खूप सुंदर रेसिपी आहे ...आजच बनवली खूप छान झाली..त्या मध्ये अजून मी कोळश्याच्या लहान तुकडा गरम करून वर तुपाचा स्मोक दिला अजूनच खूप स्मोकी तुपाची टेस्ट आली ..धन्यवाद सरिता ताई..तुमच्या प्रत्येक रेसिपी मी नेहमी बघते..
Hello. .saritas kitchen... Mi तुमच्या sagleya recipies banvte...aaj palak panner banvla अप्रतिम झाला.... आणि संक्रांती la mi तुमचीच रेसिपी करते तीळाचे लाडू... Khoup छान झाले..... Thanku so much
ताई, मी कधी तरी स्वयंपाक घरात लुडबुड करतो.आज मी हट्टाने बायकोला सांगितलं मी पालक पनीर बनवणार. त्याप्रमाणे आपल्या रेसिपी प्रमाणे बनवला. बायको सहित मुलाने सुद्धा बोटे साठवून खाल्ला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद
घरात पालक आणि पनीर होत काय बनवायचं म्हणून ही रेसिपी पाहिली आणि लगेच पाऊण तासात पालक पनीर बनवलं, त्यात काजू पेस्ट टाकायला आणि तडका द्यायला विसरलो तरी पण छान चवदार झालंय . रंग ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे आला. तुमच्यामुळे मी पालक पनीर बनवायला शिकलो.महत्त्वाचं म्हणजे तुम्ही थोडक्यात स्पष्ट उच्चारात समजावून सांगितय ... धन्यवाद ताई 🙏
मी स्नेहा.. लग्नाआधी आई कडे कडी मात्र काम n. करणारी लग्नानंतर 1 वर्षानी नवर्याच्या जॉब मूळ गुजरात मध्ये राहत आहोत... 2 वर्षापासून सरिता ताई च्या रेसीपी बघून बघून करत आहे सर्व मस्त जेवण बनवत आहे.. Xmas la चकली शेव चिवडा काल anda biriani एकदम मस्त बनवली.. Navra बोलता vedio baghun yet ki tula sgl banvta.. आता कंटाळा आला तरी बोलू shakt nahi मला banvta yet nahi mhanun
Khup chan tai khup chan recipe khup chan aahe aani आमचे पनीर सुद्धा खूप छान झाले आणि जे तुम्हाला comment yetay na taychay var lakasha deu naka manjhe tu mala 1 comment aalti ki tumi Madhura chi citing keli manun tay var lakasha deu naka 🥺🥰🥰🥰tumachy recipe khup chan hotat आम्ही सुद्धा करतो तेव्हा खूप छान आहे 🥰🥰🥰❤️❣️
I tried this recipe today, it was just awesome recipe.....nicely explained and perfect measurements of ingredients that's credit gose to u thank you so much 😊😊
खुप छान रेसिपी ताई कृपया आम्हाला सुहाना पालक पनीर मसाला वापरुन पनीर रेसिपी दाखवा ताई आणि हेही सांगा की रेडीमेड मसाला वापरून भाजी चांगली होते की हे सगळे मसाले वापरुन होते.
मी आधी बनवायची तेव्हा मुलगी खात नव्हती पण तुमच्या पद्धतीने काल केली खरंच खूपच छान झाली, आणि मी आज विडिओ ला लाईक करण्या साठी आले.😊
Like
खूप सुंदर रेसिपी आहे ...आजच बनवली खूप छान झाली..त्या मध्ये अजून मी कोळश्याच्या लहान तुकडा गरम करून वर तुपाचा स्मोक दिला अजूनच खूप स्मोकी तुपाची टेस्ट आली ..धन्यवाद सरिता ताई..तुमच्या प्रत्येक रेसिपी मी नेहमी बघते..
ताई तुमच्या रेसिपी खूप खूप अप्रतिम आणि चविष्ट असतात तुमची रेसिपी बघण्या अगोदरच लाईक करते मी तुमच्या खूप रेसिपी ट्राय केल्या 👌👌👌
मनापासुन आभार
Chan
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤
Me kela hota kal same asach palak Paneer ❤❤❤❤❤
अप्रतिम चव झाली होती
माझ्या सहा वर्षांच्या मुलाला खूप आवडली भाजी
🥰🥰🥰🥰
Lots of love Tai
मी आज ह्या पद्धतीने भाजी बनवली. खुप छान झाली..
तुंम्ही सांगितल्याप्रमाणे बनवले एकदम चविष्ट झाली पालक पनीर . धन्यवाद सरिता
सरीता आज मी पालक पनीर बनवल अफलातुन झाल होत खुपच सुंदर रेसिपी दाखवलीस Thanks ❤❤
Mast..wow..thanks
सरीता ...मला कोणतीही नवीन रेसिपी बनवायची असल्यास मी तूझा व्हिडिओ बघते कारण मला माहिती आहे तू बनवलेली रेसिपी सोप्पी आणि चविष्टच असतात...❤
Hello. .saritas kitchen...
Mi तुमच्या sagleya recipies banvte...aaj palak panner banvla अप्रतिम झाला.... आणि संक्रांती la mi तुमचीच रेसिपी करते तीळाचे लाडू...
Khoup छान झाले.....
Thanku so much
ताई, मी कधी तरी स्वयंपाक घरात लुडबुड करतो.आज मी हट्टाने बायकोला सांगितलं मी पालक पनीर बनवणार. त्याप्रमाणे आपल्या रेसिपी प्रमाणे बनवला. बायको सहित मुलाने सुद्धा बोटे साठवून खाल्ला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद
Mast झाली रेसीपी मी केली टेस्ट 1 no.
पालक पनीर छान झाली होती थँक्यू ताई माझ्या सगळ्या घरच्यांना आवडले
नेहमीप्रमाणे खूप छान आणि मस्त रेसिपी
घरात पालक आणि पनीर होत काय बनवायचं म्हणून ही रेसिपी पाहिली आणि लगेच पाऊण तासात पालक पनीर बनवलं, त्यात काजू पेस्ट टाकायला आणि तडका द्यायला विसरलो तरी पण छान चवदार झालंय . रंग ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे आला. तुमच्यामुळे मी पालक पनीर बनवायला शिकलो.महत्त्वाचं म्हणजे तुम्ही थोडक्यात स्पष्ट उच्चारात समजावून सांगितय ... धन्यवाद ताई 🙏
अरे व्वा !! मस्तच की
अभिप्राय दिला त्यासाठी मनापासुन धन्यवाद 🙂
अतिशय सुंदर 👌👌👌👍👏
सरिता आजच तुझ्या पद्धतीची पालकपनिर बनवला आणि मुलांना तो खूप आवडला अप्रतिम झाला होता Thanks तू इतक्या छान छान रेसिपी बनवतेस 👌👌👌👌❤️❤️❤️
मनापासून धन्यवाद आणि आभार
खूप छान झालं आहे ताई पालक पनीर दिवाळीचा सगळा फराळ तुमचे व्हिडिओ पाहून केले खूप छान झालेत चकली, बालुशाही , शकरपाले
अतिशय सुंदर😍💓
Tumse sagai recipes khoob changle estate Amitabh specially palak paneer Ashish Naveen Naveen recipe Amala paath ho jata hai
मी स्नेहा.. लग्नाआधी आई कडे कडी मात्र काम n. करणारी लग्नानंतर 1 वर्षानी नवर्याच्या जॉब मूळ गुजरात मध्ये राहत आहोत... 2 वर्षापासून सरिता ताई च्या रेसीपी बघून बघून करत आहे सर्व मस्त जेवण बनवत आहे.. Xmas la चकली शेव चिवडा काल anda biriani एकदम मस्त बनवली.. Navra बोलता vedio baghun yet ki tula sgl banvta.. आता कंटाळा आला तरी बोलू shakt nahi मला banvta yet nahi mhanun
सरिता ताई खूप छान माहिती सह रेसिपी सांगितली.
Khup chan tai khup chan recipe khup chan aahe aani आमचे पनीर सुद्धा खूप छान झाले आणि जे तुम्हाला comment yetay na taychay var lakasha deu naka manjhe tu mala 1 comment aalti ki tumi Madhura chi citing keli manun tay var lakasha deu naka 🥺🥰🥰🥰tumachy recipe khup chan hotat आम्ही सुद्धा करतो तेव्हा खूप छान आहे 🥰🥰🥰❤️❣️
Sarita tuzhya रेसिपी मला खूप avadatat.aaj मी palakhi paneer करतेय.
ताई आम्हा सर्वाँना प्रत्येक रेसिपी बनवताना टीप्स व्यवस्थित समजाऊन सांगता जी तुम्हा ला खूप खूप धन्यवाद जी सरिता ताई जी 😊❤
Thank you so much for the appreciation
खूप सुंदर रेसिपी आम्ही करून पाहिली सगळ्यांना आवडली
अतिशय सुरेख झाली रेसिपी मी तुमच्या टिप्स नुसार बनवली धन्यवाद ताई
अप्रतिम रेसिपी ताई..... 👌👌👌मी आज बनवली खूप छान झाली
Thanks a lot
मी काल बनवलं सेम तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने खूप छान झालं पालक पनीर thanks 🙏
Thanks Sarita tai❤❤
पालक पनीर रेसिपी छान झाली
अगदी सोप्या भाषेत सांगितलेत . धन्यवाद .!!
Thanks
ताई तुझ्यासगळ्या रेशीपी छानच असतात मी करते छान चविस्ट होतात
thank you
Mi aaj palak panner try keli Khup tasty hote ashi bhaji 😋....thank you 😊
Wow Sarita yummy 😋 recipe dakhawali
Ani tu dakhwalyawar Chuka trr honarch nahi 😊
Thank you so much ❤
Thank you dear.. नक्की recipe try kara
मी बनवली पालक पनीर खूप छान झालेली thank you ताई
Palak paneer recipe aaj keli hoti..khup chan jhali hoti...thank you..
वा छान.
खुप छान 👌👌
Thank you 😇🥰❤️
खुप मस्त झालं आमचा पालक पनीर पण❤
Khup chan sem asec aste PDT fkt lsun nahi vrun ghalt 😋😋
Thanks
Panir mnje non veg peksha avdta padarth 😋😋😋😋so yummy recipe tai
Yes😃thank you
Thanks ...mi nakki karun baghen
Mi aj try keli khup sundar zali thankyou tai
thanks
खूप छान सरिता ताई मी तुमच्या सर्व रेसिपि बगते
टिप के साथ रेसिपी बहोत शानदार बिना खाए रेसिपी का जायका मालूम होता है शुक्रिया
शुक्रिया
एकच नंबर ताई
छान वाटली पालक पनीर रेसिपी
Thank u
Mast ttt khup surekh yummy recipe dakhavli thanku tai
Thank you
Mi try keli khup sundar test ahe
ThNks
मस्त ताई
पालक पनीर भाजी छान 👍 सांगण्याची पध्दती छान आहे तुमची ,👌👌
Thank you
अतिशय छान खूप छान झाला आहे पालक पनीर👌👌👌
Thank you
खूप छान ताई रेसिपी 👌👌❤️
mnatli recipe dakhvli mla congratulation 14 lakh subcriber sathi
Thank You very much
Mi 2 times babavale. Khup chan jhala. Mr. Na ani mulala avadala. Thanks 😊
I tried this recipe today, it was just awesome recipe.....nicely explained and perfect measurements of ingredients that's credit gose to u thank you so much 😊😊
That's nice to hear..thank u so much for trying. Keep watching
Khupch sundar tai 👌👌
Thank you
👍👌👌मस्त recipe
Thank you
खूप खूप छान ताई पालक पनीर अश्याच प्रकारे आम्हाला रेसिपी नव नवीन दाखवा जी ताई मस्त खूप खूप धन्यवाद जी 😊❤
Thanks
Tai khup sundar aahe hi recipe ahe..ani Chan sudha jhali.ani tujha aavaj pan mast ahe Thanks ha video banvnya sathi 👍🏻
Thanks 🙏👍
Vav so delicious ❤❤❤
आजचं बनवली पालक पनीर ची रेसिपी खूपचं छान झाली आहे.. धन्यवाद 👌🙏
अरे वाह. छान.
खुप छान ताई❤❤
Khup chan resipe asatat tai tumchy palak paneer me ghari banvla khup chan jhala thank you
Mast .. thanks a ton 🩵
Sarita tai tumchi palakpaneer chi recipe khupach cchan ahey
Awesome tricks 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻🤤🤤🤤
अप्रतीम❤❤
❤️
Khup mast nkiich krun pahen
Thank You
Same to same recipe 👍😉❤khup chan tasty 😋😋 yum yum recipe
Thank you
Mast
खुप छान झाल पनीर घरात सगळ्यांना आवडल ..thankyou tai.
मी आजच करून पाहिल पालक पनीर खुप छान झाल ...Tai
Mast
ख खूप छान 👌👌
Thanks
Masstch😊
अरे वा......👍 खुपचं छान 👌.... सर्व गुण संपन्न पालक पनीर..... रेसिपी खुप छान पद्धतीने समजावून सांगण्याची कला परिपूर्ण आहे.....👑💐
धन्यावाद
Khup chan👌
सरिता तु छान बोलतेस माझे वय 44 आहे माझा रेसिपी चेनल आहे तुझ्या मुळे मला प्रेरणा मिळाली आहे
खुपच छान 👍👍 बिगवन किवा येरमाळा मासे दम मच्छी मच्छी फ्राय रेसिपी बनवून दाखवा तुमचे विडिओ खूप छान असतात मी प्रत्येक विडिओ पाहते
Khup chan recipe
Thanks
मी पण बनवली आज , खूप छान झाली 🥰
Thank you
Wov very nice and beautiful ❤❤recipi mam thx ❤❤❤
Thank you so much
१नंबर रेसिपी ❤
thank u so much
Khup Chan
Thank you
Khup chhan 👌
Thank you
Hii mam ❤❤ मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे मटार पुलाव केला खूप छान झाला आहे thank you mam ❤❤
Thank you so much
Tumchi reshipi keli tai aata mast aasnarch aahe
Thank u so much 🙏
Chan recipe aahe. Palak Paratha recipe pn share Kara na
Nice recipe. Thanks for tips
Thank you
तुमच्या छान रेसिपी असते आक्का
I made 2/3 times. It was nice
Palak paneer ki video mast aahe animi banauli Chand Jale❤❤
Waaaaaw mastach aavdti bhaji
Thanks
Mast
खूप छान मस्त
Thanks
Mast vatli recipe yummy 👌👌😋
Thank you
Mast banvle Palak panner Sarita 👌👌😊
Thank you
मस्त
thanks
पालक पनीर खूप छान 👌
धन्यवाद
Ek number
Kup chan recipe 😊
Thank you
😋😋😋
❤️
खुप छान रेसिपी ताई कृपया आम्हाला सुहाना पालक पनीर मसाला वापरुन पनीर रेसिपी दाखवा ताई आणि हेही सांगा की रेडीमेड मसाला वापरून भाजी चांगली होते की हे सगळे मसाले वापरुन होते.
Nakki prayatn karen
मस्त!!!👌👌👌
Thank you
थँक्स for recipe मॅडम 👌😍😍
Thank you
Mast🌹🌹🙏🙏