विदर्भातील या ठिकाणी गांधीजी 10 वर्ष राहिले | Sevagran Ashram | सेवाग्राम आश्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • 1942 चे चले जाव आणि त्याममतर अनेक आंदोलनाचे नेतृत्व आणि नियोजन विदर्भातील या ठिकाणा वरून महात्मा गांधींनी केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे नेयृत्त्व याच ठिकाणाहून केले होते.
    असे हे ठिकाण म्हणजे सेवाग्राम आश्रम!!! गांधीजी इथे 10 वर्ष राहले होते. याच आश्रमात बा कस्तुरबा यांचे निधन सुद्धा झाले होते.
    #महात्मा_गांधी
    #सेवाग्राम_आश्रम
    #Mahatma_gandhi
    #sevaagram_ashram
    #mahatma_gandhi_charkha
    #महात्मा_गांधी_चरखा

Комментарии • 10

  • @santoshdeole3449
    @santoshdeole3449 Год назад +1

    महात्मा गांधीजीची सेवाग्राम येथील सांगितलेली माहिती खुप छान वाटली.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      मनःपूर्वक आभार

  • @dilipjirwankar7520
    @dilipjirwankar7520 Год назад +1

    खूप छान माहिती👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      मनःपूर्वक आभार

  • @kailaswath3271
    @kailaswath3271 Год назад +1

    Super sir.

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Год назад +1

    Veri nice sir video

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 Год назад +1

    मुसळे सर आपण सांगत आहात की' बा' कस्तुरबा यांचे निधन सेवाग्राम आश्रमात झाले. परंतु माझ्या वाचनात असे आहे की बा कस्तुरबा यांचा मृत्यू 22 फेब्रुवारी 1944 ला आगाखान पॅलेस पुणे येथे झाला व तिथेच त्यांची समाधी आहे.
    जरा यावर स्पष्टीकरण द्याल 🙏💐

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      हो सर मी सुद्धा तसेच वाचलेलं आहे परंतु इथे आश्रमात असेच लिहिलेले आहे.