पांढरे जांभूळ फळबाग लागवड यशस्वी प्रयोग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा कमी श्रमात कमी पाण्यात जास्त उत्पन्न वाढविण्यासाठी पांढरे जांभूळ हा पर्याय खुप चांगला आहे.
    सम्पूर्ण माहीती लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे केले.
    वरील व्हिडिओ उपयोगी राहिल.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #deepakbunge
    #aplisheteeapliprayogshala
    #जांभूळफळबागलागवड

Комментарии • 208

  • @uttamtakle9193
    @uttamtakle9193 Год назад

    मला वाटते सरानी एकदम छान माहिती दिलेली आहे पारंपरिक शेती करणारांनी हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नसावी.
    उत्तम टकले हातावन जी. जालना

  • @sandeepdadakharat255
    @sandeepdadakharat255 2 года назад +2

    छान दिपक राव
    मुळे सर नवीन प्रयोग जबरदस्त केला

  • @kapilshukla2079
    @kapilshukla2079 2 года назад +1

    दीपक जी बहुत सुंदर जानकारी दी आपने किसानों के लिए बहुत हितकारी है

  • @laxmanbhor5448
    @laxmanbhor5448 2 месяца назад

    सफेद जांभळा बद्दल उपयुक्त अशी माहिती दिली काळे भाऊ आणि दीपक भाऊ दोघांचेही आभारी आहोत आपल्याकडे या जांभळाचे रोपे आता काय भाव मिळतील आणि काळे भाऊंचा तालुका कुठला आहे आणि फोन नंबर टाका कृपया रिप्लाय द्या

  • @sureshpatil916
    @sureshpatil916 2 года назад +1

    व्हिडीओ फार छान आहे, पण रोप लागण कधी करावी, रोपे कुठे मिळणार, मोबाईल नंबर ही माहिती आपण द्यायला हवी.

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 2 года назад +8

    दादा माहिती छान दिली पण सगळं खरं सांगायचं नाही हेच शेतकरी यांचं दुर्दैव 🙏फोन नंबर द्या राव रोपं कुठे मिळतील ते सांगा बिन कामाचा डोकयाला ताप.....

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Год назад +3

    कलम आपल्या कडे मिळते का ❓एक कलम किती रूपये ला मिळते

  • @sudamshinde7683
    @sudamshinde7683 2 года назад +2

    सभंदीत शेतकर्याचा मो न दिला पाहीजे व याची रोप कशी करतात बिया पासून कि कलम या बद्दल माहीती द्यावी बाकी माहिती खुप कामाची आहे धन्यवाद

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад +2

      शेतकरीच म्हणाले नंबर देवु नका म्हनून.
      व पत्ता दिलेला आहे भाऊ.

  • @sunilnevse3999
    @sunilnevse3999 Год назад

    फार छान माहिती मिळाली. मला 1 एकराचा प्लॉट करायचा आहे. मला रोप पाहिजेत

  • @Advyjs
    @Advyjs Год назад +1

    मार्गदर्शक माहिती

  • @anilkotawar7875
    @anilkotawar7875 Год назад

    अतिशय सुंदर माहिती आहे मित्रा मला पण बाग लावायची आहे मला मार्ग दर्शन करा केशर आंबा आहे माझ्याकडे एक एकर दोन वर्ष झाली

  • @ramharichavhan8921
    @ramharichavhan8921 2 года назад +1

    मस्त माहिती आणि मस्त व्हिडिओ होता

  • @asonline123
    @asonline123 2 года назад +1

    कापुस लगवड जवळ येत आहे तर बियाण बद्दल माहिती कोनती व्हरायटी चांगली आहे या बद्दल व्हिडिओ बनवा

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 2 года назад +2

    Very nice sir I like.

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 2 года назад +1

    तुम्ही address आणि फोन no. Video मधेही नाही टाकलाय आणि discription मधेही नाही आहे.... बाकी video छान...

  • @dadafunde1194
    @dadafunde1194 2 года назад +15

    पांढरे जांभळाच्या कलम रोपे कुठे व काय रेट ने मिळतील

    • @balajienterprises3145
      @balajienterprises3145 2 года назад

      Rajendra Shinde

    • @rutujahase1702
      @rutujahase1702 Год назад

      @@balajienterprises3145 ug

    • @नादगंगा
      @नादगंगा Год назад

      अहमदनगर जिल्हा, ता- राहता, गाव वाकडी मधील नर्सरीत मिळतील

  • @abhaykotnis3888
    @abhaykotnis3888 2 года назад +1

    वटवाघुळ माकड यांचा त्रास होतो का.

  • @vaijuphad0998
    @vaijuphad0998 2 года назад +1

    No. 1

  • @sopan880
    @sopan880 4 месяца назад

    खूप छान माहिती

  • @santoshnamdas5089
    @santoshnamdas5089 Год назад

    नमस्कार मी आपला vdo नेहमी पाहतो.सर

  • @archanasurvase6736
    @archanasurvase6736 Год назад

    Prayog chhan asla tari jambhul jambhlya kalarcha khaylach chhan vatati 😊

  • @रामराम-घ9भ
    @रामराम-घ9भ 2 года назад +1

    राम राम रोपे तयार झाली आहे का

  • @amoldokhe4842
    @amoldokhe4842 2 года назад

    दीपक भाऊ काजू पिकाचा एक व्हिडिओ बनवा प्लिज.

  • @vinodwaghmare8417
    @vinodwaghmare8417 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे, सर
    खूप खूप धन्यवाद

    • @sambhajiwagh7532
      @sambhajiwagh7532 2 года назад

      रोपांच्या मागविण्यात साठी फोन. नंबर. पाठवा

    • @kunalbarde9948
      @kunalbarde9948 4 месяца назад

      Ropachi magani karaychi aahe mo.no.dya tumch

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 месяца назад

    सफेद जांभूळ, रोपवाटिका पत्ता द्या.
    मोबाईल नंबर, कुरीयरने रोपे मिळतील काय?

  • @digambarsuryawanshi3518
    @digambarsuryawanshi3518 2 года назад +1

    👏👏👏राम राम गणेश भाऊ

  • @atuljain2316
    @atuljain2316 2 года назад +3

    दीपक भाऊ 400 रु किलो जांभूळ ते ही लोकल मार्केट ला ,पावत्या चेक करा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад +2

      आपन 50 रुपये किलो दराने गणीत मांडले आहे भाऊ . तरीही हे पिक कापूस ऊस गहू हरभरा पेक्षा पैसे जास्तच देईल

    • @atuljain2316
      @atuljain2316 2 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala त्यांची नर्सरी आहे का ,रोप कधी ऊपलब्ध होईल आनी किंमत कळवा

  • @yogeshshevate6954
    @yogeshshevate6954 2 года назад +1

    पत्ता सांगा शेतकऱ्याचा

  • @achutpatlewad7561
    @achutpatlewad7561 2 года назад +3

    आपणाला रोपे हवे आहेत काय भावाने आणि कुठे भेटतील

  • @आवडशेतीची-ड3त
    @आवडशेतीची-ड3त 2 месяца назад

    किती वर्षाची ही बाग आहे

  • @गुरुकृपा-श3ण
    @गुरुकृपा-श3ण 2 года назад +1

    कलम किवा बिया कुठे मिळतील

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 2 года назад

    जबरदस्त भाऊ

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 2 года назад +2

    सरांचा नंबर द्या, मला रोपे घेयची आहेत

  • @pradeepjain6528
    @pradeepjain6528 3 месяца назад

    Pradeep jain at po Nimgul di Dhulia

  • @abhijitshivthare3097
    @abhijitshivthare3097 2 года назад

    plant kuthe miltil he sanga

  • @sunildesai9360
    @sunildesai9360 2 года назад +1

    Can you supply saplings Rope)?

    • @sambhajiwagh7532
      @sambhajiwagh7532 2 года назад

      फोन नंबर. पाठवा. आजुन. माहिती. घेऊन लागन करायची. आहे

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 2 года назад

    Rop kuthe milel.

  • @abhishektayde579
    @abhishektayde579 2 года назад +1

    Bhau mla tumcha no, pahije bhetala yaych ahe

  • @govindfere5948
    @govindfere5948 2 года назад +2

    इंदापूर तालुक्यातील मध्यील एका शेतकरयांने लागवड केली आहे

  • @sandipgarje5623
    @sandipgarje5623 2 года назад +1

    दिपक सर ह्या पिकांसाठी बाजारपेठेत कुठे आहे ,

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 2 года назад

    रोपे कोठे मिळेल. ...

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 2 года назад +2

    याची रोपं कुठं भेटतील संपर्क द्या

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 года назад

      व्हिडिओ टाकतो भाऊ

    • @rahulsakpal3849
      @rahulsakpal3849 2 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala अवश्य टाका, धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 2 года назад

    Shetakari Mitra no asala kahi karu naka

  • @balkrushnaramchavre8238
    @balkrushnaramchavre8238 2 года назад +2

    Ph no dhya mala lawawyache aahe

  • @mohitemohite1426
    @mohitemohite1426 3 месяца назад

    मझाकडे आहे

  • @pramodsawant9070
    @pramodsawant9070 Год назад

    सरांचा मोबाईल नंबर पाठवा,भेट घेऊन चर्चा करायची आहे

  • @BalajiMagar-w3n
    @BalajiMagar-w3n 8 месяцев назад

    Tumcha n sanga sar

  • @pravinwarbade973
    @pravinwarbade973 2 года назад

    सर तुमचा नंबर पाठवा.आम्हाला तुमचा बाग बघायला यायचय .🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantbonde6199
    @chandrakantbonde6199 Год назад

    मोबाईल क्र पाठवा 2:37

  • @nitindeshmukh7266
    @nitindeshmukh7266 2 года назад +1

    सर तुम्ही शेतकऱ्याचा फोन नंबर दिला नाही हे खुप मोठी चुक केली काय राव

  • @kiranbhongalebaramathi4148
    @kiranbhongalebaramathi4148 2 года назад

    काय नाही फळ माशी खूप आहे खाण्यासाठी जांभुळ राहत नाही पांढर आहे त्यामुळे लगेच जाणून येत

  • @pravinwarbade973
    @pravinwarbade973 2 года назад

    सर तुमचा नंबर पाठवाच मला तुम्हाला बोलायचे आहे .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rnpatil2708
    @rnpatil2708 Год назад

    आपला मो.न.दयावा
    आपल्याकडे रोपे त्यारआहेत का

  • @shubhamshewale8565
    @shubhamshewale8565 2 года назад

    जाभोळ। रोपे।कुठे।मिळतिल

    • @vitthalchakradhari7351
      @vitthalchakradhari7351 2 года назад +1

      सर आपल्याकडे रोपे मिळतील काय?

  • @farmingvlogs
    @farmingvlogs 2 года назад

    Share the farmer's address as well, 👍

  • @sagardange3220
    @sagardange3220 2 года назад

    जांभूळ रोपासाठी नंबर मिळेल का

  • @shankarkarpe7550
    @shankarkarpe7550 Год назад

    No address.No Contact No. How to reach

  • @ashokraosahebgaikawad1360
    @ashokraosahebgaikawad1360 2 года назад

    mo.no.ropachi mahiti saga

  • @rahulmore1410
    @rahulmore1410 Год назад

    सफेद पेक्षा काळा जांभूळच बरा... सफेद कच्छा दिसतो...😵‍💫

  • @barkupawar8305
    @barkupawar8305 2 года назад

    फोन नंबर मिळेल का

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 Год назад

    Phone no dene.

  • @munindrajadhav9135
    @munindrajadhav9135 2 года назад

    Sar phon nambar daay sar fantastg vido

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 2 года назад

    Lekanu tumhi shetkari nahi

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 2 года назад

    He dogh sangatahet

  • @shreyasvolg9611
    @shreyasvolg9611 2 года назад

    नमस्कार प्रयोगशिल शेतकरी असून सरांचा मो.न. द्या धन्यवाद

  • @sanjaybankar4787
    @sanjaybankar4787 2 года назад

    मला आपला फोन नंबर मिळेल का भाऊ मला जाबूळ शेती करायचीय

  • @laxmipalkar5816
    @laxmipalkar5816 2 года назад +6

    दिपक भाऊ खुप छान माहिती आहे पत्ता किंवा फोनवर मिळलका

  • @amolranaware561
    @amolranaware561 2 года назад

    सर पाणी किती लागते

  • @shesheraogiram6240
    @shesheraogiram6240 Год назад

    मोबाईल नंबर

  • @ramkrushnapatil7791
    @ramkrushnapatil7791 2 года назад +4

    रोप कुठे मिळेल त्या माहिती पाहिजे साहेब

  • @prathameshpate
    @prathameshpate 2 года назад +4

    रोप कुठे मिळतील

    • @anilsatav2476
      @anilsatav2476 2 года назад

      Farmer cha contact number pathva

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 2 года назад +2

    मला पण बार्डोली जातीची रोपं पाहिजे नंबर भेटेल का

  • @Gauravsatange
    @Gauravsatange 2 года назад +3

    Passion fruit vr video banva

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 2 года назад +10

    मला वाटत नविन फलबागेचा प्रकार आहे आणि बर्याच शेतकऱ्यांना उत्सुकता असून फळबाग लावण्याची इच्छा होते आशा वेळेस मदत होते ती प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांची तरी मला असे वाटते भाउ आपण परत एक व्हीडीओ करून त्यात कलम कुठे मिळतील काय भावात मिळतील ही सगळी माहीती दिलीत तर बरे होइल.

    • @dinkarsuryawanshi4390
      @dinkarsuryawanshi4390 Год назад

      very good fruit plan for new farmer and useful for new genrationlife

  • @shivajithopte8897
    @shivajithopte8897 Год назад +1

    मूळच्या जांभळ्या कलरची जांभळे खाताना काही त्रास होत असायचा का ? निसर्गाच्या विरुद्ध जाऊन संशोधन करायची गरज काय आहे?

  • @subhashlipne1885
    @subhashlipne1885 2 года назад +2

    हीच माहिती शॉट कात मध्ये सांगता आली असती विनाकारण वेळ वाढ वला जमीन लागवडीचे अंतर रोपाची वराय टी फालतू वेळ वाढवायचा

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 года назад +2

    White jamnun rope khothe milel

  • @nikamsachin1737
    @nikamsachin1737 2 года назад +2

    शेतकरयाचा मों नं पाटवा

  • @PClawand
    @PClawand 7 дней назад

    आपला mob न द्यावा

  • @shivdaspimple1376
    @shivdaspimple1376 2 месяца назад

    याची रोपे कुठं मीळतील संपर्क नंबर पाठवा

  • @tukarammane2651
    @tukarammane2651 2 года назад +1

    कृपया समर्क नंबर मिळेल का

  • @rajarambabar2067
    @rajarambabar2067 2 года назад +1

    सर रोपे कोठे आणि काय दराने मिळतात. यांचे नंबर मिळाले तर बरे होईल.

  • @harishchandrakuber5728
    @harishchandrakuber5728 2 года назад +1

    Tumcha mo nambar pathva सर

  • @navanathbhosale7650
    @navanathbhosale7650 Год назад

    फेल आहे इंदापूर मधील शेतकऱ्याने यावर्षी बाग काढली आहे

  • @mrunalbhumkar6006
    @mrunalbhumkar6006 5 месяцев назад

    This watery rose apple

  • @gorakhshinde5270
    @gorakhshinde5270 5 месяцев назад

    पाणी नियोजन कसे करावे

  • @pradeepjain6528
    @pradeepjain6528 3 месяца назад

    Number pathava

  • @vickymali6973
    @vickymali6973 2 года назад +1

    Shetakarya number dya

  • @ravikhedkar2113
    @ravikhedkar2113 10 месяцев назад

    Mob. No.pathava

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 2 года назад +6

    नमस्कार दिपक भाऊ
    तुमचा संपूर्ण पत्ता सांगता तुम्हाला भेटायचे आहे

    • @sanjaybankar4787
      @sanjaybankar4787 2 года назад

      हो मला पण भेटायच आहे भाऊ मी संजय बनकर बारामती

  • @rohitraut3120
    @rohitraut3120 2 года назад +1

    Rope bhetatil ka

  • @sureshdhole5409
    @sureshdhole5409 2 года назад +1

    आकर्षक रंगाची जांभळे सर्वांना खूप आवडतात

    • @avinashdnyane9352
      @avinashdnyane9352 2 года назад

      सर तुमचा मोबाईल नंबर सांगा

  • @sahanuddinshaikh8917
    @sahanuddinshaikh8917 2 года назад +1

    👌👌👌⭐⭐⭐⭐⭐👍💐🙏

  • @shivajikharat7229
    @shivajikharat7229 Год назад

    Jambhul.lagawadi.
    Vishai.khupach.changali.mahiti.dili.tyabaddal.
    A pale.aabhar.

  • @tusharpatil7859
    @tusharpatil7859 Год назад

    सर मी बहाडोळीचाच आहे. ..

  • @chandrakantdeshmukh5853
    @chandrakantdeshmukh5853 2 года назад

    आरे बाबानो तुम्ही दोघांनी जीव ओतून हा शेतकरया साठी व्हिडिओ बनवला,पण आपण रोपांचा पत्ता व शेतकर्‍यांचा पत्ता का सांगितला नाही? यात आपल्या दोघांचा काय हेतू आह़े? ते पाहणाऱ्यांच्या ध्यानात आलय राव

  • @prataptaur9231
    @prataptaur9231 2 года назад

    पांढरे जांभूळ या फळ झाडास किती दिवसात फळधारण व्हायला म्हणजेच उत्पन्न द्यायला सुरुवात होते

  • @chandrakantbonde6199
    @chandrakantbonde6199 Год назад

    एकनाथ मोरे यांचा मोबाईल क्र व सम्पूर्ण पत्ता देण्यात यावा

  • @babumo7189
    @babumo7189 2 года назад

    महाराष्ट्रात पहीलाच नाही, हाच प्रयोग नाथाभाऊ खडसे यांचा पण आहे जळगाव येथे, पत्रकार भावा

  • @dnyanobalomate8402
    @dnyanobalomate8402 2 года назад

    हॅलो सर नमस्कारएक कलम पांढरे कधी तयार होणार आहे त्याची माहिती मला पाठवा देवाचं