आई ची रेसिपी एकच नंबर. आई आज खूप छान साडीचा कलर होता .तुम्हाला छान दिसत होता 👌👌😘😘 छकुली ला 4 महिन्याचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😘😘🍰🍰छकुली रंजिता साठी खूप लकी आहे. 😊छकुली ला पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. प्रतीक आणि आईची तु तू मै बघायला खूप मज्जा येते. 😀रोहन विडिओ खूप छान 😊😊
प्रतिक ताईची खूप मस्ती करतो मजा येते.तरी प्रतीक एक वाक्य लहान भावा बहिणी चे असते दादा लाडका ताई लाडकी त्याला बर दिल केल तिला बर दिल केल ताई बोलते एक वाजता ऊन येथे तेव्हा रोहन बोला आईने बोलावले आहे तेव्हा हसायला आले👌👌👌👌👍👍👍👍🎊🎊🎊🎊🎊
आम्ही साखर टाकून करतो चिक, पण मला आजीची रेसिपी आवडली. मी नक्की ट्राइ करेन😊साडी मस्त नेसली होती आज, खूप छान दिसत होती आजीला❤😊 दादा मला पण वाटत १/२ दिवस आधी दाखव छकुलीला कारण बारश्याच्या वेळी ती सगळा दंगा वगैरे बघून चिडलेली असेल, रडणार सारखी, चिडचिड करणार मग तिच्या आसपासच्या माणसांना पण काही सुचणार नाही, बाकी १/२ दिवस आधी काय न बारश्यादिवशी काय, आम्हाला एकच पडेल म्हणजे २ दिवसाचा फरक असेल ना😊 आता असेपण १५ दिवस राहीलेत दिसायला ती😊❤ व्हिडीओ मस्त झाला❤😅
आई खरच खूप छान दाखवला विडीवो आई तुम्हाला तरी दुधवाला आणुन देतो आम्हा ला मिळत नाही तुम्ही दाखवला का आम्ही तयार असतो ते घेऊन येतो नाही तर गिरगावात माझें मावशे घेऊन पाठवतात आई मावशीने खुपच छान रेसिपी दाखवली आई छानच रेसिपी दाखवली खुप छान झाला खरवस तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव हीच सदगुरू चरणी प्रार्थना ओवीला आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद आणि गोड गोड पापा रंजिता खुप खुप शुभेच्छा छकुलीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा
खुप छान रेसिपी आई आणि साडी तर खुपचं छान तुम्हाला दिसत पण छान होती आईचं आणि प्रतिक चं जोक भारी 😂😂 मागे 🚗 सुकी मच्छी आता पापड कुरडया सुकत घातलेले होती छकुली 4 महिन्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन आमच्याकडे पण हळदीला मासांहारी चं असत दारु पण असते पण आता समाजाने थोंडी बंद केल्यामुळे कमीजणांकडे भेटत नाही कोकण रायगड मुरुड जंजिरा ❤❤
छान झाली रेसिपी आई.❤. happy birthday chakuli 🎉🎉🎉.रोहन दादा छकुलीला बारशालाच दाखवा . इतके दिवस वाट पाहिली आहे अजून १५ दिवस वाट पाहु .आई साठी छान नेसलात 👌👌👌👌
Jay sadguru. Hi How are you everybody. Rohan partik is right lackh cha gadi var dabbe Sukhvyacnahi . Aai recipe is nice and i have tasted it very yummy 😋. Aai chi ani partik chi Jugal Bandi is like a tom and jerry. 😊. Enjoy Jay sadguru
Hahahahaahah kay re baba kaku mhanje kaku 😂 Hya Pratik la baghun mzya Husband chi athavn zali Fekun dein 😂😂 That's so funny Gadivar Valvan Sukavatana pahilyanada pahila mi 😅
रसिकाताई , खरवस एकदम मस्त झाला असावा ह्यात काही शंकाच नाही .मी ही आजच केला होता फक्त मी त्यात मिरी घातली नव्हती ,आता पुढच्या वेळेस नक्की मिरी घालून करून पाहीन. रोहन छकुलीला कधी दाखवावे हा पूर्णपणे तुम्हा सर्वांचा प्रश्न आहे , सर्वांप्रमाणे मलाही उत्सुकता आहे पण बारश्याच्या दिवशी दाखवले तर बरे असे मला वाटते .
वा नेहमी प्रमाणे खूपच भारी रेसिपी.व्हिडिओ पाहून जुन्या मच्छीच्या व्हिडिओ ची आठवण झाली त्यावेळी ही प्रतीक दादा असेच होते😂.खूप सुंदर व्हिडिओ.happy 4th b day छकुली ❤
आईची रेसीपी खूप छान आहे म्हणून आम्ही चिकदूध बनवतात तेव्हा आमची आई चिकदूध मध्ये साखर टाकतात मला खूप टाकून आवडते आईची चिकदूध बनवितात पाहिले तेव्हा तोंडाला पाणी आले❤❤❤❤
Pratik, aai and gadi .. pratek gharachi kahani ... mast majja ali
Khup chan kharvas receipe amhi jeera ani kaali miri nahi ghalat
Taai gadhi var sukhat naka ghalu
Rohan tuzya maushi khup chan aahet 👌👌
Aai sadi ekach no ..... recipe pan ek no....🎉🎉🎉🎉
Chakuli lucky charm aahe Ranjita sathi....
आई ची रेसिपी एकच नंबर. आई आज खूप छान साडीचा कलर होता .तुम्हाला छान दिसत होता 👌👌😘😘 छकुली ला 4 महिन्याचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😘😘🍰🍰छकुली रंजिता साठी खूप लकी आहे. 😊छकुली ला पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. प्रतीक आणि आईची तु तू मै बघायला खूप मज्जा येते. 😀रोहन विडिओ खूप छान 😊😊
छान रेसिपी आईनची...खरच..योगायोगच म्हणाव लागेल...छकुलीच्या चारही वाढदिवशी रंजिता चांगल्या कामासाठी बाहेरच असते...आई आणि प्रतिकची जुगलबंदी लय भारी 😂😂😂....खुप छान व्हिडिओ 😊
आमच्या कडे खरवसमधे मीरी जीर नाही घालत अोल खोबर वेलची गुळ येवढच घालतात छान लागतो आईचा पन छान झाला होता
Khup chan 👌👍🙏❤ 😊😅😀😂👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
प्रतिक ताईची खूप मस्ती करतो मजा येते.तरी प्रतीक एक वाक्य लहान भावा बहिणी चे असते दादा लाडका ताई लाडकी त्याला बर दिल केल तिला बर दिल केल ताई बोलते एक वाजता ऊन येथे तेव्हा रोहन बोला आईने बोलावले आहे तेव्हा हसायला आले👌👌👌👌👍👍👍👍🎊🎊🎊🎊🎊
Aai barobar bollya pratikla tu khat nahi gafivar sukvale mhnaun Kai jhal....mastch nice video jay sadguru 8
आमचं तुमचं आसे काही नाही.आपण सर्व भारतीय आहोत. तुमचे सर्व vlog छान आसतात.
छकुलीला वाढदिवसाचया हार्दिक सुभेचछा आणि खरवस रेसिपी मसत वारशाला जसा वार असेल तसे जेवण असते आणि छकुलीला बारशालाच दाखवा
Kharvas recipe chan kele aai ne..👌👌😋 kharech Maushi khup chan ahe..bolne chan ahe tache..happy birthday chakuli 🎂🎉😘 tela pan dhakva ahmala 😊
आम्ही साखर टाकून करतो चिक, पण मला आजीची रेसिपी आवडली. मी नक्की ट्राइ करेन😊साडी मस्त नेसली होती आज, खूप छान दिसत होती आजीला❤😊
दादा मला पण वाटत १/२ दिवस आधी दाखव छकुलीला कारण बारश्याच्या वेळी ती सगळा दंगा वगैरे बघून चिडलेली असेल, रडणार सारखी, चिडचिड करणार मग तिच्या आसपासच्या माणसांना पण काही सुचणार नाही, बाकी १/२ दिवस आधी काय न बारश्यादिवशी काय, आम्हाला एकच पडेल म्हणजे २ दिवसाचा फरक असेल ना😊 आता असेपण १५ दिवस राहीलेत दिसायला ती😊❤ व्हिडीओ मस्त झाला❤😅
Thank you 🥰🥰
Khup chaan Aai ani pratik dadanche bhandan hasayala ale amala
Hiii kaku , kharvas masstaaa hota but tyat jeera and meera nh takycha nhotr khatana daata khali yeto mg goad taste nighun jaato, bdw sglynchi paddhat diff aste mala awdla bghun kharvas maza fav ahe❤ ❤❤
Rohan dada khup chan video hota aini khup chan kharavas banaval ani chakulila ४ vadhadivasachya khup shubechya 🎉🎉🎁🎁🎂🎂
Yes want to see
रोहन दादा आमच्याकडे सुद्धा आई आणि मुलाची मस्ती अशीच चालू असते
ताई आपल्या कडे चिकदुत म्हणतात आणि छान खायला लागतात मस्त ❤❤ ताई
आई रेसिपी एक nambr.... प्रतीक आणि आई ची जुगलबंदी छान होती .. लहान आहे लाडाचा आई च्या... बारशाला दाखवा चालेल....
Maze ghar Devgad Sindhudurg la aahe , Kunkeshwar beach ghara pasun 5 kilometers aahe, aamchykade veg aste namkaran &haldila,lagnachya 5th day la vade sagoti , beach javal rahato pun pure veg family,no onion garlic,no tea coffee, Hare krishna❤
Rohan Dada day var depend ahe Wed , Fri, Sunday la asel tar nonveg thevayla havech .........it's happy time so enjoy with lovely food
Khup chan recipe
जय सद्गुरु
आईच्या साडी सारखीच माझी साडी आहे .😊
आईची रेसिपी छान वाटली आणि प़तिकचे आणि आईचे खोटे खोटे भांडं पाहायला पण मज्जा आली
🥰🥰🥰
Happy birthday mauli🥰🧁🍬🥳❤khup bhari recipe hoti❤
Hi family mst recipe ❤ Prarik dada xh vej jevn bgun expersion bagnysark jalu 😂😂 aaani aai aani Prtik dada chi tu tu may mst❤ chukili aata barshla dakva mst happy birthday mavuli ❤
Very very nice video & Happy Birthday Chakuli....
आई खरच खूप छान दाखवला विडीवो आई तुम्हाला तरी दुधवाला आणुन देतो आम्हा ला मिळत नाही तुम्ही दाखवला का आम्ही तयार असतो ते घेऊन येतो नाही तर गिरगावात माझें मावशे घेऊन पाठवतात आई मावशीने खुपच छान रेसिपी दाखवली आई छानच रेसिपी दाखवली खुप छान झाला खरवस तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव हीच सदगुरू चरणी प्रार्थना ओवीला आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद आणि गोड गोड पापा रंजिता खुप खुप शुभेच्छा छकुलीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा
Thank you so much 🙏
😂😂😂😂 mother n son full comedy 😂😂😂😂
आईची रेसिपी खूपच छान एक नंबर छकुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाा❤❤
Thank you 🥰🥰
प्रतिक दादा & आईची तू तू मे मे मस्त चालू होती, आई खरवस खूप छान झाला होता, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली 🎂🍫😘
Thank you 🥰🥰
Kharvas recipe chan. Video pan mast.
Happy birthday dear chakuli❤gbu❤
आई रेसिपी 1no 👍
प्रतीक दादा आणि आई ची मस्ती बघायला खूप मज्जा येते 😂❤
नवलेश दादा दिसत नाही सध्या .
Thank you 😊
खुप छान रेसिपी आई आणि साडी तर खुपचं छान तुम्हाला दिसत पण छान होती आईचं आणि प्रतिक चं जोक भारी 😂😂 मागे 🚗 सुकी मच्छी आता पापड कुरडया सुकत घातलेले होती छकुली 4 महिन्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन आमच्याकडे पण हळदीला मासांहारी चं असत दारु पण असते पण आता समाजाने थोंडी बंद केल्यामुळे कमीजणांकडे भेटत नाही कोकण रायगड मुरुड जंजिरा ❤❤
Thank you 🥰🥰
छान झाली रेसिपी आई.❤. happy birthday chakuli 🎉🎉🎉.रोहन दादा छकुलीला बारशालाच दाखवा . इतके दिवस वाट पाहिली आहे अजून १५ दिवस वाट पाहु .आई साठी छान नेसलात 👌👌👌👌
Aai khup cute aahet........LOVE U AAI.......😘😘😘😘😘
आई ची रेसिपी खूप भारी होती मी पण करणार आहे आईची रेसिपी आई ची साडी खूप सुंदर होती
Thank you 😊
आई खूप छान दिसता आज तुम्हचा स्वभाव मला खुप आवडतो
Pratik aaj bola khup chhan vatal ..barech divas comedy navta karat ...pratik Ani aai chi comedy bharich ...majjachbyete changli
Non veg is important part this function.. juju you said right. Same thing in dombivli non veg is important part
Jay sadguru. Hi How are you everybody. Rohan partik is right lackh cha gadi var dabbe Sukhvyacnahi . Aai recipe is nice and i have tasted it very yummy 😋. Aai chi ani partik chi Jugal Bandi is like a tom and jerry. 😊. Enjoy Jay sadguru
Very nice blog and ur mom recipe r good we will try
Khupchan dada video kaku and pratikda chi sweet nokzok chan vatate HAPPY birthday CHAKULI godbless you all FAMILY 🙏👌❤
Thank you 🥰🥰
एक नंबर भाऊ आणि आई खूप छान रेसिपी होती
ताई तु अन्नपुर्णा आहेस❤❤❤
Aaichi Sadi khup mast ahe khup awadali mala khup chan disate ahe aainwar...kharawas mast jhala tondala Pani sutala baghun .Happy Birthday Chakuli Baccha..
Super very nice vlogs dada लई भारी
Ae tumcha hatch sarv chan recipe hote tumchi family 👪 no 1
अप्रतिम खरवस रेसिपी झाली आई ❤❤
खूप छान, तुम्हा दोघा भावांना दारूचे व्यसन नाही. एकूण बरे वाटले
आई साडी खूप सुंदर ....❤️😍
Aai la sarri khup chan diste Ani khup excited ahe chakulila baghayala ..❤❤
Dasarya chya divshi dya devi cha darshan .. dasrychya divshi launch kara chakuli la
रोहन दादा केस कापले छान दिसतात आणि आई प्रतिक्रिया भांडण बघायला खुप छान वाटल
😍😍
छकुलीला बारशाच्या दिवशीच दाखवा आम्हच्याकडे पण नॉनव्हेज जेवण असते बरश्याला खुप मस्त फॅमिली आहे तुम्हची ❤❤❤❤❤
Mast recipe 👌👌hi family Jay sadguru 🙏🙏
Ek number video hota rohan dada😊
Nice he recipes asty aai tynchy ❤😊😊😊👌👌👌😘😘
Kharvas is all time favourite for me , but when we eat in rainy time tatse becomes extra large.. Aai i like your making methods..
आई रेसिपी एकच नंबर 👌😋
Rohan haircut suit hoto aahe Tula 👍🏻Aai ani Pratik chi masti maskari maja yete pahayala
😍😍
20:19 😅😅😊😊😊
Yes we want to see
Happy Birthday chakuli ❤❤❤ aaichi recipe bhari, chakuli la agodar naka dakhau najar lagaty mulana lagech ni barshala disnarch aahe na mag zal tar, barshach sagli tayari dakhva decoration, Jevan kas kartat, pahunyanchi vardal Sagal kahi, ❤❤❤❤❤ nice video dada ❤❤
Barshacha adhi chakulila dakghva varshat tine topi bhargacch frock madhe neet sodnar nahi mhanun pl❤😊
कसे आहात सगळे आईची रेसिपी खूप छान मस्त छकुली ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई साडी खुप सुंदर छान आहे
Thank you 🥰🥰
Rohan bhau amchakade pan nonveg aste .haldila tar pahijech.
चौथ्या महिन्याची झाल्या बद्दल छकुली ला वाढदिवसाच्या खुपपखूप शुभेच्छा 🎉🎉आणि आशिर्वाद.गोड गोड पापा..
Thank you 🥰🥰
Jay sadguru 🙏 chn zal kharvas😋😋😋 aaichya hatchi recipe mhnj no 1.aai sakhar takli tr chalel ka karvas madhe.
हो चालेल
आई मला तुम्ही वेलदोड्याची पूड कशी बनवतात ते एकदा दाखवा ना छकुली ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशीने रेसिपी खरच खूप सुंदर केली
Hahahahaahah kay re baba kaku mhanje kaku 😂 Hya Pratik la baghun mzya Husband chi athavn zali Fekun dein 😂😂 That's so funny Gadivar Valvan Sukavatana pahilyanada pahila mi 😅
श्री स्वामी समर्थ दादा
आईची रेसिपी छान दादा आपल्या आगरी समाजातील हळद बारसा कार्यक्रम मध्ये. non veg पाहिजेच
Josh Talk.... वर ना Ranjita tai proud of you dear🎉🎉🎉🎉
छकुली ला ४महिन्याच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
जय सद्गुरू दादा😊😊 आई तुमच्या साडीचा कलर खूप छान वाटतोय खूप छान❤❤❤
Thank you 🥰🥰
बघता बघता छकुली 4 महिन्याची झाली कधी 1 वर्षाची होईल समजणार पण नाही खूप आशिर्वाद तिला
Thank you 🙏
Sadi khup chan desty aai❤
Good evening..Jay Sadguru🙏 khup chan recipe aai❤❤
Maushi khupach premal ahet vel milel tevha tyancha vlog madhe dakhvat ja ❤pl
Sadi khup chan, ani kharvas 1 No. Mouth watering 😋😋
Kharvas mastach ha aai 👌👌
Happy Birthday Chakuli (4 months)🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤kharvas yameeee 😋😋😋👌😋👌😋😋👌😋😋👌😋😋😋😋😋👌😋👌😋😋😋👌👌👌😍😍👌👌😍😍👌👌😍😍😍
आईची रेसिपी खूप छान वाटली❤
Amchya kde veg aaste 👌👌👍
जय सदगुरू फॅमिली प्रतिक दादाची आणि आईची नोकझोक खूप छान असते आई रेसिपी खूप छान आहे
Thank you 😊
जय सदगुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸💐💐💐💐
Happy Birthday chakuli ❤️🎉🎊🥳
रसिकाताई , खरवस एकदम मस्त झाला असावा ह्यात काही शंकाच नाही .मी ही आजच केला होता फक्त मी त्यात मिरी घातली नव्हती ,आता पुढच्या वेळेस नक्की मिरी घालून करून पाहीन. रोहन छकुलीला कधी दाखवावे हा पूर्णपणे तुम्हा सर्वांचा प्रश्न आहे , सर्वांप्रमाणे मलाही उत्सुकता आहे पण बारश्याच्या दिवशी दाखवले तर बरे असे मला वाटते .
Aai mast aahet. Tyana valvan important aahe. Me pan asach karte. ❤❤
No 1 recipe aai👌
वा नेहमी प्रमाणे खूपच भारी रेसिपी.व्हिडिओ पाहून जुन्या मच्छीच्या व्हिडिओ ची आठवण झाली त्यावेळी ही प्रतीक दादा असेच होते😂.खूप सुंदर व्हिडिओ.happy 4th b day छकुली ❤
Thank you 🥰🥰
आईची रेसीपी खूप छान आहे म्हणून आम्ही चिकदूध बनवतात तेव्हा आमची आई चिकदूध मध्ये साखर टाकतात मला खूप टाकून आवडते आईची चिकदूध बनवितात पाहिले तेव्हा तोंडाला पाणी आले❤❤❤❤
🥰🥰🥰
@@rohansvlog9 ❤
खुप छान व्हिडिओ ❤👌👌👌
Happy birthday "Chakuli"❤❤❤❤ God bless you Hi Family 😊😊
Thank you 🥰🥰
Dada amchya kade pan haldi rahte tevha chicken mutton paheje
Mast recipe , Happy Birthday Chakuli 🎉❤🎂
Aai saree khup chan aahe tumhi sunder disat aahat ❤❤
Thank you 🥰🥰
Happy Birthday to cute chakuli.....aai mast recepie..... Love you family❤
Aaj sakalcha video ka aala nahi aaichi karvachi recipe khup chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
आला आहे व्हिडीओ 😊
आई साडी खुपच छान दिसते तुम्हाला सरव कशे आहे त तुम्ही सरवाना जय सदगुरु 🙏
जय सद्गुरू 🙏