भूक लागली..... सिर्फ दो मिनिट.... पटकन् करा आणि खा.... झटपट रेसिपी....
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- भूक लागली..... सिर्फ दो मिनिट.... पटकन् करा आणि खा.... झटपट रेसिपी....
#भूकलागली
#सिर्फदोमिनिट
#झटपटरेसिपी
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#mykitchen
#kitchenqueen
बापरे एवढे रागावून शिकवले तर आमचा मुलगा शिकणार च नाही ,,,तुझ तूच कर म्हणेल ,,खूपच आज्ञाधारक,गुणी आहे तुमचा नातू 😄😄😄 पण डोसा शिकवण्याचा प्रयत्न स्तुत्य ,,, छान केले नातवाने डोसे ,,हुश्शार आजीचा हुश्शार नातू आहे
Ho na😃
काय फालतू व्हीडीओ आहे
Nonsence😢
फोडणी चे भांडे खूप च खराब आहे. व अॅल्युमिनियम आहे.. अॅल्युमिनियम वापरू नये... तुम्ही डॉ. आहेत ना..
Aasude tumhi naka vapru aamhi vaparto
मुलाचा चेहरा नाही दाखवला.
सगळे आले असतील तर, सगळ्यांची ओळख करून द्या एकदा मॅडम.
@@aditisavrekar3657 नक्कीच
दूध घालण्यापेक्षा अशा पोह्यात ताक घालून खावे, खूप छान लागते.कानडीमध्ये पोह्यांना अवलक्की म्हणतात.
मॅडम ,तुमच्या कडून मी खूप काही शिकले ,त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद❤ तुम्ही म्हणाल की काय शिकले तर कुकरचा रबर ,त्याला थोडेसे तेल लाऊन मग kukr लावावा म्हणजे कूकरच्या सिटी चांगली होते म्हणजे रबर खराब झाला असेल ,वाफ बाहेर जात असेल तर तो रबर बरोबर काम करतो ,अशा अनेक गोष्टी शकायला मिळाल्या ❤
ताई पदार्थ खूप मन लावून करता❤ खूप संयम आहे तुमच्या मध्ये मला आवडलं
खुप छान शिकवतात म्हणून कुठे गेला तरी प्रश्न नाही येतं सगळे करता येते
डाॅक्टर तुमचा विचार अतिशय योग्य आहे. माझं ही तेच मत आहे. मुलगी असो वा मुलगा, स्वयंपाक आलाच पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही नातवाला डोसे शिकवले.👌👍
मी इन्स्टंट पोहे करून ठेवते.फोडणीत मध्यम पोहे परतायचे. ट्रीपला नेहमी नेतो.
उकळते पाणी घालून ५मि. झाकायचे. छान होतात फोडणीचे पोहे.
अनघाताई तुमच्या तव्याचे जितके सुंदर टेम्परिंग झालंय, तेवढेच.. किंबहुना अधिक नात्याचे ही झालंय. पोरगं किती आज्ञा धारक पणे शिकून घेत होतं.. छान संस्कार. पातळ पोह्यांचा चिवडा खास करेन या दोन min recipe साठी 😀🌹🌹❤❤
Chan video
Video madhe navin kalakar .
Kaku introduce kara na
😊
ताई तुमची नाचणी घावन रेसिपी मुलीला ताप आला तेव्हा उपयोगी पडली.
मुलगी नेहमी कर म्हणाली.
तुम्हाला धन्यवाद.
मी अजून सोयाबीन आणि उडीदडाळ पीठ पण घातले.
अनघा ताई तुमच्या घराजवळ शाळा आहे का. मुलाचा खूप आवाज येतो
मॅडम नमस्कार तुमचे सगळे व्हिडिओ बघते गोड ताक घालून खाल्लं तरी पोहे छान लागतात मी नंदिनी जोशी पुण्याहून बोलते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Kahitari kujki comment alyaver atta tumhi utter jya ritine dilet te eikun khup hasle. 😂😂😂😂😂😂
तुम्ही चांगलं दटाऊन शिकवताय डोसे तुमच्या मुलाला आणि प्रत्येक वेळी आकडे मोजून, आयुष्यात परत डोसे करणार नाही 😅😅
@@user-wz9fy4ff90 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
😂😂😂
नातू आहे...
@@dranaghakulkarni faarch aadynadarak aahe😍
Mulwyadh madhe suj aahe aani masse aahet suj kami kashi karavi please upay sanga please please
दोसा शिकवायची पध्त आवडली खुप मजा आली बघताना 😊
😅
मी पण माझ्या मुलाला असाच शिकवेन.खुप छान पद्धत आहे. ❤😂
Yes
माझे मिस्टर असे खातात दूध घालून
दूध घालून खायचे कारण हया मागचे असे आहे चिवडा नुसता जर खाला तर जळ जळ होते म्हणुन दूध घालून खायचा ❤
डॉ सौ आनघा ताई तुमच्या मुलाला डोसे छान प्रकारे शिकवले आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई शुभ सकाळ
पोहे कसे banvle ते नही dakhvle तुमचे सर्व वीडियो pahto
Dr mam...vajan kami karnyasathi herbal Life che products ghetle ter chalel ka..please sanga
जय श्रीराम, अनघा ताई तुम्ही आज लेकाला छानच डोसे करायला शिकवलेत, छानच डोसे करुन घेतलेत!
Kharach Dr. Tumha natu great aahe khup chan kela ani adnyadharak aahe he mahatvacha manaje akade mojale bhari chan valan lavala aahe tumhi hi husshar manun natu hi husshar
मँडम , अँल्युमिनियमचा वापर कमी करा...
Nice video. Thank you Anagha madam.👍
Me pan kayechi mam dudh pohe. Aajari asli ka . Swyepak karayecha traan naslya war.
Aakade mojayachi आयडिया bhari.
मी फोनवर टायमर लावते
(Ata dudh pohe pan karun dakhava) mi rewind karun pahile. 😂khup hasle.ya comment la uttar chan dile. Nice dosa.
छान आहे त कि दूध पोहे असे करून पाहू. आम्ही दूध पोहे साखर खातो. डोसे ट्रेनिंग 👌👌बघून खावेसे वाटताहेत उद्या हा नाष्टा. 👌👌🌹🌹
Khup chaan aani samanjas natu aahey tumcha nai mi mazya baddalach sangtey tumhala mam mazya lahan Pani mi kadich asa gas kadey aai barobar ubha rahun kahi kela nahi Kiva tiney mala kahi shikavla nahi Karan ekulti ek lekh hoti mi ladat vadleli panni suddha hahtat milayecha mala pan jevha ti mala sodun kayamchi devaghari geli tevha saglach jadh padla papa boleley aata tula sarva samvhalayecha aahey ticha karbhar Ghar abhyas mi office la janar mag tyanni training dili sarva shikavla khub mothi parisha hoti mazya sathi tevha kalala aai chi jaga koni bharunahi Shaknar tich naslyachi kami univ aajahi mala hotey khup chaan ghavney kely natvani tumchya training Khali chaan
मॅडम तुम्ही कोणत्या गावात राहता
तेल तिखट मीठ पोहे मस्त होतात
Madam. Namskar. . सर्वजण विचारतात कोणाला शिकवताज्ञ. त्यापेक्षाvideo start kelyavar
आधीओळख करून दायायची
Tumchi natvande tr lahan ahet na ? Mage video mdhech pahile hote.. ha kuthla natu?
आजीने शिकवल्यावर नातू डोसे छान करणारच 👍
Khup cham pohe dudh ghalun. Me ase दड़पे pohe la dudhacha habka or शिबका marate ( ghalate) 😂.
Narlacha bharpur chav ghalun pan chan lagta
Baki dosa shikvnyachi method mastch. Me ata yach method ne १te १०० anak mhant shikven mulala😂.
Mam ❤❤❤❤🎉
मस्त छांन डोसे शीकवली आस सगळ मुलाना करता आल पायजे धनवाद
You can also mix 'hachhida avalakki' with Curds.
Houdu...
mazi patnihi fodnice pohe banvinaar.ani pavsat dudha ghalun khanar tila tar dudha bhat pan avadto.
Aawaj kasala yetoy itaka
It feels good to talk freely
Mast
ताई...आजचा व्हिडिओ खूपच मस्त 👌
मी नाचनीचे डोसे कधी केले नव्हते ,
तुमच्या मुळे करायला लागले . धन्यवाद 🙏
Madam khoop sundar shikvale...tyanehi mastttt ghatle bar dose.mi pan halli nachni dose karate❤
अनघा ताई तुम्ही कानडी आहात का? कारण अमुक पदार्थ कानडी असतात.
Garam tumhi ghetle aani thanda natwala?very smart you are
घरातल्या स्त्रीने नेहेमी गारढोण पदार्थ खायचे...असा अलिखित नियम आहे...आणि ते चूक आहे
Madam Jr dahi ghtla Asta tr gopalkalya sarkha zala Asta.
खुप छान आहे डोसा
Pohyanver akhha 300 shabdancha nibandha tayar zala😅
Kaka kharach bolla tari bolat nahi tumhi tarun vayat kase ekatra rahilat dev jane😂😂😂😂 khup sahan shil active ahat😂😂❤
Mee..pan..aathach...pohe...ladle.. hote
I think you are from karnataka. We some time add finely chopped onions, tomatoes,cucumber,coriander,lemon juice and fresh coconut.Mix well and eat with raw mango pickle.
पोहे खायचे छान लागतात मी दुध पोहे खाते कधी कधी डॉ ताईसाहेब 🙏🌹
तुम्ही सोलापूरच्या आहात का?
काकांना चहा करून द्यायचा ना.बिचारे मागत होते
तुम्ही मिस्टरांना शिकवले छान झालं. वेळ पडली तर करता आले पाहिजे.
मुलगा होता तो..
नातू
Tai two brothers organic form che products organic ahe
Konala shikwata madam
Dose mast cha jhale aahe kaku,tumchya natvan chi ekda olakh karva na.👌👌👌👌❤️❤️
❤
मस्त training,
मैडम तुम्ही सगळे भांडी नविन घेऊन या तुमच्या सारखे छान छान
वाह मस्तच केले डोसे
Mast madam Mala pan awadtat
अनघा ताई त्याच्यात जर ताप टाकलं असतं किंवा दही टाकलं असतं तर खूप छान लागले असते दूध टाकून खाऊ नये त्यात फोडणी आहे आणि त्याच्यात मीठ आहे
आम्ही दूध घालून खातो...रोज
आम्ही चिवड्यात दूध घालुनखायचो.अ प्रतीम लागायचे समाधान व्हायच.हे कसल खाण म्हणूनलग्न झाल्यावर बंद पडल. तुम्हाला खाताना पाहूनबर वाटल.आतामी परत खायलासुरवात करणार .आता मला अडवणार कोणी नाही.(कोणी याचाअर्थ कळला असेल)प पण मी ७३वर्षांची आहे.मला खाण सोसवेल का? तुम्ही दाखवलेलेपोहे कुठे मिळतात ?
मी पण खाते😊
Chan VDO dr.madam.
Chan Video
माझ्या मुलाला पण आवड आहे आणि करतो पण बरेच पदार्थ छान 😊
Tumhi dose chhan shikavle mulala ki मिस्टरांना.
मी दही घालून खाते।दूध घालून खाऊन पाहीन।लावलेल्या पोह्यात तेल मीठ असते म्हणून दूध कसे घालायचे असे वाटायचे
Hey kaka ahet ,nakki😊 dada nahi to ,karan navaryala jetake datavata yete ,tetke mulgyla nahi😂 yenarech nahi parat to .
नातू
छान दीसत
मिस्टरांना शिकवलेत डोसे 😅
रोज बसून आयतं खाण्यापेक्षा स्वतः पण शिका वेळ पडली तर मला पण खाऊ घालणार.वाह तुमचा तर जवाब नही.,😊😊मिस्टरांना शिकवणी झकास दिलीत.आता विसरणार नाहीत.पोहे रेसीपी छानच.ओला नारळ किसून वाटीभर पोहे वाटीभर दूध वाटीभर साखर मस्त कालवून घ्यावे चूरा करायचा नाही हलक्या हाताने.मुरू द्यावे थोडावेळ....मस्त अहाहा अप्रतिम चव. कोकणात कृष्णा चा काला म्हणतात.आम्ही आवडीने करतो केव्हाही खातो.❤ मॕममी अनिता रायगड
एकदा चहा घालून खाऊन पाहा लावलेले पोहे मस्त मस्त एकदा पहाच
आज कोणता घेतला मी मॅडमचा ब्लॉक
शुगरला दूध पोहे चालतात का... मलाही कधी कधीआडवेळेला भूक लागते, शुगर मुळे काय खावे असा प्रश्न पडतोच.
मी खाते...प्रत्येकाची तब्येत वेगळी
Chan viedo
Mast👌🙏
मस्त झाले डोसे 😊
मस्त झाले डोसे
छान आईने असेच शिकवले पाहिजे मुलांना म्हणजे बायकांना मदत होईल
Very nice❤😂🎉
nit samjaun sanga nantar age zala ki aplyala tyanchich garaj lagnar ahe
नातू आहे
डोसा 😂 खूप मस्त ❤
हो मॅडम माझा मुलगा अमेरिकेत आहे तर त्याला पुर्ण स्वयंपाक बनवता येते .तो पण घरी असताना मी कसे करते ते पहायचा नि करुन पण पहात होता.त्यामुळे त्याला आता बिलकुल कठीण जात नाही.
तुम्ही मस्त आहात. 😊
Dahi ghalun khayche
उन्हाळ्यात
Atta dudh pohe pan karun dakhwa Bapre he vakya kase ani kiiiti ragane boolat tumhi
😂😂😂😂😂
Te tumhala chidwtat pan tumhi chidu naka
😅😅😅😅😅
मी दही घालूनच खाते
ते सुद्धा खूप छान लागते
😀😀😂OMG very nice
Mast pohe and dose ❤
😂😂 premane khelat basu nakos 👌
आकडे मोजून अवघड aahe😂...... Timing ठेवायचे ते सोपे... प्रत्येक डोस्याला आकडे मोजणे आले तर शाळेतील लहानपणीची आठवण आली असेल नातवाला 😂🙏🏼
मजा येते...लहान मुलांना...enjoy करतात
आता दुध पोहे पण करून दाखवा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मी खुप वेळा rewind करून पहिले खुप खुप हसले 😂😂😂😂मस्तच 👍🏻👍🏻👍🏻
असेच उत्तर द्यायला हवे 👍🏻
हसा आणि हसवा....enjoy life
Mulana kup Chan shikvale
कुणाला शिकवताय डोसे
😅😅
Dudha koni ghaltaka😂😂amhi ghalto😂😂😂😂