कुसुम सोलर पंप योजना बोगस sms📩मुळे होत आहे शेतकरयांची फसवणूक⚠️kusum solar pump froud sms🚫Be careful
HTML-код
- Опубликовано: 4 дек 2024
- कुसुम सोलर पंप योजना बोगस sms📩मुळे होत आहे शेतकरयांची फसवणूक⚠️kusum solar pump froud sms🚫Be careful
#कुसुमसोलर
#kusumsolar
#froud
#फसवणूक
⚠️*सावधान शेतकऱ्यांनो आपली फसवणूक होतेय.*⚠️
कुसुम सोलर योजना आणि त्याचे फ्रॉड ऍप्प च्या माध्यमातून सर्वे आणि पेमेंट जमा करणे यामधून आपली फसवणूक होऊ शकते.
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा.
अशाच माहितीपूर्ण व्हिडीओ साठी चॅनेल ला सबस्क्राईब करा. शेतकरी हितासाठी मेसेज जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. 👏
सावधान 📵