दशावतार स्त्री रंगभूषा आणि वेशभूषा कशी केली जाते याचा पूर्ण व्हिडिओ... Dashavatar folk arts make up
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- दशावतार स्त्री रंगभूषा आणि वेशभूषा कशी केली जाते याचा पूर्ण व्हिडिओ...
कलाकार - श्री विनोद परब ( मालवण)
बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ - दोडामार्ग
Dashavatar folk arts makeup
A video of men performing this art in the guise of women.
Dashavatar aani barach khahi..
Kokan Art Dashavatar
बहुत सुंदर 👌 मैकअप
🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
बहोत बढीया 🎉🎉🎉🎉
खूप छान काही ,मिनिटांत हे तयार होतात आणि खूप सराव झालेला असतो
Hi Bhari Gate up Kailash Khoob Sundar
लय भारी . एक स्री पात्र करणं सोपं आहे परंतु . मेकअप करणं अतिशय अवघड गोष्ट आहे. .
या दादा नी खुप मेहनत घेतली आहे.
सलाम
अप्रतिम
राधे राधे
Lai bhari dista rao
Nice
Agadi Chan 👌👌👌👌
अगो एका हातीत वेगळी काकना आणि दुसऱ्या हातात वेगळी काकना भरलय मगो बघ ती 👍👍👍👌👌👌👌
पण खूपच मजा येते सर्वांचा च मेकअप करताना आणि नाटक बघता बघता इकडे धावत येणे आणि परत नाटक बघण्यासाठी स्टेज समोर धावत जाणे हे लहानपणापासून मी केलंय त्यामुळे माझ्या गावातील दशावतारी नाटक काही झाले तरी मी जागरण करून बघतोच
खूप मेहनत आहे
Bare
कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये शिकलीस ग वा अती सुंदर हा ❤❤❤
This is you