ज्येष्ठ महिन्यातील मायाक्का देवीच्या सवासनी | कार्यक्रम वडूज | devicheware

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #gavrantadkaproduction#shashikanthirave#devicheware
    नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या व्हिडिओच्या
    माध्यमातून तुम्हाला आम्ही गावाकडील श्री.मायाक्का देवीच्या सवासनी कशा पद्धतीने साजऱ्या केल्या जातात हे दावणार आहोत. कुलस्वामिनी मायाक्का देवीचे वारं कशा पद्धतीने खेळले जाते हे ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहु शकता .
    तुम्हच्याकडे जर असे व्हिडिओ असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या what'sup वरती पाठवु शकता मोबाईल नंबर ८३९०५५१३७२.
    आमचे व्हिडिओ आवडले तर like, share, comments, subscribe नक्की करा धन्यवाद 🙏🏻
    #mayakkadevi status
    #mayakkadevi video
    #mayakkadevi gani
    #dhangari gaji nrutya
    #gavaran tadaka production
    #trending movies
    #trendingvideo
    #trendingkadhal
    #trending_1_on_music
    #trendingtheeviravadhi
    #rendingsongs
    #trendingnews
    #trexchase
    #trend
    • Video
    • महाराष्ट्राची परंपरा ध...
    • Video
    • Video
    • Video
    • Video
    • Video
    • Video
    • Video

Комментарии • 21

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754  Год назад +1

    आमच्या चॅनेल वरचे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स, कमेंट्स, सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद 🙏🏻

  • @bapuraoghule5974
    @bapuraoghule5974 29 дней назад +1

    🙏मायाका देवी नावाने चांगभल 🙏

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane 3 месяца назад +1

    ढोल वाले दादा ढोल भारी वाजवतायत की

  • @AlkaMote-mk3gb
    @AlkaMote-mk3gb Год назад +1

    Mayaka dive ❤❤🌹🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorkhade2113
    @kishorkhade2113 2 года назад +5

    कांरडया मायाकाचं चांगभलं काशिलिंगाचं चांगभलं शिंगु बिरुचं चांगभलं

  • @abhijitkare2040
    @abhijitkare2040 2 года назад +3

    कांरड्या लाडीच चांगभलं

  • @shankarkolekar1725
    @shankarkolekar1725 2 года назад +2

    कांरडया.मायाकांच चांगभलं काशिलींग च चांगभलं शिंगु बिरुच चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @adeshkasare8526
    @adeshkasare8526 2 года назад +3

    कांरड्या लाडिचं चांगभलं
    शिंगु भिरुचं चांगभलं
    मांगु बाईचं चांगभलं
    आईच्या गादिचं चांगभलं
    आईच्या घोड्याचं चांगभलं
    आईच्या काठिचं चांगभलं
    दुधनळीचं चांगभलं
    हळाळीचं चांगभलं

  • @akshaylokhande209
    @akshaylokhande209 2 года назад +6

    कारंड्या लाडिच चांगभलं 🙏💝

  • @आदित्यदडसरिषभदडस

    सातार पसल वडुज का दादा

  • @manikjadhav9898
    @manikjadhav9898 2 года назад +4

    पूर्ण व्हिडिओ अपलोड करा ना व

  • @Miaanibarechkaahi
    @Miaanibarechkaahi 2 года назад +4

    मला तुमचा नं देतां का??
    मला पण सवाष्ण घालायच्यात …त्याबद्दल विचारायचे आहे…

  • @sangeetashinde7875
    @sangeetashinde7875 2 года назад +2

    Gaon ķonte contact number milel kaa?