अंतरंग दशावताराचे | दशावतार कलावंत नितीन घाडीगावकर यांची विशेष मुलाखत |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #PRAHAAR_DIGITAL | #KONKAN | #SINDHUDRG_RATNAGIRI
अंतरंग दशावताराचे | दशावतार कलावंत नितीन घाडीगावकर यांची विशेष मुलाखत
keywords : -
dashavatar natak malvani
dashavatar natak company
dashavatar natak mandali
dashavatar natak new
dashavatar natak comedy
dashavatar natak live
dashavatar songs
दशावतार नाटक
Dashavatar natak
mulakhat
दशावतार कोकण
konkan
kokan
sindhudurg
sindhudurg news, kudal news, kankavli news, sawantwadi news, vengurla news, vaibhavwadi news, devgad news, malvan news, ratnagiri news, rajapur news, lanja news, devrukh news, sangmeshwar news, guhagar news, chiplun news, khed news, dapoli news, banda news, redi news, aamboli news, goa news, kokan news, konkan news, live news
Khup chan❤❤
❤❤❤❤❤
🌹🌹🌹👍👍👍🙏
Ek no dada ❤️❤️❤️❤️
वा खुपच छान अप्रतिम .🙏🙏
नितिन तु मला गुरू स्थानी आणि आपला आदर्श म्हणून मान देतोस.पण तुझं मनापासून अभिनंदन करावसं वाटतं कारण तु स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलस.भावी वाटचालीसाठी लाख शुभेच्छा.
दशावतारी स्त्री कलाकार
सुधीर तांडेल.
मुलाखत खूप सुंदर झाली.
धन्यवाद
@@PrahaarDigital tzb
Ykxn
Bunty kambli yancha interview ghay
Ho please ghya lavkrch...
Mast dada👌👌
खरच मी पाहीलेली आणी माझ्या अजुनही आवडीची तसेच आठवणीतील भुमीका वालावलकर दशावतार नाट्य मंडळातील गाजलेल चरीत्र तुळजाभवानी लोकप्रिय राजा उदय राने कोनसकर यांनी साकारलेला सुंदर आणी नितीन घाडिगावकर यांनी साकारलेली रुपा खरच लय भारी 👌👌👌👌
अगदी बरोबर
मला मराठी भाषा कळत नाही आणि बोलता येत नाही, पण एक रंगमंच कलाकार म्हणून मला त्या सर्व महिला पात्रांना पाहायला आवडते ज्यांनी मला अभिनय कसा करावा हे खूप शिकवले, दशावतारचे आभार.
खुप छान चांगली मुलाखत वाटली धन्यवाद
मस्त गप्पा..अतिशय सुंदर
शाब्बाश नितीन. खरंच, तुमची स्रीवेशातील वेषभुशा, तुमचं उत्स्फुर्त लकबदार स्री-आवाजात बोलणं, तुमची शुद्ध मराठी भाषा, तुमची स्मरणशक्ती, तुमचा प्राणामिकपणा, दुसर्यांना योग्य ते श्रेय देण्याची तुमची -कृतज्ञ राहण्याची वृत्ती हे सगळेच आवडले, कुठेतरी मनात खोलवर भावले. असेच पुढे जा! कधी तरी नक्की भेटूच !
दशांवतारी नाटकातील पुढील उज्वल कामगिरीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा🙏
Khup chan kam karta nitin ji tumchi kala ashich rangat javo hi ishvar charni prarthana
सुंदर मार्गदर्शन 👌👌🙏🏼
Va niteen tula omkar cricket clab malond kadun pudil vatchalis kup subescha👌👌👍
Khup mast😍😍😍😍👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻
आपणास व दशावतार कलावंतांना खूप शुभेच्छा.
खुप छान मुलाखत ,💐💐👑💐💐
सुंदर. 💐💐
वा छान सुंदर
Chhan interview...Pride of kokan
वेशभूषा अप्रतिम👌👌
खरोखरच तुम्ही अप्रतिम अहात तुमची भूमिका बघण्याचं प्रत्यक्ष योग आला नाही पण मुलाखतीत प्रश्नांना ज्या प्रकारे तुम्ही उत्तरं दिलात तया वरून तुमची प्रतिभा काय ते लक्षात येते
पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्या
खुप छान 👍🏻👌🏻👌🏻
अतिशय सुंदर मुलाखतीची सुरूवात चांगल्या प्रस्तावाचे केली अप्रतिम शब्द रचना वा$$$वा$$
👌👌👌
Khup chan nitin Bhai best of luck khup khup mota ho ajun
Bhari
Nice🙏👍
Jay Shree ram💐
अप्रतिम घाडीगांवकर साहेब
अप्रतिम 😊👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान मुलाखत!👌👍😊💐💐
Very nice Dada
Nitin ghadigavkar no pz
अप्रतिम मुलाखत 👌👌
छान सर सुंदर मुलाखत
सुंदर दादा
Sundar bhava
Looking cute in saree as a real lady
Amcho Gav Valo
Very Good Keep It Up
अप्रतिम
खुप सुंदर काम स्त्री पातत्रचे
Nice
Bhari mitra khup bhari
Mast ghetali mulakhat 😍😍
अप्रतिम मुलाखत
Nitin sir 🙏 🙌 mast mahiti dilit tumhi great kalakar ahat pranam tumhala mi lahan panapasun dasavatari natak bhagat alo ahe I love ❤️ ❤️ da.natak vaibhav sir 2 rya gavatil pan kalakaran chi mulakat ghya please i love ❤️ ❤️ my kokan 👌👌👌👌🙏🤣🙏🙏💞💖💕💖👍👍
मुलाखत खूप उंचावर असणारी, छान.श्री नीतीन यांनी स्त्रीवेशात येऊन बरीच माहिती दिली,व्वा.
Khup chan phudil vatchalis hardik shubhecha 💐🎉
अभिनंदन नितीन भावा
माझ्या मनात तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमचं कौतुक करायचे आहे खूप सुंदर अभिनय व अदाकारी सादर करता👌👌👌
Hallo mi pan malvan cha ahe pendur gav maz so i love ❤️ ❤️ my kokan and sarv kahi kokanatil far bar vatat gavachi kay 💖 ❤️ batami v sarv programs love ❤️ ❤️ too much 💖 🙏🙏👍👍🐓🐓
दशावतार कधी आला? पूर्वी कशा प्रकारे दशावतार होत होत? त्याकाळी लिखाण कशा प्रकारचे होते? दशावतार सुरुवात कधी झाली? कृपया हे प्रश्न विचारावे
Khub chan bhawa ❤️
सुंदर विचार नितीन दादा
🙏मस्त 👌👌👍
आमचे मित्र: नितीन घाडी
छान सुंदर मुलाखत, असेच कोकणातील कलाकारांचे मुलाखत तुम्ही घ्यावेत धन्यवाद
दशाअवतार नितीन याचं मनापासून धन्यवाद. एक दशाअवतारी नाट्य प्रेमी.गोविंद नाईक माणगाव, कुडाळ.
Make up pn chanch
सिंधुदुर्ग कलेचा वारसा जोपासणारे आपण गुणी कलावंत आपणास लाख लाख शुभेच्छा
खुप खूप छान
नितीन घाडीगांवकर यांस अनेक शुभ आशीर्वाद
पुढील वाटचालीस शुभेछा
कोकणातील पारंपरिक लोककला जोपासत ठेवा
फ
,
किती क्लिअर बोलतो जरा पण अडखळत नाही
Khup mast😍😍😍👌👌👌👍👍
👌👌