Dalit Food History : दलित खाद्यसंस्कृती काय आहे? ती इतर समाजापेक्षा वेगळी कशी? | Shahu Patole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 605

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 2 месяца назад +114

    मि लहानपणी तरवटा.पाथरी.या सोबत हुलगीच्या भाकरी खात होतो ती पण वेळेवर मिळत नव्हती आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे पाच पक्वान्न मीळते आणि सुटा बुटात राहतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर थोर तुमचे उपकार जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @Manumama3
    @Manumama3 2 месяца назад +329

    उधारली कोटी कुळे भीमा तुझा जम्हा मुळे 🙏💐🙏जय भिम

    • @issvarparker9344
      @issvarparker9344 2 месяца назад +4

      कोटी कुळे उद्दारली पण 😢 जय भीम म्हणणारे नमाज पढु लागले त्याचं काय ?

    • @chetanredkar3447
      @chetanredkar3447 2 месяца назад +8

      @@issvarparker9344 तुमच्या आमच्या मुळेच ओ.. एवढा क्लिष्ट धर्म. नुसती कर्मकांड आणि हजार देव. एका ठिकाणी तरी श्रध्दा बसेल का?

    • @marotikaspate5187
      @marotikaspate5187 2 месяца назад

      ग्रामीण भागामध्ये खूप बदल बाकी आहे

    • @kalyaniBehade
      @kalyaniBehade 2 месяца назад

      Jai bhim!

    • @Manumama3
      @Manumama3 2 месяца назад

      जे जातील त्यांना जाऊ द्या आम्ही नाही जाणार आम्ही कायम सोबत असू आमच्या हिंदू बांधवांच्या

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 2 месяца назад +281

    ह्या दोन्ही समाजाने खूप खस्ता खाल्यात अगोदर पण आता हे मुख्य प्रवाहात आलेत, खूप चांगली गोष्ट आहे

    • @jRavi-qh8zp
      @jRavi-qh8zp 2 месяца назад +37

      मुख्य प्रवाह, अजून पण प्लॉट भेटत नाही पाहिजे तिथे, आणी आर्थिक निकष पाहून आरक्षण द्या म्हणणं खूप सोपं आहे, हिंदू असून मसंनवाटा वेगळाच।,नाहीतर बाजूला जाळा...

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 2 месяца назад +5

      ​@@jRavi-qh8zp हिंदू? 😂

    • @Mregg110
      @Mregg110 2 месяца назад +1

      1000 warsh muslim ne raaj kela bhartat aani hi bhimti jamat hinduna shivya deti 😂

    • @Sampitarhimmatwala
      @Sampitarhimmatwala 2 месяца назад

      @@jRavi-qh8zp मारवाडी 🐼समशान भूमी अलग आहे बाकि हिंदु ची अलग कुलूप असते लावलेल त्यात काय कोनी दूसरा हिन्दू पन जाऊ शकत नाही प्रायवेट आहे पैसा तयानि लावला आहे स्वचछता ठेवायला मानूस असतो तेंच बरोबर आहे

    • @sikedude5160
      @sikedude5160 2 месяца назад +1

      ​@@Mregg110bra-man akbar che navratna😂😂😂
      Ek no..

  • @vishnusable841
    @vishnusable841 2 месяца назад +145

    BBC मुळे हे उलगडल,की दलितांची खाद्य संस्कृती पण वेगळी असते.
    Thanks BBC.🙏🙏

  • @vickyjadhav7522
    @vickyjadhav7522 2 месяца назад +53

    आधी खूप जातीवाद भोगला पण आता बाबासाहेबांमुळे सोन्याचे दिवस आले आहेत. Thanks Babasaheb ❤

  • @ShioiuK-bt3yc
    @ShioiuK-bt3yc 2 месяца назад +32

    सद्याच्या गोदी वातावरणात BBC हे एक चांगले आणि उत्तम असे संस्थान आहे..
    त्यांना मनापासून अभिनंदन...
    सोबतच विनंती..
    नाशिक येथे आदिवासी बांधव आणि विद्यार्थी pesa क्षेत्रातील भरती तसेच ईतर बाबी साठी 1 ऑगस्ट पासून उपोषण करत आहे.. त्यांच्या समस्या जाणून एक रिपोर्ट बनवावा जेणेकरून त्यांचा आवाज झोपलेल्या सरकार पर्यंत पोहचणार..
    धन्यवाद

  • @milindjadhav7385
    @milindjadhav7385 2 месяца назад +254

    जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत जातो संपुष्टात आहे बाबासाहेबांमुळे त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे म्हणून धन्यवाद बाबासाहेब जय भीम नमो बुद्धाय

    • @SUNILKHEDKAR-mp7bv
      @SUNILKHEDKAR-mp7bv 2 месяца назад +8

      अजून जातीवाद संपुष्टात आला नाही

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 месяца назад +6

      ​@@SUNILKHEDKAR-mp7bvमुसलमान मध्ये शिया सुन्नी जात , अमेरिका मध्ये काळे गोरे वाद , बौद्ध देश म्यांमार विरुद्ध रोहींगया मुसलमान, श्रीलंका बौद्ध विरुद्ध मुसलमान हो आज भी चालू आहे.

    • @smp2358
      @smp2358 2 месяца назад

      शिया सुन्नी जात नाही संप्रदाय आहे ​@@jaibheem5095

    • @xVishaalBhai
      @xVishaalBhai Месяц назад

      ​@@jaibheem5095USA madhe Obama precident banala aahe, india madhe koni dalit samaja madhun PM zale ka? Bharta madhe aaj pan kahi thikani dalit lokana pani la hath lau dila jat nahi

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 Месяц назад

      @@xVishaalBhai Sarv mandirat aaj bahujan dalit samaj dev Darshan karto.

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 2 месяца назад +111

    Thanks BBC आपल्या मुळे आम्हाला हे पाहायला मिळाले.

  • @shilamaske1296
    @shilamaske1296 2 месяца назад +78

    आधीच ज्या समाजाला गावाच्या बाहेर ठेवलेले असायचे त्यांना खायला तरी काय असणार.. आजच्या लोकांना काय समजणार आज फक्त वेगळेच मुद्दे दिसतात..

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 2 месяца назад +80

    नाव भारी ठेवलंय. शाहु नं लै केलं समाजासाठी❤

  • @MohanJRane
    @MohanJRane 2 месяца назад +66

    दलित साहित्यात देखील, त्यांच्या खाद्य संस्कृतीचा उलेख आढळत नाही. निदान मी तरी वाचलेले नाही.एक नवीन माहिती या मुळे या पुस्तकातून मिळेल. बीबीसी से माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केल्या बद्दल धन्यवाद..

    • @SleepyPancakes-pw6ex
      @SleepyPancakes-pw6ex 2 месяца назад

      आपण बलुतं जर वाचलं तर त्यात संपूर्ण माहिती आहे

    • @mohinitayade3147
      @mohinitayade3147 2 месяца назад

      दलीत साहित्य मध्ये अतिशय विदारक वर्णन केले आहे
      इतर काही ठिकाणी देखील याचे उल्लेख आढळतात

  • @SmitMeshram-p3m
    @SmitMeshram-p3m 2 месяца назад +26

    आमची आजी आत्या सांगायची ! सर तुम्ही सर्व लिहून सर्वांसमोर आणल ! अभिनंदन❤ खुप खुप शुभेच्छा❤ धन्यवाद🙏 आजीच्या गोष्टी आठवल्या

  • @NitinAwaghade
    @NitinAwaghade 2 месяца назад +26

    बाबासाहेब आंबेडकरांनमुळे सुख:चे दिवस आले आहेत...

  • @ashishsure9150
    @ashishsure9150 Месяц назад +7

    दलित साहित्य वाचल्याशिवाय त्या समाजाच्या दशा आणि दुख कळत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र🙏🏻🇮🇳

  • @sidharthsasane
    @sidharthsasane 2 месяца назад +45

    उपकार त्या बाबा भिमा मुळे....आज समाज सुट बुट कोटात.... जेवण करतो ठातात.... जयभीम 🌹🌹

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 2 месяца назад +73

    इथल्या नीच व्यवस्थेने आपल्याला माणूस म्हणूनही नाकारले, म्हणुनच बाबासाहेबांनी मानवताहिन व समानताहिन हिंदू धर्म सोडून बौध्द धम्म स्विकारला आणि ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला... आणि त्यामुळेच आपण त्यांना आपला उध्दारक म्हणतो...!
    जय भिम, नमो बुध्दाय....!

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 месяца назад +9

      म्हणून आपण सरकारी जागेवर झोपडपट्टी बांधून रहातो. आणि जेवायला मंदिरात जातो फुकट खायला.

    • @vinodjagtap7198
      @vinodjagtap7198 2 месяца назад +1

      @@vitthalgaikwad7546 अगदी बरोबर, पण या जाती वाद्यान कधी आपले दुःख कळणार, हिंदू होतो तेव्हा जवळ नाही केले आणि आता बौद्ध झालो तरी नावे आपल्याला ठेवतात.

    • @vinodjagtap7198
      @vinodjagtap7198 2 месяца назад +4

      @@jaibheem5095 जसा तू सावकाराच्या आवलादीचा आहे .

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 месяца назад

      जसे पाच रुपये किलो तांदूळावर जगतो 😀😀😁😁😁😁😁😀😀😁😁😁😁😀

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 месяца назад +3

      आपल्याला बौद्ध स्तूप या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चे पुतळा बसविण्यात येते त्यात जैन , शिख , बहुजन हिंदू चे tax टैकस चे पैसे असतात.

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 2 месяца назад +30

    साहित्य आणि ते खरं साहित्य, अण्णाभाऊ साठे प्रमाणे❤

  • @ajinkyasonawane4740
    @ajinkyasonawane4740 2 месяца назад +44

    अगदी तंतोतंत विश्लेषण दादांनी केले आहे.

  • @kirank29
    @kirank29 2 месяца назад +13

    😭😭 अतिशय विदारक परिस्थिती खुप साध्या शब्दांत व्यक्त केली. धन्यवाद BBC मराठी 🙏 खुप छान प्रस्तुती.

  • @vanitatewari390
    @vanitatewari390 2 месяца назад +40

    त्यावेळची सामाजिक परीस्थीति बघता हे असेल. परंतू आज सर्व जातीधर्माचे लोक आपआपल्या आवडी प्रमाणे आहार घेतात. तुम्ही दाखवलेल्या सर्व पालेभाज्या ज्या ज्या वेळेस उपलब्ध होतील तशा आमच्या घरी अशाच प्रकारे बनवून खूप आवडीने खाल्या जातात.

    • @imindian3895
      @imindian3895 2 месяца назад

      Pan agodar tyana hech sagla majburine khava lagaycha tyana pan ichha hot asnar pakvaan khaychi pan te adhikar tyana navte neet bagha video

  • @anandrao7668
    @anandrao7668 2 месяца назад +7

    समाज जीवनावर प्रकाश पडला पाहिजेत. फारच उत्तम कार्य आहे.

  • @kkavita3779
    @kkavita3779 2 месяца назад +7

    खुप छान माहिती आहे ❤
    परिस्थिती बदल घडवते !
    आपण स्वतःला बदलत आहोत , महह् तो अगदी कुठलाही समाज , भाषा , धर्म असोत..
    मुळात प्रत्येक व्यक्ती मनुष्य आहे !

  • @MrVinayakMore
    @MrVinayakMore 2 месяца назад +15

    Thanks to BBC as your channel should come into broadcasting TV too

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb 2 месяца назад +23

    ही वेळ आली नाही आणली आहे, महत्मा फुले चे गुलामगिरी पुस्तक वाचा....

  • @sumitranadive1015
    @sumitranadive1015 2 месяца назад +3

    इतिहास वाचला की कळते कीती वाईट परिथिती होती याची जाणीव होते.. सर्व महामानवाचे आपण ऋणी आहोत 🙏🏻🙏🏻

  • @vishalnerlekar3987
    @vishalnerlekar3987 2 месяца назад +22

    नक्कीच..दलित खाद्य संस्कृती अशीच आहे.. पावसाळी भाज्या, मटन वैगेरे नायतर श्रीखंड पुरी आणि वरण भातावर तुपाची धार टाकून कोणता दलित पुर्वी खात असेल असं वाटत नाही..बाबासाहेबांच्या मुळे आज दिवस बदललेत 💙🙏 जय भीम

  • @RajeshWaghmare-o1i
    @RajeshWaghmare-o1i 2 месяца назад +17

    धन्यवाद BBC News🙏🏻🙏🏻 दाखवल्या बद्दल

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 месяца назад +11

    धन्यवाद बी बी सी. उत्तम व्हिडिओ केला.... सुंदर माहिती मिळाली 😊

  • @Online_Learning_Centre
    @Online_Learning_Centre 2 месяца назад +16

    छत्रपतींचीी साथ दिली. बाबासाहेबांसोबत उभे राहिलात.क्रांतीकारकांना प्रशिक्षण दिलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा दिली. आज मात्र पुन्हा वंचित जिवन वाट्याला आले आहे.

  • @sanjaysalve6623
    @sanjaysalve6623 Месяц назад +1

    ग्रेट सत्य सांगण्या संवेदणा हि खरी गरज

  • @mystudy-7m
    @mystudy-7m Месяц назад +1

    सर तुमची गरज आहे समाजाला

  • @coolganesha
    @coolganesha 2 месяца назад +1

    जबराट शाहू सर.. आनंद वाटला.. आपलं घर, आपली माणसं, आपला आहार बघितला .. छान वाटलं..एकदा fb वर तुम्ही तुमच्या दारासमोरील झाडाचा उल्लेख केलेला, इथे फार करमत असेल..
    बाकी अगदी अभ्यासपूर्ण मांडणी आहे आपली.. जसं जगले तसें लिहिलंत... 🙏

  • @__urs_truely_ajay__312
    @__urs_truely_ajay__312 2 месяца назад +12

    काय विषय निवडलाय राव..!! 💐💐💐

  • @WavehelpManmadira
    @WavehelpManmadira Месяц назад +2

    Thank you,Babasaheb....🙏🙏🙏

  • @dr.doctor2620
    @dr.doctor2620 2 месяца назад +11

    I am grateful to BBC marathi for covering such niche topics for news. I am curious about my dalit heritage and am eager to learn about my origins, but i had no idea how and where to begin.
    I would appreciate if BBC marathi would cover similar niche topics such as Tribal heritage and geography as well. I can understand marathi but am inept at writing in marathi hence the english comment, thus i appreciate the news in marathi.
    Thanks!

  • @AmolTayade-ur4wv
    @AmolTayade-ur4wv 2 месяца назад +31

    खूप छान विचार आहेत पाटोळे साहेब तुमचे.जय भीम ❤

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 2 месяца назад +3

    खूप छान विषय घेतलंय साहेब tumhi

  • @VishwamathKamble
    @VishwamathKamble 2 месяца назад +2

    जय भीम सर, माहिती तर खूप आवडली,, एकदम हे ऐकून लहानपण आठवलं..... 👌

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 2 месяца назад +14

    आदरणीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे परमेश्वर हेच आमचे दैवत दगडाचे देव मूर्ती पूजा हे सगळं थोतांड आहे जय भीम जय लहुजी जय शिवराय ❤

  • @shireeshingle1320
    @shireeshingle1320 2 месяца назад

    Thank ❤You Very much All Of You Team for Information

  • @informationhub6386
    @informationhub6386 Месяц назад

    सन्माननीय लेखक पाटोळेजी,
    आपल्या समाजातील हा इतिहास तुम्ही सुंदररित्या मांडलात. म्हणजे हीदेखील परिस्थिती होती याची जाणीव झाली. धन्यवाद

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 2 месяца назад +9

    Good Documentry by BBC..
    Thanx .

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 2 месяца назад +2

    विदारक सत्य । धन्यवाद बीबीसी 🙏🇮🇳🙏

  • @DGtal_DON
    @DGtal_DON 2 месяца назад +10

    अजून लांबी वाढली असती तरी चालली असती... ❤❤❤❤ आता पुस्तक वाचलं पाहिजे

  • @sachinballal
    @sachinballal 2 месяца назад +9

    Thanks bbc saty dakhavlat

  • @AnkushJadhav-zj9lb
    @AnkushJadhav-zj9lb 2 месяца назад +12

    चांगली माहीती दिली
    अंकुश जाधव नावडी ता. कन्नड जिं छ संभाजीनगर

  • @PARTH-ic5oo
    @PARTH-ic5oo 2 месяца назад +1

    खूप अस आहे जे दलितांचे वैशिष्ट आहे .
    ते ऐकणाचे लाभ बीबीसी मुळे मिळाल्याने . बीबीसी चे खूप खूप आभार मानतो ,.😊

  • @shivajiborade2612
    @shivajiborade2612 2 месяца назад +9

    सर खूपच छान माहिती सांगीतलेत.

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 2 месяца назад +3

    खुप छान विषय मांडलात साहेब!

  • @AnkushPatole-re1ku
    @AnkushPatole-re1ku 2 месяца назад +3

    खूप छान व्हिडीओ.

  • @amolraut165
    @amolraut165 2 месяца назад +56

    आपले मित्र सगळे महार समाजाचे आहेत ❤❤❤❤❤❤

    • @rahulsudeshkharat974
      @rahulsudeshkharat974 2 месяца назад +17

      मित्रांना महार म्हटलं तिथं तुझी मैत्री संपली

    • @Thebighorse3161
      @Thebighorse3161 2 месяца назад +2

      ​@@rahulsudeshkharat974 Buddhist aaho adhikh kay faltu amhi manat nahi

    • @WAAHA
      @WAAHA 2 месяца назад +6

      👉Buddhist👈
      .......☝️.......

    • @rakeshhadpad1212
      @rakeshhadpad1212 2 месяца назад

      ​Document pn tas theva Ani arkshan pn minorities madhe ghya​@@WAAHA

    • @sikedude5160
      @sikedude5160 2 месяца назад

      ​@@rakeshhadpad1212documents war hindu mention nahi rahat

  • @driverslife2315
    @driverslife2315 2 месяца назад +7

    छान माहिती दि्याबद्दल धन्यवाद

  • @siddharthyadav8896
    @siddharthyadav8896 2 месяца назад +5

    Dt Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏💯🙏

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 месяца назад +17

    या भाज्या त्यावेळी सगळे समाज खायचे कारण तयावे काही ठराविक लोक सोडले तर संपूर्ण समाज गरीब होता.

  • @ramjogdand1394
    @ramjogdand1394 2 месяца назад +6

    सर आपण वास्तव मांडले आहे. 👌

  • @prasadamritsagar999
    @prasadamritsagar999 2 месяца назад +6

    बाबासाहेबांच नांव कुठे ऐकू आलं नाही संपूर्ण व्हिडीओ मध्ये...
    असो जय भीम 💙💙

  • @love938
    @love938 2 месяца назад +3

    खुप छान विचार आहेत सर तुमचे...

  • @b.ed.educationaltipsdr.rat1889
    @b.ed.educationaltipsdr.rat1889 2 месяца назад +1

    आपण वास्तव चित्रण मांडले आहे. हा इतिहास इतरांना समजलाच पाहिजे. खुप छान

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 2 месяца назад +3

    Kharch khup khup chan mahiti ahe he

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 месяца назад +8

    उत्पन्नाचे साधने वाढवा,मुलांना शिकवा,नोकरी मिळेल असे नाही पण चांगले जगण्याची समाज निश्चित येईल.

  • @akashranshur711
    @akashranshur711 Месяц назад

    आज हा व्हिडिओ पण बघितला आणि सर्व कमेंट पण वाचल्या ना कोणी जतीवज्यक उद्गार केला नाही कोणी जाती वेशियी वाईट उद्गार केला धन्य आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य भारत रत्न डॉकटर बाबा साहेब आंबेडकर

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 2 месяца назад +68

    मातंग समाजाला जर आपली प्रगती करायची असेल तर त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे .
    नमो बुध्दाय जय भीम
    जय शिवराय
    जय मूलनिवासी.

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 2 месяца назад +11

      100%बरोबर पण मातंग समाज हिंदू म्हणवून घेण्यात गर्व महसूस करतो;तो विकास, शिक्षण, उच्च राहणीमान पेक्षा दैववादी जास्त कारण उच्च वर्णीय त्यांना मान देतो असे त्यांना वाटत आहे व त्यांच्या समोर बौद्धांना नावे ठेवतात त्यातच हे लोक हुरळून जातात. आपण सिंहावलोकन केले पाहिजे ह्या समाजाला कधी कळेल त्यांचा देव जाणो!!!!

    • @vinodjagtap7198
      @vinodjagtap7198 2 месяца назад +2

      @@dadapatole9341 काय करणार आता आपण

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 2 месяца назад

      Ka??? Sagle Buddhist changle ani sarva Hindu kharab hi kuthli re Mansikata ??? Hich shikwan ahe ka tula?? Itkach vachla ki kay tu samvidhan?

    • @kyogesh9260
      @kyogesh9260 2 месяца назад

      ​@@vinodjagtap7198 ह्या पुस्तकाचा लेखक पाटोळे हा म्हणतो की काही लोक म्हणतात की बौध्द काळात आपले पूर्वज हे राज्य करीत होते हे ह्याला मान्य नाही. ह्याने मान्य केलं की ह्याची उत्पत्ती ही दलीत आणि अस्पृश्य म्हणून झाली. आणि हा स्वतः मान्य करतो जर हे पुस्तक लिहायला वेळ दिला तोच वेळ आपली पहिली स्थिथी काय होती हे शोधून काढायला वेळ दिला असता तर चांगल वाटल असत. दलीत लोकांच्या वर एक वेळ च जेवण भेटायचं अवघड होतं असल्या परिस्तिथी मधे दलीत लोक काय मेजवानी करून खात होते का काय ना काय काय खात होते ह्या वे पुस्तक लिहिलंय

    • @manishadhutraj4759
      @manishadhutraj4759 2 месяца назад +6

      Matang samaj dokyane ardhavt ahet hindu samjtat swatala

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 месяца назад +3

    सर खूप छान माहिती दिली जयभीम नमो budhay

  • @TraderNav
    @TraderNav 2 месяца назад +4

    मी मराठा आहे, बुधिस्ट आणि धनगर समजत खूप उठणे बसणे असून खाणे पिणे पण आहे आणि या अजजी बाई ने बनवलेला जेवण जेवणाची खूप इच्छा होत आहे 😊

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 2 месяца назад +45

    किती मोठे सत्य सांगितले की आम्ही ब्राह्मण नाही होऊ शकत अगदी बरोबर आहे

    • @Rinku-pq1yo
      @Rinku-pq1yo 2 месяца назад +16

      अगदी चुकीचे बोलत आहात. तथागत गौतम बुद्ध सांगुन गेलेत कि, ब्राह्मण हा जन्माने नाही तर कर्माने ठरतो. त्यामुळे ब्राह्मण कोणीही बनू शकतो फक्त कर्म चांगली असावी... 🙏

    • @akankshawalde4805
      @akankshawalde4805 2 месяца назад

      Ho barobr ahe ​@@Rinku-pq1yo

    • @samm8654
      @samm8654 2 месяца назад

      ​@@Rinku-pq1yogapp re

    • @vivekgaikwad5464
      @vivekgaikwad5464 2 месяца назад +3

      Kuni sangitla? Aapan sarva vidhivat shikshan gheun aani sarva goshtinche palan karun Brahman hou shakta. Vyayche asel tar ya ISKCON mandirat...
      Raam Krushn Hari 🙏🏻🙇🏻.
      Hare Krushn 🙏🏻🙇🏻.

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 2 месяца назад

      तेवढी क्षमता नाही सर्वा मध्ये 😂

  • @jaganathpawde8835
    @jaganathpawde8835 6 дней назад

    Thanks for your video..👏

  • @006-mayurbehare9
    @006-mayurbehare9 Месяц назад +1

    आपली भाषा, वेशभूषा, अन्न, राहणीमान इ. गोष्टींवर आपली वर्ण व्यवस्था कशी जबाबदार आहे ते आज समजलं.

  • @vinodsontakke9851
    @vinodsontakke9851 2 месяца назад

    Khup chan mahiti.. Thanks bbc🎉

  • @kalyaniBehade
    @kalyaniBehade 2 месяца назад

    As next generation I would like to thank you , for enlighting us with this generous book ! Congratulations and lastly thank you BBC✨️

  • @SheetalJalamkar
    @SheetalJalamkar Месяц назад +1

    Actually I'm not Buddhist but I love to eat my Buddhist friends lunch box .The technique they invented to make food specially forest veggies is delicious (tarota, sprouts of methi, curry leaf chatany,shevga leaf ,guchhar veggies,non veg is awesome)

  • @Aakassshh
    @Aakassshh 2 месяца назад

    Thankyou Mr. Patole

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 месяца назад +7

    " कुरडु/ टायकाळा/पेया /तेरा " is my favourite

  • @rakhijadhav7408
    @rakhijadhav7408 2 месяца назад +3

    Bapre kiti halakhi chya paristiti mdhe jagat hota sc st OBC samaj dhanya te purvaj Ani thank you Babasaheb tumchya mule sagle hakka adhikar aani shikshan milane aani samaj pudhe aala tya paristiti madhun aani thank you BBC tumhi hee mahiti aamchya parent pohochvali jay shivray Jay bhim jay Bharat 🙏 🙏

  • @SachinMujmule-je8vm
    @SachinMujmule-je8vm 2 месяца назад +25

    आज मला माझ्या लहान पणाची आठवण झाली ,मी आंबाडीची भाजी त्यात मीठ टाकून उकडून फक्त भाजी खाललेली आहे ,भाजी सोबत पोळी तर सोडा भाकर पण मिळत नव्हती 😢 ,खरंच आम्हा दलिता सारखं जीवन या जंतानी गुवर्णानि, भडव्यांनी, या डांबराणी जगून दाखवावे आणि मग शिक्षणात आमची बराबरी करून दाखवावी
    जय भीम

    • @happy54321able
      @happy54321able Месяц назад

      Maratha samaaja til garib lok ase ch jagale aahet pan tya ni vina reservation barobari Keli.

  • @JavedMulla-j3x
    @JavedMulla-j3x 2 месяца назад +1

    Khup chan mahiti,bhazya pan chan
    Pan meleli janawra baddal aekun khup waeit watle.jay bhim

  • @sanjaymohite3282
    @sanjaymohite3282 Месяц назад

    Far chhan Mahiti dili Sir

  • @AffectionateBaseball-tn7mi
    @AffectionateBaseball-tn7mi 2 месяца назад +3

    Thank you Babasaheb💙

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 месяца назад +1

    🙏सर नमस्कार👏✊👍 छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @Xn1240
    @Xn1240 2 месяца назад +2

    खूप छान वाटले

  • @manojbhingardive8894
    @manojbhingardive8894 2 месяца назад +4

    Thank you BBC for showing reality

  • @gauravkamble4079
    @gauravkamble4079 2 месяца назад +42

    हा व्हिडिओ बघून मनाला खूप वेदना झाल्या
    मी देव मानत नाही पण तो असेल तर त्याने आपल्यावरती खूप भयानक गलिच्छ असा अन्याय अन्याय अन्याय केला आहे

    • @sagargore9357
      @sagargore9357 2 месяца назад +6

      देवाने तुमच्यावर अन्याय केला नाही तुमचे कर्म चांगले नाही.

    • @Shivraj-he1sg
      @Shivraj-he1sg 2 месяца назад +10

      ​@@sagargore9357एकदा म्हणतात देव मानत नाही आणि मानत नसलेल्या देवाने यांच्यावरती अत्याचार केला😂

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 2 месяца назад

      A chup bss tu yedya,anyay jhala mahunun tr aarkshn del na aamala,​@@sagargore9357

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 2 месяца назад +4

      ​@@Shivraj-he1sgith jast akkal pajlu nye,swatach bgav agoder,mg dusrya la mnav,

    • @savi9011
      @savi9011 2 месяца назад

      Tumachya sarakhya lokanmulech tar jatiytechi vikruti pasarate Sagar bhau adhi neet vacha Ani jamala tar yogya coment kara ,ashya comments jya vish pasretat tyat kaay Anand milato tumhala ,konachi karma mojayala tumhi pan dev nahi aahat ​@@sagargore9357

  • @मराठीहास्यधमाका

    उद्धार झाला तो बापामुळेच!!
    डॉ. बाबसाहेब आंबेडकर 🥺💙

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar3932 2 месяца назад +1

    फार छान
    अगदी बरोबर

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 месяца назад +3

    Jay Bhim Patole Saheb 🙏

  • @Amar_Gopnarayan
    @Amar_Gopnarayan 2 месяца назад +3

    Thank you BCC❤

  • @Sandeep-qb8fs
    @Sandeep-qb8fs 2 месяца назад +3

    सगळं खरं आहॆ तुमचं।

  • @shubham-vq1xw
    @shubham-vq1xw 2 месяца назад

    Great BBC... very informative 👍

  • @sachinpresent9488
    @sachinpresent9488 2 месяца назад +8

    Aaaj khup bhari video pahila

  • @motivationalspeaker...3626
    @motivationalspeaker...3626 Месяц назад

    खुप चांगला विडीओ बनवला भाऊ ❤❤❤

  • @KambleSantosh-z7n
    @KambleSantosh-z7n 2 месяца назад +7

    बाबासाहेबांना छत्रपती ना देव मानव आणि ब्राह्मणांनी देव जात निर्माण केली त्यांना त्याकाळी मनुवादी विचार सरनीला राक्षस मानव ❤❤❤

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 2 месяца назад +5

    जय भीम, जय अर्जुन, जय युधिष्ठिर, जय कुंती, जय पंडु

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 2 месяца назад +8

    ज्या काळात पाणी आपल्याला सगळे जे पाणी पितात ते पाणी पिण्यास मनाई होती शाळेत आत वर्गात बसू देत नसत आपले केस न्हावी कापत नवी कपडे घालण्यास मनाई होती अश्या अनेक गोष्टींवर मनाई होती त्याकाळात किती त्रास सहन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः साठी काही नाही करता फक्त अणि फक्त सर्व मागास अणि गोर गरिबांसाठी हे सर्व केले आहेत त्यात sc, st, obs हे सर्व समाज येतात आज जे जिवन आपण जगतोय ते फक्त अणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अणि बोलताना वाईट वाटतय की तोच मातंग समाजातील सर्व नाहीत पन काहीजन आज काही ठिकाणी त्यांना वाटू लागले चांगले जिवन जगताना ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या साठी काही केल नाही अणि ते त्यांना ओळखत नसल्यागत अणि कुठल्या तरी उच्च ठिकाणी राहत असल्यागत करतात अणि कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुद्धा घेत ज्य माणसाला आपल्या पूर्वजांनी माणसात येण्याचा संघर्ष माहीत नाही अणि त्यांना माहीत पन करून घ्यायचा नाही कारण ते आता सध्या चांगले जिवन जगतात अणि आरक्षणाचा विषाय निघाला की इतर समाज गप्प बसतात तोंडातून आवाज काढत नाही फक्त अणि फक्त बौद्ध समाज त्यावर बोलत अणि मग आता OBC तून आरक्षण मागितले की तो समाज आता कुठे त्यावर बोलायला लागला आहे.. अंधेर्ऱ्या वस्तीत माज्या भिमाने लावला आहे दिवा.. 🙏🙏

    • @kajalpetare3508
      @kajalpetare3508 2 месяца назад +1

      Mi matang ahe an maza samaj kadhi pan kuthe sc samajavar anyay zala tithe tumchya sobat asto ...andolan morchat ...amche nav yet nastil pudhe ...pan amhi asto ...an amhi Babasahebana manto ...devapeksha pan mothe ahet te ...pan he lok kartat na maza bhim maza shivray maza ha maza to ...saglyanni Vatun ghetlay saglyanna ...

  • @prakashbhagat4500
    @prakashbhagat4500 2 месяца назад +3

    Jsy.Bhim.Jay.Lahuji

  • @manojrajguru9183
    @manojrajguru9183 2 месяца назад

    Khup chhan

  • @ShrimantraoAmbawade
    @ShrimantraoAmbawade 2 месяца назад +1

    Full documentaries pls shared

  • @SKYLIMITE
    @SKYLIMITE 2 месяца назад +1

    Please give detailed recipes subject is very nice and all people enjoyed with culture what they are irrespective of system

  • @krishnashinde7460
    @krishnashinde7460 2 месяца назад +2

    छान thanks BBC

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 2 месяца назад +2

    धर्मांतर करू शकतो पण जत्यंतर करता येत नाही हे खरे आहे

  • @JyotiMatre-21
    @JyotiMatre-21 2 месяца назад +1

    Mast

  • @ranjeetthete5158
    @ranjeetthete5158 2 месяца назад

    Great show.