वर्धेचे गवंडी बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या पेट्ट्यांची चोर कोण ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 56

  • @dipakshelake4179
    @dipakshelake4179 3 дня назад +22

    तुमच्या कार्याला सलाम सर

  • @BhushanMoon-nk5fi
    @BhushanMoon-nk5fi 3 дня назад +26

    आमच्या हिंगणघाट ला पण आमदार कुणावारन असाच तमाशा केला.लोक रात्री 2 वाजता पासून लाईन मधे उभे राहतात.

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 3 дня назад +18

    जनतेचा पैसा खाऊन या नेताला खूप माज आला विधानसभा ला मत देऊ नका

  • @AkashWasekar-g4z
    @AkashWasekar-g4z 3 дня назад +10

    Sir tumi aamche aadrsh aahat good work sir🙏🙏

  • @sumitkumarcharjan1546
    @sumitkumarcharjan1546 3 дня назад +23

    कराळे सर आमच्या इथं ₹2000 घेते हो पेटी चे
    43 विधानसभा मोर्शी जि अमरावती

  • @SadhanShetkaribysumitgkokate
    @SadhanShetkaribysumitgkokate 3 дня назад +9

    Great job karale sir,jai kisan jai jawan

  • @madhurigode1081
    @madhurigode1081 3 дня назад +9

    Good work sir

  • @Chemistryproblems-qc9in
    @Chemistryproblems-qc9in 3 дня назад +9

    Sir Aage bado hum tumare sath hai

  • @dipakshelake4179
    @dipakshelake4179 3 дня назад +7

    एजंट मार्फत बरेच से फॉर्म भरण्यात आले आहे

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 3 дня назад +6

    आमदार आणि खासदार यांचं कामच असतं खायचं 😂😂😂कशाला अडवता त्यांना 😂😂😂कायदेशीर कारवाई होणार नाही 🤣🤣🤣

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 3 дня назад +5

    प्रचार करण्यासाठी यांनी अशा प्रकारे काम केले. लाज वाटायला पाहिजे यांना लोकांना

  • @mohangondude6120
    @mohangondude6120 3 дня назад +6

    He hinganghat madhe hi asech zale ahe sir

  • @pk-bc8nb
    @pk-bc8nb 3 дня назад +3

    खलनायक 👏👏💥💥

  • @fulkar5955
    @fulkar5955 3 дня назад +4

    यवतमाल ला पेटितिल आर्धे सामान गायब आहे

  • @dipakshelake4179
    @dipakshelake4179 3 дня назад +4

    सर जबरदस्त तुम्ही जे करता त्यामुळे bjp चे लोक दचक्तातात त्यांना जरा धक्का द्या तुमचे त्यांना स्वप्न पडत असेल की सर उद्या काय करेल बा

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 3 дня назад +6

    V good 👍👍👍

  • @ramdaskunde2327
    @ramdaskunde2327 3 дня назад +11

    रियल नायक कराळे सर

  • @sujitpatil4621
    @sujitpatil4621 2 дня назад

    पुणे मध्ये संतोष पंडित आणि वर्धा मध्ये कराळे मास्तर.....खूप छान गुरुजी..

  • @sanjaySirsat-pm1ct
    @sanjaySirsat-pm1ct 3 дня назад +6

    एक नबर केल सर

  • @adivasi_culture2812-n2b
    @adivasi_culture2812-n2b 3 дня назад +4

    Only karale sir ji ❤❤❤❤

  • @mannanpathan-nt7rp
    @mannanpathan-nt7rp 3 дня назад +3

    अमचे 2000,रूप घेउनसुधा फोड़ कला मेहकर ,सुलतानपुर

  • @adwaitsolanke5539
    @adwaitsolanke5539 3 дня назад +1

    पंक्या पडते आता पण कराले मास्तर लेच तिकीट भेटले पहिजे

  • @Chemistryproblems-qc9in
    @Chemistryproblems-qc9in 3 дня назад +8

    Agla vote karare sir ko👍🏻

  • @VilasKharabe-g4w
    @VilasKharabe-g4w 3 дня назад

    कराळे सरांच्या कार्याला सलाम. BJP चे आमदार यांनी उत्तर देऊन लोकांचा संभ्रम दूर करावा.ही विनंती.नाहीतर विधानसभा दूर नाही.हे लक्षात घ्यावं.

  • @PrakashMore-mf2un
    @PrakashMore-mf2un 14 часов назад

    आमच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे असेच वाटते लोक रात्री दोन वाजता लाईन लावतात

  • @sahilDJAlok
    @sahilDJAlok День назад

    पंकज भोयर आगे बडो 🚩🚩🚩🚩🚩जय BJP

  • @KishorKale-d1h
    @KishorKale-d1h 3 дня назад +1

    Very good

  • @surajmude2047
    @surajmude2047 3 дня назад +4

    अंध भक्त हजेरी लावा बे पटं पटं 😮

  • @savitanagtode7626
    @savitanagtode7626 3 дня назад +1

    Great sir

  • @vedant17.10
    @vedant17.10 2 дня назад

    वर्धा शहर रात 21 सप्टेंबर नंतर भांडे भेटणार आहे का आणि कुठे राहणार आहे भांडे वाटप पता काय आहे सांगा कारण राम नगर मध्ये कोणी ही सांगत नाही😢

  • @manoharbagale6047
    @manoharbagale6047 3 дня назад

    कायद्यानुसार न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल करा सर

  • @maheshchandore
    @maheshchandore 2 дня назад

    ते निवडणुकीसाठी करत आहे तर तुम्ही काय करीत आहे ? आज आम्हाला भेटले पण कोणीच दारू पिऊन नव्हते . टोकन देऊन सरळ वाटप होत आहे .. असेल खोटे आरोप करून काही फायदा नाही .

  • @ganeshmadavi8053
    @ganeshmadavi8053 3 дня назад +3

    ,🖐️

  • @manoharbagale6047
    @manoharbagale6047 3 дня назад

    पत्रकार परिषदेत घ्या sir

  • @anuradhagayake
    @anuradhagayake 3 дня назад

    सर मराठवाड्यात सुध्दा असे धंदे चालु आहेत

  • @sayogtapase3632
    @sayogtapase3632 3 дня назад +1

    Hinganghat yete pn ratri bar lok hote

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 дня назад

    जालना मध्ये सुद्धा कामगार पेटीचे 3000रु. घेतात आणि
    संसार बाटली चे 4500रु. घेत आहे
    आणि पोलीस दिसलें तर सर्वाना हाकलून लावतात 🙏

  • @user-gt7fn8ud6n
    @user-gt7fn8ud6n 2 дня назад

    खुप बोगस कम चालू आहे खरखर जन गरज आहे त्यांना मिलत नही कारण
    ठेकेदार पैसे घेतले शिवाय सही शिक्का देता नही ग्राम सेवक त्यम्प् वर लीहुन् magato tevhach sahi shikka deto aani online karayche २००० rs magate tar kharokhar garibani kay karayche kutun aanaycha paisa

  • @saurabhlonkar3183
    @saurabhlonkar3183 3 дня назад +1

    Sir tumhale ka he ticket bhetat na hee shende sahebala ticket bhetet

  • @vipulsatyekar9841
    @vipulsatyekar9841 3 дня назад

    He gribana bhetala pahije sir

  • @sayogbhoyar3448
    @sayogbhoyar3448 3 дня назад

    Sir bandha kam gar madhe agent kay kart hai kar te tar शासन च निधि आहे ना आनी tax jantecha aahe na

  • @manishmhakavekar2414
    @manishmhakavekar2414 3 дня назад +2

    Tu milaun de

  • @rakhivijay5758
    @rakhivijay5758 3 дня назад

    Utkhanan chya prakarna che kay zale

  • @KrishManohare
    @KrishManohare 3 дня назад +2

    🥃🥃🥃🍷🍷😡😡😡😡

  • @KrishManohare
    @KrishManohare 3 дня назад +1

    🍷🍷🥃😡😡😡😡

  • @JOBSSTOCKMARKETOTHERNEWS
    @JOBSSTOCKMARKETOTHERNEWS 3 дня назад +1

    Wow mahol beautiful

  • @riteshsalunke.
    @riteshsalunke. 3 дня назад +2

    Sir ek video "Sharad Pawar" var bhi ghya jagat koni itke ghotale kele nasel titke hyani kele aahe.

  • @BhushanMoon-nk5fi
    @BhushanMoon-nk5fi 3 дня назад +4

    आमच्या हिंगणघाट ला पण आमदार कुणावारन असाच तमाशा केला.लोक रात्री 2 वाजता पासून लाईन मधे उभे राहतात.

  • @KrishManohare
    @KrishManohare 3 дня назад +1

    🥃🥃🥃🍷🍷😡😡😡😡