तरुण पुडीने या लोक कलेकडे लक्ष द्यावे आणि नाव कमवावे कोणत्या राजकारण्याच्या नादी लागून गुंड प्रवृत्ती आगमन यापेक्षा लोककला आत्मसात करून शहराचं गावाचं देशाचं नाव लौकिक करावं आणि आपलं स्वतःच आहे छान उपक्रम आहे हा
या शाहिरांचे वडिल राष्ट्रीय पुरस्कार मिळणेकरता सांगली डि. एस.पी. आफीसल आले होते, त्या वेळी मी एक कला प्रेमी म्हणून मदत केली होती. आज त्यांचेही मुलास त्यांच्या पेक्षाही मोठा पुरस्कार मिळावा असे वाटते. कोल्हापूरहून सर्जेराव पोवार संभापूर ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर.
तमाशा हि कला मराठ मोळी कला आहे हुल बाव्हल्या पना चालतं नाही शांततेत शब्दांचे मोती पडले पाहिजे तोंडातून टाळ सुर आणि नाल याचा शब्दाच्या तुकड्यावर तोड्याचा झटका आला पाहिजे धन्यवाद
अत्यंत सुरेल आणि मधुर आवाज आहे. खूप गोड खुप सुंदर.
पृथ्वीराज मी मराठी पाऊल पडती पुढे मालिकेत पाहिला होता तेव्हा छोटा होता पण मस्त शाहिरी गाजवली होती
वा ढोलकी पटू खूप भारी तोडा दिला आहे.जशी गाण्याला तोड असायला पाहिजे तशीच तोड आहे.मी स्वतः शाहीर यांचा तो लहानपणापासून फॅन आहे.
तुम्हा सर्वांचे कौतुक. आणि ढोलकी तर एकच नंबर वाजली
अतीशय छान गायलेत शाहीर
तरुण पुडीने या लोक कलेकडे लक्ष द्यावे आणि नाव कमवावे कोणत्या राजकारण्याच्या नादी लागून गुंड प्रवृत्ती आगमन यापेक्षा लोककला आत्मसात करून शहराचं गावाचं देशाचं नाव लौकिक करावं आणि आपलं स्वतःच आहे छान उपक्रम आहे हा
खूप छान पृथ्वीराज पुढील पीढीचा नवीन शाहीर तयार धन्यवाद आपल्या सदैव पाठीशी जगदबेचा आशिर्वाद राहूदे
भेदिक शाहीर शोभता .शाहीर Londhe, 🙏👌
No 1 pruthviraj trivaar vandan tuzya kalela aani manacha mujra aamchya dev dada aani kalpna taila 🌹🌹🌹💐💐💐👍👍👍👌👌👌👌👍👍👍
एक विनंती आहे
"आज नमिला पुत्र गौरीचा " ही गण गौळण youtube varti upload kara
अतिशय सुंदर गायन आणि ढोलकी वादन व कोरस खूप खूप छान.
या शाहिरांचे वडिल राष्ट्रीय पुरस्कार मिळणेकरता सांगली डि. एस.पी. आफीसल आले होते, त्या वेळी मी एक कला प्रेमी म्हणून मदत केली होती. आज त्यांचेही मुलास त्यांच्या पेक्षाही मोठा पुरस्कार मिळावा असे वाटते. कोल्हापूरहून सर्जेराव पोवार संभापूर ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर.
तमाशा हि कला मराठ मोळी कला आहे हुल बाव्हल्या पना चालतं नाही शांततेत शब्दांचे मोती पडले पाहिजे तोंडातून टाळ सुर आणि नाल याचा शब्दाच्या तुकड्यावर तोड्याचा झटका आला पाहिजे धन्यवाद
धन्यवाद..
अतिशय सुंदर गायन आहे
Serdar 1ch number
1 ch no shahir
खूप छान आवाज🙏🙏🙏
एक दम भारी ☝👌🙏
Wahh Kay avaj ahe svasaskruti tikavayala tumachi khupach garajaahe.dhanyavad.
Dhany. Aahe. Yuva. Kalakarho ati. Sundar. Gayan. VA vadan. Mast. Nalakari
निवृत्ती बुवा रुपवते कुरणकर यांची रचना आहे ते तमाशा कलावंत होते
लई भारी... शाहीर...
❤❤ येक नंबर
1. No,,,,,,
राजवीर खूप छान सादरीकरण
अप्रतीम
Kharach navavasarakhe gun ahet dhany matapita
अतिशय सुंदर
पेटी मास्तर ऐकच नंबर ह.भ.प. बापुराव शेलार कांबरेकर
सुंदर.गवळण. व.गायन
Dholki 1ch no
खुप सुंदर
ढोलकी तर खूप छान वाजवला नवनाथ
वा छान
मस्त आहे पण तमाशा कलावंताच्या सुरागत जमलं नाही त्यांचा सुर वेगळा आहे
Laibhari kdk dada
खूप छान ❤ दादा
नशिबात ढोलकी आणि पेटी शिकायचे आहे महत्वकांक्षा आहे.ही कला आहे
पाण्यामधला मासा झोप घेतो कैसा . जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे .
अप्रतिम
❤
छान गायल
Sundar
❤❤❤👌👌👌
Sundar.....❤👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🎉😂❤
लिहुन पाठवा
Khtrnak
शब्द व्यवस्थित ऐकायला येत नाहीत
Aapan..shahir.hat.parantu.shabdache.bol.samjalenahi
जुना बाज
टाळांचा आवाज जास्त नको
1 ch no shahir
खूप छान
Khtrnak