slab waterproofing,roof waterproofing in marathi | स्लॅब गळत असेल तर काय करावे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • waterproofing
    slab waterproofing
    slab waterproofing liquid
    slab waterproofing Asian Paint
    how to waterproof slab
    how to use Asian DPC liquid
    Asian Paint damp proofing use
    water leakage solution
    waterproofing course
    website - www.skillinmarathi.com
    #skillinMarathi
    #constructionknowledge
    #civilengineering
    #Madhavshuklavita

Комментарии • 254

  • @pratikborate6105
    @pratikborate6105 8 месяцев назад +2

    समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे सर तुमची

  • @narayanparab4030
    @narayanparab4030 2 месяца назад +3

    खूप छान माहिती दिली साहेब तुम्ही. जुन्या कामामध्ये डॅमफ्रूट सारखे लिक्विड केमिकल

    • @narayanparab4030
      @narayanparab4030 2 месяца назад

      डॅमप्रूफ सारखे इलेक्ट्रिमिकल लिक्विड वापरू नये

  • @kavitasarkale5160
    @kavitasarkale5160 3 года назад +11

    खुप खूप छान.समजून सांगण्याची पद्धत ही खुपच छान मार्गदर्शक

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 3 года назад +4

    खुप ऊपयोगी, महत्वाची महीती बद्दल धन्यवाद! आपला दिवस आनंदात जावो!

  • @uddhaowaybhase5144
    @uddhaowaybhase5144 3 года назад +16

    एका शिक्षका प्रमाणे समजून सांगता good job 👍

    • @nikhilpatil7997
      @nikhilpatil7997 2 года назад +1

      तुझ्या साठीच एवढं detail सांगतायत 😂

    • @nivrittipatil6777
      @nivrittipatil6777 2 года назад

      उभ्या भिंतीवर वापर प्रुफींग कसं करावं

    • @subhashpatil3283
      @subhashpatil3283 2 года назад

      Kkkk

  • @dilippatil2075
    @dilippatil2075 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे. सोबत प्रटीकल दाखवली असती तर खूप चांगले झाले असते.

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      Thank you 😊
      Next video mde practical pahu

  • @bhaskarmohite8307
    @bhaskarmohite8307 3 года назад +3

    अतिशय छान व महत्त्व पुर्ण माहिती मिळाली

  • @sadgurusonalika7573
    @sadgurusonalika7573 3 года назад +3

    Khup changli mahiti dili aabhari aahot

  • @nandkumarmane5012
    @nandkumarmane5012 2 года назад +5

    खुप सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 2 года назад +1

    खुपच छान पध्दतीने समजावून सांगीतले धन्यवाद

  • @kalubalu3702
    @kalubalu3702 4 месяца назад

    Bro, any white or black cement to be added... My slab is @15 yrs old and there is a leaking in some area of hall particularly in ceiling fan area...slab condition is good however there are the only small cracks developed but nit deep...only due to uppar layer small crack (papadi)

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 3 года назад +5

    खुप छान माहिती सांगितलीत.धन्यवाद.

  • @vishnudasjinkalwad5216
    @vishnudasjinkalwad5216 2 года назад +1

    Super stucco kasa bharawa

  • @stockmarketstudies1690
    @stockmarketstudies1690 3 года назад +4

    छान आणि व्यवस्थितपणे माहिती दिली आहे.

    • @niwasyadav2574
      @niwasyadav2574 2 года назад

      Mahiti barobar kruti asavi. Practicali aasave

  • @surekhamulekar7945
    @surekhamulekar7945 Год назад

    Gavchya gharche cement patrache water proofing hote?

  • @raw2352
    @raw2352 Год назад

    Direct slab vr damp proof Maru shakto ka.. without coba.

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 Год назад +4

    चांगली माहिती दिली.

  • @rushikeshsonawane7758
    @rushikeshsonawane7758 Год назад +1

    फरशीवर स्लॅब असेल तर असेच वॉटरप्रोफिंग करायचा का?का त्याच्यासाठी वेगळ काय करायची गरज आहे

  • @sureshkamble3261
    @sureshkamble3261 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर माहिती दिलीत😊

  • @kailasdevidasparashar5386
    @kailasdevidasparashar5386 Год назад

    सर terece वर् tiles Basaun damp proof colour lavlala तर् chalel ka?
    Pls replay

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 Год назад +1

    Khup chhan mahiti dili

  • @rajendragarad4290
    @rajendragarad4290 Год назад +4

    वॉटरप्रूफिंग केल्यानंतर किती वर्षे गळत नाही

  • @dattatreyachavhan7987
    @dattatreyachavhan7987 2 года назад +1

    खुप खुप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @sunilkhatate1508
    @sunilkhatate1508 Год назад

    Cement chaaya Patra la pn laau sekto ka

  • @vishalkhamkar9052
    @vishalkhamkar9052 3 года назад +1

    खुप छान माहिती तीपण मराठी मध्ये खूपच छान

  • @Anilkviraloriginal
    @Anilkviraloriginal 3 года назад +7

    सर तुम्ही कुठून आहात? मला माझ्या स्लॅब चे तुमच्या कडन प्रूफिंग करायचे आहे...खूप अर्जेन्ट आहे,

  • @kavitayesare5843
    @kavitayesare5843 3 года назад

    Watat proofing kelyanantar tyachi waranti kiti varshe. Prayant rahate he pan sanga

  • @niteshshinde3505
    @niteshshinde3505 2 года назад +1

    Sir flat madhe hota asel tr kay karav lagel

  • @shivjeetvlogs4146
    @shivjeetvlogs4146 3 года назад +4

    सर घरातील आतील भिंतीला जास्त ओल लागते व पापडी तयार होते त्यावर एक व्हिडिओ बनवा.
    किंवा वरील प्रोसेस घरातील भिंतीवर केली तर चालते काय..
    प्लीज....

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 2 года назад +1

    छानच माहिती सांगितली.
    !! धन्यवाद !!

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 3 года назад +1

    Khupch chhan Upyukt mahiti dili, Bhau!

  • @ajaywankhade8668
    @ajaywankhade8668 3 месяца назад

    Water proofing साठी कोणते लिक्वीड चांगले राहील.

  • @shamraobarokar3607
    @shamraobarokar3607 2 года назад +1

    खुप छान सविस्तर सांगितल
    खुप खुप धन्यवाद

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pravinbhamburkar1616
    @pravinbhamburkar1616 2 года назад +1

    Khup chhan mahiti.

  • @deepakbhosale9901
    @deepakbhosale9901 2 года назад +1

    सर‌ आम्ही ‌ वाटर‌ पूरूप‌ केल्या ‌ नंतर‌ अर्धा तासाने‌ ‌ लगेच‌ पाऊस‌ आला‌आहे‌ तर‌ काय ‌ करावे‌ परत‌ करावे‌ लागेल ‌ काय

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      आधी लिकेज चा प्रॉब्लेम कमी झाला आहे का चेक करा,केमिकल आहे तसेच राहिले असेल तर काही डबल करायची गरज नाही,
      केमिकल लगेच ड्राय होतात त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही

  • @nickdeshmukh8632
    @nickdeshmukh8632 Год назад

    Dr fixit 301+cement kiva asian dam proof yanchamdhe changla waterproofing konta sangu shkta , aamch slab juna aahe aani khup likage aahe

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 года назад +1

    Khup Chan mahiti

  • @sanjayghodke9211
    @sanjayghodke9211 2 года назад

    स्लॅप वर डबल स्लॅप सेंमेंट जास्त वापरून 3 इंच टाकला तर लीकज कायमच नीट होईल का तसें केले तर चालेल का..

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 Год назад

    बाथरूम, टॉयलेट वर आळे केले नव्हते..
    सात feet वर जो स्लॅब असतो तिथे.
    आणि पाणी सुद्धा चांगले मिळू शकले नाही त्याला.
    तर काही problem होऊ शकतो का..?

  • @lachchhiramrathod3911
    @lachchhiramrathod3911 3 года назад +1

    सर आपण छान माहिती दिली. त्या बद्दल आपले धन्यवाद.

  • @vijaypelapkar1451
    @vijaypelapkar1451 3 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏

  • @vilaskadam9129
    @vilaskadam9129 3 года назад +2

    दोस्ता छान माहिती दिली

  • @ganeshbabar7060
    @ganeshbabar7060 3 года назад +2

    धन्यवाद भावा...छान माहिती दिलीस

  • @priyankamandaokar2966
    @priyankamandaokar2966 2 года назад +1

    Chandrpurla tr saglyanches slap gltat kitihi kahi kel tri

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      स्लॅब वर पत्र्या च शेड तयार करा कोकणातील घरासारखे
      जास्त पाऊस असल्यावर हा उपाय सगळ्यात चांगला

  • @thombarepproduction.5429
    @thombarepproduction.5429 2 года назад +1

    Wall purn bhijat pavsacha panyatun plaster 2bajula kelay tarihi

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      वॉल चा टॉप वरची बाजू ओपन आहे का पहा.असल्यास तिथे मॉर्टेर भरून घ्या.(गिलावा केल्यासारखं) सिमेंट जास्त वापरा

  • @sukhdevbansode2489
    @sukhdevbansode2489 3 года назад +1

    Khupchaan.mahiti.Deeli

  • @mr.sada_69
    @mr.sada_69 Год назад +1

    थंडीमुळे लोखंडी पत्राला पाणी पाझरत म्हणजे आतून पाणी टपकत आहे आहे काय करावे

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 2 месяца назад +1

    Thanks for this information,!

  • @yogeshsonwane9058
    @yogeshsonwane9058 3 года назад +2

    76 हजार subscriber आणि 50 हजार view...खतरनाक❤️🔥🔥

  • @chhabutaimohod1584
    @chhabutaimohod1584 2 года назад +1

    Very good information, very useful

  • @vishaldabhade5451
    @vishaldabhade5451 4 месяца назад

    Bhega madhe asian chya crack seal cha upyog karawa he nhi sangitla sir tumhi.

  • @udaybhore6343
    @udaybhore6343 Год назад +1

    Very good information

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 года назад +1

    छान माहिती धन्यवाद दादा

  • @anilgawandeakot7954
    @anilgawandeakot7954 3 года назад +1

    सुंदर माहिती आहे.

  • @nageshchitti5278
    @nageshchitti5278 2 года назад +1

    Jar slab utaral asel asel madhe Pani sachat asel tr kay karav

  • @prashantpandit4848
    @prashantpandit4848 2 года назад +1

    खूप छान माहिती
    धन्यवाद👌👍
    बाथरूम लिकेजबद्दल माहिती द्यावी

  • @anandmali1705
    @anandmali1705 6 месяцев назад +1

    सर नमस्कार.. माझ्या स्लॅबला मध्येच खोलगट भाग आहे त्यात पाणी साठते तर तो खोलगट भाग बुजविण्यासाठी उपाय सुचवावा ही विनंती..

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  6 месяцев назад

      स्लॅबचा तो भाग वरच्या वर थोडासा खरडून घ्या आणि सिमेंट व बारीक वाळू वापरून भरून घ्या. त्यावर वॉटर प्रूफिंग चे केमिकल किंवा पावडर मिळते त्याचा एक थर द्या.

  • @shantanudeshmukh741
    @shantanudeshmukh741 Год назад

    Sir माझा स्लॅब 900 sqft आहे मला किती लिटर वॉटर profing लागेल ?

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 10 месяцев назад

    युटिलिटी च्या खाली गळत आहे काय करावे घर बांधून 7 महीने झाले गळती थांबवण्यासाठी काय करावे कृपया उत्तर द्या सर

  • @sachinkarve7199
    @sachinkarve7199 3 года назад +2

    13/11 room la kharch kiti yeil

  • @vijaykumarmangure4806
    @vijaykumarmangure4806 3 года назад +4

    अतिशय सुंदर उत्तम माहीती दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद

  • @chhayasspecialrecipe4528
    @chhayasspecialrecipe4528 3 года назад +3

    छान माहिती

  • @avinashsarate1382
    @avinashsarate1382 4 месяца назад

    लिक्विड कोणतं वापरायचं सांगा

  • @keshavpalyekar398
    @keshavpalyekar398 Год назад

    डाँक्टर फिक्सीट वापरून स्लँब वाँटरप्रुफ कसे करायचे, सिमेंटचा वापर करावा की नाही.

  • @mayursakhare3672
    @mayursakhare3672 3 года назад +3

    Excellent information. Thanks for sharing

  • @roshanpaste9850
    @roshanpaste9850 3 года назад +1

    स्लॅब construction करताना, आकार जर उतरता असेल.. तर त्याला बजेट जास्त लागते की , plane slab साठी जास्त बजेट?

  • @sangitajadhav1977
    @sangitajadhav1977 2 года назад

    Unhamule payala chikatat nahi na

  • @narendrapatil3430
    @narendrapatil3430 2 года назад +1

    सुंदर माहिती 🙏🏿🙏🏿

  • @laxmandake1137
    @laxmandake1137 3 года назад +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @akshayjadhav6643
    @akshayjadhav6643 3 года назад +1

    घर नवीन बांधले आहे जीना पायरी बाहेरुन आहे तर जीना पायरीतुन पावसाचे पाणी भिंतीत येत आहे़ काय करावे

  • @vilasgayki7581
    @vilasgayki7581 2 года назад +1

    Chan mihiti dile

  • @wamanpapewar9472
    @wamanpapewar9472 2 года назад

    POP LA kiti expde one room

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад

    Mala sampurna aria waterfroofing करायचं आहे किती खर्च होईल 38=38

  • @sanjayghodke9211
    @sanjayghodke9211 2 года назад +1

    वॉटरप्रूफ किती वर्षे टिकते....

  • @sumansonawane5267
    @sumansonawane5267 3 года назад +1

    छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 2 года назад

    सर्वीस भाड्याने मिळू शकते का?

  • @satishdalavi1076
    @satishdalavi1076 2 года назад

    Water proofing kitti year rahat

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 3 года назад +2

    किती वर्षे चालते damproof

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 Год назад +2

    Very good

  • @विठ्ठलधोंडकर

    खुप छान

  • @swatideshmukh9049
    @swatideshmukh9049 2 года назад

    आमच्या घराचे वॉटर फ्रूफिंग केलं आहे पन आता मधे मधे भेगा पडल्या आहेत तर त्यासाठी काय करावे लागेल तसेच आमची आणी शेजारच्यांची 1 भिंत सामायिक आहे त्यास भिंतीतून पाणी उतरते जास्त पाऊस असला की त्यासाठी काय करावे लागेल

  • @bhausahebjadhav9202
    @bhausahebjadhav9202 6 месяцев назад +1

    टाइल्स मधून लिकेज कसे बंद करावे

  • @bhushanshinde1671
    @bhushanshinde1671 3 месяца назад

    नमस्कार साहेब,
    मला माझ्या घराला वॉटर proofing करायचं आहे तुमचा no मिळेल का

  • @balajisontakke6249
    @balajisontakke6249 5 месяцев назад

    20 बाय 50 sft la mnje 1000 sft la water फ्रूफिंग la किती खर्च येल😊

  • @anilgade1916
    @anilgade1916 2 года назад +1

    Patre galu rahile upay sanga

  • @bajarangjamadagni6790
    @bajarangjamadagni6790 3 года назад +1

    Very useful information. Thanks.

    • @minakshigore7525
      @minakshigore7525 3 года назад

      छान माहीती दिली आभारी आहोत

  • @ranibhoi1494
    @ranibhoi1494 2 года назад +1

    गच्चीत फरशी घातली त्यातून पाणी लिकेज होतय उपाय सांगा

  • @shubhamkamble1976
    @shubhamkamble1976 3 года назад +1

    Good work 👍😚👍👌

  • @prasadwaghmare15
    @prasadwaghmare15 3 года назад +4

    Sir please add video on civil engineering releted apps that should be used on mobile ...

  • @SuwarnaNikam-no2mj
    @SuwarnaNikam-no2mj Год назад

    Slap वर पाऊसाच पाणी तुंबत काय कराव

  • @Veer-009-09
    @Veer-009-09 3 года назад +1

    me pan vita madun ch ahe

  • @shantaramgargate4376
    @shantaramgargate4376 2 года назад +1

    सर पण सोसायटी तयार झाली आहे आणि आपल्या फ्लॅट ला वरतून लिकेज असेल तर ते कसे नीट करावे कारण वरचा फ्लॅट वाला काही ते करत नाही चांगला असेल तर करतो पण बहुधा नाही करत तर काय उपाय

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      लिकेज कोणत्या कारणामुळे होत आहे ते पहा
      जर वरील फ्लॅट मधील पाईप्स/ किंवा इतर कारणामुळे होत असेल तर त्यांच्याकडून दुरुस्ती करून घ्या. किंवा सामायिक मध्ये करा.( सोसायटी ला माहिती देऊन)
      पण लिकेज च जे कारण आहे त्याच्याशी वरील फ्लॅटधारकाचा संबंध नसेल तर तुम्ही दुरुस्ती करून घ्या

  • @govreemhalaxmidhadbodygaur328
    @govreemhalaxmidhadbodygaur328 3 года назад +1

    कीती मीटर पंन्नी किंवा कापडघेतल्यास किती बाय किती जागा झाकता ऐईल हे माप कसे काडावे विडीओ बनवा सर🙏

  • @sarjeraogaikwad6576
    @sarjeraogaikwad6576 2 года назад +1

    Very nice 🙏thank you

  • @sharaddeshmukh480
    @sharaddeshmukh480 2 года назад +1

    Channel gate चे मधून पायऱ्या चे स्लॅब मधून पाणी गळते . उपाय सांगावा

  • @ganeshrane2675
    @ganeshrane2675 2 года назад +1

    पाऊस चालू असतांना सुद्धा करु शकतो ❓

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      पावसात करू नका,थोडं कोरड वातावरण झाल्यावर करा, एक दोन दिवस तरी पाऊस नसेल अशा वेळी करा

  • @sureshshete8852
    @sureshshete8852 2 года назад +2

    Krutitun dakhvle tr adhik sope hoil aani sarvana samjayla pn sope jail

  • @shauryaPednekar-zy6kj
    @shauryaPednekar-zy6kj 2 года назад +1

    Very good vidio

  • @ashokghuge6912
    @ashokghuge6912 2 года назад +1

    माहिती खूप उपयुक्त आहे.तुम्ही कुठे राहतात.
    तुमचा मो.नं द्या.तुम्ही करता का,कळवा