मॅडम छान व्हिडीओ आहे. आपल्या आजूबाजूला रोज कितीतरी सकारात्मक गोष्टी घडत असतात. पण आपण ते पाहत नाही. काय झाले नाही तेच पाहतो त्यामुळे हा अत्यंत उपयुक्त व्हिडीओ आहे 🙏🙏
🙏🏻🌹शुभ सकाळ ..मॅडम तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे .आजच्या काळात अशा प्रकारे वैचारिक प्रबोधन होणं आवश्यक आहे .खूप खूप धन्यवाद 🙏🏻खरच आपण सांगितलेला उपाय केल्यास नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतो पुन्हा एकदा धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत जा .🙏🏻
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा... गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य... गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती... गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य... गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक... आजपर्यंत कळत नकळत पणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना... आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन...!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 🙏🏻🙏🏻
मॅम तुम्ही छान दिसता, छान बोलता, छान समजावून सांगतात. तुमचे व्हिडिओज बघून सकारात्मक वाटतं. अजून एक छान गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओ ला बॅकग्राऊंड म्युसिक नसते त्यामुळे तुमचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. Thank you❤️ Thank you❤ Thank you❤ Divine Gratitude ❤️🌹
मनापासून धन्यवाद. Thank youसगळ्या compliments साठी. सो नाइस ऑफ यू. बैकग्राउंड म्यूजिक किव्हा खूप photos स्लाईड ठेवत नाही कारण हा माझा संवाद आहे माझ्या ANewU फॅमिली सोबतचा. तुम्हाला ते आवडते वाचून आनंद झाला. ❤️🙏
ताई🌹🙏 गेले तीन चार दिवसापासून खूप खराब मुड होता घरातल्या काही प्रसंगामुळे.पण आज रात्री तुमचा हा vdo बघितला आणि मी आठवलं सकाळ पासून कोणत कोणत चांगल वाटल होत आणि amezing माझा मूड खरच च.change झाला.So Thanks 🙏
@@ANewUMarathi Pls reply.. no negative thoughts... nothing.. Sab kuch kiya.. Trusted on universe like anything.. Har roojjj Kadi mehnat Gratitude Prayer Affirmations Scripting Visualisation Water theorpy All portal remedies LOA remedies Sab kuch pure mannn se salo se kiya.. Positive signals bhi mil rahe the.. Par jab actual result ki bari aayi to exactly ulta hua.. As if ..itni jyada positive energy thi ki negative energy attract ho ke attack kar Diya ho.. Par phir positive energy ne to kuch nahi kiya...na bachaya negative energy se na hi result aaya upar se exactly ulta result aaya.. Kya kahe iss par..samz ke bahar hai
🙏प्रथम आपले अभिनंदन.,,💐आपण छान सगळ्यांना फार उपयोगी होईल असे विचार सांगितले. मुख्य म्हणजे आपला सर्वांनचाच सकारात्मक विचार असायला हवा हे अगदी खरं आहे. जीवन सुंदर आहे.प्रत्येक येणारी सकाळ,चांगल्या विचारांनी सुरुवात करावी, म्हणजे पूर्ण दिवस फ्रेश आनंदमय असा जाईल. आपल्याला खूप शुभेच्छा.🎉🎉 धन्यवाद.😊
तुमचे व्हिडिओ ऐकताना प्रकर्षाने जाणवते की विषय आणि मार्गदर्शन चांगले असेल तरी मूळ मुद्द्यावर यायला तुम्ही खुप जास्त वेळ घेता त्यामुळे त्या विषयातील इंटरेस्ट कमी होतो.माफी असावी
As always one more very very nice positive encouraging video😇🥰Thanks you. Mam please make video on concept of ancestral healing. how to remove repeating patterns and heal ancestral trauma.
ताई तुमचे व्हिडिओ आणि मार्गदर्शन खूपच चांगले आहे. पण एक विनंती आहे की जे तुम्ही सागता त्याची कॄती करून दाखवले तर समजण्यासाठी खूप सोपे होईल. कारण मी इतरजणांचे पण या विषयांवर व्हिडिओ पाहतो तिथे मी अनुभवले आहे. म्हणजेच visualisation, affirmation, hoponopono, manifestation अशा क्रिया ते एक प्रकारे acting करून सांगतात. असं जर तुम्ही केले तर खूपच प्रभावी होईल. असो मला वाटलं म्हणून मी सूचवलं जर तुम्हाला गैर वाटत असेल तर क्षमस्व. धन्यवाद.
Mam, m an architect with 17 yrs of experience. I m quite successful and valued for my work. But have changed many jobs and evry job had some or other issue but main issue was arrogant main bosses. My immediate bosses were good too me. With time it got into my muscle memory so much that i feel difficult to communicate. I go under stress and especially my boss goes haywire for any knick knack many times i have noticed that i have become their pingpong ball to take iut their stress. This is troubling me, my bo goes high i get depressed lose my confidence. I want to get rid of it. can u suggest any remedy?
मॅडम छान व्हिडीओ आहे. आपल्या आजूबाजूला रोज कितीतरी सकारात्मक गोष्टी घडत असतात. पण आपण ते पाहत नाही. काय झाले नाही तेच पाहतो
त्यामुळे हा अत्यंत उपयुक्त व्हिडीओ आहे 🙏🙏
खूप छान आहे, दिवसभरातल्या चांगल्या गोष्टी आठवणे, कृतज्ञता व्यक्त करणे .Thank you Anupama ma'am 🙏
🙏🏻🌹शुभ सकाळ ..मॅडम तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे .आजच्या काळात अशा प्रकारे वैचारिक प्रबोधन होणं आवश्यक आहे .खूप खूप धन्यवाद 🙏🏻खरच आपण सांगितलेला उपाय केल्यास नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतो पुन्हा एकदा धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत जा .🙏🏻
badal honya purvi thanks bolto??
अनुपमा ताई.. विषय खूपच छान समजावून सांगितला आहे. नक्की प्रयोग करून पाहतो.. धन्यवाद.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा... गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य... गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती... गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य... गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक... आजपर्यंत कळत नकळत पणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना... आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन...!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
🙏🏻🙏🏻
गुरुंची महती तुम्ही अगदी छान शब्दात मांडली आहे . मनापासून धन्यवाद🙏🙏
मॅम तुम्ही छान दिसता, छान बोलता, छान समजावून सांगतात.
तुमचे व्हिडिओज बघून सकारात्मक वाटतं.
अजून एक छान गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओ ला बॅकग्राऊंड म्युसिक नसते त्यामुळे तुमचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.
Thank you❤️
Thank you❤
Thank you❤
Divine Gratitude ❤️🌹
मनापासून धन्यवाद. Thank youसगळ्या compliments साठी. सो नाइस ऑफ यू. बैकग्राउंड म्यूजिक किव्हा खूप photos स्लाईड ठेवत नाही कारण हा माझा संवाद आहे माझ्या ANewU फॅमिली सोबतचा. तुम्हाला ते आवडते वाचून आनंद झाला. ❤️🙏
अति सुंदर अप्रतिम मार्गदर्शन तुम्ही दिले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌❤️
धन्यवाद🙏❤️
डोळ्यांनी बघतो ध्वनी परीसतो कानी,पदी चालतो ..... हाताने बहु साल काम करीतो विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरोनी उठतो ही ईश्वराची दया.
👍👍
Nice gaydans
@@ANewUMarathie❤
ताई धन्यवाद 🙏🙏विडिओ खूप आवडला 👍
नेहमी प्रमाणे तुमचा व्हिडिओ उत्तम आहे. ही प्रक्रिया सोपी आहे परंतु सातत्य हवे.
साडी खूप छान आहे. तुम्ही छान दिसताहेत. Thank you 🙏🙏
Thank you 🙏, agadi barobar satatya tar havech pun sope asalyamule satatya thevayala sope jate
Tumchi swathchi personality pan khup cool, prasanna ahe ❤️
खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद मॅडम 🙏👌👌👍
ताई🌹🙏 गेले तीन चार दिवसापासून खूप खराब मुड होता घरातल्या काही प्रसंगामुळे.पण आज रात्री तुमचा हा vdo बघितला आणि मी आठवलं सकाळ पासून कोणत कोणत चांगल वाटल होत आणि amezing माझा मूड खरच च.change झाला.So Thanks 🙏
वेलकम , तुम्ही लगेच करुन बघितले आणि तुम्हाला फरक जाणवला हे वाचून आनंद झाला. कमेंट करुन सांगितल्या बद्दल आभार ❤️
@@ANewUMarathi
Pls reply..
no negative thoughts... nothing..
Sab kuch kiya..
Trusted on universe like anything..
Har roojjj
Kadi mehnat
Gratitude
Prayer
Affirmations
Scripting
Visualisation
Water theorpy
All portal remedies
LOA remedies
Sab kuch pure mannn se salo se kiya..
Positive signals bhi mil rahe the..
Par jab actual result ki bari aayi to exactly ulta hua..
As if ..itni jyada positive energy thi ki negative energy attract ho ke attack kar Diya ho..
Par phir positive energy ne to kuch nahi kiya...na bachaya negative energy se na hi result aaya upar se exactly ulta result aaya..
Kya kahe iss par..samz ke bahar hai
खूपच छान सांगितले खरेच नकारात्मक विचार सोडून दिला पाहिजे धन्यवाद ❤❤😂😂
खूप छान मार्गदर्शन क्र्या मॅडम तुम्ही खूप खूप धन्यवाद🙏🥰
धन्यवाद🙏
खूपच छान सुंदर विचार आहे नक्कीच त्याचा मनावर चांगलाच परीणाम दिसेल .धन्यवाद
धन्यवाद
छान आहे कल्पना करून बघतो नक्की. धन्यवाद
👍
झोपताना पाहिला video. light गेलेली पण हवा छान होती म्हणून कृतज्ञ वाटले.thank you.
Kahi special tips nahit, common sangtat
खूप छान सांगितले आहे, धन्यवाद 🙏
आपले विचार ऐकून खूप छान वाटलं...!!🙏
धन्यवाद🙏
1) आज दिवसात चांगल्या गोष्टी घडल्या ते आठवणे
२) 4:42 सकाळी एकदम फ्रेश होवून उठणार आहे + कृतज्ञ भाव पाहिजे
👍
🙏प्रथम आपले अभिनंदन.,,💐आपण छान सगळ्यांना फार उपयोगी होईल असे विचार सांगितले. मुख्य म्हणजे आपला सर्वांनचाच सकारात्मक विचार असायला हवा हे अगदी खरं आहे. जीवन सुंदर आहे.प्रत्येक येणारी सकाळ,चांगल्या विचारांनी सुरुवात करावी, म्हणजे पूर्ण दिवस फ्रेश आनंदमय असा जाईल.
आपल्याला खूप शुभेच्छा.🎉🎉
धन्यवाद.😊
Khoop Chan mahitisangitlit.Dhanyawad.Mi Aaj pasunch sureat karte.
👍Dhanyavad
Phar chhan 👌positive thought memory growth definitely shant zop next morning🌞 fresh 🍃💦 starting day 👌👍sundar🙏❤
सही! धन्यवाद ❤
तुमचे व्यक्तिमत्व छान आहे.
धन्यवाद🙏
तुमचे व्हिडिओ ऐकताना प्रकर्षाने जाणवते की विषय आणि मार्गदर्शन चांगले असेल तरी मूळ मुद्द्यावर यायला तुम्ही खुप जास्त वेळ घेता त्यामुळे त्या विषयातील इंटरेस्ट कमी होतो.माफी असावी
धन्यवाद मॅडम,अतिशय सुंदर पद्धतीने माहिती सांगितली
Welcome आणि धन्यवाद
Hi mam tumhi khup changlya padhatine explain karta me tumche vedio pahate ... Tuche khup khup abhari ahe
Dhanyavad 🙏
🙏👌khup sunder v upyukat mahiti dilit. Dhanywad 🌹🙏
धन्यवाद🙏
As always one more very very nice positive encouraging video😇🥰Thanks you. Mam please make video on concept of ancestral healing. how to remove repeating patterns and heal ancestral trauma.
पोस्ट छान आहे...साडी सुंदर....
Vedio aavdla 🙏👍
Ma'am saree khupch sundar aahe tumhala chhan diste 👌😊🌹
छान video आणि सोपं आहे. मी करणार आहे
धन्यवाद
Charming persanality with energetic thoughts mam♥️🙏🙏
Thank you 🙏❤️
Khup chan. Thank you so much 🙏❤
Khupach changle vichar aahe❤❤
Dhanyavad
खुु छान वाटले, खूप छान सांगितलेय तुम्ही
👍धन्यवाद
So very nice of u Ma'm ! U have talked all the good and positive things which can be adopted by us very quickly ! Thanku very much and Namaskar !
My pleasure! Do try it ! 🙏
खूप छान vdo नेहमीप्रमाणे!
धन्यवाद❤️🙏
Khupach chhan bolta tumhi😊❤🙏
Dhanyavad 🙏❤️
Koop chan samjaun sagata tumhi madam thank.u.madam
Khup chan video ,thank you Madam.
Sadi khup chan ahe
खुप छान कल्पना आहे ❤
धन्यवाद
Hi mam as usual ur seasons r nice. And ur Sarees r very beautiful
Khoopach chhan. Be positive be happy.
Dhanyavad 🙏👍
Kiti simple ani chhan wichar mandlay tumhi❤❤
Dhanyavad ❤️
खूप छान मस्त वाटल ❤
धन्यवाद❤️🙏
धन्यवाद मॅडम उत्तम मार्गदर्शन केले 🙏🌹
धन्यवाद🙏
ताई तुमचे व्हिडिओ आणि मार्गदर्शन खूपच चांगले आहे. पण एक विनंती आहे की जे तुम्ही सागता त्याची कॄती करून दाखवले तर समजण्यासाठी खूप सोपे होईल. कारण मी इतरजणांचे पण या विषयांवर व्हिडिओ पाहतो तिथे मी अनुभवले आहे. म्हणजेच visualisation, affirmation, hoponopono, manifestation अशा क्रिया ते एक प्रकारे acting करून सांगतात. असं जर तुम्ही केले तर खूपच प्रभावी होईल. असो मला वाटलं म्हणून मी सूचवलं जर तुम्हाला गैर वाटत असेल तर क्षमस्व. धन्यवाद.
Khup cchan thx for sharing
Majik vrk shop jadu book madhun ha टॉपिक घेतला की काय dhanyvad dhanyawad dhanyawad
खुप छान माहिती आहे
धन्यवाद
साधी राहणी उच्च विचारसरणी महजे मॅडम तुम्ही
धन्यवाद🙏
Nice narration 👌
Thank you
मला एक positive गोष्ट add करायला मिळाली.. मी youtube द्वारे तुमचा channel सोबत connect zale..😊
ANewU परिवारात तुमचे स्वागत. 🙏
Thank you mam for this very informative video it's really working
Welcome, happy to hear that it is working for you. Thank you for letting me know. 🙏❤️
🙏🏻खूप सुंदर
धन्यवाद🙏
खुप छान समजावता तुम्ही
धन्यवाद🙏
grateful and thankful mam.....❤ 😊
Welcome ❤️🙏
छान मार्गदर्शन!❤
धन्यवाद
Coach for life you tube wr
Khup sundar 👍
Dhanyavad
Khup chan sangta mam 👌🙏
Madam horse cha photo tumi lavalay tyanaddal ek video banvun sanga
Khup cchan. abhar
Dhanyavad
Khuach chhan video❤
धन्यवाद
Khup chan❤
Hello mam lahan maulan sathi mhanje 8 year cha pudhe mulansathi shaant honya sathi v abhyasat ekagrata vadhavnya sathi Kay karata yeil plz plz plz plz sanga mam....maza mulga maze ajibat iakat nahi hatti zalay plz plz kahitri sNga
Special child chya parents sathi kahi beneficial video banva
खुप खुप धन्यवाद 😊
वेलकम
ऐकुन छान वाटले
धन्यवाद
Very nice ❤❤
Thank you 🙏
तुमचे सगळे व्हिडिओ खुपच positive & energetic आहेत 🙏🏻Thank you so much
Welcome, वीडियो आवडतात तुम्हाला वाचून आनंद झाला . धन्यवाद🙏
Khup chan video
खुपचं छान आहे
धन्यवाद🙏
Khub cchan sharing ty
Welcome
Very Nice 👍🏻👍🏻
Thank you
Good idea.karte experiment aj
👍
खूप छान, धन्यवाद
धन्यवाद
Very affirmative
धन्यवाद मॅडम मला अगदी उपयुक्त असणारा ,मी वाट पहात होते असा हा व्हिडिओ
👍Welcome
Mam, m an architect with 17 yrs of experience. I m quite successful and valued for my work. But have changed many jobs and evry job had some or other issue but main issue was arrogant main bosses. My immediate bosses were good too me. With time it got into my muscle memory so much that i feel difficult to communicate. I go under stress and especially my boss goes haywire for any knick knack many times i have noticed that i have become their pingpong ball to take iut their stress. This is troubling me, my bo goes high i get depressed lose my confidence. I want to get rid of it. can u suggest any remedy?
खूप छान सांगितले धन्यवाद
Welcome 🙏
छान विचार आहेत ताई
धन्यवाद
नमस्कार मॅडम!🙏😊🌹
🙏❤️
खूप छान ताई
Khup Chaan.
Dhanyavad
Agdi easy ani koni pan karu shakel asa prayog ahe fakt regularly kelya gela pahije agdi roj
Koopach chaan kalpana aahe thankyou vahani
Welcome
Mla endometrium tuberculosis ahe please yawar kahi upay sanga
Techniques for Health
ruclips.net/p/PLo3T3WhtLfq3znZCJopJVLwexXFaivtT5
Hya playlist madhil videos bagha
Thank you ❤
Welcome
Chan आवडले
धन्यवाद
Khup chan vatla video baghun ❤
नेहमी ghabarly सारखं वाटतं आणि काळजी वाटते झोपेच खोबरं झालं कृपया मार्ग सुचवणे वय वर्ष माझे 71/आहे
🎉tumhi .khup..chhan .bolta
धन्यवाद🙏
Dhanywad tai❤🎉
Welcome ❤️
How to control night dream
खुप छान
धन्यवाद
खूप छान माहिती 👌👌
धन्यवाद
Thank you 🙏
Welcome🙏
Khup chhan Dhanyvad
Welcome
Very nice thought...
Thank you