्टाने आणि स्वकर्तृत्वाने मिळवावा लागतो.
आणि ज्यांच्याकडे कर्तृत्व किंवा धमक नसते ते असे लोकांकडे आपल्या नावाला मान्यता मिळावी म्हणून कुठलाही मार्ग अवलंबतात, लाचारासारखे!
येडी लागली म्हणून पळाले
शिंदे गद्दार आहेत e d padadati gele shi कसे ते जिंकणार विश्वास घातकी शिंदे 2024 पर्यन्त नंतर b j p पुढे जाणार. शिंदे चे फक्त o k
SOPP ahe janatela 2019 madhye fasavle hote na?
Ha tyancha prashn ahe
@@shyamraoshinde8863 आला का
ठाकरे शिवसेना
🔥🚩 उध्दव ठाकरे सोबत आहेत 🔥🚩
उद्धव साहेब हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली पुढे न झुकणारे स्वाभिमानी नेते आहेत .
हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याने उद्धव साहेबाना इतका प्रतिसाद मिळतोय ......
गोव्यात पंनासि सूदा गाठली नाही
Nkki
इतके स्वाभिमानी होते तर मग काँग्रेस आणि शरद पवारांच्या मांडीवर कां जाऊन बसले?😆😆
फडणवीस ची सकाळची शपथ घेतली ती नाही आठवत का
@@suryavanshi1436 दिल्लीचे मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने दिलदार शत्रूसोबत राहणे कितीतरी पटीने बेहत्तर 🚩🚩🚩🚩
जंगल हे वाघाचच आणि शिवसेना ही ठाकरेचिंच 🚩🚩
वाघ आता संपले
@@balasahebkardile5361 कोण मनाले वाघ संपले
@@balasahebkardile5361 tumhich sampnar atta
बोचरे वाघ
शिंदे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले त्यांचे स्वप्न पुर्ण झाले आहे. आता त्यांना 39आमदाराचे व जनतेशी काहीही देणेघेणे नाही. फक्त अडीच वर्ष फडनविसला खुष ठेवण्यात मग्न राहतील. 39 आमदार सांभाळण्याची जबाबदारी ED ची
बरोबर
🤣🤣🤣🤣
बरोबर
Swarthasathi gele jante sathi kahu nahi Ali baba ani 40.
Right 👌👌🙏
शिंदे गट
"ना घर का ना घाट का "
अशी परस्थिती टरबूज आणि शेठ करणार हे निश्चित
माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख. मशाल🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦 जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद.
अहो टॉर्च नाही
मशाल!!!
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 हे आहे मशाल
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत सदैव
Thanks 👍👍👍👍🚩🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
ठाकरे जिंदाबाद
गद्दारांना माफी नाही.... आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.....🚩🚩🚩
चुक
barobar
हत्तीच्या पायाखाली दिले पाहिजेत गद्दारांना जनता शिक्षा देणार
फक्त आणि फक्त उध्दव साहेब ठाकरे..👍👍
पळालात ना आता भोगा आपल्या कर्माची फळ । अजून जनतेच्या कोर्टात यायचेय।
गद्दारांना माफी नाही🙏😡
.Only ऊध्दव बाळासाहेब ठाकरे.
मशाल. ✌✌✌
फक्त udhav ठाकरे शिवसेना
नवीन काय जुनं काय श्रद्धा फक्त ठाकरे गटाला मिळणार
अजिबात नाही
barobar
उदधव साहेब अभिनंदन - जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब दैवत
न्यायालयाने ह्या विकाऊ गद्दारां लवकरात लवकर अपात्र ठरवावे.
जय महाराष्ट्र 🚩🔥👌👍💪💐
गद्दाराला क्षमा नाही !!
barobar
EVM मशीन को हटाओ,उद्धव साहेब को जिताओ, जय उद्धव साहेब, महाराष्ट्र की शान,जागा बंधुओ,
bjp pn hatav
ठाकरे ब्रँड आहेत. अता समजेल
ना घर ना घाट का, अशी अवस्था झाली आहे
सुप्रीम कोर्टाला आमची कळकळची विनंती या सोळा आमदारांचा निकाल लवकरात लवकर द्यावा.
भाजप शिंदे गटाला चाळीस जागा सहजासहजी फुकट सोडणार नाही.त्यामुळे बंडखोर पुन्हा आमदार
Sodnar nahich BJP
Yatle kiti tari amdar ahet je chinha nasel tar ek term chya vr nivadun yeu shkt nahit
BJP he olkhun ahe
BJP ha hushar lokancha paksha ahe....
Ya saglya aamdarana nakkich dhokha zala ahe
Sarva gelelya aamdarana ekch vinanti ahe prt phira
Bhavishya prachand avghd hoil Maharashtrache.....
यांची लाईकी दाखवनार बीजेपी वाले शिदें गटाला
विचारांची मशाल."आता पेटवू सारे रान"
जनता हीच खरे सुप्रीम कोर्ट आहे.
साहेब उभा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
आता फक्त लढायचे🙏
काय पदरात पडेल?
बाळासाहेब 🙏जसे म्हणायचे की,सत्ता येते💥सत्ता जाते💥 आणि उद्धवजी🙏याच न्यायाने आपण वर्षा सोडला🙏 आता जनतेसाठी,तिच्या भल्यासाठी,आणि गद्दार मंडळींना धडा शिकविणे याच धर्तीवर फक्त लढायचे. 🙏
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
barobar
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
व्वा भारतीय स्वायत्तता संस्था....
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले नाही किंवा वेगळा गट किंवा पक्ष म्हणून मान्यता नाही
निवडणूक आयोगाने पक्षाला अधिकृत मान्यता नाही मग चिन्ह व नांव कसं मिळु शकते...
उद्या कोणीही पक्ष नांव व चिन्ह मागेल आयोग देणार का..?
खरं आहे साहेब. अजून कोर्टाने निर्णय दिला नाही.मग गटाला चिन्ह कसे काय दिले.अजून नोंदणी पण नाही झाली गटाची
Point aahe
शेवटी बहुमत महत्त्वाचे
अगदी बरोबर.
शिवसेना हे जगातील सर्व देश सांगतिल पण निवडणूक आयोगाला आणि न्यायालयांना माहित नाही अजबच आहे
शिंदे यांची बाळासाहेब देवरस ची शिवसेना
आर एस एस चे नेते
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आमदारां च्या मनात धगधगी कायम राहणार आहे
खरे सोने उद्धव बाळासाहेब ठाकरे⛳️⛳️
उद्धव ठाकरे नाही काय केले त्या माणसाने
शिंदे गट डबणार
जय महाराष्ट्र...... शिव सेना फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे
या देशात न्याय व्यवस्था अजून आहें व खऱ्या शिवसेनेला न्याय मिळणार व यांच्या पदरात धोंडे पडणार हे नक्की
सुनावणी सुरु झाली की व्हेंटिलेटर वर जातील 😃
ONE & ONLY UDDHAV THAKRE
" MASHAAL"
हे शिंदेगट औट घटकेचा आहे.
सर्व बरबाद होणार हे नक्की...!
Serv barbaad honar he Nakki 👍👍🙏🙏👌👌
अति घाई संघटक नाही असे काम शिंदे साहेबांचे झाले आहे
शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
चिन्ह धगधगती मशाल..
⛳🔥⛳
अपाञ झाले की सवॅच संपले
Apatr hot nahit bhawa te bcz bjp chi satta ahe mhanun tr yanni gaddari keli ahe bjp sagal manage karnar ani MH chi vat lavnar
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray jindabad
उद्धव बाळासाहेब ठाकरे.. ❣️❣️❣️
वाघालाच जंगल सांभाळता येते
🤦♀️🤦♀️😝😝
🤦♀️🤦♀️😆😝
जय महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 👍👍
Only Udhavji balasaheb thackre saheb shivsena jindabad
बरेच आमदार माघारी फिरणार आहे शिक्का पेक्षा माघारी बर अस आमदार विचार करतात
आता जरी माघारी फिरले तरी कोणतच पद मिळणार नाही लक्षात ठेवावं.
barobar
40 ची वाट लागणार आहे आणाजी पंतांच्या नादाला लागल्यामुळे . यांचा आनंदाचा बुडबुडा विस्तरणांतर फुटणाराच आहे .
😂
barobar
दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्याच स्वताच कधीच चांगलं होत नाही
🔥🚩 उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
Gaddar Shinde
Udhav Thakre 🚩🙏🙏
फक्त आणि फक्त एकच साहेब उद्भव ठाकरे साहेब.
ठाकरे सेना 💐💐🌷🌷🌹🌹
विजयी भव 🚩
Sirf thackrey🔥❤️
Only Udhav Balasaheb Thakare vs Sagale .....
Pan only Thalare Brand
🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
फक्त ऊदधव बाळासाहेब ठाकरे
shivsena
Udhav balasaheb Thakare shivsena
SHIVSENA MAHARASHTRA UDHAV BALASAHEB TAKHARE SAHEB 🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
100% Uddhav saheb 🚩🚩🚩🚩
गद्दारोंकी उलटी गिनती शुरू 😇😇सत्य की होगी जीत! गद्दारो नरक में भी पाप से ना पाणी सकोगे छुटकारा! शाप है! 👉
डरने की कोई बात नहीं.कोई भी वापस जा नहि सकता.स्वायत्त यंत्रणा दरवाज्यात काठी घेवून बसूनच आहेत.!!
50 खोके एकदम ओके वाल्या गद्दारांना, बीजेपी चे पाय चाटणार्याना अद्दल घडवा.
नक्की च साहेब🙏🙏🙏
ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल. जनता सुज्ञ आहे
छान विश्लेषण
40 jananche avghad zalay !!!
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
दुसऱ्या साठी खडा खोदतो त्याला च त्या खड्ड्यात जावं लागतं शिंदे साहेब गदारानो
जय महाराष्ट्र जय शिवसेना जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
माझे एक मत आहे गेलेल्या चाळीस आमदारांनी परत आपल्या शिवसेनेमध्ये यावं आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करावा कोण मुख्यमंत्री झाला कोण मंत्री झाला हे महत्त्वाचं नाही शिवसेनेने महाराष्ट्राचा उत्कर्ष केला हे महत्त्वाचा आहे मंत्री येतात मंत्री जातात पदे येतात पद जातात पण महाराष्ट्र उत्कर्ष करणारा एकमेव पक्ष असेल तो शिवसेना शिवसेना म्हणून आपल्या सगळ्या गेलेल्या आमदारांना एक विनंती आहे की आपण एकजुटीने काम करावं कोण मोठा आणि कोण लहान हे महत्त्वाचं नाही फक्त महाराष्ट्राचा उत्कर्ष हाच मोठा माझे मनापासून विनंती सगळ्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना सगळे हेवेदावे विसरून आपण एकत्र येऊन महाराष्ट्राचा इतिहास घडवावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आई तुळजाभवानी आई अंबाबाई तुम्हाला ही बुद्धी देऊन एवढीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षा शिवसैनिक सगळे एकत्र येऊन
त्यांच्याकडे भाषण कोण करणार हि काळजी आमदारानां पडलिय
तुमच्या.आमच्या भावना ना कोण विचारतो?
आता त्यांनी कितीही परत येण्याचे ठरविले तरी?
फडणवीस 🙄बी.जे.पी. 🙄आणि ई.डी. 🙄त्यांना परत येऊ देईल का?
अहो🙏त्या संजय राऊत 🙏यांना लाखो लोक बड बड करतो म्हणून शिव्या द्यायचे?
आता सगळेच गप्प आहेत 🙄ते सुद्धा बी.जे.पी. मध्ये गेले असते तर सुखात असते💥 पण आज ते तुरुंगात आहे💥
पक्षासाठी 💥त्याच्या सन्मानासाठी लढत आहे🙏
पण ह्या गद्दार मंडळींना हे झेपले नाही🙄म्हणून तर पळाले 🙄आणि असल्या माणसांची समजूत,विनवणी करण्याची काय गरज?
मराठी माणूस नेहमी म्हणतो की,
बचेंगे तो और भी लढेंगे! 🙏🙏🙏
उद्धव ठाकरेंकडे तेव्हढी दूरदृष्टी असती,तर अजून काय हवं होतं?
दुसरा कुणी असता,तर त्याने त्याचवेळेला शिंदेंशी बोलून त्यांची तक्रार समजून घेतली असती, गैरसमज दूर केला असता आणि पक्षातील ही गोष्ट चव्हाट्यावर येऊच दिली नसती पण उद्धव ठाकरेंसारख्या अपरिपक्व, आत्मकेंद्रित,अहंमन्य आणि आपण स्वतः सोडून इतरांना तुच्छ समजणाऱ्या माणसाकडून ही अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे म्हणा!
ह्या माणसाला इतरांची आठवण तेव्हाच येते,जेव्हा त्याला स्वतःला गरज लागते, हे अनेक वेळा दिसलं आहे.
एकदम बरोबर
🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Only uddhav saheb
उध्दवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
Great person Udhavji Thakre Jay Maharashtra
एकच शेना शिवशेना ठाकरे शेना मशाल जय महाराष्ट्र
अशीच मशाल धगधगत ठेवा.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
उद्धव साहेब 🙏🙏👍👍👍👍👍👍👍
Only uddhav balasaheb thakre🔥
Uda very nice 👍👍👍👍👍
फक्त आणि फक्त ऊद्दव ठाकरे
Shinde ni swatacha Paksha banvyla pahije hota gaddari nahvati karaychi aata basa sagle ghari
कुटुंब प्रमुख - उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल विजयीभवः
🔥🔥🔥🔥🔥
❗❗❗❗❗
भाजपने चिन्ह जसं गोठवलं तसं या 40 जणांना गोठवणार हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्यातले आमदार घरवापसी करणार , शेवटी जिथं जन्म झाला ना तुमच्या राजकारणाचा तिथंच येणार हे नक्की
People accept early mashal symbol
उद्धव बाळासाहेब ठाकरे
Udhav thakre saheb 🚩🚩🚩🚩