वसईतील लग्नसोहळे म्हणजे चार-पाच दिवस चालणारा एक उत्सवच असतो. वसईकर लग्नात विविध रीतिरिवाज असतात जे ह्या सोहळ्यात एक आगळीवेगळी रंगत आणतात. ह्या रीतिरिवाजांपैकी एक म्हणजे 'नावळ'. लग्न लागल्यानंतर वर आपल्या वधूला नेण्यासाठी तिच्या घरी नावळ म्हणजे वरात घेऊन जातो. ह्या नावळीत त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. ब्रास बँडच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी धमाल करताना पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. दुसऱ्या बाजूला नववधू आपल्या नवीन घरी म्हणजे सासरी जात असताना तिला तिचे आईबाबा, कुटुंबिय हृद्य निरोप देतात. ह्यावेळी पारंपरिक गाणी गायली जात असताना वधूचे जवळचे लोक तिला 'खॅम' म्हणजे मिठी मारतात तेव्हा वातावरण भावनिक होऊन जाते व आजूबाजूला जमलेल्या स्रियांना स्वतःच्या लग्नातील ह्या प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ह्या व्हिडीओद्वारे आपण ह्यापैकी काही बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ वसईतील लग्नसोहळा - आयज ruclips.net/video/2TmUzoUjuck/видео.html वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ ruclips.net/video/MngjqTVKodY/видео.html वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ ruclips.net/video/s20uejgeFz4/видео.html वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २ ruclips.net/video/_rQM30Beblc/видео.html वसईचा केळीवाला - एक माहितीपट ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html वसईतील पानवेल - विड्याची पानं ruclips.net/video/cr_uRWPxmVI/видео.html मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या ruclips.net/video/pwcC1O6kmTo/видео.html वसईच्या ऑर्किडची कहाणी ruclips.net/video/Tp9xrocunXY/видео.html सफर वसई किल्ल्याची ruclips.net/video/4VvWzXEo-J4/видео.html प्राचीन वसईचा इतिहास ruclips.net/video/w0BfNlSmOPI/видео.html वसईतील बैलगाडीवाले शेतकरी ruclips.net/video/jgI_O6lOCvk/видео.html #vasaiculture #vasaiwedding #sunildmello #vasaicustoms #vasaiheritage
आपल्या समाजातील हे सामाजिक आणि वैयक्तिक, छोटे आणि मोठे,परंतु महत्त्वपूर्ण क्षण व प्रथा तू टिपून ठेवत आहे. जेणेकरून ते अमर राहतील व कधीच विसरले जाणार नाहीत. पुढे असेच कार्य तू करत रहा म्हणजे आपल्या समाजाचे एक संपूर्ण चित्र निर्माण होईल. शुभेच्छा.
प्रत्येक धर्मात विवाह सोहळा रीतीरिवाज वेगवेगळ्या आहेत... आपल्या vdo मुळे आज एका विशिष्ट विवाह सोहळा ची माहिती सुंदर मिळाली नावळ, खॅम काय आसत ते सविस्तर सांगितले 😊 .. धन्यवाद सुनिल जी 🎉🎉🎉🎉
🙏सुनील सर आणि सहकारी वर्ग यास अभिवादन.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ❤️अवर्णनीय लग्नसोहळा नावळ ❤️अप्रतिम व्हॉईस ओवर संवाद शैली ❤️शानदार ब्रास band वादन ❤️अप्रतिम धूंधमय असाच लग्नं सोहळ्यातील हौशी मित्र मंडळींचा नृत्याविष्कार ❤️ सर्वांगसुंदर चित्रफीत तथा चित्रण ❤️आकर्षक असाच चित्रफीत कालावधी 👍❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास माही उर्फ धोनी सरांचा उत्तुंग असाच गगनभेदी षटकार आणि विजेतेपदावर भारताचे नाव कोरले गेले.आणि तुफान जल्लोषमय आनंदाचे वातावरण...आणि दुसऱ्या निर्णायक अंतिम सामना करीता इथे मात्र सुनील सरांचा संघ वसई vatar कडे रवाना...❤️👌✌️🥰😍💃✌️ 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
वधु आता अहमदाबादला जाणार म्हणजे तिच्या माहेरचे आई वडील भाऊ बहीण यांच्या साठी खुपच भावूक क्षण.... विडिओ शूटिंग खुपच छान. सर्व महिला पारंपरिक मराठी वेषात लक्ष वेधून घेत होत्या हे विशेष. Nice Video.
Bhaus...faarach chhaan... sarvaat chhhan malaa dance vatatay..ekdam natural..kancha hi choreographer cha training naay..yekdam saral soupe manaa hun utpann zalele ananda ni naachtat hay loka..majaa yeun gela hyo pahun...aapli Vasaikar saunskruti mhanje yekdam ek number 👍🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
काय पण म्हणा हे रीती रिवाजहेत म्हणून अजून ख्रिस्ती विवाहात रंगत आहे हे गीत भलेही अंतरावर भाषेत बदलत असतील पण माया आणि विश्वास मात्र कायम टिकवता फक्त ह्याना बळकटी देण्याची गरज आहे
Sunil you are no one Me he sagala pahat aahe pan purvajani Dharm Badlala Tari aapli marathi sanskruti Tekaun Thevalay sunil Tuzya pudil karyas hardik Subhecha aasach pude ja aamhi aahot Tuzya pathi jay kokan jay hind jay maharashtra vande mataram ⚘🌷🌹🚩🙏
सुनील भाऊ..... प्रथम तुम्हाला धन्यवाद... विडिओ खूपच छान झाला आहे.... खूप छान व सुंदर असा पारंपारिक लग्नसोहळा...बघताना खूप मजा आली.. आम्ही सुद्धा वरातीमध्ये आहोत असे वाटले.... ग्रेट 👍...तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा.... Wishing u & ur fmly a Merry Christmas in advance..... Enjoy.......👍👍
Ekdum mast.....Khup emotional jaley....3 varsha agodarche majhe ti saasri janachi vel athvali😊🎉made us emotional un video ekdum jhakaas.....Keep it up👌👍Also Thank-you for sharing this 👍🙏Compliments of the Season to you💐🌟🎄
Hello Sunil ji hat's off you really wonderful video I feel like I was there beautiful 🌹 looking couple god bless them thank you for sharing this wonderful video 👍you all take care 🌹❤️😃
2 divasa purvi tumhala Natal cover karayachi request mi keli ani aaj chakka tumhi IBN lokmat var with family tumhala pahile Natal celebration karana. Khup chan. Dhanyavad
Very Tearful Vlog 😥 Folk farewell songs for the Bride, conveys a lot of meaning , detailed Voice over helps. Live recording kept the emotions in control 😌 Do number the videos which will help to watch in sequence later 🤝
Nice information about your wedding culture. But last 2 video is much much better and interesting from these video veyhini chi editing ok Hoti ya video chi
वसईतील लग्नसोहळे म्हणजे चार-पाच दिवस चालणारा एक उत्सवच असतो. वसईकर लग्नात विविध रीतिरिवाज असतात जे ह्या सोहळ्यात एक आगळीवेगळी रंगत आणतात.
ह्या रीतिरिवाजांपैकी एक म्हणजे 'नावळ'. लग्न लागल्यानंतर वर आपल्या वधूला नेण्यासाठी तिच्या घरी नावळ म्हणजे वरात घेऊन जातो. ह्या नावळीत त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. ब्रास बँडच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी धमाल करताना पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. दुसऱ्या बाजूला नववधू आपल्या नवीन घरी म्हणजे सासरी जात असताना तिला तिचे आईबाबा, कुटुंबिय हृद्य निरोप देतात. ह्यावेळी पारंपरिक गाणी गायली जात असताना वधूचे जवळचे लोक तिला 'खॅम' म्हणजे मिठी मारतात तेव्हा वातावरण भावनिक होऊन जाते व आजूबाजूला जमलेल्या स्रियांना स्वतःच्या लग्नातील ह्या प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
ह्या व्हिडीओद्वारे आपण ह्यापैकी काही बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
वसईतील लग्नसोहळा - आयज
ruclips.net/video/2TmUzoUjuck/видео.html
वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ
ruclips.net/video/MngjqTVKodY/видео.html
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १
ruclips.net/video/s20uejgeFz4/видео.html
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २
ruclips.net/video/_rQM30Beblc/видео.html
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html
वसईतील पानवेल - विड्याची पानं
ruclips.net/video/cr_uRWPxmVI/видео.html
मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
ruclips.net/video/pwcC1O6kmTo/видео.html
वसईच्या ऑर्किडची कहाणी
ruclips.net/video/Tp9xrocunXY/видео.html
सफर वसई किल्ल्याची
ruclips.net/video/4VvWzXEo-J4/видео.html
प्राचीन वसईचा इतिहास
ruclips.net/video/w0BfNlSmOPI/видео.html
वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
ruclips.net/video/jgI_O6lOCvk/видео.html
#vasaiculture #vasaiwedding #sunildmello #vasaicustoms #vasaiheritage
cN
खुप छान सुनील दादा खुप शिस्त बध लग्न सोहळा 👌🏻👌🏻खुप सुंदर आहे अभिनंदन वसई कर मंडळी
खूप खूप धन्यवाद, अनंत जी
तुमचे सगळे व्हीडीयो खूपच छान असतात.त्यातून खूपच छान म्हाईती मिळते.त्यासाठी खूप आभारी आहोत.
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
खूप बरां वाटला विडीओ बघोन ,मस्त बेस्ट
खूब आबारी, योगिता जी
दोघांची जोडी खूप सुंदर आहे.👌👌👌
दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹
तुम्ही तुमची संस्कृती खूप उत्तमरीत्या सादर करता. 🙏
खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी
सुनील एकदम भारी आहे. तुझे अभिनन्दन ह्यासाठी की, तू वसईतिल प्रत्येक विषयावर क्लिप बनवली आहेस. असेच बनवत राहा
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
सुनिल भाऊ आपले विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर असतो, खुप छान
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चित्रा जी
हे किती सुंदर आहे. बघायला खुप आनंद होतोय. देव त्यांना सुखी व आंनदी ठेवो. दादा धन्यवाद. आपले व्हिडिओ खुप चांगले असतात. मनाला आनंद देणारे.
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
खूप मज्जा आली विडिओ बघायला असे वाटले मीसुद्धा लग्नात सामील झाले होते
आपल्या समाजातील हे सामाजिक आणि वैयक्तिक, छोटे आणि मोठे,परंतु महत्त्वपूर्ण क्षण व प्रथा तू टिपून ठेवत आहे. जेणेकरून ते अमर राहतील व कधीच विसरले जाणार नाहीत. पुढे असेच कार्य तू करत रहा म्हणजे आपल्या समाजाचे एक संपूर्ण चित्र निर्माण होईल. शुभेच्छा.
खूब खूब आबारी, निलेश
प्रत्येक धर्मात विवाह सोहळा रीतीरिवाज वेगवेगळ्या आहेत... आपल्या vdo मुळे आज एका विशिष्ट विवाह सोहळा ची माहिती सुंदर मिळाली नावळ, खॅम काय आसत ते सविस्तर सांगितले 😊 .. धन्यवाद सुनिल जी 🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
मला पण भरून आलं, उभंयताना खुप खुप शुभेच्छा, सुनील तुझ पण अभिनंदन, तुझ निवेदन अप्रतिम 👌🙏
खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
🙏सुनील सर आणि सहकारी वर्ग यास अभिवादन.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤️अवर्णनीय लग्नसोहळा नावळ
❤️अप्रतिम व्हॉईस ओवर संवाद शैली
❤️शानदार ब्रास band वादन
❤️अप्रतिम धूंधमय असाच लग्नं सोहळ्यातील हौशी मित्र मंडळींचा नृत्याविष्कार
❤️ सर्वांगसुंदर चित्रफीत तथा चित्रण
❤️आकर्षक असाच चित्रफीत कालावधी
👍❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास माही उर्फ धोनी सरांचा उत्तुंग असाच गगनभेदी षटकार आणि विजेतेपदावर भारताचे नाव कोरले गेले.आणि तुफान जल्लोषमय आनंदाचे वातावरण...आणि दुसऱ्या निर्णायक अंतिम सामना करीता इथे मात्र सुनील सरांचा संघ वसई vatar कडे रवाना...❤️👌✌️🥰😍💃✌️
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रियेची नेहमीच उत्सुकता असते. धन्यवाद, गिरीश जी
धम॔ जरी बदलला पण आपले मुळ रितीरिवाज व संस्कृती जपुन ठेवली आहे
धन्यवाद, विशाल जी
वधु आता अहमदाबादला जाणार म्हणजे तिच्या माहेरचे आई वडील भाऊ बहीण यांच्या साठी खुपच भावूक क्षण....
विडिओ शूटिंग खुपच छान. सर्व महिला पारंपरिक मराठी वेषात लक्ष वेधून घेत होत्या हे विशेष. Nice Video.
खूप खूप धन्यवाद, विलास जी
प्रिय सुनील, वसईतील ईस्ट इंडियन ख्रिस्ती बांधवांचा पारंपारिक लग्नसोहळ्याचा विडिओ फारच आवडला. हा विडिओ दाखविल्या बद्दल धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
खूप भावनिक क्षण असतो हा मुलीच्या आयुष्याचा 😌😌😌
अगदी बरोबर, छाया जी. धन्यवाद
नावल निघते तेव्हा मुली चे आई वडील खूप इमोशनल होतात आपल्याला पण गहीवरून येते बाकी धमाल मस्ती असते आभारी सूनील आपले रीतीरीवाज दाखवल्या बद्दल
खूब खूब आबारी, मेरी बाय
मस्तं लग्नसोहळा आपल्या मुळे हा उत्सवासारखा सोहळा अनुभवायला मिळाला
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
सुनिलजी , फुल्ल धमाल आहे 😀😀👌 थोडं हसू आणि थोडं रडू
वधू खूप सुंदर दिसत आहे ❤️❤️
दोघांनाही नवीन आयुष्याच्या खूप शुभेच्छा 💞💞
खूप खूप धन्यवाद, रुद्राक्षी जी
मस्त लग्नाचा वीडियो
धन्यवाद, अर्चना जी
नव दाम्पत्यांना वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
दादा तुझा डान्स बघायला भेटलाच नाही😉
हाहा...प्रयत्न करतो एखाद्या व्हिडिओत नाच करायचा ...धन्यवाद, अविनाश जी
वा सुनील क्या बात है 👏👏👏 मनाला भावलं vedeo
धन्यवाद, जॉन जी
Wow sunilji ashi varatichi padhat aamhaa bene israel jew lokankade pann hoti navrila sasarhundagine shalu yaycha te ghalun navari khup geete gavun navrila bhetidevun sasari pathvayche tyat khup radanne pann vhayche
वाह, एकदम आमच्यासारखीच पद्धत. धन्यवाद, यार्देना जी
Wah khupach chhan Lagna sohala... 👌👌
धन्यवाद, सरिता जी
एवढ्या गर्दी मध्येही खुप छान व्हिडिओ बनविली मजा आली. थोडी मनात कालवाकालव झाली कारण माझी एकुलती एक मुलगी आहे.
हो, थोडा भावनिक ही आहे हा व्हिडीओ. धन्यवाद, नयन जी
Beautiful wedding ceremony... Still following the old traditions... Loved it... God bless the newly married couple... ❤
Thanks a lot, Joy Ji
मस्त धम्माल लग्न सोहळा 👍👍👍
छान लग्न सोहळे वसई विरार कुपरी आणि सामवेदी समाजाचे👏🙏
धन्यवाद, मनीषा जी
Waah khup chan vatle lagna chi dhamaal pahun.
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
Bhaus...faarach chhaan... sarvaat chhhan malaa dance vatatay..ekdam natural..kancha hi choreographer cha training naay..yekdam saral soupe manaa hun utpann zalele ananda ni naachtat hay loka..majaa yeun gela hyo pahun...aapli Vasaikar saunskruti mhanje yekdam ek number 👍🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
खूप खूप धन्यवाद, राज जी
Very nice video it's so fun to watch the vasai wedding. And there dance. I love it. Thanks a lot
Thanks a lot for your kind words, Amina Ji
काय पण म्हणा हे रीती रिवाजहेत म्हणून अजून ख्रिस्ती विवाहात रंगत आहे
हे गीत भलेही अंतरावर भाषेत बदलत असतील पण
माया आणि विश्वास मात्र कायम टिकवता
फक्त ह्याना बळकटी देण्याची गरज आहे
अगदी बरोबर बोललात, आशिष जी. धन्यवाद
Sunil you are no one Me he sagala pahat aahe pan purvajani Dharm Badlala Tari aapli marathi sanskruti Tekaun Thevalay sunil Tuzya pudil karyas hardik Subhecha aasach pude ja aamhi aahot Tuzya pathi jay kokan jay hind jay maharashtra vande mataram ⚘🌷🌹🚩🙏
खूप खूप धन्यवाद, दीप जी.
जय कोकण! जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम्!
सुनिल भाऊ अप्रतिम व्हिडिओ.... सुस्पष्ट, माहितीपूर्ण आणि छान ❤️❤️❤️
अगदी नेहमीप्रमाणेच 👍👍
Keep it up bro .
खूप खूप धन्यवाद, अलका जी
Wow !! too good. Sunil you are in touch with the pulse of your community. You cover all aspects of the subjects. It's a treat to watch your videos.
Thanks a lot for your kind words, Vinay Ji
Sakali sakali radavly sunil bhau pun khup change heart tuching vidio
धन्यवाद, मालती जी
सुनील भाऊ..... प्रथम तुम्हाला धन्यवाद...
विडिओ खूपच छान झाला आहे.... खूप छान व सुंदर असा पारंपारिक लग्नसोहळा...बघताना खूप मजा आली.. आम्ही सुद्धा वरातीमध्ये आहोत असे वाटले.... ग्रेट 👍...तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा.... Wishing u & ur fmly a Merry Christmas in advance..... Enjoy.......👍👍
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी. तुम्हाला व तुमच्या कुटुंबायांनाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
Wow..very nice..bride Allita is my friend
Ohh that great Rovilda Ji
ಅದ್ಭುತವಾದ ಸುಂದರವಾದ ವಿಡಿಯೋ ❤️😍 amazing and beautiful video ❤️ bahut badhiya video bhai 😍❤️🙏👌
Thanks a lot
@@sunildmello well come ❤️❤️❤️
Thanks. for our wedding
ceremony .ok.........
Thank you, Vijay Ji
खूप नाविन्यपूर्ण माहितीपूर्ण सिरीज !
धन्यवाद, अभिषेक जी
Hi Sunil ji
आधी लाईक करते...नंतर व्हिडिओ बघते 👍🏻
आणि आवाजासाठी ❤️
छान लग्नपध्दती आहे. तुम्ही सादरीकरण उत्तम केले.😊
बिदाईच्या सीनला रडायला आले 😒
खूप खूप धन्यवाद, सीमा जी
Ekdum mast.....Khup emotional jaley....3 varsha agodarche majhe ti saasri janachi vel athvali😊🎉made us emotional un video ekdum jhakaas.....Keep it up👌👍Also Thank-you for sharing this 👍🙏Compliments of the Season to you💐🌟🎄
खूप खूप धन्यवाद, स्टेफी जी
Hello Sunil ji hat's off you really wonderful video I feel like I was there beautiful 🌹 looking couple god bless them thank you for sharing this wonderful video 👍you all take care 🌹❤️😃
Thanks a lot, Rita Ji
You are brand ambassador of vasai 👌👌
Thank you, Ramesh Ji
As usual nice video.pratek ritiriwas khup chan aahet.mala band chya talavar navardevache aagman khup mast vatale .navri sasari jatana pahun n kalat mi hi bhutkalat gele.saglya aathvani datun aalya.aai ,baba dolyasamor aale.khup kathin aahe aapli manas ,aaple ghar sodun navin aayushala suruvaat karaychi.sunil ji tumchya bolnyat nehmi aapulki,maya aaste tya mule tya bhavna aamchya paryant pohchtat.keep it up.
हो, तो क्षण खूप भावनिक असतो. डोळे ओले होतात. धन्यवाद, मीनाक्षी जी
एक No भावा
धन्यवाद, नितीन जी
Thanks Sunil brother. You really add to our knowledge of weddings n traditions that have died out in our urban westernized lives.
Thanks a lot, Sand Ji
खूपच छान लग्न सोहळा 👌
धन्यवाद, राहुल जी
Vasai madhe yevadhe sagale aasel kalatach navate,aamhala fakt western line ne jatana navane kalayeche,chan description aastat tumache
खूप खूप धन्यवाद, स्मृती जी
खुप छान video
धन्यवाद, राजू जी
Emotions and Happiness captured very well sir, khup chaan dada mast 🙂Khup aabhari amhala lagna sohlycha Anubhav dilyabddl🙂🙂
खूप खूप धन्यवाद, चेतन जी
Waoooo video khup masta aahe .....tnx sunil 😍
धन्यवाद, अनिता जी
Wow....very beautiful vedio. Liked ......
Thank you, Shobha Ji
Nice video so cute bride god bless this couple
Thank you, Lima Ji
Tumche vlogs pahatach rahawese waatataat☺️.Thank U🙏
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
A nice documentary style video
Thanks a lot, Ninad
Sunil, very nicely captured all the aspects of present day Naval - Barat. Liked the way this video is prepared. Great job. 👍👍✌️✌️
Thanks a lot, Inas Ji
Mast ekdam maza ali lagnala
धन्यवाद, संतोष जी
Ohh Alita Miss🥰
Thank you, Archita Ji
Dear Sunil nice vlog
Vasaikar are always enjoyble as well as emotional too🙏
Thanks a lot, Narendra Ji
Once again a wonderful video Sunil..
Thanks a lot, Pallavi Ji
खूप छान 😊💐👌👌
धन्यवाद, मालिनी जी
Sunil.. great job bruh..
Thank you, Shibu Ji
Mast re mango Bhau ! Hi Maza tujhya poricya lagnat bagayla bhetel
हा...धन्यवाद, जेम्स
Very heart touching moments in wedding ceremony. 🥰😌😌😌😌😌😘😘😘😊😊😘😘😘😘😘😘😘😘
Yes indeed...Thank you, Kadamba Ji
Beautiful..
Thank you, Sonali Ji
I feel like getting married in vasai..😃
@@sonalitribhuvan3409 Ji, wish you luck in the search.
Shhaabai🕺..mast video
हाहा...आबारी रॉयल
Dear Sunil Dmello go ahead aage bado
Thanks a lot, Joseph Ji
Lovely video Sunil 👌🏻 Greetings from Scotland ♥️. Miss all the lagna sohley
Thanks a lot, Doctor Ji
Lovely wedding rituals and everyone enjoying !
Thanks a lot, Edgar Ji
The bride cries and the bridegroom laughs for the last time on their wedding day ,then the entire life the bride smiles and the groom ..........
Lol...Thank you, Patricia Ji
खूपच मस्त , असं वाटलं कि आम्ही सुद्धा होतो लग्नामध्ये. खूप छान. Thank you for watching
धन्यवाद, सोजा जी
Sunil..pora... eskay jhyak coverage...
Sunil Bhavuo, tumhi khrach aaplya chan chan chali riti jaga Samor dhakhvat astata tumchya veg veglya video madhun tasceh aata aapla Natal San yet ahe, aaplyala vinanti ahe ki aapan Vasai madhil Natal dekhil video chya madhamatun jaga Samor aanava. Dhanyavad
नक्की प्रयत्न करतो राकेश जी, धन्यवाद
2 divasa purvi tumhala Natal cover karayachi request mi keli ani aaj chakka tumhi IBN lokmat var with family tumhala pahile Natal celebration karana. Khup chan. Dhanyavad
@@rakeshparab7885 जी, खूप खूप धन्यवाद.
It was nice to see the ceremony, feel like i was present .
Thanks a lot, Amol Ji
Haapy Madrid god bless u both of u 👍👍👍
Thank you, Rajni Ji
Happy Married life to beautiful couple 👌👌👏👏
It's very difficult moments of every girls life,to leave her family and start new life"I still remember that moment and gets tears in my eyes 😥😥
Absolutely, Akshata Ji. Thank you
Beautiful ceremony 👏👏
Thank you, Vaishali Ji
Sunil sir nyc videos
Thank you, Ravi Ji
Very Awesome 👍😀 sir
Thank you, Nikhil Ji
@@sunildmello wlcm ❣️
Waah Superb 😍
धन्यवाद, हर्ष
Nicely captured moments💜
Thank you, Ankur
तुमच्या पध्दतीची गाणी लग्नातील ह्याचा एक विडीआे बनवा
हो, नक्की बनवू. धन्यवाद, जागृती जी
Very nice 👌 👍 👏
Thank you, Mercy Ji
मस्त 👍👍
धन्यवाद, अल्बिना जी
khup sunder
धन्यवाद, कैलाश जी
मित्रा तु दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद गांवठी शब्द नावहल
धन्यवाद, तुकाराम जी
खूप भावनिक क्षण😦
धन्यवाद, स्नेहा जी
छान लग्नसोहळा, हळदी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही का👍👍
धन्यवाद, मनोज जी
Very Tearful Vlog 😥 Folk farewell songs for the Bride, conveys a lot of meaning , detailed Voice over helps. Live recording kept the emotions in control 😌 Do number the videos which will help to watch in sequence later 🤝
Yes, that's a great idea Baalah Ji. Thank you.
Really enjoyed
Thank you, Snehal Ji
Nice to see the joyous celebration.
आबारी आंटी
love from sopara❤️
Thanks a lot, Gautam Ji
धन्यवाद सुनिल
धन्यवाद, चेतन जी
Bro thumi ji mahiti deta na ti apratim👍👍👍mast
खूप खूप धन्यवाद, उत्तरा जी
Nice information about your wedding culture. But last 2 video is much much better and interesting from these video veyhini chi editing ok Hoti ya video chi
खूप खूप धन्यवाद, निर्मला जी
No Cake and Wine sunil ji ??
It was there for the reception. We will show it soon. Thank you.