खूप खूप छान अभिमानास्पद आपण कोणाचीही मदत न घेता केलेला उत्कृष्ट मेकप आपल्या कडून भरपूर शिकण्या सारखे आहे धन्यवाद आपल्या कडून अशीच कला सादर होऊन आपले नाव सातासमुद्रापार होओ अशा आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
100% खरय......स्वतःचा मेकअप, करेक्ट पाठांतर, संवाद चुकू नयेत याची काळजी, आणि चुकलाच तर एकमेकांवर विश्वास ठेवून सांभाळून घेऊन कला सादरीकरण चालू ठेवणं . यासाठी या आपल्या कोकणातील या कलेला आणि कला जपणाऱ्या कलाकारांना साक्षात दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏.........उत्तरोत्तर ही कला बहरत जावी.....हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
धन्यवाद माऊली कोकण कला दर्शन RUclips channel 🎬कोकणातील नवनवीन दशावतार व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो.* *!!! तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की Like आणि Share करा आणि Channel वर नविन असाल तर Channel ला नक्की 👉SUBSCRIBE👈करा आणि बाजूची BELL🔔 वर क्लिक करा.!!! 🎹*
केवळ अप्रतिम ..... अप्रतिम ....... अप्रतिमच ...... फक्त आणि फक्त ..... शब्द नाहीत ......❤❤❤
खूप खूप छान अभिमानास्पद आपण कोणाचीही मदत न घेता केलेला उत्कृष्ट मेकप आपल्या कडून भरपूर शिकण्या सारखे आहे धन्यवाद आपल्या कडून अशीच कला सादर होऊन आपले नाव सातासमुद्रापार होओ अशा आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
❤❤कुठल्याही मेकअपमन शिवाय आपला आपण मेकअप व वेशभूषा करण हीच खूप मोठी कला आहे सर्व स्त्री साकारणाऱ्या या कलावंतांना सलाम.
छोट्याश्या आरशात ईतका सुंदर मेकअप केला, मोठ मोठ्या पार्लर सारखा, अप्रतिम सौंदर्य आणि कला
मेकअप आणि वेशभूषा अप्रतिम आहे.
एखाद्या स्त्रीलाही एवढा मेकअप आणि वेशभूषा जमणार नाही.खुपच सुंदर.🎉🎉🎉🎉❤❤🎉
❤
दूसरे बाल गंधर्व म्हटले तरी हरकत नाही खूप खूप छान मनापासून सलाम 👌👌
गणेशाचा आशीर्वाद आहे म्हणून हाती कला आहे. तुम्हाला शुभेच्छा 🙏🏾
सर्व स्त्रियांना लाजवेल असा मेकअप केला आहे अप्रतिम 👌👌👌
माझ्याकडे काही शब्दच नाहीत अप्सरे लाही मागे टाकेल असे लावण्य आहे माझ्या मित्रा फारच छान❤😅
वाह, तुम्ही खरंच उत्तम आर्टिस्ट आहात!खूप प्रगति लाभो तुम्हाला💐💐💐👌👌👌👍❤❤❤❤
दशावतार कला ही आपल्या कोकणातील आदर्श संस्कृती आहे.. धन्य ते कलावंत.. आणि विशेष म्हणजे या नाटकाचं लिखित स्क्रिप्ट नसतं....🎉🎉🎉
एक.नबर.भावा
खुप खुप छान आज परत एकदा हा विडीओ शोधुन पुर्ण विडीओ पाहिला
Dhanyawad stay tuned
लय भारी अावडल
बापरे कीती हा आटापिटा खरच
वाटत तीतकस सोप नाही .
धन्य ती नाट्य संगीत कला
ग्रेट. खरोखर. तुम्हा लोकांमुळेच हि कला अजून जीवंत आहे.
खुप मेहनत आहे, खुप छान, यशस्वी व्हाल, धन्यवाद
लय भारी वेशभूषा सोताची वेशभूषा सोता केली खूपच सुंदर ❤👌👌👍😂लय भारी
अतिशय सुंदर मेकअप... हुबहूब बालगंधर्व...
हेच खरे कलाकार आणि कला प्रबोधन नमस्कार.....👍👍👍👍
Excellent ❤❤❤❤
Many many thanks
👌👌मनापासून मानाचा मुजरा 🙏🙏अजिंक्य मित्रा.. 💐💐💐👍👍👍
खुपच छान! सलाम माझ्या कोकणच्या दशावतार लोककलेला!🎉
अतिशय सुंदर मेकअप छान बालगंधर्व
Baap re, ekhadya bailahi mage takel itka sunder makeup aani hairstyle, agdi सराईतपणे keliye.khup sunder distay.👌👌
God bless you always 🙏🙏
शब्दच नाही कौतुक करायला, केवळ अप्रतिम
❤🙏Salam 🙏 Super 👍 Lajwab...Kalakar...waaaaa❤❤❤❤❤❤Singer Salim Shk shahada
अप्रतिम शब्द हि कमी पडेल एवढे सुंदर मेकअप आहे . आपल्या भावी अदाकारीस खुप साऱ्या शुभेच्छा .
उत्कृष्ट!खरचं ओळखाक नाय ईला बाईचा पात्र पुरुषानं केला हा म्हणान.
Seriously salute ahe tumcha talent la ❤god bless you 🥰❤️❤️❤️❤️kokankar rocks ❤🎉😎😎😎😎😎😊
अप्रतिम मेकअप करता तेही एका छोट्या आरश्या समोर हाताने खूप छान कला आहे तुमची 😊
Chhan apratim
Supper luck
अजिक्य गवस मनापासून धन्यवाद हे एवढं सगळं सोपं नाही ते तुम्ही करता दूसरे बालगंधर्व आहात कौतुक करावं तेवढं कमीच आहे खरोखरच
कमाल आहे.खरच सुरेख.
व्वा व्वा छान अप्रतीम खूप खूप शुभेच्छा
Khup Chan ntlss bhava god bless you ❤❤🎉🎉
गजब यार..एकच शब्द"अप्रतिम"
खुपचं सुंदर आणि छान मेकअप करता तुम्ही 👌👌
विडीओ इतकं समृद्ध आहे की
कलाकार आणि कला एकजीव होतांना दिसत, धन्यवाद
धन्यवाद माऊली ❤️
Excellent talent in my Kokan. Miss a lot. . ❤❤
वा. छान. सुंदर. अजिंक्य आणि विलास काका. झोळंबे गावची शान.
अप्रतिम. ❤️भावा. खूप नाव कमव.
धन्यवाद दादा
आपले,कलेला सलाम सर.
So confident...very nice .❤
Ajinkya Gavas you are best Artist we salute you for your very best performance as Lady Actress in Dramas.
Ek nabar bhava🎉🎉🎉🎉
जबरदस्त छान 👌
अप्रतिम, कमाल आहे. हे खरे कलाकार.
उत्कृष्ट मनमोहक
Khuppppppppppppp Sunder 😊
फारच सुरेख 👌! स्वतः चा मेकअप स्वतः च करतात ? छानच केलाय मेकअप 👌प्रश्नच नै !
Tyanch kam pn bghaychay. ... Chan मेक अप केलाय 👌
Channel var ajgaonkar dashavtar navane playlist ahe ti check Kara mauli ahet त्यांचे व्हिडिओज
Very very nice 👌👌👌👌
फारच छान भावा
Sunder ati sunderr
मस्त मेकअप. 💐
100 तोफांची सलामी
खूप छान
गवस खरोखरच. धन्य. आहेस तू
अप्रतिम सौंदर्य ❤
अप्रतिम खूप सुंदर दिसत आहे ❤
khup chan keep it up u ve no words .
तुमच्या उत्कृष्ट मेकअप साठी मानाचा मुजरा. स्त्रीलाही लाजवेल असा मेकअप
Khuac chan ❤
एकच नंबर वा👌👌👍🙏
अप्रतिम मस्त
खूपच सुंदर अजिंक्य❤
अप्रतिम खुपच छान.
एकदम छान कळकुर्ती स्वतःचा स्वतः मेककप करन
sundar veshabhusha Jay kokan
Wow very nice ❤
Bivuti ful baicha vesht ❤❤❤❤❤❤
Khup khup Sunder
अप्रतिम वेशभुषा 🙏
अप्रतिम वेशभूषा 👌👌👌
स्त्री पात्र साकारण वाटतं तेवढं सोपं नसतं.
Nakkich
100% खरय......स्वतःचा मेकअप, करेक्ट पाठांतर, संवाद चुकू नयेत याची काळजी, आणि चुकलाच तर एकमेकांवर विश्वास ठेवून सांभाळून घेऊन कला सादरीकरण चालू ठेवणं . यासाठी या आपल्या कोकणातील या कलेला आणि कला जपणाऱ्या कलाकारांना साक्षात दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏.........उत्तरोत्तर ही कला बहरत जावी.....हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सुंदर अप्रतिम ❤
खूप सुंदर ❤
खुप सुंदर
खुप सुंदर
खूपच सुंदर!
very.nice.i.have.also.artist
Wahhh.... ❤❤❤
Dada faarach chan mala dashavatar baghayla khup aavadtat mi govechi asun
धन्यवाद माऊली
कोकण कला दर्शन RUclips channel 🎬कोकणातील नवनवीन दशावतार व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो.*
*!!! तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की Like आणि Share करा आणि Channel वर नविन असाल तर Channel ला नक्की 👉SUBSCRIBE👈करा आणि बाजूची BELL🔔 वर क्लिक करा.!!! 🎹*
Asa mi , tasa mi❤
अप्रतिम 👍🌹
Ek no makeup ajinkya
फारच छान
Nice 👍👍👍
जबरदस्त
खरचं कौतुक करायचा तितक्या कमी हा... इतक्या भारी... बघुकच भारी वाटला एकदम... माझो काका पण दशावतारात काम करता...देव बरा करो...
Nav sanga na mauli tumchya kakanch
khup chan
Kontya dashvtar company mdhe aahe
Aajgaonkar dashavtar
कला❤❤❤❤❤
Super
👌👌❤
🎉❤
hatts of u ajinky
Bhari
Dashawtar kalawantana vinamar Abhiwadan
उत्कृष्ट आरटीष्ट
धन्यवाद माऊली
Wow