मस्त रोविल्डा तुआ या वरमाय ह्या विडियोतने आपल्या कुपारी समाजा चाली रिती आणि संस्कृती दर्शन घडला विडियो एकदम इत्यंभूत म्हणजे साधनाला हजवण्यापासून ते खेमो घेण्या पासुन मामाला वारणा आणि मामा दरने पोस्तो काढण्या पासुन ते पोरी हायर्या साड्यो भर्या जाताना पोस्तो काडण्या पासून नवरीच्या सासरी साड्यो भरण्यापासून तडे घेटलेला भोजन एकदम मस्त मज्जा आली
मस्त एकदम आणि त्यात तुम्ही कोरलाय चे पोर्तुगीज लोकांची माहिती दिली खूप नवीन असं ऐकला मिळालं. जरी त्या मावशी पोर्तुगीज असल्या तरी आता भारतीय आणि मुळात भूमिपुत्रच आहेत. सुंदर माहिती तुम्ही पोचवता त म्हणुन आभार
वा मस्त दाखवलाय ताई वसई प्रसिद्धती आहेच पण तुमच्या ही मार्फत वसईची कीर्ती अशीच पसरत राहो।माझ ही महेर वसई।आणि आम्ही ही खिरसचन लोक।एकमेकांना भेट।असतो खुप मजा येते
Wow... Was happy to see so many known faces.... . God bless you Rovilda and Ur efforts to make known different cultures... With Prayers Fr. Assis Rodrigues SJ
रोविल्डा तु आम्हाला आमच्या गोंयची आठवण करून देतं, तू इंडियन ख्रिश्चन आहेस पण तू मराठी बोलणारी इंडियन ख्रिश्चन आहे, दूसरं वस ई कर ख्रिश्चनांच मराठी प्रेम वादातीत आहे, प्रचंड आदर तुमच्या म्हणजेच आपल्या, माझ्या च संस्कृती प्रती, हि मंडळी गोयकरांसारखी बोलतायत पण नाॅस्टॅलाजिक होतय
मी लहानाची मोठी त्या गावातच झाली......खरंच खूप छान टुमदार गाव आहे आणि ख्रिश्चन, मुस्लिम , कोळी आगरी असे सगळे जातीचे लोक एकत्र राहतात विशेष म्हणजे प्रत्येकाच्या सणाला एकमेकांच्या घरी जातात खूप गुण्यागोविंदाने वागतात......त्यांना इतर लोक फिरंगी(फिरगी) म्हणतात..rovilda तुम्ही नक्कीच भेट द्या कोर्लई ला आणि तेथील लग्न समारंभ व कार्यक्रम च्या व्हिडीओ नक्की बनवा......मी त्या दोन्ही मावशीला ओळखले मला आश्चर्य वाटले की या कश्या, पण तुम्ही त्यांची ओळख करून दिली छान वाटले......तुम्ही नक्की जा त्याचे विशेष कारण म्हणजे की त्यांनी आजतागायत जपलेली त्यांची भाषा जी आपल्याला आपल्या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ऐकायला मिळणार नाही....... छान वाटले कारण आता पूर्वी सारखे सगळे मित्र मैत्रिणी दिसत नाहीत कोणी कामासाठी तर कोणी लग्नानंतर दूर गेले.मला तुमच्या या 2 मिनिटे च्या परीचय देताना माझे सगळे बालपण आठवले....👍👍
Actually Umbryacha pani you will get to see more at vasai south side where you will.get wadval, valkar community. Kupari community hardly has this umbryacha pani😊
It’s so nice to know and understand and know culture of Vasai Christian community! Thanks you sis for such videos! Maybe can add subtitles for non Marathi speaking viewers and for people across the globe to understand!
अतिशय आवडला हा भाग.हा व्हीडिओ अतिशय सुसंगत रीतीने सजावलाय. मध्ये मध्ये आपली गाणी व योग्य निवेदन यामुळे 1 नंबर झाला आहे. यात उल्लेख असलेल्या कोर्लई या गावापासून 2 किलोमीटर वर चौल या पोर्तुगीझांची बालेकिल्ला असलेल्या गावी राहतो. कोर्लई इथे बोललेली जात असलेली भाषा पूर्णपणे पोर्तुगीझ नसून त्यात मराठी फ्रेंच शब्दांचा भर आहे. या भाषेला क्रियोल भाषा बोलतात. लहान गाव असला तरी ही भाषा एखाद्या बाळा प्रमाणे त्यांनी जपलीय. इथले स्थानिक या समूहाला फिरंगी लोक असे संबोध तात. If you want any info. Call or my whatsapp नंबर 9921659232
मस्त रोविल्डा तुआ या वरमाय ह्या विडियोतने आपल्या कुपारी समाजा चाली रिती आणि संस्कृती दर्शन घडला विडियो एकदम इत्यंभूत म्हणजे साधनाला हजवण्यापासून ते खेमो घेण्या पासुन मामाला वारणा आणि मामा दरने पोस्तो काढण्या पासुन ते पोरी हायर्या साड्यो भर्या जाताना पोस्तो काडण्या पासून नवरीच्या सासरी साड्यो भरण्यापासून तडे घेटलेला भोजन एकदम मस्त मज्जा आली
मस्त👌👌
बो भारीस हाय
Sunil dada la pn video jam awdaali ☺
Thank you Sunil, Sumita and Rahul🙏
मस्त एकदम आणि त्यात तुम्ही कोरलाय चे पोर्तुगीज लोकांची माहिती दिली खूप नवीन असं ऐकला मिळालं. जरी त्या मावशी पोर्तुगीज असल्या तरी आता भारतीय आणि मुळात भूमिपुत्रच आहेत.
सुंदर माहिती तुम्ही पोचवता त म्हणुन आभार
छान खुपच छान विडीओ बघुन मज्जा आली
Thank you Kasturi for watching 🙏
पारंपरिक पध्दतिमधे लग्न किती छान वाटत..एन्जॉय करायला पण फार मजा येते....मस्तच 🥰🥰🥰
Ho khup maja aste karan sagle aapli loka astat and v meet our family members after long time
छान माहिती त्याच प्रमाणे निवेदन विडियो.डोळ्यातुन पाणी आले .
Thank you very much for watching and liking it 🙏
वा मस्त दाखवलाय ताई वसई प्रसिद्धती आहेच पण तुमच्या ही मार्फत वसईची कीर्ती अशीच पसरत राहो।माझ ही महेर वसई।आणि आम्ही ही खिरसचन लोक।एकमेकांना भेट।असतो खुप मजा येते
खूप खूप धन्यवाद Nilaji 🙏
असेच नेहमी support karat raha
Pls share my videos to your friends
रोविल्डाताई वरमायचा व्हिडिओ छान
तुमच्या चालीरिती वेगळ्या असल्यातरी
आमच्या सारख्याच वाटल्या, ढवलारणी, पैसे काढणे वैगरे आणि पारंपरिक गाणी
Thank you for the information 🙏
अतिशय मनमोहक आणि प्रलोभनीय असा हा सोहळा खुप आनंददायक वाटला.वसईतील परंपरा खरोखर पाहण्या सारख्याच आहेत. खूपच छान.धन्यवाद....
साधना खुप छान सोहळा संपन्न झाला. तुमच्या चालीरीती बघायलि मिळाल्या. तु खुप छान दिसते.
धन्यवाद 😊🙏
Thanks. You are awesome. Your videos are very interesting and informative. Continue with your good work
Wow masta video , varmai is lkg so beautiful and so young 👍👍👌 kiti dhamaal aste kupari समाजाचे लग्न ,
लग्नातील पारम्पारिक गाणी अतिशय श्रवणीय होती .
Thank you so much🙏
You are awesome. Your videos are very informative and interesting. Thanks. Continue with your good work.
Thank you so much😊🙏
Supper Number.1 video
Thank you so much Sarang for watching and commenting 🙏🙏
Wow very beautiful arrangement the cupboard with sarees and dresses.
wow nice Kupari culture 👍 sadhna warmai looking beautiful 👌😍
फारच छान विडिओ आमच्या पर्यंत पोहोचला धन्यवाद ❤️
After long time Rovilda dont forget to send xmas celebration videos of Vasai
Thank you Sweta but this year there is no such celebrations in vasai which I can show. Next year for sure👍
खूप सुंदर वरमाय पण, साडी आणि कपाट सजावट
Thank you Neelima for your comments
Mast,chhyan sundar sohla.
Maja ali 🎉🎉🎉
Beautiful celebration. God bless you all best wishes from Mangalore
Thank you so much for watching and pls share my videos with ur friends and relatives 🙏🙏
मस्त मजा येते तुमचे Video बघताना
Thank you very much for watching and for your lovely comments 🙏
Khup chan.
कुपारी आणि वाडवल समाज मौजमजा करणारा आहे very good👍
Thank you 🙏
What is wadwal and sowanshi kupari community
I think kupari means brahmin
1 number 👍 rovilda 👌👌
keep it up all the best 👍
किती सुंदर परंपरा👌👌
Thank you dear🥰🥰
खूप छान विडिओ 👍ऑल द बेस्ट
Thank you dear Sarika🥰🥰
Great Thank you for showing our Konkani culture
I am muslim ,mei ne kai baar varmaai ki rasam ytube par dekhi ,magar kisi ne nahi bataya ye kya hai ,aap ne detail mei clear samjhaya
Thank you so much Tabu for watching 🙏
खूप गोड कार्यक्रम झाला
Thank you🙏
Like the Family type atmosphere for all these Vasai functions!
Hi Rovilda... Starting la je Vaimay ch song use kel ahe band ch Tyachi plz RUclips link send Kar na...plz
ruclips.net/video/DzYJPCK9Bas/видео.html
You will find song in this video
This are vasai's famous traditional songs😍😍
To be Feel proud ...i also Koli... N nice vlog
रोविल्डा खुप छान vedio बनवता तूम्हि. तुमचे बरेच vedio मी पाहिले आहेत.
Kup सुंदर video..enjoyed it
Husband mother house wedding food and wife house wedding food pls send video
खुपच सुंदर माहिती सादरीकरण
Thank you very much Meghna🙏
खरच नवरीच्या आई फोटोच्या पाया पडता रडत होत्या तेव्हा आमचे पण हृदय भरून आले
आम्ही पण त्यादिवशी रडलो😢
Please cum to Manickpur na to r place..
Yes sure👍
ताई छान व्हिडिओ बनवला आहेस.
Thank you🙏
Amazing ❤️loved it
Very nice kupari culture 😍😍🥰
Yes😍
Khup chchan.rovilda
चांगली माहिती दिली धन्यवाद
Thank you🙏
03:50 which song??
Its only band
Waaa mast
Thank you🙏
Mala आवडेल wedding la यायला 👍
Nakki ya😄
Aapli kupari prampra jabardast
Thank you for watching and commenting. Pls do keep supporting my channel always 🙏
खूप मस्त आणि तू सुद्धा enjoy केलेस 👍👍
Mast paiki
Speaking very nice Marathi
Keep it up rovilda.
Thank you 😍😍
V nice video mam
Rovilda please send the link of
The song mama daru Pani zal soyare nav thewtil
In which of my video did u hear this song bcoz I searched but didn't find, Pls tell.
And also send me your email id
@@VasaikarRovilda I hear this song vasaikar melody album but I can't strike it this is the fact you ask to any one and send me Aish.prop 101@gmail.com
I'll try to get it for sure👍👍
Thanks madam Tumhi Tumcha past(converted) nhi visarala mhanun apan ek ahot ase vatate.... Indian people accept each and everyone.....
Thanks for watching and commenting
Nice👌👌👌
Thank you dear🥰
Beautiful culture.
Thank you for watching 😊🙏
Nice video ☺
Wow... Was happy to see so many known faces.... .
God bless you Rovilda and Ur efforts to make known different cultures...
With Prayers
Fr. Assis Rodrigues SJ
Thank you so much Father for your good wishes...pls pray for us🙏
Enjoyed happy video🎇🎇🎇
Thank you so much Jegan🥰😊
Mast Rovilda you are trying to pursue our Catholic tradition. from Smita Pereira
Thank you dear Smita🙏
- 'ا آپس)
76#@/س
Thanks rovilda aapli vasai sanskruti saglyna daakhvtat
Thank you so much Jovita for ur kind words 🙏🙏pls do keep supporting me and my channel
Please ! Video in English..............I want to understand.......
Vasai madhe kuthala gaon ahey hey khup chaan
Nandakhal parish
Nice to see your culture
Thank you very much dear 😊🙏
रोविल्डा तु आम्हाला आमच्या गोंयची आठवण करून देतं, तू इंडियन ख्रिश्चन आहेस पण तू मराठी बोलणारी इंडियन ख्रिश्चन आहे, दूसरं वस ई कर ख्रिश्चनांच मराठी प्रेम वादातीत आहे, प्रचंड आदर तुमच्या म्हणजेच आपल्या, माझ्या च संस्कृती प्रती, हि मंडळी गोयकरांसारखी बोलतायत पण नाॅस्टॅलाजिक होतय
Thank you so much for your kind words😊
Very nice video 👍
22:32 song ch naav kaay aahe tai
Lay bhari tai .👍
Thank you so much Trupti🥰🥰
Nice video... Thanks mam ..BRA VATLA
Thank you 🙏
Excellent👍
Thank you dear🥰🥰🥰
मी लहानाची मोठी त्या गावातच झाली......खरंच खूप छान टुमदार गाव आहे आणि ख्रिश्चन, मुस्लिम , कोळी आगरी असे सगळे जातीचे लोक एकत्र राहतात विशेष म्हणजे प्रत्येकाच्या सणाला एकमेकांच्या घरी जातात खूप गुण्यागोविंदाने वागतात......त्यांना इतर लोक फिरंगी(फिरगी) म्हणतात..rovilda तुम्ही नक्कीच भेट द्या कोर्लई ला आणि तेथील लग्न समारंभ व कार्यक्रम च्या व्हिडीओ नक्की बनवा......मी त्या दोन्ही मावशीला ओळखले मला आश्चर्य वाटले की या कश्या, पण तुम्ही त्यांची ओळख करून दिली छान वाटले......तुम्ही नक्की जा त्याचे विशेष कारण म्हणजे की त्यांनी आजतागायत जपलेली त्यांची भाषा जी आपल्याला आपल्या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ऐकायला मिळणार नाही....... छान वाटले कारण आता पूर्वी सारखे सगळे मित्र मैत्रिणी दिसत नाहीत कोणी कामासाठी तर कोणी लग्नानंतर दूर गेले.मला तुमच्या या 2 मिनिटे च्या परीचय देताना माझे सगळे बालपण आठवले....👍👍
Thank you very very much Rachana for sharing your experience and information 🙏
Will surely try to visit Korlai👍
Very impressive about preserving ones culture. Do you'll not have Umbaracha Pani in your community.
Actually Umbryacha pani you will get to see more at vasai south side where you will.get wadval, valkar community.
Kupari community hardly has this umbryacha pani😊
Rovilad.... Wow happy to see you after many years.... In ur RUclips... Geart
Thank you so much and good to hear from you. Pls be in touch🙏
It’s so nice to know and understand and know culture of Vasai Christian community! Thanks you sis for such videos! Maybe can add subtitles for non Marathi speaking viewers and for people across the globe to understand!
Thank you for watching and commenting 🙏
Will surely try
Nice video 😍
Thank you dear Bhakti🥰🥰
Lagnacha video upload kara
Ho lavkarach karte
@@VasaikarRovilda khup chhaan astat tumche videos mi pan kokni aahe
Thank you so so much😊🙏
मस्त असं वाटलं की आम्ही पण तिथे आहोत
Thank you so much Ragini for watching 🙏
Suparb video . masst
From ... Prakash Dongre . Mahapral . Ratnagiri
Shri. Anand parera & Brijesh parera Friends
अतिशय आवडला हा भाग.हा व्हीडिओ अतिशय सुसंगत रीतीने सजावलाय. मध्ये मध्ये आपली गाणी व योग्य निवेदन यामुळे 1 नंबर झाला आहे. यात उल्लेख असलेल्या कोर्लई या गावापासून 2 किलोमीटर वर चौल या पोर्तुगीझांची बालेकिल्ला असलेल्या गावी राहतो. कोर्लई इथे बोललेली जात असलेली भाषा पूर्णपणे पोर्तुगीझ नसून त्यात मराठी फ्रेंच शब्दांचा भर आहे. या भाषेला क्रियोल भाषा बोलतात. लहान गाव असला तरी ही भाषा एखाद्या बाळा प्रमाणे त्यांनी जपलीय. इथले स्थानिक या समूहाला फिरंगी लोक असे संबोध तात. If you want any info. Call or my whatsapp नंबर 9921659232
Proud to be KOLI ❤️
Thank you for watching and commenting 🙏
11:22 my fav song 🔥🔥🔥
Hey vasai madhe kuthe ahe hey gav Ani chan ahe tumchi sanskriti
Gass, nirmal, bhuigaon
Very nice video
Thank you🙏🙏
Very nice..
Thank you🙏
Beautiful vedio 👌👍
Thank you dear🙏🥰🥰
Praise the lord
Praise the Lord🙏
I wasn’t able to see this live
But thanks for covering all the important aspects of this day
Awesome video 👍🏻
रोविल्डा पानमाळी समाजातील लोकांचे लग्न व प्रथा दाखवली तर आवडेल
नक्की
Very nice .
Thank you dear😊
I like this culture wedding 👰😍🥰🤩thanks for making this video
And thanks for watching and supporting me and my channel🙏🙏🥰🥰
I stays last 7 years at chaul village.2 kilometre from कोर्लई
Nice video... Ek vlog korlai cha pan banav
Nakki korlai la yein me
Tumchi help lagel tithe mala
@@VasaikarRovilda Sure! ek vlog valkar samajavar pan banav
छान👏✊👍
धन्यवाद 🙏
Excellent
Thank you dear🥰🥰
Very nice‼️.
Kupari Ani Christa samaj same ahet ki vegle Mam??
Same
Nice video
Ek queston aahe ki tu kupari aahe ka rouvilda u
Mala hi gani khup aavdtat
Gulabachya fulachya cd madhe hi gani aahet sarv
Yes and thanks for your valuable comments 🙏
खूप सुंदर विडिओ 👍