🔴तुफान धुतलं ! सुट्टीच नाय, नितीन गडकरी यांचे 'तुफान' भाषण | Nitin Gadkari Viral Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2023
  • #nitingadkari #nitingadkarispeech #gadkari
    🔴तुफान धुतलं ! सुट्टीच नाय, नितीन गडकरी यांचे 'तुफान' भाषण | Nitin Gadkari Viral Speech
    फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    Join this channel to get access to perks:
    / @maharashtravarta
    फ्लिपकार्ड वरून कमी किमतीत वस्तू मिळवा..पुढील लिंक वर क्लीक केल्यावर फ्लिपकार्ड ओपन होईल ..त्यावरून ऑर्डर करा - bit.ly/3J1iw59
    महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
    "महाराष्ट्र वार्ता"
    नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
    Maharashtra Varta News...!
    Plz RUclips channel Subscribe
    महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
    For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
    Whatsapp - 9604595995
    Other social links
    RUclips - / maharashtravarta
    Facebook- / maharashtravartanews
    Website -
    #Viral Video #Marathi News #Maharashtranews
    #Funny Video #Live #Marathi
    #Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Комментарии • 232

  • @prakashpadmawar3966
    @prakashpadmawar3966 6 месяцев назад +7

    सुंदर, अतिसुंदर भाषण .युवकांना प्रेरणा देणारं आणि अन्य निष्क्रिय राज्यकर्यांना आत्मचिंतन करायला लावणारं भाषणं .नोकरदार असो वा राज्यकर्ते ,केवळ पाच ते दहा टक्केच प्रामाणिकपणे ,निरपेक्षपणे काम करतात व त्यांच्याच भरोशावर देशाचा गाडा चालत असतो हि वस्तुस्तिथी आहे व गडकरीसाहेब त्या दहा टक्यांपैकी एक आहेत यात वाद नाही .त्यांना उदंड आयुष्य लाभो व अशीच जनसेवा त्यांच्याकडून घडत राहो हि प्रभुचरणी प्रार्थना .

  • @sukhadevgaikwad1259
    @sukhadevgaikwad1259 8 месяцев назад +14

    भारतीय जनता पार्टी ने आपणास पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले पाहिजे, आपणास सर्व पक्षांचे लोक पाठिंबा देतील खरोखरच देश एका वेगळ्या उंचीवर आपण घेऊन जाल हे निश्चित आहे, आपल्या सारख्या नेत्याची देशाला फार गरज आहे, देशातील बेरोजगारी, वाढती महागाई, देशाची आर्थिक स्थिती, इत्यादी अनेक गोष्टींची देशातील निश्चित सुधारणा होईल असे वाटते.आपल्या ज्ञानाचा देशातील सर्व जनतेला मिळण्यासाठी भाजपने आपणास पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले पाहिजे.

  • @babulalkosarkar4649
    @babulalkosarkar4649 8 месяцев назад +13

    धन्यवाद साहेब 💅 आपणास दिर्घायुष्य लाभो, सेवा अशीच घडु द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sanjaychavhan976
    @sanjaychavhan976 7 месяцев назад +7

    साहेब तुमची देशाला गरज आहे.. आपल्याला उदंड आयुष्य लाभो

  • @ChaganBansode-el2tj
    @ChaganBansode-el2tj 6 месяцев назад +8

    आपले भाषण ऐकल्या नंतर आम्हाला मुंडे साहेबांची खुप आठवण येते .

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 8 месяцев назад +7

    आदरणीय,गुरूवर्य, गडकरीसाहेबखरोखरतुम्हीएकजनतेचेकुलदैवतचआहेतमहाराष्ट्रातमुख्यमंत्रीऊपमुख्यमंत्रीवबेचमंत्रीअसुनसुध्दाएवढ्यामोफतवकमीतकमीदरातसुविधाराबविल्यानाहिजरराबविल्याअसतिलतरजनताजनार्दनासदाखवुनद्यातरचतुम्हालासच्चामंत्रीम्हणुगडकरीसाहेबधन्यवादतुम्हालानासिककरजनतेच्यावतिनेआपणांसऊदंडआयुश्यलाभोहिप्रार्थनाश्रीगजाननमहाराजांचेचरणीकरीतोआपणावरमहाराजांचेआशिर्वादपाठीशीराहोवराहतीलहिचप्रार्थनात्यांचेचरणी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @nandakishorprabhu6223
      @nandakishorprabhu6223 2 месяца назад

      😢गडकरी साहेबांचं भाषण. जनतेच्या इच्छा आकांक्षा पुर्ण होवोत आणि होतील

  • @rajendrawankhade3642
    @rajendrawankhade3642 6 месяцев назад +7

    🙏 मा. नितीनजी गडकरींना खुप खुप शुभेच्छा ते
    भावी पंतप्रधान होवोत ही सदिच्छा.

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 8 месяцев назад +15

    असे असावे भारताचे पंतप्रधान🎉
    अस अगदी मला मनापासून वाटते.

  • @tofiktamboli6605
    @tofiktamboli6605 8 месяцев назад +5

    मी सांगली जिल्ह्यातील आहे आमच्या जिल्ह्यात आसा नेता कोण्ही नाही मला श्री नितीन गडकरी साहेब यांचा खुप अभिमान वाटतो ग्रेट माणूस

  • @prasadarote3356
    @prasadarote3356 6 месяцев назад +14

    नेता असावा तर असा ग्रेट वर्क साहेब 💯

  • @balaparte2749
    @balaparte2749 8 месяцев назад +8

    साहेब खुप खुप धन्यवाद, नमस्कार. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपल्या देशाला तसेच महाराष्ट्राला आपल्या नेतृत्वाची गरज आहे.

    • @Syelik
      @Syelik 8 месяцев назад

      A❤v
      V

  • @ChandrakantSutar-ij7ey
    @ChandrakantSutar-ij7ey 5 месяцев назад +3

    म्हणून तर भारतातील तुम्ही महान व्यक्तिमत्व आहात गडकरी साहेब . आपण परत निवडून येणार आहात आणि आजुन देशाची उत्तम प्रगती होईलच .

  • @BhanudasKalhapure
    @BhanudasKalhapure 2 месяца назад

    राजकारण विरहित नेता
    सर्व समावेशक नेता
    देशातील एकच नंबर नेता

  • @anuradhakarandikar6215
    @anuradhakarandikar6215 4 месяца назад +1

    अदभुत कार्य अफाट ज्ञान प्रामाणिक व्यक्तिमत्त्व. पवित्र सच्चा आत्मा. आपल्याला साष्टांग दंडवत. आपण दीर्घायुषी व्हा हीच देवा चरणी प्रार्थना ❤❤

  • @vibhavariparanjape1559
    @vibhavariparanjape1559 4 месяца назад +2

    अभिमान आहे साहेब तुमचं,तुमची दूरदृष्टी,आणि असेल त्या परिस्थितीत मार्ग काढणे,वाखाणण्यासारखे आहे🙏

  • @mahadevdeshmukh7925
    @mahadevdeshmukh7925 8 месяцев назад +8

    असा नेता पुन्हा होने शक्य नाही तुम जियो हजारो साल संपूर्ण महाराष्ट्रात व देशात अनेक कामे पूर्ण झाली धन्यवाद सर

  • @SakharamtoBajgude-ku7pr
    @SakharamtoBajgude-ku7pr 8 месяцев назад +5

    पंतप्रधान व्हायला पाहिजे नितीन गडकरी साहेब

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 8 месяцев назад +7

    पहिला ब्राम्हण चांगला आहे गडकरी महाराष्ट्रा एकच नंबर

  • @anilpatil331
    @anilpatil331 2 месяца назад

    नितीन गडकरी साहेब तुम्ही जे Vision ठेवले आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे अणि चांगले रस्ते अणि विभाग एकमेकांना जोडून व्यवसाय वाढीसाठी चा प्रयत्न चांगला आहे

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 7 месяцев назад +2

    यशस्वी कर्मवीर नेते जय🇮🇳👳 महाराष्ट्र वंदे🇮🇳🙏 भारत

  • @avinashmundhe9798
    @avinashmundhe9798 8 месяцев назад +2

    एकं नंबर साहेब

  • @ganpatiwrekar4127
    @ganpatiwrekar4127 5 месяцев назад +1

    माननीय गडकरी साहेब तुमच्यासारखी माणसं भारतात आहेत.! म्हणून भारतात सुधारणा होतेय...🙏🙏

  • @uddhavkulkarni1861
    @uddhavkulkarni1861 2 месяца назад

    छान छान एक नंबर काम❤ ओम नमः शिवाय ❤

  • @haribhau3703
    @haribhau3703 3 месяца назад +3

    नितीन गडकरी हे भाजपचे ग्रेट लीडर आहेत

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 8 месяцев назад +4

    आपले बोलणे नेहमी सत्य आणि विचार करावया लावणारे असते सर्वांनी आपल्या बोलण्यावर विचार करणे गरजेचे आहे मला आपले विचार खरोखर फार आवडतात धन्यवाद

  • @sureshgarmade2184
    @sureshgarmade2184 8 месяцев назад +4

    असा नेता असावा अभिनंदन साहेब

  • @malatikanade6900
    @malatikanade6900 7 месяцев назад +3

    शतायू भव 🙏

  • @user-gk7bl1um2h
    @user-gk7bl1um2h 2 месяца назад

    Rokh tokh leader nitingi God bless you

  • @vishwanthrathod3803
    @vishwanthrathod3803 8 месяцев назад +3

    Maza kotikoti naman

  • @vikaskaranjule4358
    @vikaskaranjule4358 3 месяца назад +1

    जय श्रीराम ❤❤❤❤

  • @bhagwankadam7189
    @bhagwankadam7189 8 месяцев назад +1

    गडकरी साहेब तुम्ही सर्वांकडे लक्ष दिले परंतु शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याकडे अजून लक्ष दिलेले नाही शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याकडे लक्ष देण्याची नितांत जरूरत आहे आपला भगवान कदम तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा

  • @jotiramdange5915
    @jotiramdange5915 8 месяцев назад +6

    मी आशा नेता ची आपल्या देशा ला गरज आहे देवा यांना ऊदढ अविश्वास देऊ

  • @harishchandradalvi1165
    @harishchandradalvi1165 3 месяца назад +1

    Uttam

  • @SakharamtoBajgude-ku7pr
    @SakharamtoBajgude-ku7pr 8 месяцев назад +3

    असा नेता नंतर भेटणार नाही

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 2 месяца назад

    Great work

  • @user-gf4wd6cg7r
    @user-gf4wd6cg7r 8 месяцев назад +3

    समाजाचे,आपण,देणे,लागतोहीभावणाअसल्यानेसमाज,कंल्यानेआपल्याहातूनहोणे,हादैवयोग,आहे

  • @prasadarote3356
    @prasadarote3356 6 месяцев назад +1

    ग्रेट

  • @rupchandpagote1770
    @rupchandpagote1770 2 месяца назад

    Jai shree Ram Saheb🎉🎉🎉

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 3 месяца назад +1

    नेता असावा तर, नीतीन गडकरी यांच्या सारखाच

  • @NavnathBhange-gw5il
    @NavnathBhange-gw5il 9 месяцев назад +4

    Good

  • @namdeopatil2679
    @namdeopatil2679 2 месяца назад

    जनतेची सेवा करण्यात आलेली आहे , हे खरे आहे .

  • @bantimalvande5966
    @bantimalvande5966 8 месяцев назад +2

    Jay maharastra

  • @shashikantnaik763
    @shashikantnaik763 2 месяца назад

    I love gret nitinji yuo are great politition

  • @jagondapatil3573
    @jagondapatil3573 3 месяца назад +1

    Salam gadakare sabi

  • @deepakchavan825
    @deepakchavan825 6 месяцев назад

    असा नेता असावा साहेब खूप मोठ काम करत आहेत तुम्ही मला गर्व वाटतो तुमचा 👌

  • @chandrakantswami1351
    @chandrakantswami1351 2 месяца назад

    Great vision ❤

  • @prashantbhumkar4157
    @prashantbhumkar4157 6 месяцев назад +1

    Very nice.

  • @sukhadevgaikwad1259
    @sukhadevgaikwad1259 8 месяцев назад +1

    आताचा एक ही राजकारणी देशातील लोकांचा अजीबात विचार करत नाही.

  • @harishpanchagade6757
    @harishpanchagade6757 5 месяцев назад

    आदरणीय, गडकरी साहेब, आपण च विदर्भात चा काया पालाट करू शकता 🙏🙏🙏🙏

  • @suniljadhav6438
    @suniljadhav6438 8 месяцев назад +2

    गडकरी साहेब छान

  • @sandhyajoshi2765
    @sandhyajoshi2765 8 месяцев назад +1

    Wa GADKARI SAHEB Shatahsha pranam .ase tumachyasarakhe mantri zale tar parat Bharatamadhe Sonya has dhur wahel.❤

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 2 месяца назад

    Good.job.sir❤

  • @marutipatil3192
    @marutipatil3192 2 месяца назад

    साहेब साहेब 🎉🎉

  • @snehaldikey4192
    @snehaldikey4192 Месяц назад

    Great

  • @sachinraut9514
    @sachinraut9514 Месяц назад

    Great sir

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 4 месяца назад

    Kalachi garaj nitinji. .....best views &vijan
    Khar patta. ..sujlam sufala. .."zina"uttpadan

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 4 месяца назад

    Congratulations Shri Nitin gadkari aapan next pm aahat aaple vichar ekun khup aanand jhhala

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 3 месяца назад

    नीतीन गडरी साहेब आपल्या ला, विनंती की, नांदेड देगलूर रोड सर्मधी महामार्गा मध्ये घेऊन रूंदीकरणा चे काम सुरू करावे,ही, विनंती

  • @vivekbothra5379
    @vivekbothra5379 8 месяцев назад

    Gadkari saheb maoulsab lokanchi dua apko lagi aur lagegi age bhi gadkari sahebji very well work apne sab logoapne ke liye bahut achha kam kiya sir

  • @dr.dattatraypethsangave5030
    @dr.dattatraypethsangave5030 8 месяцев назад +1

    Great person... Next PM

  • @narendramankar3330
    @narendramankar3330 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 2 месяца назад

    आभ्यास तळमळ समाज मजबुत हिंदुस्थान चा केंद्रातला नेता नितीनजी गडकरी तुम्हाला वंदन नमन जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभुराजे जय श्रीराम

  • @RamchandraPawase-cu3mc
    @RamchandraPawase-cu3mc 8 месяцев назад +1

    Thank you Saheb .

  • @sanjayjasud
    @sanjayjasud 2 месяца назад

    Good sir

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 5 месяцев назад

    Great work & Right speech.

  • @liladhartoke6637
    @liladhartoke6637 2 месяца назад

    गडकरी साहेब जरा अशी बुध्दी खानदेश,,
    जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना पण सांगा की🎉

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 3 месяца назад +3

    साहेब तुम्ही देश याचे पंतप्रधान झाले पाहिजेत

  • @vijaydeshmukh454
    @vijaydeshmukh454 4 месяца назад

    Proud that your SANSKAR from R.S.S.Its a great slap who abuse BRAMHIN AND R.S.S.You are deserve for. Next.P.M.OF INDIA.

  • @sanjaykadam2839
    @sanjaykadam2839 8 месяцев назад +1

    Well done sir

  • @surendrasakore8805
    @surendrasakore8805 5 месяцев назад +4

    साहेब तुमीच पंतप्रधान व्हायला पाहिजे एकदा

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 8 месяцев назад +1

    Very 👍

  • @vijaysutnase1207
    @vijaysutnase1207 8 месяцев назад

    मा.गडकरी साहेब आपण अतिशय अभ्यासपूर्वक शेतकऱ्यांना कशी मदत होईल यासाठी प्रयत्न करुन योजना कार्यान्वित करत आहात असेच जर कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील सन्माननीय खासदार व आमदारांनी केले तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत आणि उद्योग व्यवसाय जर वाढला तर जनता नौकरी करणार नाही खरेच आपले कार्य खुप मोठे आहे.

    • @babaraobhosikar
      @babaraobhosikar 3 месяца назад

      साहेब आमच्या भागात गोदावरी नदी मन्याड नदी वाहते नदीजोड प्रकल्प करून आमच्या मराठवाड्यात पाणी आणावं आपण जसे रोड करतात शेतकऱ्यासाठी पाणी आणावे

  • @prashantbhoir9850
    @prashantbhoir9850 2 месяца назад

    👍👍......

  • @tryambakawachar3998
    @tryambakawachar3998 8 месяцев назад +1

    Saheb next PM Of india 🙏

  • @surajpal3799
    @surajpal3799 2 месяца назад

    आपणच एक असे युग पुरुष आहे की जी वेळ आहे जनतेला साथ ची जसे रोजगार ची आवश्यकता , महागाई पासून सुटका , विशेष म्हणजे पदवीधर व्यक्ती ठेकेदारी पद्धत मधे 8000 रू मधे काम करतो अभियांत्रिक कॉलेज व इतर कॉलेज मध्ये पण आज महागाई इतकी वाढली आहे की 8000 हजार मधे परिवार कसा चालेल तर आम्हाला असा विश्वास आहे की आपण या संकटातून मुक्त कराल साहेब

  • @govindsingrajput5564
    @govindsingrajput5564 8 месяцев назад +1

    GREAT BEST PRIMEMINISTER INDIA

  • @sanjaykadam2839
    @sanjaykadam2839 8 месяцев назад +5

    गडकरी साहेबांचा आदर्श अन्य मंत्री महोदयांनी घ्यावा.

  • @savitasoman5402
    @savitasoman5402 4 месяца назад

    सलाम सर

  • @user-pj3ln6cl3k
    @user-pj3ln6cl3k 4 месяца назад

    What he said is right. Nothing should be free.

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 8 месяцев назад +5

    साहेब, महागाई च
    पाहा , तेवढी कमी करण्याचं तंत्र सरकार मध्ये असताना आपण केले तर खुप मेहेरबानी होईल

  • @ShahajiKarande
    @ShahajiKarande 6 месяцев назад

    Jabardast. Saheb

  • @nandkumarsalunkhe2421
    @nandkumarsalunkhe2421 3 месяца назад +1

    🌹👍👋💐💐

  • @dineshbonde5815
    @dineshbonde5815 2 месяца назад

    Pm sathi Modi nahi tumi tayar Raha saheb ❤

  • @parmeshwarjadhav0073
    @parmeshwarjadhav0073 2 месяца назад

    👍💐💐

  • @prabhakarkhedekar7304
    @prabhakarkhedekar7304 8 месяцев назад +1

    साहेब मुंबई गोवा महामार्ग लवकर कसा होईल तेवढं बघा

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 4 месяца назад

    अहमदनगर जिल्हा या साठी सुविधा द्या साहेब नगर जिल्ह्यात सुद्धा आपली जणता आहे

  • @sujatashetty6930
    @sujatashetty6930 4 месяца назад

    Super Sir

  • @sureshborade7552
    @sureshborade7552 9 месяцев назад +3

    Saheb marathawadya sathi pan dhya please

  • @babaraobhosikar
    @babaraobhosikar 3 месяца назад

    गडकरी साहेब आपण जसे रोड करी शेतकऱ्यांसाठी 2024 चा इलेक्शन मध्ये आपली सत्ता येणार आपण शेतकऱ्यासाठी सुद्धा लक्ष द्याल अशी अपेक्षा करू जय श्रीराम

  • @kanchanbhanushe5044
    @kanchanbhanushe5044 5 месяцев назад

    🎉🎉नमस्कार

  • @VishvnathKhutal
    @VishvnathKhutal 3 месяца назад +1

    Top lider

  • @sunilrane2901
    @sunilrane2901 2 месяца назад

    गुड न्यूज

  • @hemantkolahtkar1902
    @hemantkolahtkar1902 3 месяца назад

    Sir apnas sastang namskar hai ninth.

  • @VitthalSawale-gg3rb
    @VitthalSawale-gg3rb 4 месяца назад

    तुम्हाला पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा आहे गडकरी साहेब

  • @prashantkanerePrashantkanere
    @prashantkanerePrashantkanere 2 месяца назад

  • @avinashshivnikar3692
    @avinashshivnikar3692 8 месяцев назад +1

    असा नेता असावा

  • @nandkumarsalunkhe2421
    @nandkumarsalunkhe2421 3 месяца назад +1

    👋💐👍🌹🙏👌

  • @AmolPatankar-se1fb
    @AmolPatankar-se1fb 6 месяцев назад

    Very

  • @jayashreeraut2408
    @jayashreeraut2408 8 месяцев назад

    राज्यातील सगळ्या धरणातील गाळ काढा.आपणच हे काम करू शकताल असा पूर्ण विश्वास आहे

  • @maneshnilkhant3921
    @maneshnilkhant3921 8 месяцев назад

    ❤❤