Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Sir best van konata lavava
सर तुम्ही काही पध्दती घेतल्या होत्या कपाशीवर एक एक ओळ चमत्कार. दादा लाड. शेंडे खुडनी.आणि साधारण लागवड तर कोणत्या पध्दत चांगली आहे जास्त उत्पादन कोणते आले मार्गदर्शन करा
नमस्कार दादा , गळ फांदी कट करणे , शेंडे खुडणी हे दोन प्रयोग चांगले वाटले
साहेब रससोषक कीडीपासुन ही बीमारी होत नाही हे बिलकुल चुकीचे आहे
आऔषद आंनलाईन मिळनार ही यवथा करा
नमस्कार दादा , नाही कृषी केंद्रातून घ्यावे
@@whitegoldtrust मु नावकी ता पुरना मिळत नाही
नाफेड हरभरा नोंदनी कधी सुरुवात होईल
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू