roof sheet type,size,price | पत्र्याची किंमत,साईज,प्रकार,उपयोग
HTML-код
- Опубликовано: 5 май 2023
- आमची वेबसाईट- skillinmarathi.com
in this video learn about type of roof sheet & its price & size
roof sheet
छत की शीट
छत
type of roof sheet ,
roof teen ,
roof tin ,
roof chadar price,
roof tin price,
gi roof sheet
ac roof sheet ,
plastic roof sheet ,
heat insulation roof sheet ,
tata roof sheet,
jindal roof sheet ,
marathi knowledge ,
marathi information
पत्र्याचे प्रकार,
पत्र्याची किंमत
घरासाठी पत्रा
#roofing
#civilengineering
#fabrication
#construction
खूप छान ! मुद्देसूद माहिती !! धन्यवाद !!!
Khup chan, prattekachi sarasari life sangitali asati ter ber hoil
छान माहिती आहे
Thank you dada mahiti sathi 🙏🏻❤️
Sir abhari ahe Chan mahiti dilit
छान माहिती दिली .
प्रोफाईल शिट 42 ईंच असतो .
गँलनेस. 33 किंवा 46 ईंच असतो .
Chhan mahiti dili
🎉🎉सुंदर माहीती
खूप छान🎉🎉
खूप छान
वानरांची टोळी शेड वर वरून उड्या मारते. गोडाऊनच्या रूफला वानरांपासून वाचविण्यासाठी GI sheet वापरावे की टाटा durashine चांगले राहील ? Pls guide
घरासाठी कोणते पत्रे योग्य आहे यावर व्हिडिओ बनवा...
सर cement concrete road कसा banto procedure आणि estimation& costing वर वीडिओ बनवा भरपूर
छान महिती दिली
Sir
Aapan sanwhich panel mhanje puf panel baddal sanga
खूप खूप. Chan ahe tumc Ghar mala tar khup aavadl
Thank you 😊🙏
Very useful information
Thanks a lot
❤
1 पत्रा दाखवला नाही की तो सलाप चे खाली असतो तो कोणता पत्रा असतो ❤❤❤
Thank you sir👍
Thank you 🙏😊
shingles ची cost आणि त्याचा उपयोग यावर पण व्हिडिओ बनवा
घरासमोरील ओटयासाठी पत्रा वापरता येईल का?
साहेब आपल्याला घरासाठी पत्रे वापर वापरायचे कोणते वापरले पाहिजे योग्य ते सांगा रेट पण आणि पत्रा पण भीतीमध्ये साधला नाही पाहिजे कोटिंग टाकायचा का लोखंडी टाकायचा योग्य ते सांगा, 🙏
Upvc sheet पूर्ण घरासाठी वापरू शकतो का व वांदर आणि प्राणी उडी मारली तर फुटत नाही ना
चांगली माहिती दिली पण घरा साठी पाईप वापरावे की अंगल वापरावे
घरवरती टॉवर साठी कोणते पत्रे वापर करावा सांगा लवकर
OK Nashik
😢Thanks building dinez cover sit long time use sit pl say❤
Parking sathi, gharayachya roof sarkech laal UPVC sheet takacha vichar aahe. Punyala kuthe miltat?
4 feet length out to out aste ka Sir
Sir puf panel kimati sah vidio banava please
Sir,amchyakade 1800 rp/sheet aahe
थर्ड फ्लोअर साठी कोणता पत्रा वापरावा
Kankavli madhe miltil ka Ani rate denyat yave
Pl sai siz to use jadi pl say
घरासाठी कोणत्या कंपनीचे गॅरेंटेड कॉक आहेत
समुद्राच्या जवळ मेटल सीटला अँटी रस्ट कोणता रंग द्यावा
Namskar sir
Mla maza gavi malvan madhe 1.5 gundhay madhe ghar badhayche aahe mla droig kadun milel ka va kiti kharch hoil te sagal ka pls🙏
गोलाकार विहीर बांधणी साठी मार्गदर्शन करा
माहिती खरोखर खूप छान दिलीत पण थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आवाज जरा मोठा हवाय
टावरवर (टेरेस जिना) लावण्याकरिता कोणता पत्रा चांगला
रत्ना गिरीत कुठे मिळतात व साईज प्रमाणे दर किती तातडिने कळवा 🙏👍👌
Sandwich sheet ka hota sir
Colam गोटी मारणे याच्यावरही विडिओ banva?
पार्किंग मध्ये कोणता पत्रावापरायचा सरजी माहिती सांगा
Color coted ( GI ) किंवा सिमेंट पत्रा वापरा. ट्रान्स्फरंट / प्लास्टिक वापरू नका. हिटिंग प्रॉब्लेम होऊ शकतो.
सिमेंट पत्रा कुठे मिळेल ते कळवा
मला पत्रे पाहिजे तर आपला पत्ता नं.पाहीजे
को कोकणामध्ये घरासाठी कोणता पत्रा वापरावा
mast tipis mobile no sent kara mala bolaych ahe
पीव्ही शीट थीकनेस नाही सांगीतली या मध्ये पाज एम एम थीकनेस चीशीट मीळु शकते का?
हे वपरलेले कुठे मिळतील
किलो वर मिळतो पत्रा / वजनावर ९० किलो
Brobr
असले पत्र वापरू नयेत .
गाईच्या गोट्या साठी कोणते पत्रे वापरावे
AC or insulated
सिमेंट पत्रा वापरावा
गाईला गोट्या नसतात बाईलाला असतात 😅😅😅
@@tejaskarande1094mag gandit khalun😂😂😂😂😅😅
बाई लाला नाही बैलाला असतात@@tejaskarande1094
जरा जोरात बोला ऐकायला येत नाही