White Jamun Ahmednagar : आयटीचा जॉब सोडून तरूणाने केली पांढऱ्या जांभळाची शेती | Successful Farmers

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    WhiteJamunAhmednagar #SuccessfulFarmers #VikrantKale #SafedJamun
    आपण अनेकवेळा आश्चर्य वाटेल अशा गोष्टी ऐकत असतो. कोणत्यातरी अमुक व्यक्तीने तमुक कारणासाठी एवढी मोठी नोकरी सोडली. किंवा शेती करण्यासाठी भरपूर पगार असलेली नोकरी सोडली. असंच काहीसं केलंय अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील वाकडी गावच्या तरूणाने. या तरूणाने आयटी क्षेत्रातील चांगल्या पागाराची नोकरी सोडून पांढऱ्या जांभळाची शेती करण्याचा निर्णय घेतलाय. पांढऱ्या जांभळापासून आज तो लाखोंचं उत्पन्न घेतोय... तर पांढरं जांभूळ नेमकं कसं असतं... त्याचं उत्पन्न या तरूणाने कसं घेतलं... एकंदरीतच काय तर या तरूणाला ही कल्पना कशी सुचली हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत...
    #MHT015
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 13