ताई मला आता असं वाटू लागलंय माझं घर तुमच्या शेजारी असलं असतं तर मला रोज तुमच्या हातचे नवनवीन चमचमीत पदार्थ टेस्ट करायला मिळाले असते 😂 पालक पनीर एकदम लाजवाब ❤
एक नंबर रेसिपी 👌👌👌 अतिशय चविष्ट पालक पनीर बनले. रंगही छान आला आणि महत्वाचे म्हणजे न खाणाऱ्या लोकांनाही ही भाजी खूप खूप आवडली. रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🥰🥰🥰
अहो तुम्ही सगळे माझ कुटुंब ( family members ) आहात तुमची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे, तुम्हाला जेव्हाही कोणती रेसिपी हवी असेल बिंधास्त सांगा, बनवण्याचा नक्किच प्रयत्न करीन, बाकी खुप खुप धन्यवाद आसिर भाई 😊🙏
ताई मला आता असं वाटू लागलंय माझं घर तुमच्या शेजारी असलं असतं तर मला रोज तुमच्या हातचे नवनवीन चमचमीत पदार्थ टेस्ट करायला मिळाले असते 😂 पालक पनीर एकदम लाजवाब ❤
Yes really 😅
बरोबर आहे माझं हि घर यांच्या शेजारी हवं होतं म्हणजे रोज मज्जाच मज्जा 😂
इतक्या सुंदर अभिप्रायासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद श्रद्धा ताई 😊 तुम्ही या एकदा आमच्या घरी 🙏
बरोबर आहे
Yes mla hi asech vatatey
संपूर्ण मराठी RUclips ला पालक पनीर ची सोप्पी आणि माहितीपूर्ण झक्कास रेसिपी मन जिंकलत ताई खुप खुप धन्यवाद मराठे ताई 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
पालक चा हिरवा रंग भाजीचा खुप छान आलाय खात्री आहे भाजी टेस्टी असणार.
खुप धन्यवाद उद्या दुपारी नक्की पहा 😊
खुप छान, स्वादिष्ट रुचकर, 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खुप खुप छान ताई पालक पनीर रेसिपी झाली आहे 😋😋👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khup chan Ani Easy पद्धतीने नक्की बनवणार 🙏😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Testy distey bhaji Ani Tandoori roti 👌
उद्या दुपारी 2 वाजता रेसिपी नक्की पहा 😊
Namaskar tai 🙏 वाह पालक पनीर अतिशय टेस्टी रेसिपी दिसते आहे❤❤ मला खूप आवडते छान लागते👌👌👌thanks tai 🙏
नक्की करून पहा 😊🙏
Best palak panir recipe I like your All' Recipes ❤
Thank you so much Dear 😊🙏
लईच भारी वाटली रेसिपी तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं मला खुप आवडते पालक पनीर 👌🤤
हो ना मग नक्की करून पहाच 😄
Mast ch👌👌👌👍 नक्की करून बघेन🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खुप दिवसांनी पालक पनीर ची इतकी सोप्पी रेसिपी पाहायला मिळाली, टेस्टी दिसतेय ताई 😋
नक्की करून पहा 😊
कोणत्याही इंत्रोची गरज नाही, खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगता खुप मजा येते ऐकायला 👆👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
Me khud dhaba me khana banata hu mujhe toh ye apka palak paneer masala bahot hi pasanda Aya very nice 👌
वा वा फार छान 👍
बहोत बहोत शुक्रीया 😊🙏
एक नंबर रेसिपी 👌👌👌 अतिशय चविष्ट पालक पनीर बनले. रंगही छान आला आणि महत्वाचे म्हणजे न खाणाऱ्या लोकांनाही ही भाजी खूप खूप आवडली. रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🥰🥰🥰
आता हॉटेल ला जाणार नाही घरीच बनवणार पालक पनीर रेसिपी खुप आवडली 😊🌹
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Lavkar dakhva recipe aata 😊😋
मस्त 😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Ekdam perfect zali 👌🏻 hamne Aaj banaya palak paneer
अरे वा फारच छान 😊
Khup mast palak paneer recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thanks tai माझी रिक्वेस्ट पूर्ण केल्याबद्दल
अहो तुम्ही सगळे माझ कुटुंब ( family members ) आहात तुमची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे, तुम्हाला जेव्हाही कोणती रेसिपी हवी असेल बिंधास्त सांगा, बनवण्याचा नक्किच प्रयत्न करीन, बाकी खुप खुप धन्यवाद आसिर भाई 😊🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Parfect dhaba style Combo pan ajach upload karaychi na 😢
उद्या नक्की पहा 😊
Veg banjara recipe dakhva plz
नक्की करू 😊
😋😋😋😋
मग नक्की करून पहा 😂
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ekdam mast jabardast recipe Tai yummy 😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi nakki 😊👌🏻
खूप छान, अप्रतिम 👌👌👌👌👍बदलापूर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice recipe
Mastch recipe Palak panner..👌👌🤑
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Excellent recipe
Thank you 😊
Mast
Thanks 🤗
मस्त ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khup sundher
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khupch chan zali ❤❤❤❤ thanks
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Very Nice 👍👍👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wavv mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई रेसिपी १ नं ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Y Punjabi recipe h ase h banti h Punjab k famous h
हो का, मी पण नेहमी अशीच बनवते 😊
Yummy😋
Thank u 😊
So nice tai ❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
ताई एकदा तुमचं दर्शन द्या ओ आमचे डोळे आतुरलेत तुम्हाला पाहायला 😊🙏
हो हि तुमची इच्छा होईल लवकर पुर्ण थोडी वाट बघा 😂
Nanded
फार छान 😊
Mumbai
फार छान 😊
ताई तुम्ही छान सुंदर सुरुवात करतात आणि रिशपी छान बनतात पण तूमचं चेहरा कधी दाखवतं नाही
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
लवकरच येऊं समोर.
खूपच chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏