दोन भावांची कथा. अठराशे छप्पन सालातील सत्य कहाणी. शाहिर ठकसेन शिंदे आणि पार्टी
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- दोन भावांची कथा. अठराशे छप्पन सालातील सत्य कहाणी. शाहिर ठकसेन शिंदे आणि पार्टी.
मॊ 8668982188
8888475931
व्हीडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा.
आणि चॅनल सबस्क्राईब करा..
🙏🌹👍काय आवाज आहे अप्रतिम गायण वादन शाहिर मानचा मुजरा मी हे सादरीकरण खुप वेळा ऐकलं पण पुन्हा.......🌹👍🙏
खुप छान अति उत्तम मानाचा त्रिवार मुजरा आताच्या पिढीला प्रेरणा आहे अति उत्तम,,
सिदे साहेब तुम्हाला व तुमच्या सर्व साथीदारांना त्रिवार मानाचा मुजरा काय गायन आणि काय आवाज आहे
वा खूपच शान आंबेडकर यांची कथा सादर करा खूप आभारी राहू
खुप सुंदर कथा तुमच्या शाहिर पार्टिला सलाम करतो आजून काही कथा असतील तर युटूब वर पाटवा
कोल्हापुर
H FYI
☺☺🙂☺,,xx, XD XC XC CE
कथा सांगताना सुरुवातीला जी दाखले दिले ते खूप छान . अशा प्रकारची गाणी नेहमी टाकत जा आम्ही तुमची नेहमी ऋणी राहू धन्यवाद साहेब
खूप छान तुमच्या गायनाला माझा सलाम
व्वा शाहीर अप्रतिम तुमच्या सर्व संचाला मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बंडु वाघे लखमापूर ता.गंगापुर जि.औरंगाबाद
८९८ज९८
९९९ज९९८
L,
एकदम जबरदस्त कथा अतिशय सुंदर आवाज त्यामध्ये दुधामध्ये साखर म्हणजे ढोलकी सम्राट एकच नंबर आहे जबरदस्त मानाचा मुजरा आपल्या कार्याला
खूप छान कथा आहे आधुनिक पिढीस प्रेरित करणारी शाहीर आवाज सुध्दा खूप छान आहे🙏
खूपच छान ❤❤
सलाम दादा तुमला
खुप छान आहे कथा डोळ्यात पाणी अंगावर काटा आला
अतिशय भावनात्मक कथा सादर केली असून खुप स्पष्टपणे आवाज आहे. मुजरा शाहीर शिंदे.
सदाशिव भवर
Very good
Shahir your sound is very good It is god's gift
शिंदे शाहिर आणि पार्टी खरोखरच तुमचा आवाज फार छान आहे साथसंगत करणारे सुंदर गातात अशे कलाकार फार कमी आहेत तुम्हाला माझ्याकडून व माझ्या गायकवाड कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.
Ppp
झान आहे 😊❤❤❤🎉😊❤
आज पर्यंत एवढा चांगला आवाज ऐकला नव्हता तुमच्या आवाजाला माझा मानाचा मुजरा करतो खूप छान काव्यरचना मी तुम्हाला नमन करतो
7uuuUr5444333333r4rer3e4t4 re R3tRttT4444yt6665r44444444454r344444444444r4r454434443444r4r4r44rrr44er43r43r33434r444433rrrrrrrr3rreerrrrrrrrtr4 rere 44 re 33333443433ree re 3rrrre re retire re r re y rrre3rrrrrTrr et re rR e 27TT try tr t tr YrrrfrrRrrtttR tu tr r ter Rr tr tTfT re FT tr ty to Tr rt TrrrR try TTTd fut tu try ft et RTRR re try tr RtfyytTGhGFGFT
,,,,,,,000000777777⅞74¹¹1¹1¹1¹11111111¹
व्वा सह्याद्रीच्या पर्वत रांगेतला पहाडी आवाज खुपच सुंदर
अति सुंदर दोन भावांचा पोवाडा गायनास त्रिवार मुजरा
जबरदस्त ढोलकी व सुर छान साथ अप्रतीम
सलाम तुमच्या अभ्यासाला शाहीर,,,,,
अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे😥😥😥😥😥............●
कथा खुप सुंदर आहे शाहीर धन्यवाद शाहीर रामभाऊ वनारसे विटा नंबर एक तालुका भोकरदन जिल्हा जालना
खुप सुंदर शाहीर जय महाराष्ट्र
Khup chhan vatal asch pudhil vatcalish subhechhaya
Shahir Sahebanna Nana Saheb Dist JALNa Yancha Ram Ram 🙏👌 Your Program is Very nice👍👏🙏 I am Happy Sound like wah Wah kya bat hai
खूपच छान !!!आवाज खूप सुंदर !!!!
अशाच कथा ऐकून खूप छान वाटते
शिवनेरी भुषण.....अतिशय सुंदर गायन... तसेच कवन...सगळेच भारदस्त... आपणांस ऊदंड आयुष्य लाभो...
शश
@@sandippatil2186 in iii.
Very nice done banduchi katha Avadli
शाहिरांनी खूप छान आवाजात गाईले आहे.सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏
❤ॲॲ❤❤
.
W2😂😂@@jitendramisal3644
१@@jitendramisal3644
सुंदर आवाज भाऊ
आरे वा खुप छान कथा पण एक विनंती 🙏😊
करतो की आपण ङॉ बाबासाहेब आंबेडकर
यांची कथा गाईली तर मस्त वाटेल
जय भिम जय महाराष्ट्र
कथा भयंकर सत्य सांगणारी
गायण खुपचं प्रभावी
खूप खूप धन्यवाद
बोध घेण्यासारखे आहे
वादय ढोलकिला पण सलाम👌👌🙏
👌👌🙏🙏
वा खुप छान मन भरु आले
ठकसेन शिंदें आपला आवाज एक नंबर आहे असेल अजून असेल पाठवा
Yut
आवाज खूप छान आहे नमस्कार आहे तुम्हाला
आवाजाचा बादशहा ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली शाहीरी कला सादर केली आणि लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला असे शाहीर ठकसेन शिंदे यांना कोटी कोटी प्रणाम..!
Super !!!!!!!! Junner taluka Bhushan Shahir Thaksen Shinde Gulanchwadi Belhe yana koti koti pranam 👆👌🙏🙏🙏 Raosaheb jagtap Korthankar
Hiii7499649569
टक
😭😭😢🥺🥺💔❤❤
Super Sound🔊 all Team Che Abhinandan SHAHIR bole to all Maharashtra ki SHAN hai 💯👌🙏🚩🌹🙏
खूप छान संदेश दिला शाहिर ठकशेन शिंदे यांना जीवन भाऊ शिंदे डोंगरगाव चांदवड यांच्याकडून त्रिवार मानाचा मुजरा
1 no ....pesha bhari aavj ..ani music 👌👌👏👏
खूपच छान गायन दादा
I❤no❤pesha❤aai❤music❤
मी पुसेसावळी चा आहे
सुंदर ‼️
सुपर हा पोवाडा आवडला मला जबरदस्त भाऊ आजून असतील तर टाका ना
Khup chan hahe pavadda
Video nahi ka pavadda
बोराडे.कलगिवाले.नासिक
Supar shahir bahu ajun pawada taka
खरच .. सुपर . कथा आहे . शिन्देशाहीर
खूप छान भावनात्मक कथा आहे
शाहिरांना मनाचा मुजरा खूपच सूंदर गायन
एकच नंबर गुरुवर्य शाहीर ठकसेन शिंदे नादच खुळा ताला स्वरात
एकच नंबर ना राव
शाहिर ठकसेन शिंदे
कसला आवाज आहे
अजुन पोवाडे असतील तर ते अपलोड करा ना
हो
@@artistsiddhantshinde1313 super ahe bhau
Thank all
Ek nomber❤ 🎉
आवाज खुपचं छान आहे संगीतकार मंडळी व शाहीर तुम्हाला खुप खुप शुभेच्छा देतो
Zoo
जय गुरुदेव❤
शाहीर तुमच्या गायनाने मन भारावून गेले.
आपणास सलाम,
तुरेवाले शाहीर तुकाराम (बुवा) जानसकर,
मु.शिरवली
ता.लांजा
जि. रत्नागिरी.
👌👌👌👌अतिशय सुंदर !!! अप्रतिम !!! खूप छान !!! नाद खुळा !!!...👌👌👌👌
खूप छान गायन 👌💕🌹
कथा व आवाज सुपर
वा शाहिर काय आवाज आहे सलाम तुमच्या आवाजाला
%%
@@aanadagurav8075 HHBHhjbhhb
वारे वा खूप छान
खुपच छान गायन आणि वादन
वा शा हीर. काय आवाज आहे. खरच खूप छान
खूप छान दोन भवाची कथा गायलेली आहे .धन्यवाद
आमच्या भागातील सुंदर आसा शाहीर आम्हाला आभिमान आहे
खूप छान सादरीकरण
ब्रह्मनिष्ठ हैबती ग्रेट
छान आ वाज
ठकसेन तात्या खुप खुप छान कथा आवाज खूप गोड 👍👍
Khup chhn👍👍👍👍👍👍⚘⚘⚘⚘⚘👍👍👍👍
ठकसेनजी शिंदे
खूप सुंदर आवाज
संगीत उत्कृष्ठ
लहानपनी जत्रेची आठवण
आली ।
तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे
अभिन्नदन
NBA
Khupch Bhari Tatya🥰👌👌👌👌
वाशिंडेशहीर्फरच1नोंबर1
छान👍
खूप छान आहे जय शिवराय
खप छान शाहीर जय मल्हार
हृदयस्पर्शी..भेदीक..वैचारीक..आजच्या कलियुगातील...👌👌🙏❤❤🙋
धन्यवाद शिंदे शाहिर मी तुमचा कलगी तुरा कारेक्रम ऊमरज या ठिकाणी पाहीला आहे खुप सुंदर आहे
छान , अभिनंदन शाहिर
अतिशय गोड आवाज.त्रिवार मुजरा ठकसेन् बन्धुला.कथा ऐकून डोळ्याला पाणी आले.तुम्ही जागरण गोंधळ कार्यक्रम घेता का?किंवा तुमच्या कार्यक्रमा विषयी सविस्तर माहिती लिहा.
🌄🙏जन्म 💐आणि कार्य🎤 विरांचे सांगुन खुप बोध 🌹घेन्यासारखेकाही📯 रामराम🌺
अतिशय सुंदर आहे गायक🎤 👌
शाहिराचा आवाज म्हणजे देवाची देणगी आहे
शाहिर शिंदे पोवाडा छानच ! पुढील वाटचालीस शुभेच्छा!
खूप छान पवाडा 👌👌
लय भारी
खूपच छान शाहीर दादा
१ . च . नं बर
किती सुंदर आहे आवाज छान आहे
अप्रितम🎉
Nice आवाज खूप छान आणि रचना खूप चागंली
लयभारी आवाज तुमचा धन्य वाद
एकच नंबर भाऊ
छान आहे शहिरशिदेदादाकथातुचीकथाआहे
खूप छान कथा आहे.
खुप छान❤
जबरदस्त मांडणी
शाहिर अप्रतिम मांडणी सलाम तुमच्या आवाजाला
आवाजात जादू आहे मुजरा आपल्याला शाहीर ठकसेन शिंदे
सोलापुरातिल जोशी समाज लाल आखाडा तालिम सोलापूर येथे हा पोवाडा जास्त एकाला। जा तो
जय भवानी/ जय शिवराय /जय खिवारी
ः
जय खिवारी
शाहीर तोड नाही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
तुमचा कार्यक्रम लय भारी
सुदंर कथन
सुंदर वाजंत्री छान
खुपच छान कथा 🌹👦🌹🌹