Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
घासनी तयार करण्याचा व्यवसाय आणि विर साहेबांनी दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे...
खूप खूप धन्यवाद सरजी
Avinash Cargo Pvt Ltd
भावी उद्योजकांना खूप चागला संदेश दिला वीर सर खूप खूप शुभेचछा..
मनःपूर्वक आभार आभारी आहोत
अतिशय जबरदस्त व्यवसाय आहे हा आणि विशेष करून गरीब शेतकऱ्यांच्या पोरांना सुद्धा हा व्यवसाय करता येऊ शकतो
अगदी बरोबर हा व्यवसाय कमी जागेत खेड्यात शहरात कुठेही करण्यासारखा आहे
माहीती.खूपच.छान.धन्यवाद.सर
मराठी उद्योजक हे पाहून छान वाटलं ❤🚩🚩🚩🚩
धन्यवाद सर तुमी दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहे 👍👍
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
खूप छान माहिती दिलीत 🎉🎉
नेहमप्रमाणेच खुप माहितीपुर्ण आहे. खुप खुप शुभेच्छा शोध वार्ता टीम 😊
आपल्या शुभेच्छा आम्हाला कायम बळ आणि प्रेरणा देतात....धन्यवाद🙏
अतिशय सुंदर व्यवसाय आहे विषेश म्हणजे कमी गुंतवणूक आहे...
होय गुंतवणूक कमी आहे आणि विशेष करून जर हा व्यवसाय खेड्यात किंवा मग स्वतःच्या जागेत असेल तर पुन्हा मदत होईल आर्थिक लाभासाठी
खूप छान माहिती देता सर आपण आपल्या च्यायनल मारपत
आपल्या शुभेच्छा आम्हाला शंभर हत्तीचं बळ देणाऱ्या आहेत... धन्यवाद सर🙏
खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर
मनःपूर्वक आभार सरजी
सर अशीच खूप छान छान व्हिडिओ
Khoop chan mahiti Dili
धन्यवाद विश्लेषण घासनी व़्यवसाय.जबद़्सत
सर माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद
खूब छान माहिती सरमला पण हां बिजनेस करायचामशीन फिट करें पर्यंत किती खर्च होतो
धन्यवाद शोध वार्ता टीम...
खुप छान माहिती दिली
धन्यवाद शोध वार्ता आणि टीम
Very good information. Thanks shodhwarta team
सर.. खूप छान माहिती दिली👍👍
धन्यवाद सरजी
घासणीचा व्यवसाय तोही खेड्यात आभिमान वाटतो... अभिनंदन गोरख विर...
होय,अभिमानास्पद आहे सर्व
शोध वार्ता टीम धन्यवाद...
मनःपूर्वक आभार सरजी🙏
Eka number Gorkha
धन्यवाद सरजी...👍👍
Dhanyavad shodh Varta..
खुपच छान माहिती दिली आहे सर
गूड
पुन्हा एकदा तुमच्या शोध वार्ता टिमचे अभिनंदन असेच नविन नविन उद्योजक शोधून काढा
नक्कीच सर आमचा तोच प्रयत्न असतो...👍👌
सर मला विडिओ बनवायचे माझे बिजनेस चे प्लिज मला तुम्हाचा नंबर द्या
घासणी तयार करण्याचा कारखाना इतक्या कमी पैस्यात सुरू होऊ शकतो.... आश्चर्य आहे....
होय अतिशय नामात्र गुंतवणूक आहे 50000 मध्ये सर्वसाधारण कोणताही व्यक्ती करू शकतो
करण सोप आहे. पण sale करन kup awagd आहे
सर्व
bahut badiya Kam kr rahe ho sir...
खूप खूप आभारी आहोत सरजी...👍
Bhari guruji
धन्यवाद सरजी🙏
धन्यवाद शोध वार्ता ..
bhari innovation ahe sir....
मनःपूर्वक आभार सरजी...👍
मराठी पाऊल पडते पुडे ..शोध वार्ताला मनापासून शुभेच्छा..
मनस्वी आभार सरजी
Thanks you
Abhinandan veer saheb
Bahut badiya guruji
परिपूर्ण माहिती दिली शोध वार्ता टीम...
आपल्या शुभेच्छा मला शंभर हत्तीचे बळ देतात
छान उद्योग
धन्यवाद सरजी...🙏
1 number guruji
धन्यवाद सरजी🙏🙏
याच पद्धतीने नवनवीन business ideas विषयी व्हिडिओ बनवा
होय,आमचा कायम तोच प्रयत्न असतो
खूप आभारी सर
घासणी तयार करण्याचा व्यवसाय अतिशय साध्या आणी सोप्या भाषेत सांगीतला आहे
आमचा तोच प्रयत्न असतो जेणेकरून सर्व सामन्यांना सुद्धा व्यवसाय समजावा...👍
Congratulations 🌹🙏🌹
Good
Verry nice
धन्यवाद🙏
Congratulations 👏
Chandrakant
guruji bahut badiya Kam kr rahe ho
मनःपूर्वक आभार सरजी आभारी आहोत...👌
Chan sir
धन्यवाद सर
Nice 👍👍
व्हिडीओ छान आहे..music मुळे थोडस disterb hoty
पुढच्या वेळेस काळजी घेऊ...
शेतकऱ्याची पोरं सुधा होणार व्यवसायिक...
अगदी बोरबर सरजी
अपंगांसाठी करता येईल असे काही उद्योग सांगितले तर खूप बरं होईल.
काही आयडिया सुचवा सरजी
machine sobat kacha mal kiti mllto ani machine price kiti ahe
Ek sheet chi...lagat kiti ahe sir...plz reply
Ghasni holsel madhe kiti la vikaychi
Manisha tai grate I call tomorrow
Nagpur la machine kuthe bhetnar saheb
Good work sir
Thanks sirji
मुंगी काक्रोच मारण्यासाठी जो चोख( खडु) किंवा पावडर वापरलं जातं जसे की लक्षमनरेखा सर त्या व्यवसाया विषयावर आयडिया कळवा
सर सध्यातरी सिक्वेन्सला नाही पण विचार करूयात..👍
Ghasani tayar karnyacha vyavsay kami Guntvnukit honyasarkha aahe...
कष्ट करण्याची ईच्छा आणि थोडा अनुभव दाखवला तर निश्चित यश आहे...👍
Sir baground music thoda kami theva 🙏
होय सर पुढच्या वेळेस काळजी घेऊ
Mla mazi scrubber packing machine sale kraychi ahe....jar koni interested aasel tar saga... hadpsar pune.... jija bhosale 🚩🙏
हो
मला मशीन घ्यायची आहे
@@shelkemonika8154 hello sir ji.....
Intersted
सर मी नगर चा आहे मला पन हा वेवसाय करायचा आहे
Banana farming /chikoo papaya /watermelon /Peru farming ya varti banva sir
होय सर,नक्कीच प्रयत्न करूयात...👍
Maza punyamadhe scrubber cha business ahe maza interview ghenar ka
ho pan tumi district vs talukyachya thikani malpohcti Kelyas aamhas kamch urat nahi 😥
Delarshin shati kay karache aahe kitila mala padel
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा
Scrbur kuthe bhette sir
आम्ही वाट बघत आहोत...
आज संध्याकाळी चार वाजता सुरू होईल....👍
होलसेल भावात कितीला मीळते
Masin badal masing visai mahiti dya
aamhi pratikshet ahot sir.....
Single use plastic ban aahe na sir
केवळ कागदावर बंद दिसत आहेत
Where to buy machine
सर नंबर देत चला ना म्हणजे त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करता येईल
सर, आपण व्हिडीओ व्यवस्थीत पाहत चला, म्हणजे तुम्हाला नंबर दिसत जाईल...👍कारण त्यांचे दोन नंबर व्हिडिओमध्ये दिले आहेत...
Nice
sir amhi tumcha pratek video vat paht asto
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...👍
मशीन कुठून घेतली नंबर दिला नाही तो नंबर लवकर द्यावा ही विनंती आहे :
डिशक्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर फोन करून चर्चा करा...
मला पण हा उद्योग करायचा आहे तर मशीन कशी भेटेल
डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे.... आपण चौकशी करू शकता...
आम्ही वाट पाहत आहोत कधी सुरू होईल ते सांगा...
@@shodhvarta व्हिडिओ अतिशय सुंदर बनवलेला आहे गोरक्ष वीर यांचा मोबाईल नंबर मिळेल का
होय सर,व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे...
पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत...
स्क्रबर व घासणी एका मशीन वर तयार होते का
स्क्रबर आणि घासणे एकच आहे
सर नंबर मिळेल का मला पण व्यवसाय सुरू करायचा आहे
कच्चा माल कोठून आणता ???
Khasami ,malal kutun anata
सर माझ्या कडून तुम्ही तयार झालेल्या माल म्हणजे पक्का माल घेतात का
तुम्ही कुठून आहात
Buldana
कधी चालू होईल ते सुद्धा सांगावे...
Machine kuthe milel,kimamat Santa.
व्हिडिओ मध्ये गोरख वीर यांचा नंबर दिलेला आहे... त्यांच्याशी संपर्क साधा🙏
Ghasani udhyog shetkaryachya mulala sudha karnyasarkha aahe..
कमी गुंतवणुकीत होणारा व्यवसाय आहे...
Dealership घेतल्यावर तयार माल पण घेणार का?
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा
हा कमी भांडवलामध्ये सुरू होणारा व्यवसाय आम्ही बघण्यास उत्सुक आहोत
होय,एक वेळेस व्हिडीओ पहा मग लक्ष्यात येईल सरजी...👍
Hi Marcin Lythan ghetali
आपली प्रतिक्रिया समजली नाही
@@shodhvarta Mala watte hyana lihaiche aahe ( He machine kuthun ghetali)
कॉल करून विचारू शकतो का खूप मस्त आहे
अगदी विचारू शकता...👍
व्हिडिओ कधी सुरू होईल
सर मला ही चालू करायचा आहे मला
ठोक विक्री कुटे करावी
सर कच्चा माल कुठून आणता
व्हिडिओमध्ये सांगितले आहे सरजी
Sar मला कीमत आणी पत्ता सांग a
मशीन खरेदी संदर्भात आपण नंबर टाकतो म्हटला होता तो नंबर टाकलेला नाही अद्याप पर्यंत नंबर टाका
जुने मशीन चालेल का
माझ्याकडे आहे मशीन
@@satishbangale8248 नमस्कार सर जी
नवीन व्यवसाय करणार जुनी मशीन कसा घेऊ शकतो
वा छान
घासनी तयार करण्याचा व्यवसाय आणि विर साहेबांनी दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे...
खूप खूप धन्यवाद सरजी
Avinash Cargo Pvt Ltd
भावी उद्योजकांना खूप चागला संदेश दिला वीर सर खूप खूप शुभेचछा..
मनःपूर्वक आभार आभारी आहोत
अतिशय जबरदस्त व्यवसाय आहे हा आणि विशेष करून गरीब शेतकऱ्यांच्या पोरांना सुद्धा हा व्यवसाय करता येऊ शकतो
अगदी बरोबर हा व्यवसाय कमी जागेत खेड्यात शहरात कुठेही करण्यासारखा आहे
माहीती.खूपच.छान.धन्यवाद.सर
मराठी उद्योजक हे पाहून छान वाटलं ❤🚩🚩🚩🚩
धन्यवाद सर तुमी दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहे 👍👍
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
खूप छान माहिती दिलीत 🎉🎉
नेहमप्रमाणेच खुप माहितीपुर्ण आहे. खुप खुप शुभेच्छा शोध वार्ता टीम 😊
आपल्या शुभेच्छा आम्हाला कायम बळ आणि प्रेरणा देतात....धन्यवाद🙏
अतिशय सुंदर व्यवसाय आहे विषेश म्हणजे कमी गुंतवणूक आहे...
होय गुंतवणूक कमी आहे आणि विशेष करून जर हा व्यवसाय खेड्यात किंवा मग स्वतःच्या जागेत असेल तर पुन्हा मदत होईल आर्थिक लाभासाठी
खूप छान माहिती देता सर आपण आपल्या च्यायनल मारपत
आपल्या शुभेच्छा आम्हाला शंभर हत्तीचं बळ देणाऱ्या आहेत... धन्यवाद सर🙏
खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर
मनःपूर्वक आभार सरजी
सर अशीच खूप छान छान व्हिडिओ
मनःपूर्वक आभार सरजी
Khoop chan mahiti Dili
धन्यवाद विश्लेषण घासनी व़्यवसाय.जबद़्सत
मनःपूर्वक आभार सरजी
सर माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद
खूब छान माहिती सर
मला पण हां बिजनेस करायचा
मशीन फिट करें पर्यंत किती खर्च होतो
धन्यवाद शोध वार्ता टीम...
मनःपूर्वक आभार सरजी
खुप छान माहिती दिली
धन्यवाद शोध वार्ता आणि टीम
मनःपूर्वक आभार सरजी
Very good information. Thanks shodhwarta team
खूप खूप धन्यवाद सरजी
सर.. खूप छान माहिती दिली👍👍
धन्यवाद सरजी
घासणीचा व्यवसाय तोही खेड्यात आभिमान वाटतो... अभिनंदन गोरख विर...
होय,
अभिमानास्पद आहे सर्व
शोध वार्ता टीम धन्यवाद...
मनःपूर्वक आभार सरजी🙏
Eka number Gorkha
धन्यवाद सरजी...👍👍
Dhanyavad shodh Varta..
मनःपूर्वक आभार सरजी🙏
खुपच छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद सरजी
गूड
पुन्हा एकदा तुमच्या शोध वार्ता टिमचे अभिनंदन असेच नविन नविन उद्योजक शोधून काढा
नक्कीच सर आमचा तोच प्रयत्न असतो...👍👌
सर मला विडिओ बनवायचे माझे बिजनेस चे प्लिज मला तुम्हाचा नंबर द्या
घासणी तयार करण्याचा कारखाना इतक्या कमी पैस्यात सुरू होऊ शकतो.... आश्चर्य आहे....
होय अतिशय नामात्र गुंतवणूक आहे 50000 मध्ये सर्वसाधारण कोणताही व्यक्ती करू शकतो
करण सोप आहे. पण sale करन kup awagd आहे
सर्व
bahut badiya Kam kr rahe ho sir...
खूप खूप आभारी आहोत सरजी...👍
Bhari guruji
धन्यवाद सरजी🙏
धन्यवाद शोध वार्ता ..
मनःपूर्वक आभार सरजी
bhari innovation ahe sir....
मनःपूर्वक आभार सरजी...👍
मराठी पाऊल पडते पुडे ..शोध वार्ताला मनापासून शुभेच्छा..
मनस्वी आभार सरजी
Thanks you
Abhinandan veer saheb
धन्यवाद सरजी
Bahut badiya guruji
धन्यवाद सरजी🙏
परिपूर्ण माहिती दिली शोध वार्ता टीम...
आपल्या शुभेच्छा मला शंभर हत्तीचे बळ देतात
छान उद्योग
धन्यवाद सरजी...🙏
1 number guruji
धन्यवाद सरजी🙏🙏
याच पद्धतीने नवनवीन business ideas विषयी व्हिडिओ बनवा
होय,
आमचा कायम तोच प्रयत्न असतो
खूप आभारी सर
मनःपूर्वक आभार सरजी
घासणी तयार करण्याचा व्यवसाय अतिशय साध्या आणी सोप्या भाषेत सांगीतला आहे
आमचा तोच प्रयत्न असतो जेणेकरून सर्व सामन्यांना सुद्धा व्यवसाय समजावा...👍
Congratulations 🌹🙏🌹
धन्यवाद सरजी
Good
मनःपूर्वक आभार सरजी
Verry nice
धन्यवाद🙏
Congratulations 👏
धन्यवाद सरजी
Chandrakant
guruji bahut badiya Kam kr rahe ho
मनःपूर्वक आभार सरजी आभारी आहोत...👌
Chan sir
धन्यवाद सर
Nice 👍👍
धन्यवाद सरजी
व्हिडीओ छान आहे..music मुळे थोडस disterb hoty
पुढच्या वेळेस काळजी घेऊ...
शेतकऱ्याची पोरं सुधा होणार व्यवसायिक...
अगदी बोरबर सरजी
अपंगांसाठी करता येईल असे काही उद्योग सांगितले तर खूप बरं होईल.
काही आयडिया सुचवा सरजी
machine sobat kacha mal kiti mllto ani machine price kiti ahe
Ek sheet chi...lagat kiti ahe sir...plz reply
Ghasni holsel madhe kiti la vikaychi
Manisha tai grate I call tomorrow
Nagpur la machine kuthe bhetnar saheb
Good work sir
Thanks sirji
मुंगी काक्रोच मारण्यासाठी जो चोख( खडु) किंवा पावडर वापरलं जातं जसे की लक्षमनरेखा
सर त्या व्यवसाया विषयावर आयडिया कळवा
सर सध्यातरी सिक्वेन्सला नाही पण विचार करूयात..👍
Ghasani tayar karnyacha vyavsay kami Guntvnukit honyasarkha aahe...
कष्ट करण्याची ईच्छा आणि थोडा अनुभव दाखवला तर निश्चित यश आहे...👍
Sir baground music thoda kami theva 🙏
होय सर पुढच्या वेळेस काळजी घेऊ
Mla mazi scrubber packing machine sale kraychi ahe....jar koni interested aasel tar saga... hadpsar pune.... jija bhosale 🚩🙏
हो
मला मशीन घ्यायची आहे
@@shelkemonika8154 hello sir ji.....
Intersted
सर मी नगर चा आहे मला पन हा वेवसाय करायचा आहे
Banana farming /chikoo papaya /watermelon /Peru farming ya varti banva sir
होय सर,
नक्कीच प्रयत्न करूयात...👍
Maza punyamadhe scrubber cha business ahe maza interview ghenar ka
ho pan tumi district vs talukyachya thikani malpohcti Kelyas aamhas kamch urat nahi 😥
Delarshin shati kay karache aahe kitila mala padel
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा
Scrbur kuthe bhette sir
आम्ही वाट बघत आहोत...
आज संध्याकाळी चार वाजता सुरू होईल....👍
होलसेल भावात कितीला मीळते
Masin badal masing visai mahiti dya
aamhi pratikshet ahot sir.....
आज संध्याकाळी चार वाजता सुरू होईल....👍
Single use plastic ban aahe na sir
केवळ कागदावर बंद दिसत आहेत
Where to buy machine
सर नंबर देत चला ना म्हणजे त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करता येईल
सर, आपण व्हिडीओ व्यवस्थीत पाहत चला, म्हणजे तुम्हाला नंबर दिसत जाईल...👍
कारण त्यांचे दोन नंबर व्हिडिओमध्ये दिले आहेत...
Nice
Thanks sirji
sir amhi tumcha pratek video vat paht asto
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...👍
मशीन कुठून घेतली नंबर दिला नाही तो नंबर लवकर द्यावा ही विनंती आहे :
डिशक्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर फोन करून चर्चा करा...
मला पण हा उद्योग करायचा आहे तर मशीन कशी भेटेल
डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे.... आपण चौकशी करू शकता...
आम्ही वाट पाहत आहोत कधी सुरू होईल ते सांगा...
आज संध्याकाळी चार वाजता सुरू होईल....👍
@@shodhvarta व्हिडिओ अतिशय सुंदर बनवलेला आहे गोरक्ष वीर यांचा मोबाईल नंबर मिळेल का
होय सर,
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे...
पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत...
आज संध्याकाळी चार वाजता सुरू होईल....👍
स्क्रबर व घासणी एका मशीन वर तयार होते का
स्क्रबर आणि घासणे एकच आहे
सर नंबर मिळेल का मला पण व्यवसाय सुरू करायचा आहे
कच्चा माल कोठून आणता ???
Khasami ,malal kutun anata
सर माझ्या कडून तुम्ही तयार झालेल्या माल म्हणजे पक्का माल घेतात का
तुम्ही कुठून आहात
Buldana
कधी चालू होईल ते सुद्धा सांगावे...
आज संध्याकाळी चार वाजता सुरू होईल....👍
Machine kuthe milel,kimamat Santa.
व्हिडिओ मध्ये गोरख वीर यांचा नंबर दिलेला आहे... त्यांच्याशी संपर्क साधा🙏
Ghasani udhyog shetkaryachya mulala sudha karnyasarkha aahe..
कमी गुंतवणुकीत होणारा व्यवसाय आहे...
Dealership घेतल्यावर तयार माल पण घेणार का?
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा
हा कमी भांडवलामध्ये सुरू होणारा व्यवसाय आम्ही बघण्यास उत्सुक आहोत
होय,
एक वेळेस व्हिडीओ पहा मग लक्ष्यात येईल सरजी...👍