मी 183 हा वान लावला होता ,त्याला येलो व्हाईरस आला, मी तो वाल काढुन टाकला, जुलै मध्ये ईंडस बबली या वानाची लागवड केली ,पन त्यातील काही झाडाच्या पानावर पिवळे टिपले दिसतात यासाठी काय कराव,?
एकही शेतीविषयक यु ट्युब चालवणारा वाल घेवडा पिवळा पडल्यावर कुठल्या प्रकारचं टॉनिक किंवा औषध मारायला हवा याची अजिबात माहिती देताना दिसत नाही फक्त माहिती देतात ती लागवड कशी करायची महत्त्वाच्या गोष्टी आहे औषध फवारणी रोगराई नियंत्रण इत्यादी व भर देत आणि कोणी दिसत नाही
तुमचा मोबाईल नो सांगा.. आणि तुमि माहिती छान देत आहात.. मला वाल पिकाची म्हणजे बी लावल्या पासून 2 रा दिवस हे करा 3 रा दिवस .... स्प्रे मारा 4 था दिवशी ....आळवणी करा 5 व्या दिवशी काही च नाही 6 व्या दिवशी .... स्प्रे मारा प्रमाण सांगा अशी सविस्तर माहिती सांगा
खूप सुंदर माहिती
देत आहेत
एक महिला पुरुषा च्या खांद्याला
खांदा देऊन मदत करते
छान ताई
आपण खुपच चागंले मार्गदर्शन केले धन्यवाद ताई. जयसियाराम
खूप छान . मी पहिल्यांदा वाल केली आहे.आपली माहिती उपयुक्त आहे 👍🙏
एक महिला भगिणीला सुधा खुपच छान माहीती धन्यवाद ताई
ट्रीपल एक्स फीप्टी आणि चिलेटिंग झिंग फावारणी करावी खूप खूप मार्गदर्शन केले
Wal pivli padtey upay sanga
Vala che bij konte lavayache bhau
Dada maluching garjeche ahe ka amhi khurpni ani tannashk vaparto bina mulching ky bad effects tr nahi na honar
आमच्या शेतातील वालचा प्लॉट पिवळा आहे त्याच्यावर उपाय सांगा
तननाशक आहे का या पिका म्हदे
वालची वरायटी कोणती आहे भाऊ
मी 183 हा वान लावला होता ,त्याला येलो व्हाईरस आला, मी तो वाल काढुन टाकला,
जुलै मध्ये ईंडस बबली या वानाची लागवड केली ,पन त्यातील काही झाडाच्या पानावर पिवळे टिपले दिसतात यासाठी काय कराव,?
उत्पादन किती मिळाले
कोणतं वाण आहे
आणि किती दिवस चालते
kolhapur
एकही शेतीविषयक यु ट्युब चालवणारा वाल घेवडा पिवळा पडल्यावर कुठल्या प्रकारचं टॉनिक किंवा औषध मारायला हवा याची अजिबात माहिती देताना दिसत नाही फक्त माहिती देतात ती लागवड कशी करायची महत्त्वाच्या गोष्टी आहे औषध फवारणी रोगराई नियंत्रण इत्यादी व भर देत आणि कोणी दिसत नाही
Kathi bandhayla warti tar bandu ki nilonchi wair, please advise,
Tar
वालाचे पूल गलती साठी उपाय सांगा
Dada maza ghewada chi gardi zali ahe chatni kashi karu 4 mahinycha ahe
वाला मर रोग आहे शेंड्याकडून झाड जळत आहे काय औषध सांगा
खूप छान माहिती
पिपल एक्स आणि चिलेट्रीग
खूपच छान माहिती
तुमच गाव कोनते
Maza wel chi gardi zali ahe 4 mahinycha ahe Ghewada Kay karu
टिपलं एक्स फिफ्टी कुठे मिळेल
Nice
ताई, आमच्या कडे धाव, आहे,तर,शेंडा,कसे,मोडावे
शेंडा कसे मोडावे
सरासरी उत्पन्न किती निघते.....
Excellent -Madhe madhe Sthanik bhasha vaparali tar changale watel,5 minutes vadhawa timing videoche-(Ref:-Goshta Kokanatali)
आपण बांबू किती फुटांवर मांडणी केली आहे. जयसियाराम
10ft
Thank you bhau ❤️👍👍👍🙏
जून महिन्यात लागवड केली काय
माऊरी लागली तर कोणती दवाई माराची
बेड मध्ये कोणत खत भरले,, नग आळी व इतर किडींचे नियोजनासाठी कोणती फवारणी केली,,
बेड मध्ये planto , 24,24,0 , potash powder,
नाग अळी साठी अबॅसिन
मवा आणि पांढरी माशी साठी टायची
अळी साठी berazied
आणि बुरशी नाशक nateo
Ani drip ne 19,19,19
Magnesium, humic, ani blue copper
खुप छान मामाश्री
लय भारी 👌👌
लागवड किती तारखेची आहे
Val seeds pahijet
वाल पिक कोणत्या महिन्यात लावावा
15 me
सुंदर माहिती
🙏🏿
खूपच छान.. 🎉👍
Tumcha gaav konta dada
ताई तुम्हि चांगली माहीती दिली
आपण कुठून आहात आपला तालुका जिल्हा सांगा
वाल कट करायला नको होता .सर्व वेळ वरती chadvayche जेणे करून पुढे खूप प्रमाणात माल निगतो भावा ,आणि नंतर शेंडे कट करायचे फुल काळी निगयला सुरुवात होते
वाल कट केले नाही तर वेल ला चांगलं फुल लागत नाही भावा
@@Shetimala vel कट करण्या पेक्षा फक्त शेंडे कट करा ...आम्ही तेच करतो मागील 5 वर्षा पासून
@@pradipvlogs7658 तुमचं कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का...
बरोबर आहे भाऊ
शेंडा केव्हां कट करायचा@@pradipvlogs7658
Seed sangan
पूर्ण विङीओतिल माहीती खूप छान सांगीतली दादा .... पण वालाचे नाव वालाची जात नाही सांगीतली
Magche purn video paha
Maza Val khup pivla zala ahe Kay karu
Mazya you tub id वर जावुन वीडियो बघा वाल पिकविशयी शॉट वीडियो आहे हा तोच आहे वेगळा विचार करुन मी वाट पाहिन आपल्या प्रतिक्रियाची
👍
तुमचा मोबाईल नो सांगा..
आणि
तुमि माहिती छान देत आहात..
मला वाल पिकाची
म्हणजे
बी लावल्या पासून
2 रा दिवस हे करा
3 रा दिवस .... स्प्रे मारा
4 था दिवशी ....आळवणी करा
5 व्या दिवशी काही च नाही
6 व्या दिवशी .... स्प्रे मारा प्रमाण सांगा
अशी सविस्तर माहिती सांगा
कटेन सांगा भाऊ
Brinjal cha video kara
Xxx-50-kuthe aviलेबल आहे कोणते कंपनी आहे.
पसूरा गोल्ड ग्रानुल्स चा जास्तीस्त जास्त वापर केल्यास वाल पिवळा पडत नाही
वाल ची वाढीसाठी कोणते टॉनीक
Fantac
👍👍👍
Fawarnichi mahiti dyavi
१८३व्हाल ४० दिवसाचा आहे पिवळा पड त आहे काय कराय पाहिजे
👌👌👌👌
फुले येण्याच्या आधीच छाटणी करावयाला पाहिजे होती
तुम्ही बाचणी मध्ये वाल लागवड केली आहे का कारण मी तुमच्या गावापासून 12 k m वरती अमाचे गाव सुळगाव आहे आम चा वाल पिवळा पडत आहे.
आरे भाऊ एक फांदी कट केली तर ती डबल फुटवा करते
Xxx 50 kontya company che ahe
लय भारी
आपला मोबाईल नंबर सांगा
फुटी काढण्यास एक महिना उशीर झाला
Mi pan vidio banavato lavakarach dada
Tumcha no milel ka
Bola ki म्हणता
नोव्हेंबरमध्ये लागवड करता येऊ शकते का
कोणती व्हरायटी चालते तेंव्हा
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद आपला मोबाईल नंबर द्या
Tumi Sangeet le Li
भाऊ नंबर पाठवा
सर आमचा वाल पिवळा पडलेला आहे
Indaferus soda
माझ्या वेलाना नागआळी आहे उपाय सांगा
वाल पिवळा पडतो
xxx 50 made kai ghatak ahe
माहिती दिली नाही त्यांनी
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
आपला मोबाईल नंबर सांगा
छ।न,छ।नशेतकरी,भ।ऊ😷👭👭🏃🏾
वाल पिवळा होत आहे
Tumhi konti favarni keli aamcha pn pivla pdt aahe ...pane pn shenga pn
तुम चा नंबर दया
Xxx 50 kay ahe
Xxx50 कन्टेन्ट सांगा
साहेब मोबाईल नंबर दया
Xxx 50 kay hai contain saga
@@mahendrahyalij7592 xxx50 is use for flowering
Tumcha mobilenumber dene
Tnmcha mobilenumber pathawa
Nice
छान माहिती आहे
Nice