जेष्ठ दशावतार कलावंत मंगेश राणे यांची विशेष मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #PRAHAAR_DIGITAL | #KONKAN | #SINDHUDRG_RATNAGIRI
    जेष्ठ दशावतार कलावंत मंगेश राणे यांची विशेष मुलाखत
    mangesh rane
    corona update, corona breaking,
    sindhudurg news, kudal news, kankavli news, sawantwadi news, vengurla news, vaibhavwadi news, devgad news, malvan news, ratnagiri news, rajapur news, lanja news, devrukh news, sangmeshwar news, guhagar news, chiplun news, khed news, dapoli news, banda news, redi news, aamboli news, goa news, kokan news, konkan news, live news

Комментарии • 46

  • @sadamestry9689
    @sadamestry9689 2 года назад +1

    राणे साहेब एक नंबर मुलाखत
    धन्यवाद

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 2 года назад +7

    खरंच मनापासून धन्यवाद प्रहार डिजिटल चे साक्षात कृष्ण दर्शनाला आणीलात 💐💐💐💐

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 3 месяца назад

    एकदम जबरदस्त 👌👍🔥❤️

  • @bhaveshrane
    @bhaveshrane 2 года назад +10

    आमच्या रेडी गावचे कलारत्न, रेडी गावची शान जेष्ठ दशावतार कलाकार, आपल्या कलेस साष्टांग दंडवत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anjaligawade9486
    @anjaligawade9486 2 года назад

    सुंदर मुलाकात 👌

  • @ankushraneofficial6620
    @ankushraneofficial6620 2 года назад +2

    वा दादा जबरदस्त . रेडी गावचा राजा
    आमचे दशावतार कलेचे मार्गदर्शक दादा राणे .
    जयसिंग (भाऊ) राणे यांनी मुलाखत बघितली तुमच्या मैत्री ला सलाम

  • @sandeshdesai3023
    @sandeshdesai3023 2 года назад +5

    दशावतार कलेचे मर्म सांगितले दादांनी.👌
    संदेश विश्वास देसाई
    कळणे ,दोडामार्ग

  • @rohiniparab2108
    @rohiniparab2108 2 года назад +1

    माझे मामा,
    खूप छान अनुभव सांगितला तुम्ही 🙏

  • @bhanudasnaik5328
    @bhanudasnaik5328 2 года назад

    चांगली मुलाखत

  • @dhananjaygodkar3299
    @dhananjaygodkar3299 2 года назад +1

    आपले अनुभव सांगत जुन्या आणि नवीन दशावतारतील फरक सांगितला.आणि नेहमी प्रमाणे श्री.खानोलकर यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर श्री.राणे यांना बोलत केलं🙏🙏🙏

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 2 года назад +1

    कलाकार दशाअवतारी सुरेश गावडे.महादेव लोट याना मुलाखतीसाठी घेऊन या.

  • @loveb-3428
    @loveb-3428 2 года назад +3

    खूपच छान माहिती दिलीत काका तुम्ही
    तुमचा आणी सुधीर काकांचा प्रसंग सांगितलात
    एका मेणात 2तलवारी राहू शकतात
    भूमिका पहीली की दुसरी यापेक्षा
    राजा तो राजाच
    तुम्ही मोठे आणी लोकप्रिय का यातूनच समजते
    नक्कीच काका
    दोन लोकप्रिय राजा तुम्ही, पण घरगुती भांडणासारख रंगमंचावर कधीच अभिनय केला नसेल तूमचा कलाविष्कार रसिकांना एक पर्वणीच होती
    हौशी नवशी आणी गवशी रसिक तुमचासारख्या भाषाशैली नटवर्यासमोरच नतमस्तक होतात

  • @devidasmithabavkar11
    @devidasmithabavkar11 Год назад

    Kharch kup sundar ase kalakar

  • @seemagawade4469
    @seemagawade4469 2 года назад +1

    Mama mast👌💐

  • @मीएकदशावतारकालाप्रेमीविशालरेग

    उत्कृष्ट खलनायक पप्पु नादोस्कर यांची मुलाखत घ्या

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 2 года назад

    कलाकार कांता मस्त्री चं नाव घेतलं खुपखुप धन्यवाद असा तो कलाकार कांता मेस्त्री

  • @anjaligawade9486
    @anjaligawade9486 2 года назад

    कोकणचा राजा दादा राणे

  • @pravinparab3274
    @pravinparab3274 2 года назад

    सुंदर मुलाखत

  • @nikitasalgaonkar8083
    @nikitasalgaonkar8083 2 года назад

    सुंदर 👌👌👌

  • @prashantrawool8381
    @prashantrawool8381 2 года назад

    Khup chhan 🙏💐

  • @s.gaonkar6982
    @s.gaonkar6982 2 года назад +1

    माझे आवडते दशावतारी कलाकार
    त्याच्या नावावर नाटके चालायची
    महान कलाकार

  • @pkerkar02
    @pkerkar02 2 года назад

    Nice

  • @sudhirgawande55
    @sudhirgawande55 2 года назад

    राजा गोपीचंद नाटकातील अप्रतिम भुमिका

  • @maheshshetye9460
    @maheshshetye9460 2 года назад +1

    Mahan natya kalakarala manacha mujara

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 2 года назад

    सुंदर उपक्रम नवोदित कलाकारंना योग्य मार्गदर्शक ठरेल यात दुमत नाही

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 2 года назад

    कलाकार. श्री.मंगेश राणे कोणत्या कंपनीत होते

  • @gangaramnaik157
    @gangaramnaik157 2 года назад

    amche prenastan ani amchya gavchi shan mast khup chan kaka

  • @OmkarGawas-rw8fr
    @OmkarGawas-rw8fr Год назад

    ❤😂

  • @Sachet9721
    @Sachet9721 2 года назад

    😊 अप्रतिम 🙏🙏
    प्रभाकर पार्सेकर यांची भेट कधी होईल? 🙏

  • @prasadz3192
    @prasadz3192 2 года назад

    🙏🙏

  • @swarupanandprabhu7734
    @swarupanandprabhu7734 2 года назад +1

    गोविंद तावडे म्हणजे म्हाणकर महान या गावचे म्हणून म्हाणकर..

  • @pareshnaik7065
    @pareshnaik7065 2 года назад +1

    सुंदर मुलाखत 🙏🙏🙏
    स्क्रीनवर सुरू असलेल्या नाटकाचे नाव काय?

    • @VinayakBhagwat_Kokan_Explore
      @VinayakBhagwat_Kokan_Explore 2 года назад +3

      ८ मार्च २०१९ रोजी सिद्धेश्वर रवळनाथ देवस्थान, खानोली, येथे संपन्न झालेल्या #जेष्ठ_कलाकारांच्या संचातील #प्रल्हाद_पुत्र_विरोचन नाटक

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 2 года назад

    मुलाखतीत काही स्मरणीय भूमिकांची झलक दाखविली गेली तर मुलाखतीत जिवंतपणा येईल कलाकारांचे वय जमेत असावे

  • @anjaligawade9486
    @anjaligawade9486 2 года назад

    मला फोन नंबर मिळेल का

  • @vishnusawant1218
    @vishnusawant1218 2 года назад

    आरवली गावात एखादा प्रयोग करावा, जेणेकरून आपला राजा पहायला मिळावा

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 2 года назад

    तेव्हा दशाअवतारी कंपन्या ९ होत्या १९७५-८० पर्यत आता कंपनी १३० झाल्या २०२२ साली.

  • @rajanmestry5196
    @rajanmestry5196 2 года назад

    Kalakaracha speast. Photo takat ja

  • @shrirampadgaonkar5014
    @shrirampadgaonkar5014 2 года назад

    दादा राणेंच्या फोन नंबर द्या कृपया

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 2 года назад

    गोविंद मानकर आडनाव नाही तावडे

  • @sakharamsawant8775
    @sakharamsawant8775 2 года назад

    सुंदर 👌

  • @ravindrateli5443
    @ravindrateli5443 2 года назад

    सुंदर मुलाखत ,